मिना नदीच्या पुरात अडकलेल्या व्यक्तीचा जीव कसा वाचवला पहा. बाबु पाटे व टिम खरंच देवदूत.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ก.ค. 2022

ความคิดเห็น • 328

  • @manjiripatkie9254
    @manjiripatkie9254 ปีที่แล้ว +18

    खूप मोठे पुण्याचे काम !! सगळ्यांच्या कर्मामधे हे जमा होईल यात शंका नाही . पण प्रत्यक्ष पाण्यात उतरण्याचे धाडस दाखवणार्याचे विशेष कौतुक !!

  • @yogeshkoymahale2903
    @yogeshkoymahale2903 ปีที่แล้ว +55

    बाबु पाटे खरंच आपलं काम कौतुकास्पद आहे.
    संदिपभाऊ आपलं चॅनेलही खरंच तळागाळातील लोकांची समस्या जाहिररित्या दाखवता आपलेही आभार.......

  • @rajeshbhutkar8069
    @rajeshbhutkar8069 ปีที่แล้ว +24

    कौतुकास्पद कामगिरी आहे. पण यासाठी प्रत्येक गावांत 4 मोठ्या लांब दोऱ्या, जाड बाबूच्या काठ्या व जाळ्या अशी तयारी सतत करून ठेवणे गरजेचे आहे. कधी काय होईल ते सांगता येत नाही.

  • @gauravwalunj953
    @gauravwalunj953 ปีที่แล้ว +18

    बाबू दादा पाटे ग्रेट सरपंच आहेत इतर गावातील
    सरपचांनी त्याचां आदर्श घ्यावा 🙏🙏

  • @madhuri5280
    @madhuri5280 ปีที่แล้ว +21

    ही आयडिया खरोखरच खूप महत्त्वाची आहे असे केल्याने खुप लोकांनचे जीव वाचविता येतील🙏

    • @sambhajilokhande5388
      @sambhajilokhande5388 ปีที่แล้ว +6

      *टीका करणारे जरा विचार करून बोला पाणी किती खोल होते हे महत्वाचे नव्हते तर अडकलेली व्यक्ती सुखरूप बाहेर काढली पाण्याचा वेग पण विचारात घेतला पाहिजे मिना नदीचा प्रवाह नेहमी खुप वेगवान असतो आणि जे घरात बसून चर्चा करत असतील त्यांनी पण अशा सामाजिक किंवा आप्पत्ती मध्ये काम करावे वी विनंती काय हे ना ज्याच जळते त्यालाच कळते ना*

    • @nanasahebzaware3223
      @nanasahebzaware3223 ปีที่แล้ว

      Very nice social work. God bless you shri pate saheb and your social team. Great 🙏🙏🙏🙏👌👌

    • @babubhaufanclub6605
      @babubhaufanclub6605 ปีที่แล้ว

      @@sambhajilokhande5388 ♥️

  • @chandrakantbhandare579
    @chandrakantbhandare579 ปีที่แล้ว +11

    आज आपल्यासारखे देवदूत जगात असल्यामुळेच सदर इसंम वाचलेला आहे.तुम्हा सगळ्यांना उदंड आयूश्य लाभणार आहे.हे नक्की आहे. देवाने हे काम तुमच्यमार्फत करून घेतलेले आहे.सर्व टीम चे अभिनंदन, व पुढील कार्यास शभेच्छा.

  • @sunilgosavi7327
    @sunilgosavi7327 ปีที่แล้ว +34

    देवा सारखे धाऊन आले सर्वजण त्यांच कौतुक कराव तेवढं कमी आहे.धन्यवाद सर्वांना.एका व्यक्तींचा लाखमोलाचा जीव धोक्यात घालून वाचवला.सलाम आहे तुमच्या कामाला 🙏

    • @netraliraste9088
      @netraliraste9088 ปีที่แล้ว +2

      खुप छान वाटले आपल्या मधील धाडस दाखवून स्वतःचा जीव धोक्यात घालून एका जीवाला जीवदान दिले खूप अभिनंदन all टीम चे,

  • @komalkadam7327
    @komalkadam7327 ปีที่แล้ว +72

    खूप चांगले काम केले आहे तुम्ही तुमची टीम एखाद्याचा जीव वाचवणे म्हणजे खूप भाग्याचं काम आहे👏👏👏😊😊

  • @abdulquadri485
    @abdulquadri485 ปีที่แล้ว +2

    Good job Sarpanch Saheb....🖒🖒🖒🖒🖒

  • @nilimadeshmukh7264
    @nilimadeshmukh7264 ปีที่แล้ว +10

    ,अशा धाडसा मुळे दुसऱ्या चा जीव,,. ‌. धोक्यात,,, ज्यांनी मदतीचा हात दिला त्यांना सलाम,,

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 ปีที่แล้ว +35

    *सरपंच साहेब आपणास धन्यवाद

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 ปีที่แล้ว +9

    *जनसेवा हीच ईश्वर सेवा pate साहेब परत एकदा आभार*

  • @rajeshwarjitkar7371
    @rajeshwarjitkar7371 ปีที่แล้ว +1

    आपल्या टिमच्या रुपात देव दिसला. God bless of all you.

  • @itstanamechav5866
    @itstanamechav5866 ปีที่แล้ว +10

    बाबु पाटे पेक्षा प्रत्येक्ष पाण्यात उतरले त्यांचा सन्मान करा पुरस्कार मिळणे साठी ग्रामपंचायत तर्फे शासन दरबारी शिफारस करा

  • @sushil6529
    @sushil6529 ปีที่แล้ว +2

    सरपंच साहेब खुप खुप आभार तुम्ही एकाला जिवदान दिले

  • @ankushshinde840
    @ankushshinde840 ปีที่แล้ว +1

    .... शिवरायांची जन्म भुमी आहे ही ....इथले स्री , पुरूष हे मर्दच ...
    👌🌼🚩🌼👌

  • @nanduthorat4429
    @nanduthorat4429 ปีที่แล้ว +15

    तुमचे सर्वांचे खुप खुप अभिनंदन

  • @laxmandhobale2828
    @laxmandhobale2828 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सरपंच साहेब

  • @purushottamjamnekar1996
    @purushottamjamnekar1996 ปีที่แล้ว +10

    बाबु पाटे सर तुम्हाला मनापासून धन्यवाद 🙏

  • @akashbhor2750
    @akashbhor2750 ปีที่แล้ว +7

    बाबू भाऊ तुमचं कामं चांगल आहे, असाच लोकप्रतिनिधी आपल्या गावची धुरा सांभाळू शकतो,चांगल्या कामाला नेमही विरोध होत असतो,बेधडक कामं करत राहीच

  • @SunilKamble-dr4tj
    @SunilKamble-dr4tj 13 วันที่ผ่านมา

    लय भारी जिव वाचवण्यासाठी तुम्ही प्रयत्न केला एकदम मस्त

  • @nisarg0714
    @nisarg0714 ปีที่แล้ว +2

    सरपंच बाबू पाटे तुम्हाला मनापासून धन्यवाद..खूप चांगलं काम आपण करताय..आम्ही जरी जुन्नर चे पण जुन्नर मध्ये सध्या राहत नाही पण आपल्या सारखी चांगली लोक पुढे येऊन एवढं चांगलं काम करताय हे पाहून खूप आनंद झाला...तुमच्या कार्याला सलाम..अश्याच लोक प्रतिनिधींची जुन्नर ला गरज आहे...

    • @gautamdetaq5730
      @gautamdetaq5730 ปีที่แล้ว +1

      VA Alach boltat Dev tare tala Kon mare 🙏💎🖖

    • @roshanraut1524
      @roshanraut1524 ปีที่แล้ว

      Pani kamre paryant pan nahi

    • @roshanraut1524
      @roshanraut1524 ปีที่แล้ว

      Pani keval dhopra paryantach ahe. Dorichi kahihi garaj navti

    • @menarayangaonkar9858
      @menarayangaonkar9858 ปีที่แล้ว +3

      @@roshanraut1524 आपला संपर्क देऊन ठेवा पुढील वेळी तुम्हाला बोलवू बिना दोरीचं 😊👍

    • @babubhaufanclub6605
      @babubhaufanclub6605 ปีที่แล้ว

      @@roshanraut1524 मग तुमचं म्हणणं अस आहे का त्या व्यक्तीने जास्त पाणी असताना उडी मारायला हवी ??

  • @ganeshpawar8872
    @ganeshpawar8872 ปีที่แล้ว +2

    Khup changle kam kele ser tumhi....

  • @arvindvithalpawar6918
    @arvindvithalpawar6918 9 วันที่ผ่านมา

    फार जोखमीचे काम केले आहे.तुमच्या या धाडसी कार्यास सलाम 👏👏

  • @geetakale1492
    @geetakale1492 ปีที่แล้ว +1

    Mansach rupat Deva ch dev ch ala sark daun ale tumchi team kharch khup Chan kam kely tumi sagle ni 👌😍 salute all your team work 💪🏃🚶

  • @sushil6529
    @sushil6529 ปีที่แล้ว +3

    खुप खुप आभार तुमचे कार्य असच जनतेच्या भल्या साठी चालू राहू द्या आमच्या शुभेच्छा तुम्हांला

  • @ramatarwal4689
    @ramatarwal4689 ปีที่แล้ว

    Jabardast jivanadan dile thanku for team jay hind jay mahrashtra

  • @devrao3765
    @devrao3765 ปีที่แล้ว +14

    आपल्या टिमचे असेच कार्य राहो ,हिच ईश्वर चरनि प्रार्थना करतो , व दोन्हि हात जोडुन नमस्कार करतो ; पण या टिमचा गावकर्या विचार करायला हवा .............?

  • @ravindragovekar9832
    @ravindragovekar9832 ปีที่แล้ว

    श्री नारायण पाटिल यांचं मन.पुर्वक अभिनंदन असेच कार्य करण्यासाठी चांगले आयुष्य आरोग्य लाभो श्री महालक्ष्मी देवी चरणी प्रार्थना जय हरि नमस्कार रामकृष्ण हरि सुरक्षित राहा

  • @shoebsayyed6763
    @shoebsayyed6763 ปีที่แล้ว +1

    Good job 👏 👍 👍

  • @PravinBhingarkar
    @PravinBhingarkar ปีที่แล้ว +1

    ग्रेट सरपंच पुरस्कार हकदार 👌👍🙏

  • @khamkarshreyash
    @khamkarshreyash ปีที่แล้ว +1

    Khupc chhan ....
    Good work 👍👍

  • @namdraskar4853
    @namdraskar4853 ปีที่แล้ว +6

    बाबू पाटे ग्रेट सरपंच आहेत इतर गावातील सरप चां नी त्याचां आदर्श घ्यावा

  • @PremJamgade
    @PremJamgade ปีที่แล้ว

    खुप चांगले काम केले सर आपण आणि आपल्या सह्कार्यान्नी

  • @krishnajoshiart2072
    @krishnajoshiart2072 ปีที่แล้ว

    तुम्ही सर्व देवदूत आहात. धन्य आहे ती माय की जिने तुंहाला घडविले ! आपणा सर्वांना उदंड आयुष्य लाभो ही देवाचरणी पार्थना !

  • @shobhatejam6999
    @shobhatejam6999 ปีที่แล้ว

    खूप पुण्याचे काम केले टीमने,अशीच कामे करून पुण्याई आणि माणुसकी कायम ठेवा।खूप बरं वाटलं।

  • @rahulmatte24
    @rahulmatte24 ปีที่แล้ว +3

    खरच कौतुक टिमचे

  • @santoshshinde6306
    @santoshshinde6306 ปีที่แล้ว +1

    Sarpanch तुमच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 ปีที่แล้ว +4

    Great work 👍👍 God bless you all 🙏🙏

  • @ganeshsatpute1898
    @ganeshsatpute1898 ปีที่แล้ว

    जबरदस्त प्रयत्न व प्रयत्नांना यश आले, छान बुध्दी चा वापर करून हे अवघड कार्य सोप्या पद्धतीने हाताळलेले आहे , तरीपण हे डेरिंग करून केलेले कार्य खरोखर कौतुकास्पद आहे,खरोखर या टीमला ,या गावकरी विरांना धन्यवाद आहेत, व या च्यांनल ला पण धन्यवाद आहेत ज्यांनी ही माहिती सर्वांसाठी उपलब्ध करून दिली.🌹🌻🌺🌸💮🏵️🌼👏👍👍👏🌹🌻🌺🌹🌻🌺🌹🌻🌺🌹🌻🌺🌹🌻🌺🌹🌻🌺🌹🌻🌺🌹🌻🌺🌹🌻🌺🌹🌻🌺🌹🌻🌺🌹🌺🌺🌹🌻🌺

  • @haribahugarud4439
    @haribahugarud4439 ปีที่แล้ว +1

    साहेबांना खूप खूप धन्यवाद सरपंच साहेब जिंदाबाद

  • @neetahasarmani8277
    @neetahasarmani8277 ปีที่แล้ว +7

    पाणी म्हणजे जीवन
    पण निसर्गाच्या पुढे कोणाचं काहीही चालत नाही

  • @yerushapate1339
    @yerushapate1339 ปีที่แล้ว

    Khup chan tumhi deva sarkhe dhaun alat tyala wchwanyasthi devdut ahat salut sir sarv team sathi

  • @yuvarajphadatare5245
    @yuvarajphadatare5245 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान कार्य... देवासारखी माणसे 🙏

  • @sainathdaphal1474
    @sainathdaphal1474 ปีที่แล้ว +4

    खूप चांगल काम केले पाटे साहेब

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 ปีที่แล้ว +3

    जब्बरदस्त धाडस... 🙏🙏

  • @sandeepkokane938
    @sandeepkokane938 ปีที่แล้ว +5

    बुडत्याला काडीचा आधार

  • @momsmagicschool
    @momsmagicschool ปีที่แล้ว +7

    Very nice job sir, well done!

  • @shardajangle4248
    @shardajangle4248 ปีที่แล้ว

    अभिनंदन पाटे साहेब आणि तुमच्या तुमचं खुप खुप कौतुक

  • @animalsandbirdslovertukara2058
    @animalsandbirdslovertukara2058 ปีที่แล้ว +2

    Babu pate tumhi great ahat

  • @alkaambawade3453
    @alkaambawade3453 ปีที่แล้ว +1

    Sarpanch saheb aani sahkari saglyanche abhinandan, 👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @avinashmayekar2210
    @avinashmayekar2210 ปีที่แล้ว

    सलाम आहे आपल्या टिमचे great work

  • @arvindpatange9806
    @arvindpatange9806 ปีที่แล้ว

    खुप खुप अभिनंदन देव आपल्या सर्व Team चे भले करो

  • @sharadraut9634
    @sharadraut9634 ปีที่แล้ว +2

    Kharach khoop chan kam kele dada

  • @kamaldcosta6540
    @kamaldcosta6540 ปีที่แล้ว +1

    Good work .congratulations sir

  • @khandushinde6908
    @khandushinde6908 ปีที่แล้ว +4

    सरपंच साहेब आपल्याला व आपल्या सहकारी वर्गास आई भवानी माता प्रचंड दिर्घआयुष्य देवो

  • @vidyadharmadhikari8877
    @vidyadharmadhikari8877 ปีที่แล้ว

    यालाच म्हणतात लोकांसाठी असलेला नेता . खूप छान पाटे साहेव

  • @morepratik22
    @morepratik22 ปีที่แล้ว +2

    Ek no manus babu pate

  • @brchandane6746
    @brchandane6746 ปีที่แล้ว

    Great bhavano

  • @pramodmhapuskar8143
    @pramodmhapuskar8143 ปีที่แล้ว

    खुप चांगले काम केले आहे...सर्व टीम 👍👍👍

  • @chandrakalamahale7538
    @chandrakalamahale7538 ปีที่แล้ว +2

    Dhanyawad dada tumche upkarh kadhich fitanarh nhi dada

  • @poojamutthe3414
    @poojamutthe3414 ปีที่แล้ว +3

    Nice work

  • @deepaksolat3689
    @deepaksolat3689 ปีที่แล้ว

    चांगले कार्य करताय बाबू शेठ 👍

  • @niwaspatil232
    @niwaspatil232 ปีที่แล้ว +1

    सरपंच तुम्ही खरोखर खूप भाग्याचं काम केले आहे.

  • @sangeetagaikwad2010
    @sangeetagaikwad2010 ปีที่แล้ว +3

    तुमच्या कामाला सलाम👏👏🙏👍

  • @dr.shahezadkhan3105
    @dr.shahezadkhan3105 ปีที่แล้ว +1

    Good job👍👍

  • @anuughade1583
    @anuughade1583 ปีที่แล้ว

    खूप छान काम केले तुम्हीं सगळ्यांनी,👏🙏 मीना नदी आमच्या गावातून उगम पावते, आंबोली घाटातून 😇

  • @vijayakarki2964
    @vijayakarki2964 ปีที่แล้ว

    Khup chhan kaam kele tumchya team ne khup khup Dhanyavad tya vakticha jev vachvlya baddal 🙏God bless you all😇😇

  • @sambhajibharade1564
    @sambhajibharade1564 ปีที่แล้ว +3

    ,तुमच्या कामाला सलाम

  • @indrajeetbhosale3088
    @indrajeetbhosale3088 ปีที่แล้ว +1

    Very nice

  • @sadhnask813
    @sadhnask813 ปีที่แล้ว

    Salam kharach great God bless y..
    team🙏👍💯

  • @madhukarbhandure1534
    @madhukarbhandure1534 ปีที่แล้ว +1

    सरपंच साहेब धनयवाद

  • @moinshaikh5661
    @moinshaikh5661 ปีที่แล้ว +2

    I proud to all of you
    Best wishes

  • @whitegamerwhitegamer9735
    @whitegamerwhitegamer9735 ปีที่แล้ว

    Proud of All team with Sarpanch Saab. Keep it up.

  • @HariKrishna-jb3qb
    @HariKrishna-jb3qb ปีที่แล้ว +1

    Super dada u saved one life TQ dada

  • @zainabdullah9592
    @zainabdullah9592 ปีที่แล้ว +2

    Accha kam kiya zindagi main kuch accha karna hain to kisi jaan bachio
    Kisi ki jaan mat lo insan ko jeevan ek hi baar milta jeevan sasta nahi Jay hind 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @vikasshinde97660
    @vikasshinde97660 ปีที่แล้ว

    लय भारी भाऊ धन्यवाद

  • @mangeshremje1178
    @mangeshremje1178 ปีที่แล้ว

    खुप खुप नमस्कार साहेब व त्यांचे सहकारी . खरचं 👊 यांला म्हणतात खरी माणुसकी 😭🙏🙏

  • @deepakloknadan4104
    @deepakloknadan4104 ปีที่แล้ว +1

    खूप छान काम केले तुम्ही

  • @amodchoudhari2484
    @amodchoudhari2484 ปีที่แล้ว +1

    Khup chan kam keley sir

  • @najirtadvi66
    @najirtadvi66 ปีที่แล้ว +1

    Great Sarpanch sir.

  • @user-yd3db4oo2b
    @user-yd3db4oo2b ปีที่แล้ว +1

    Srpnc saheb apnas mnapasun dhnyvad

  • @rajudusar3727
    @rajudusar3727 ปีที่แล้ว

    सरपंच आणि संपूर्ण team चे आभार🙏🙏

  • @ranjanawagh3615
    @ranjanawagh3615 ปีที่แล้ว

    Khup changle kam kele team la dhanyawad

  • @sureshgire4264
    @sureshgire4264 ปีที่แล้ว +1

    असे सरपंच गाव व असली तर चांगलं होईल

  • @vishalsa9586
    @vishalsa9586 ปีที่แล้ว +2

    Salam tumchya Kamala babupate saheb

  • @abhijeetpatil3041
    @abhijeetpatil3041 ปีที่แล้ว +1

    khupach sundar kam nice

  • @shyamgoudapatil1051
    @shyamgoudapatil1051 ปีที่แล้ว

    🙏🙏 खूप खूप धन्यवाद व्हेरी नाईस वर्क

  • @rahulmahanwar9347
    @rahulmahanwar9347 ปีที่แล้ว

    Kharch khup Chan 👍👍👍 I proud of you

  • @ashishsharma8738
    @ashishsharma8738 ปีที่แล้ว

    Jai hind bhai bahot bada kam kiya hai aapne aaj mai sacchhe dil se jai hind karta hu tumhe

  • @radherathodkothari5260
    @radherathodkothari5260 ปีที่แล้ว

    Khup Chan sir ji abhinandan apal .....

  • @krishnasonowane4436
    @krishnasonowane4436 ปีที่แล้ว +1

    खुपच छान काम केले 🙏

  • @user-cj5gq7tx4u
    @user-cj5gq7tx4u ปีที่แล้ว +2

    Babu pate thumchya karayala manapasun dhanyavad

  • @haribhaumawale9502
    @haribhaumawale9502 ปีที่แล้ว +1

    वा वा वा वा वा वा वा वा

  • @pankajgoundaje1225
    @pankajgoundaje1225 ปีที่แล้ว +1

    सलाम तुमच्या कार्याला

  • @rangraochavan1616
    @rangraochavan1616 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏🙏 धन्यवाद

  • @sureshbavdane1500
    @sureshbavdane1500 ปีที่แล้ว +2

    Great job

  • @naserhussain9893
    @naserhussain9893 ปีที่แล้ว +1

    Hats off to team. Salute. Huge respect

  • @asadnitore4858
    @asadnitore4858 ปีที่แล้ว

    Good job Bhaiyyon👌👌👌

  • @geetatambde3582
    @geetatambde3582 ปีที่แล้ว

    सॅल्युट तुमचा कार्याला👌💐💐