#5GNapier

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 8

  • @girrajchoudhary3096
    @girrajchoudhary3096 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hii

  • @yashgoatfarmseeds
    @yashgoatfarmseeds  ปีที่แล้ว +1

    या गवतावरती मी जो व्हिडिओ बनवला आहे या गवताचा माझ्या प्रयोग शाळेत प्रयोग चालू आहे,
    सर्व प्रयोग झाल्यानंतर या गवता विषयी संपूर्ण परिपूर्ण माहिती मी तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये देणार आहे.
    लागवडीपासून ते आत्तापर्यंत जे अनुभव मला आलेत तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय.,
    उगाच चाढून वाढवून सांगणे, शेतकऱ्यांना फसवणे हे मला जमत नाही,
    शेतकऱ्याला कोणी पण फसवू शकतो आम्ही ते काम करत नाही,
    आजच्या ह्या कलियुगामध्ये जो व्यक्ती खरी माहिती देतो खरं सांगतो. लोक त्याला कधीच सपोर्ट करत नाहीत.
    असे भरपूर शेतकरी आहेत ते सपोर्ट पण करतात.
    पण असे लोक ज्यांना समाजामध्ये,घरामध्ये किंमत नसते घरच्यांच्या जीवावर आयतं खात असतात.अशा लोकांना स्वतःला पण सुधरून घ्यायचे नसते आणि दुसरा कोणी काही करत असेल तर त्याला नाव ठेवायचे असते.
    वाईट कमेंट करायच्या असत्यात अशा लोकांनी आमचे व्हिडिओ बघू पण नाही आणि कन्हू पण नाही धन्यवाद🙏🙏🙏🙏
    जर कोणाच्या पोटात जर जास्तच दुखत असेल तर त्यांनी माझ्याकडे यावे मग मी लाईव्ह युट्युब वर व्हिडिओ बनवेल आणि जगाला पण दाखवेन की मी कुणाला फसवलेत आणि मी काय करतो ते. आणि तुम्ही काय करता ते
    #विदेशीनेपियर गवतांच्या जातींचे महाराष्ट्रात सर्वात प्रथम यशस्वी प्रयोग
    th-cam.com/video/QzfJXlPLeko/w-d-xo.html

  • @krushnadeokar9583
    @krushnadeokar9583 ปีที่แล้ว

    Kadhi milel sar stick

  • @saligeriprabhupatel9698
    @saligeriprabhupatel9698 ปีที่แล้ว +2

    Stick's milega
    Price kya hi
    25 parcel karthe sir

  • @Mazipryogshala
    @Mazipryogshala ปีที่แล้ว

  • @himanshusolanki6601
    @himanshusolanki6601 ปีที่แล้ว

    10 stick Rajasthan m mil sakti h kya

  • @sushantaadhikari7478
    @sushantaadhikari7478 ปีที่แล้ว

    আপনার স্টিকের প্রাইস কি আছে আমার 50 টা লাগবে

  • @pankajrawat6319
    @pankajrawat6319 ปีที่แล้ว

    Price sir