कातकरी समाजाचा जगण्याचा संघर्ष | The Life of Katkari tribal people
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
- महाराष्ट्रातील आदिवासी समूहातील सर्वात दुर्लक्षित समजला जाणारा समाज म्हणजे कातकरी समाज. यांचे नेमके आजचे प्रश्न काय आहेत व त्यावर नेमके उपाय काय आहेत. कातकऱ्यांची आजची स्थिती काय आहे,याचं विश्लेषण करण्याचा हा छोटासा प्रयत्न.या व्हिडिओ मध्ये आम्ही पुणे जिल्ह्यातील डिंभे धरण परिसरात विविध आदिवासी कातकरी पाड्यावर जाऊन आम्ही मुलाखती घेतलेल्या आहेत.यासाठी आमच्यासोबत होते या परिसरातील समाजसेवक श्री बुधाजी डामसे.
बुधाची डामसे 'शाश्वत ट्रस्ट जुन्नर' या संस्थे मार्फत आदिवासी कातकरी लोकांसाठी काम करतात.
#katkari
#katkari short movie
#katkari tribes of Maharashtra
#The Life of Katkari tribal people
#An introduction to Katkari Tribes Maharashtra
#How Maharashtra's Katkari Tribe Lives
#Who are the Katkari
#sangharshgatha
#dimbhe dam
#shashvat trust junnar
#Budhaji Damse
#vijay Gaikwad
#कातकरी
#कातकरी समाज माहिती
#कातकरी आदिवासी समाज
#कातकरी समाज
#कातकरी समाजाचा जगण्याचा संघर्ष
#संघर्षगाथा
#माहितीपट
#शाश्वत ट्रस्ट जुन्नर
#बूधाजी डामसे
#विजय गायकवाड
#bolbhidu
#vishayachbhari
#vaicharikkida
#baimanus
#marathikida
#thinkbank
#sandynyadav
katkari
katkari comedy
कातकरी कॉमेडी
katkari song
katkari video
katkari gane
कातकरी गाणी
katkari comedy new 2020
moreshwar waghmare
sangharshgatha
adivasi katkari song
katkari tribe
katkari tribe in maharashtra
nagya mahadu katkari
कातकरी कॉमेडी 2020
aadivasi comedy
aadivasi song
aswali dam
bachat gat chi mahiti
bharat jadhav
comedy video marathi
katkari bhasha
katkari comedy video
kay sangu deva tula karmat nahi
marathi recipe
moreshwar
vishakha samiti guidelines in marathi
आदिवासी भजन
कातकरी
कातकरी भाषा
कॉमेडी साँग
संघर्ष और विजय
connect with me (माझ्याशी जोडण्यासाठी)
फेसबुक पेज:-[1/23, 00:06] विजय गायकवाड.: / संघर्षगाथा-10206579509...
TH-cam channel:-[1/23, 00:08] विजय गायकवाड.: / @vijay.gaikwad
What's up:-9767461299
धन्यवाद साहेब तुम्ही आमच्या समाजाच्या समशा जगा पुढे आणली
आदिवासी समाजातील लोकांची जगण्याची धडपड सत्य प्रसथीती जगा समोर माडनारे
बुदाजी डामसे सर
जय आदिवासी
किती तरी लोकांना रेशन कार्ड नाही
सरकार गरीब माणसांवर जगते आदिवासी ना गोड गोड बोलून त्यांच्या जमीन बालकावून घेतात. आदिवासी न्याय मिळाला पायजे.
😥aadivhasi samj aasa aahe
Katkari community are also in Thane district. They United & fighting for basic fundamentals wright from the Government, District Collector, Tahsildar. People like community is our real Bharat. 🙏
खूपच छान काम करत आहत... अभिनंदनीय
आरक्षणाचा मलिदा फक्त धनदांडग्यानीं पळवला.
राजकारण करणारे .सरकार ला लाज तरी तुमची तुम्ही आय घाला त्या खुर्ची बसुन आम्ही कसे जगतो ते बगि
तुमच्या कार्याला सलाम साहेब
Z mn On
Nice ❤️ bhai
धन्यवाद
आम्ही पण कातकरी आहे
Great job sir ...या जमातीचे खरे वास्तव आपण जगापुढे आनले.. आपल्या कार्यासाठी शुभेच्छा💐
धन्यवाद साहेब
very pathetic conditions of katkari and other nomadic tribes and adivasi.
the district administration never reached these people.
the question comes where the development fund goes?
let the administration make survey of these remote people and take corrective action.
the picture shows two different worlds ie for haves and haves not.
jaybhim namobuddhay.
अवघड आहे जीवन लई अडचणी गोरगरिबांना जगण्यासाठी लई संघर्ष करावा लागतो जनसामान्यांच्या अडचणी सोडवून त्यानच्या जीवनात आनंद निर्माण होईल असे कार्य केले पाहिजे हीच अपेक्षा गरीबांना काम मिळेल दाम मिळेल तरच तो सुखकर जीवन जगेल
कातकरी समाज आणि त्याचा जगण्याची साठी चा संघर्ष आपल्या द्वारे कळला खुप विद्रक आहे पण सत्य आहे. हे शासना पर्यंत पोहोचले पाहिजे.
धन्यवाद सर.
(हडपसर फुरसुंगी बा. वि. प्र. बु. विहार)
Katkari samajavar konacha ch laksh nahi 😏😏
Very nice
Subscribe our you tube channel 🙏
Aadivashi कातकरी
Asach katkari lokanchya samsya pudhe anle payjet
Please Subscribe our You Tube channel.
Good job sir
संघर्ष जगण्याचा.....इंडियाने ह्या दुर्लक्षित भारताकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे.....कातकरी समाज असेल, किंवा पालघर जिल्ह्यामधील आदिवासी समाज असेल....
खूप चांगलं कार्य गायकवाड साहेब...👍👍👍
धन्यवाद ढेरे साहेब
👍👍
Tnxx saheb love.u😍😍😍😘😘😘😘
Informative content
Mast sir aapla kam
🙏 jay katkari 🙏
"जय कातकरी"
Jai adivasi
Subscribe our TH-cam channel 🙏
Katkari lonanmadhe bhashechi sudharna zali ahe ani rahniman pan chan
I'm proud of you
Please Subscribe our TH-cam channel 🙏
एकदम सत्य बोलत आहे
Heart touch
धन्यवाद ताई.
अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा.
Pani sodnaryala dyam madi taka uclun
गावाचि. नाव.काय
साहेब आपल contact number मिळेल काय
@@TaiWaghmare-k1e 9767461299