नेपियर घासाच्या कांड्या मिळण्याचे ठिकाण निमगाव जाळी,ता.संगमनेर,जि.अहमदनगर. मो 8308495505.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 201

  • @rameshwarkharde7709
    @rameshwarkharde7709 2 ปีที่แล้ว +6

    धन्यवाद ताई 🙏 खुपच छान मार्गदर्शन केले आहे. एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे वाण ऊपलब्ध असल्यामुळे शेतकरी मित्रांना याचा नक्कीच फायदा होईल.

    • @truptifarmer
      @truptifarmer  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा 🙏

  • @samadhanbhanapure1546
    @samadhanbhanapure1546 10 หลายเดือนก่อน

    खुप छान बारकावे सहित माहिती दिली तुम्ही त्या बद्दल धन्यवाद..

  • @GM-yk7xw
    @GM-yk7xw 2 ปีที่แล้ว +22

    अमेरिकन मक्का क्रॉस नेपियर ची लागवड करून आम्हाला कमीत कमी दरावर उपलब्ध करावा अशी विनंती! आगे बढ हम तुम्हारे साथ हैं!

    • @truptifarmer
      @truptifarmer  2 ปีที่แล้ว +1

      नक्कीच दादा

  • @vilaschinchwade551
    @vilaschinchwade551 6 วันที่ผ่านมา

    खुप छान माहिती दिली आहे

  • @jeevanpatil575
    @jeevanpatil575 ปีที่แล้ว +1

    खुपच छान माहिती दिली मॅडम,पण याची विक्री कशा पद्धतीने करता व काय रेट आहे.व आपण दिलेल्या माहितीनुसार मला असं विचारावं वाटलं की आपलं शिक्षण काय?

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 2 ปีที่แล้ว +2

    नमस्कार ताई खुपच भारी माहिती दिली धन्यवाद... 👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @DilipTembhe
    @DilipTembhe 2 หลายเดือนก่อน

    खुप छान विडिओ आहे ताई

  • @samirtamboli8015
    @samirtamboli8015 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🏻 👍🏻

  • @manojshinde8572
    @manojshinde8572 ปีที่แล้ว

    तुमची ताई एकदम भारी तुमचं काम आहे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @अशोकगायधनी-ड5ल
    @अशोकगायधनी-ड5ल ปีที่แล้ว

    खूप छान माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद

  • @sagarkadam1771
    @sagarkadam1771 ปีที่แล้ว +1

    खुप चांगल्या पद्धतीने माहिती सांगितली

    • @truptifarmer
      @truptifarmer  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद दादा 🙏

  • @madhavlavharale9400
    @madhavlavharale9400 หลายเดือนก่อน

    खुप छान

  • @Natures784
    @Natures784 ปีที่แล้ว

    மிக மிக அருமையான தகவல் சூப்பர் 👌👌👌

  • @DevrajAgroLovefromYeola
    @DevrajAgroLovefromYeola ปีที่แล้ว

    शेळी पालन साठी उपयुक्त कोणकोणती व्हरायटी आहे ताई,,,

    • @truptifarmer
      @truptifarmer  ปีที่แล้ว

      तुती व इंडोनेशिया स्मार्ट नेपियर

  • @ramvijayamalkar7798
    @ramvijayamalkar7798 ปีที่แล้ว

    लावगडी नंतर किती दिवसात कापनीला येते गवत

  • @PandrinathPansre
    @PandrinathPansre 7 หลายเดือนก่อน

    कापणी कीती दिवसात यैते

  • @sachinkale-patil398
    @sachinkale-patil398 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिलीत ताई🙏

  • @ganeshpachpor5463
    @ganeshpachpor5463 ปีที่แล้ว

    मँडम सुपर रेड नेपीयर ची लागवन कूठल्या म्हीण्यात करायची

    • @truptifarmer
      @truptifarmer  ปีที่แล้ว

      बारा महिन्यात कुठल्याही महिन्यात करू शकता
      फक्त तुमच्याकडे पाणी अवेलेबल पाहिजे

  • @abhijeetgodase7955
    @abhijeetgodase7955 ปีที่แล้ว +1

    मका क्रॉस नेपियर उपलब्ध आहे का ?? नसेल तर केव्हापर्यंत मिळेल ?

  • @rushikeshbodkhe3371
    @rushikeshbodkhe3371 ปีที่แล้ว

    स्मार्ट nepiyar किती रु स्टिक्स पडेल.

  • @vitthalpadule1475
    @vitthalpadule1475 ปีที่แล้ว

    इंडोनेशियन नेपीअर बेणे तिनं डोळेंची
    काडी किती रूपयांला व मी कालठण नं१
    ता इंदापूर जिल्हा पुणे येथील असुन मला
    बेणे कसे मिळेल

  • @abhinarke7160
    @abhinarke7160 ปีที่แล้ว

    जास्त पाण्यामध्ये कोणत नेपीयर जास्त दिवस टिकून राहते. ताई ते सांगा पावसाळ्यात नदीला जास्त पाणी आले कि कमीत कमी पंधरा दिवस शेतात खूप पुराचे पाणी असते.

    • @truptifarmer
      @truptifarmer  ปีที่แล้ว

      पंधरा ते वीस दिवस पाण्यामध्ये फोरजी बुलेट सुपर नेपियर टिकू शकते ते पण दहा फुटाच्या पुढे असेल तर
      नाहीतर पाणी येण्याचा टाईम असावा आणि तुम्ही नेपियर कापून घेतलेले असले तर त्याची बुडके सडून जातील पाणी आल्यानंतर ते दहा ते पंधरा फुटाचे उभे असेल तर काहीच फरक पडणार नाही
      जमिनीतून पाणी निघून गेल्यानंतर तुम्ही कापून घ्यायला पाहिजे
      हा पण उपाय 100% सक्सेस राहील की नाही ही गॅरंटी देऊ शकत नाही
      धन्यवाद दादा 🙏

  • @GuruprasadKalli
    @GuruprasadKalli 9 หลายเดือนก่อน

    इंडोनेशिया बियाणेचे कींमत काय ताई

  • @surajphadake2884
    @surajphadake2884 2 ปีที่แล้ว

    रेड नेपियर एकदा कापल्यानंतर नंतरची कापणी किती महिन्यात येते ४g बुलेट नेपियर च्या तुलनेत

    • @truptifarmer
      @truptifarmer  2 ปีที่แล้ว +1

      एक महिना लेट

  • @ajitgawale6158
    @ajitgawale6158 ปีที่แล้ว

    जिल्हा गडचिरोली या ठिकाणी डिलेवर होइल का

  • @pravinsomase8127
    @pravinsomase8127 ปีที่แล้ว

    नेपियर किती दिवसानंतर तोडणीला येत

  • @jaiprakashvidyalayaruibhar9654
    @jaiprakashvidyalayaruibhar9654 6 วันที่ผ่านมา

    एक एकर साठी किती डोळे लागतील

    • @truptifarmer
      @truptifarmer  6 วันที่ผ่านมา

      कोणत्या नेपियर चे

  • @jagdishmeher2339
    @jagdishmeher2339 ปีที่แล้ว

    ताई इंडोनेशियन नेपियर चा मुरघास बनवू शकतो का? आणि जर बनत असेल तर आपल्या कडे त्याचे बेने मिळेल का?

    • @truptifarmer
      @truptifarmer  ปีที่แล้ว +1

      इंडोनेशिया स्मार्ट नेपियरचे बेणे मिळेल
      पण त्याचा मुरघास करायची गरज नाही
      ते असंही वावरात वर्षभर टिकू शकते
      तुम्ही कटिंग केली नाही तरी पण

  • @shalikramkolaskar1767
    @shalikramkolaskar1767 ปีที่แล้ว +1

    खुफ छान

  • @rohitpawar5249
    @rohitpawar5249 2 ปีที่แล้ว +2

    अमेरिकन 5 जी नेपियर कधी पर्यंत मिळेल

  • @bhikansingthoke3943
    @bhikansingthoke3943 ปีที่แล้ว +1

    ताई बकरी साठी कोणते घ्यावे

  • @santoshdungarwal2473
    @santoshdungarwal2473 2 ปีที่แล้ว

    खुप मेहनत घेतली ? Thanks

  • @akshirsagar276
    @akshirsagar276 2 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिली

  • @rambhaujadhav6194
    @rambhaujadhav6194 ปีที่แล้ว

    Mala order karaych ahe... Tar kas milel he nepier grass

  • @rockvideos1224
    @rockvideos1224 2 ปีที่แล้ว +2

    ताई तुम्ही दिलेले नेपीयर खुप छान न रीत्या वाढ करत आहे आणि ते गुर पन चागले खाताय

    • @truptifarmer
      @truptifarmer  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा कमेंट मध्ये सांगितल्याबद्दल 🙏

  • @sandhyakhadke6819
    @sandhyakhadke6819 ปีที่แล้ว

    बेन कुठे आणि कसे मिळेल ताई

  • @hanmantpatil1697
    @hanmantpatil1697 ปีที่แล้ว +2

    सर्वत्र फुकट मिळते मावशी आता

    • @truptifarmer
      @truptifarmer  ปีที่แล้ว +1

      घेऊन टाक दादा धन्यवाद 🙏

    • @dilipkhade5184
      @dilipkhade5184 ปีที่แล้ว

      Khar aahe पैसा किती जमायचं काहीतर कमी दर करा

    • @truptifarmer
      @truptifarmer  ปีที่แล้ว

      फुकट भेटते घेऊन टाका की
      तुमच्यासारख्या लोकांचा हेतू फक्त काड्या कारणे असतो
      त्याचा आम्हाला काहीही फरक पडत नाही
      ज्या शेतकऱ्यांनी आमच्याकडून बियाणे घेतला आहे त्यांना माहिती आहे आम्ही बेणे कसे देतो

    • @truptifarmer
      @truptifarmer  ปีที่แล้ว

      तुम्हाला बियाणे घ्यायचे असते तर तुम्ही इथे रिप्लाय दिला नसता

  • @Reaction_tv_officiel
    @Reaction_tv_officiel ปีที่แล้ว

    भाव काय आहे बेण्याचा?४ही व्हेरायातीचा

    • @truptifarmer
      @truptifarmer  ปีที่แล้ว

      व्हिडिओच्या स्क्रीन वरती दिलेल्या मोबाईल नंबर वर व्हाट्सअप वरती तुम्ही अपडेट घेऊ शकता

  • @shrimantteke7044
    @shrimantteke7044 ปีที่แล้ว

    Hii mam 5g makka cross kadhi bhetel

  • @dattatrayachikane1896
    @dattatrayachikane1896 ปีที่แล้ว

    मॅडम बियाणे (कांडी) किमंत सांगण्यासाठी व्हीडीओ टाकताय आणि शेवटी किमंत न सांगता संपतो. फोन नंबर सुध्दा बंद .नक्की भानगड काय आहे ते तरी सांगा.

    • @truptifarmer
      @truptifarmer  ปีที่แล้ว

      तुम्ही जर कॉल केला होता तर तुमचा मोबाईल नंबर इथे टाका मी कॉल करते तुम्हाला
      अन आमचा आता एकच मोबाईल नंबर चालू असतो
      8308495505
      किंमत व्हिडिओमध्ये सांगायला बेण घेणारे कमी आण तुमच्यासारखे काड्या करणारे जास्त झालेत
      त्यामुळे ज्याला गरज असते ते आमच्या व्हाट्सअप वरती मेसेज करून फॉलोअप घेतात फोन जर बंद आला तर

  • @vinodchavan1015
    @vinodchavan1015 10 หลายเดือนก่อน

    प्रत्येक कांडीची काय किंमत आहे

    • @truptifarmer
      @truptifarmer  10 หลายเดือนก่อน

      8308495505 या नंबरला व्हाट्सअप मेसेज करून माहिती घेऊ शकता

  • @sushilkumardesai1184
    @sushilkumardesai1184 2 ปีที่แล้ว

    Tai thandicha divasamadhe nepiar lavalyavar chalel ka

    • @truptifarmer
      @truptifarmer  2 ปีที่แล้ว

      हो चालेल पण कापणी लेट येईल

  • @vidasbale8168
    @vidasbale8168 ปีที่แล้ว

    कमीत कमी किती बेणे घेवू शकतो

  • @sagarjadhav8665
    @sagarjadhav8665 ปีที่แล้ว

    Location kuthe ahe please share location

  • @prashantdubal6847
    @prashantdubal6847 ปีที่แล้ว

    Very nice

  • @swapnilkamble8602
    @swapnilkamble8602 2 ปีที่แล้ว

    सुपर नेपियर
    स्मार्ट नेपियर
    या वरती कोणतं तणनाशक चालतं...?

    • @truptifarmer
      @truptifarmer  2 ปีที่แล้ว +1

      अजून आम्ही मारून पाहिलेलं नाही

  • @azeemparkar5549
    @azeemparkar5549 2 ปีที่แล้ว

    Thanks for knowledge

  • @rebelstarprabhas5072
    @rebelstarprabhas5072 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती 👍👍👍

  • @raghunathkadam2213
    @raghunathkadam2213 2 ปีที่แล้ว +1

    Very nice h jiji

  • @somadevikar3433
    @somadevikar3433 ปีที่แล้ว

    Amerian 5 g nipiyar ahe ka taumchakade ahe ka

  • @krishchaurasiya402
    @krishchaurasiya402 ปีที่แล้ว

    Napiyar pasun Silage banvu shakto kaa

    • @truptifarmer
      @truptifarmer  ปีที่แล้ว

      चैनल वर चेक करा सर्व व्हिडिओ आहेत माहिती पण दिलेली आहे मुरघास कसा बनवायचा काय करायचं

    • @krishchaurasiya402
      @krishchaurasiya402 ปีที่แล้ว

      @@truptifarmer eske liye itne saare Video Check kru sidha haa yaa Naa me Javab de dete ☹️Gjb ki duniya hh mere Ram

  • @Keshava1462
    @Keshava1462 ปีที่แล้ว

    Super

  • @dnyaneshwarbhoite4366
    @dnyaneshwarbhoite4366 2 ปีที่แล้ว

    खूब छान

  • @sachinvorangale4997
    @sachinvorangale4997 2 ปีที่แล้ว

    Latur Ami mgwl aahe aj 4 tha diwas ahe ugwan hoil ka

    • @truptifarmer
      @truptifarmer  2 ปีที่แล้ว

      तुम्ही जर व्यवस्थित लागवड केली तर होईल उगवण

  • @vaibhavshinde7523
    @vaibhavshinde7523 ปีที่แล้ว +1

    इंडोनेशिया स्मार्ट नेपियर चे stick avilebal aahe ka

  • @Adi5559
    @Adi5559 ปีที่แล้ว

    Very nice information thank you

  • @shekharshinde8018
    @shekharshinde8018 ปีที่แล้ว

    नेपियर मध्ये तणनाशक कोणते मारायला पाहिजे?

    • @truptifarmer
      @truptifarmer  ปีที่แล้ว

      नेपियर मध्ये शक्यतो खुरपणीच करून घ्यायला पाहिजे
      तन नाशक चा वापर केल्याने नेपियर लवकर कटिंग साठी येत नाही

  • @Nana-Tambe
    @Nana-Tambe 2 ปีที่แล้ว

    खूपच छान

  • @akashdongare6516
    @akashdongare6516 ปีที่แล้ว

    Indonesian smart nepear stick kiti la ahe

  • @birudevdhote5377
    @birudevdhote5377 2 ปีที่แล้ว

    मी मोहोळ चा आहे जिल्हा सोलापूर बेने मिळेल का सर्व प्रकारचे...

  • @pradipgaikwad9055
    @pradipgaikwad9055 2 ปีที่แล้ว

    ताई मी पण हे नेपियर गवत लावले आहे पण त्याच्यावर मक्यावर पडणारा रोग पडतोय अळी पडतेय

    • @truptifarmer
      @truptifarmer  2 ปีที่แล้ว +1

      दादा आजूबाजूला मका असल्या कारणामुळे हा प्रॉब्लेम येतो
      तो पण पहिल्याच कापणी ला येतो त्यावेळेस आपण मक्यावर जी आळईचा फवारा मारतो तो फवारा मारायला पाहिजे

  • @arunkachole3087
    @arunkachole3087 2 ปีที่แล้ว

    गाई म्हैस लागवडीसाठी काही च अडचण येत नाही का कोणत्याही नेपियर गवताबाबत चा विचार केला तर🤔🤔🙏🙏

  • @shivajipotinde480
    @shivajipotinde480 2 ปีที่แล้ว

    हाफ रेड नेपीएर आपल्याकडे आहे का, त्याची खासियत काय आहे

    • @truptifarmer
      @truptifarmer  2 ปีที่แล้ว

      दादा हाप रेड नेपियर माहिती घेण्यासाठी कॉल करा सकाळी नऊ ते पाच 8308495505

  • @santoshfunde9693
    @santoshfunde9693 ปีที่แล้ว

    शेळ्यासाठी कोणता चारा आहे

    • @truptifarmer
      @truptifarmer  ปีที่แล้ว

      इंडोनेशिया स्मार्ट नेपियर

  • @karanghadge5020
    @karanghadge5020 2 ปีที่แล้ว

    सुपर नेपियर चि वाड अशिच आहे ताई

  • @akshaychandre9640
    @akshaychandre9640 ปีที่แล้ว

    5g American Napier ahe ka

  • @azruddinmokashi1105
    @azruddinmokashi1105 ปีที่แล้ว

    👍👍👍👍ok didi

  • @pradipwagh6498
    @pradipwagh6498 2 ปีที่แล้ว +3

    मका क्रास नेपियर कधी भेटेल

  • @संभाजीअनेकर
    @संभाजीअनेकर 2 ปีที่แล้ว

    Super 🌹 super 🌹 super 🌹 super 🌹

  • @akashdongare6516
    @akashdongare6516 ปีที่แล้ว

    100 stick milel ka?

    • @truptifarmer
      @truptifarmer  ปีที่แล้ว

      Call 9 am to 5 pm please mo 8308495505

  • @पूजालावरेपाटील
    @पूजालावरेपाटील 2 ปีที่แล้ว

    Mumbasa gavat pn aana ki tai. Mi as aiklay tyachi kutti keli tr kombdya mst khatat

    • @truptifarmer
      @truptifarmer  2 ปีที่แล้ว

      सध्या नाहीये ताई

  • @dattatrysupekar7001
    @dattatrysupekar7001 2 ปีที่แล้ว

    सुपर नेपियर ला कोंबड खत टाकले तर चालेल का

    • @truptifarmer
      @truptifarmer  2 ปีที่แล้ว

      हो एकच नंबर राहील हिवाळ्यात जे उत्पादनात घट होते ती होणार नाही

  • @supergaming-ct2mf
    @supergaming-ct2mf 2 ปีที่แล้ว

    Tumi nimgav la rakhta ka

  • @sagarmarkad8710
    @sagarmarkad8710 ปีที่แล้ว

    👌

  • @rahulthakre6834
    @rahulthakre6834 ปีที่แล้ว +1

    Ben pahije

  • @hanumantdeshmukh5412
    @hanumantdeshmukh5412 ปีที่แล้ว

    Madam ak no mahiti dili asi mahiti konc det nahi

  • @vijayavhad7160
    @vijayavhad7160 ปีที่แล้ว

    Kapauala gelaver tovhat nahka

  • @sohamdumal2128
    @sohamdumal2128 2 ปีที่แล้ว

    अमेरिकन 5 जी आहे का आपल्याकडे ताई

    • @truptifarmer
      @truptifarmer  2 ปีที่แล้ว

      नाही दादा

  • @sopankarhale1932
    @sopankarhale1932 8 หลายเดือนก่อน

    हाती गवत नाही का

    • @truptifarmer
      @truptifarmer  8 หลายเดือนก่อน

      सध्या शिल्लक नाही दादा जून मध्ये भेटेल

  • @vaibhavpawar6462
    @vaibhavpawar6462 ปีที่แล้ว

    👍👍

  • @मिथुनवसंतरावघाडगेघाडगे

    🙏🙏 🙏🙏 🙏🙏

  • @sudarshanbodhale5029
    @sudarshanbodhale5029 ปีที่แล้ว

    सर्वाचे भाव सांगा काय आहेत ते....

    • @truptifarmer
      @truptifarmer  ปีที่แล้ว +1

      स्क्रीन वरती मोबाईल नंबर त्याच्यासाठी दिला आहे

  • @vitthalrawate1586
    @vitthalrawate1586 ปีที่แล้ว

    Kandichi kimat

  • @pravingawade3231
    @pravingawade3231 2 ปีที่แล้ว +1

    👆👍👍👌👌🙏🏻🙏🏻

  • @anilkate1150
    @anilkate1150 2 ปีที่แล้ว

    नसेल तर कधी मिळेल

  • @pintugavade3618
    @pintugavade3618 2 ปีที่แล้ว +1

    मक्का क्रॉस गवत कर्नाटक चा नंबर आहे का

  • @alkanichit7325
    @alkanichit7325 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🌹👌

  • @SANAP3
    @SANAP3 ปีที่แล้ว

    अमेरिकन माका क्रॉस बेणे भेटेल ka

    • @truptifarmer
      @truptifarmer  ปีที่แล้ว

      नाही

    • @SANAP3
      @SANAP3 ปีที่แล้ว

      @@truptifarmer आता उपलब्ध नाही ka मिळणारच नाही 🙏

    • @SANAP3
      @SANAP3 ปีที่แล้ว

      मी इथलाच खळी पिंपरी चा जर उपलब्ध झालं तर विडिओ नक्की टाका 🙏

    • @truptifarmer
      @truptifarmer  ปีที่แล้ว

      दादा सध्या तरी उपलब्ध नाही कदाचित एक दोन वर्षानंतर उपलब्ध होऊ शकतं

  • @ranatlaabawa
    @ranatlaabawa 4 หลายเดือนก่อน

    स्मार्ट नेपियर कोकणात पाठवू शकता का??

  • @rushikeshavtade1974
    @rushikeshavtade1974 2 ปีที่แล้ว

    Very nice 👌✨♥️

  • @Bhushan524
    @Bhushan524 ปีที่แล้ว

    DHn 6 मिळेल का?

  • @vivekdeshmukh9913
    @vivekdeshmukh9913 ปีที่แล้ว

    नेपीयरचा मुरघासाचा विडीओ बनवा.

    • @truptifarmer
      @truptifarmer  ปีที่แล้ว

      सर चैनल वर चेक करा दोन-तीन व्हिडिओ आहेत

  • @shreyashplast9871
    @shreyashplast9871 2 ปีที่แล้ว

    मला हे 4g बुलेट नेपियर हे पाहिजेल मी कॉल केल्याबद्दल होता चांगल्या पद्धतीने माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद मी प्रत्येक व्हिडिओ पाहत आहे चांगले व्हिडिओ आहेत चांगली माहिती मिळत आहे धन्यवाद कधीपर्यंत मला मिळू शकते फोर जीबी लेट नेपियरचे बेणे

    • @truptifarmer
      @truptifarmer  2 ปีที่แล้ว

      सध्या पाऊस चालू आहे पाऊस उघडल्यानंतर ऑर्डर द्या म्हणजे मिळून जाईल

  • @sankdj-ik1wm
    @sankdj-ik1wm 2 ปีที่แล้ว

    ताई मुरमाड रानात येतो का

    • @truptifarmer
      @truptifarmer  2 ปีที่แล้ว

      हो दादा येतं

  • @rameshthorat7240
    @rameshthorat7240 ปีที่แล้ว

    स्मार्ट नेपियर म्हशींना चालतो का?

  • @anilkate1150
    @anilkate1150 2 ปีที่แล้ว

    5 जी बुलेड गिनी आहे का

    • @anilkate1150
      @anilkate1150 2 ปีที่แล้ว

      नसेल तर कधी मिळेल

    • @truptifarmer
      @truptifarmer  2 ปีที่แล้ว +1

      दादा आता सध्याला ते खूप महाग आहे स्वस्त झाल्यानंतर आम्ही आणून लागवड करणार मग विक्री करणार

  • @omkarchakane2441
    @omkarchakane2441 ปีที่แล้ว

    रेड नेपियर च्या एका कांडीची किंमत किती आहे comment मध्ये सांगा...

    • @truptifarmer
      @truptifarmer  ปีที่แล้ว

      Call 9 am to 5 pm 8308495505

  • @milindkamble9454
    @milindkamble9454 2 ปีที่แล้ว +1

    या पैकी दुध वाढी साठी सर्वात जास्त ऊपयुक्त कुठले आहे

    • @truptifarmer
      @truptifarmer  2 ปีที่แล้ว

      मऊ असणारे नेपियर इंडोनेशिया स्मार्ट दुधामध्ये वाढ होते
      पण चारा उत्पादन कमी आहे

  • @shrikishanshelke8325
    @shrikishanshelke8325 ปีที่แล้ว

    लहान पणी 4g बुलेट ला काटे कुस असतात का

    • @truptifarmer
      @truptifarmer  ปีที่แล้ว

      दादा ते केस असतात नेपियर जसं जसं मोठं होईल तसे तसे कमी होत चालतात

    • @shrikishanshelke8325
      @shrikishanshelke8325 ปีที่แล้ว

      @@truptifarmer thanks ताई

  • @vijaysinggoyat6425
    @vijaysinggoyat6425 9 หลายเดือนก่อน

    ईंडोनिशिया स्मार्ट नेपियरची कांडी किंमत

    • @truptifarmer
      @truptifarmer  9 หลายเดือนก่อน

      माहिती साठी मोबाईल नंबर
      8308495505 या नंबर वरती मेसेज करा व्हाट्सअप