मॅडम सर्वप्रथम तुम्हाला माझ्याकडून सादर साष्टांग प्रणाम🙇♂️ अप्रतिम,सुंदर, छान यापेक्षाही शब्द सुचने कठीणच..... खरंच सादरीकरण एक नंबर ... म्हणजे तुम्ही हे रामायण साक्षात रंगमंचावर साकार केलात. पहिल्यापासूनच तुमच्या वैचारिक सक्षमतेबाबद्दल मला माहित आहे , परंतु आज पुन्हा एकदा त्याचा प्रत्यय आला.. प्रत्येक बारीक, बारीक गोष्टींचा विचार करून एक उत्तम सादरीकरण केलात त्याला खरोखरच तोड नाही.. रंगभूषा ,वेशभूषा ,सादरीकरण खरोखरच अप्रतिम☺️ मॅडम तुम्ही जी मेहनत घेता ना ती खरोखरच वाखाण्याजोगी आहे... मॅडम तुम्हाला चांगलं वाटावं म्हणून नाही बोलत मनापासून सांगतो , मी माझं भाग्य समजतो की तुमच्या सारखी एक व्यक्ती माझ्या परिचयात आहे ,आणि खरंच मला तुमचा खूप खूप अभिमान आहे! *I really proud of you mam !* असंच उत्तम कार्य पुढे तुमच्याकडून उत्तरोत्तर घडूदेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
खूपच अप्रतिम सादरीकरण 💐🙏🏾💐
मॅडम सर्वप्रथम तुम्हाला माझ्याकडून सादर साष्टांग प्रणाम🙇♂️
अप्रतिम,सुंदर, छान यापेक्षाही शब्द सुचने कठीणच.....
खरंच सादरीकरण एक नंबर ...
म्हणजे तुम्ही हे रामायण साक्षात रंगमंचावर साकार केलात.
पहिल्यापासूनच तुमच्या वैचारिक सक्षमतेबाबद्दल मला माहित आहे ,
परंतु आज पुन्हा एकदा त्याचा प्रत्यय आला..
प्रत्येक बारीक, बारीक गोष्टींचा विचार करून एक उत्तम सादरीकरण केलात त्याला खरोखरच तोड नाही..
रंगभूषा ,वेशभूषा ,सादरीकरण खरोखरच अप्रतिम☺️
मॅडम तुम्ही जी मेहनत घेता ना ती खरोखरच वाखाण्याजोगी आहे...
मॅडम तुम्हाला चांगलं वाटावं म्हणून नाही बोलत मनापासून सांगतो ,
मी माझं भाग्य समजतो की तुमच्या सारखी एक व्यक्ती माझ्या परिचयात आहे ,आणि खरंच मला तुमचा खूप खूप अभिमान आहे!
*I really proud of you mam !*
असंच उत्तम कार्य पुढे तुमच्याकडून उत्तरोत्तर घडूदेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏