🙏🇮🇳 आम्हीं हर पाच वर्ष नी मतदान माराचे निवडुन झाली कि आले पगार हीन्याला साडे तिनं लाख ते चार लाख रुपये महिना पगार पहीजे निवडुन आल्यावर सगळ्या सुविधा फुकट पाहिजे 🙏🇮🇳 अजुन शेतकऱ्यांचा विमा जमा झाला नाही कापसाला भाव नाही 🙏🇮🇳 साहारा इंडीया सुबरोत राय चे सर्व पैसे खात्यात जमा झाला नाही 🙏🇮🇳 आम्हीं वर्ष बर पन्नास साठ हजार रुपये मध्ये वर्ष काढायचे 🙏🇮🇳 निवडुन आलें कि यांना करोडो अरबो कमी पडतात, आम्ही मतदान मारनारे मुर्ख 🙏🇮🇳

.k
अतिवृष्टी नुकसान भरपाई चे कृषी कार्यालयास अर्ज करून सुध्दा अजून पर्यंत रक्कम आलेली नाही, कधी येणार
❤❤❤❤❤खूप छान माहिती
लबाड
❤ धनेवाद भाऊ खुप आनंद झाले😂
Ashwashan mhhanaje jumala asato
गरीबांच् सोयाबीन कधीच विकल्या गेल्या आता मोठे राहिले
काहीच देत नाही हे सरकार