फारचं सुंदर. नृत्य, गित, सादरीकरण आणि कथा तोड नाही. कृपया दुसरे गित ही अपलोड करा. जुन्या कॅसेट मध्ये असल्याप्रमाणे (vol.1) बायांचे हे गाणे कोणत्या भागातील आहे ? ह्या अप्रतिम गाण्यातील नृत्य कोणी सादर केले आहे ? आणि ह्या नृत्य दिग्दर्शकांचे नावं काय आहे ह्याची जिज्ञासा आहे. आपल्या साऱ्या टीमचे खूप खूप अभिनंदन.
मोठे बायांचा जय कार💐💐💐💐💐
Khup chan ajun video upload kara
Khup chhan ajun upload kra songs
फारचं सुंदर. नृत्य, गित, सादरीकरण आणि कथा तोड नाही. कृपया दुसरे गित ही अपलोड करा. जुन्या कॅसेट मध्ये असल्याप्रमाणे (vol.1) बायांचे हे गाणे कोणत्या भागातील आहे ? ह्या अप्रतिम गाण्यातील नृत्य कोणी सादर केले आहे ? आणि ह्या नृत्य दिग्दर्शकांचे नावं काय आहे ह्याची जिज्ञासा आहे. आपल्या साऱ्या टीमचे खूप खूप अभिनंदन.
Raju kontya baichya angat aanayala changali vatel
बायाचे अंबाडा सोडा वार खेळू द्या त्यांच्या अंगात
हिरव्या साडी वाल्या बाईला अंबाडा सोडून खेळायला पाहिजे
🙏🙏🌹🌹🙏🙏🍐🍎🍓🍏🥭
Àaaa.
वार खेळत करायच असेल तर मेसेज करा फक्त मुलांचं आणि मुलिंच
Ha maj kurach aahe
हो करायचं आहे मला