Nikhil Wagle Original is live उद्धव पायावर धोंडा पाडून का घेताहेत?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 575

  • @sagarpujare5186
    @sagarpujare5186 26 นาทีที่ผ่านมา +7

    बरोबर बोलतात अति होतय मुंबई thane kokan मराठवाडा nashik कडे फक्त लक्ष दिलं पाहिजे

  • @norbancoelho2060
    @norbancoelho2060 ชั่วโมงที่ผ่านมา +60

    दोन गुजराती महाराष्ट्राची वाट लावत आहेत हे मराठी माणसाला कळले पाहिजे.महाविकास आघाडी जिंदाबाद.
    INDIA गठबंधन जिंदाबाद 🎉❤

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 2 ชั่วโมงที่ผ่านมา +97

    महाविकास आघाडीच्या घटकपक्षांनी आडमूठेपणा बाजूला ठेवून आता एकसंघ होऊन काम करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे.

  • @shrirangvalkunde8757
    @shrirangvalkunde8757 ชั่วโมงที่ผ่านมา +44

    निखील वागळे साहेब आपण निर्भिड पणे कान उघाडणी केलीत याबद्दल आपले अभिनंदन धनयवाद

  • @tukarammhapsekar9914
    @tukarammhapsekar9914 37 นาทีที่ผ่านมา +8

    सुषमा अंधारे यांना तिकिट दिलेच पाहिजे!!
    उद्धव साहेब लक्षात घ्या!!!
    मर मर मरतात त्या तुमच्या शिवसेनेसाठी!!

  • @bajiravshinde9080
    @bajiravshinde9080 37 นาทีที่ผ่านมา +9

    निखिल सर एवढं तुम्ही जिवतोडून सांगितले मविआ बद्दल बोलताय मविआ ची सत्ता येता येता ति जावू शकते जो पर्यंत मविआचे वाद मिटत नाही तोपर्यंत सत्य बोलले निखिल सर धन्यवाद

  • @ashalandge565
    @ashalandge565 ชั่วโมงที่ผ่านมา +45

    आपण महाविकास आघाडीसोबत आहोत , लोकशाही व राज्यघटना रक्षणासाठी

    • @Nikeshdeshmukh
      @Nikeshdeshmukh 52 นาทีที่ผ่านมา +1

      Kahi leka

    • @anandawale2465
      @anandawale2465 41 นาทีที่ผ่านมา

      लोकांचे .महविकस आघाडीवर विश्वास आहे

    • @anupbadge3489
      @anupbadge3489 24 นาทีที่ผ่านมา

      काय Taii😂 हे राज्यघटना रक्षक नाही भक्षक आहेत, पहिले राहुल hero वाटायचा पण तेलंगाना karnataka मधे कांग्रेसी राहुल गाँधी ने creamy layer sc st reservation मधे लागू केले.. कांग्रेस दलित विरोधी आहे हेच दिसून येते. Fakt मत पाहिजे..
      Now Vanchit🔥✌🏻❤

  • @sandeep1d
    @sandeep1d 2 ชั่วโมงที่ผ่านมา +69

    Supreme Court ची कोणतीही बातमी आम्हाला देऊ नका आता!! Supreme Court has failed to deliver justice on time !!

    • @satishberde9664
      @satishberde9664 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      मग पाकिस्तानात शिफ्ट वा, तिथे आपणास आपल्याच मनाप्रमाणे नक्किच न्याय मिळेल.

    • @santoshpadwal3976
      @santoshpadwal3976 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@satishberde9664मोठ्ठा आला शहाणा बेरड

    • @manishkadam8247
      @manishkadam8247 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@satishberde9664tula koni sangitla nhavta

    • @jitendrasonawane2553
      @jitendrasonawane2553 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@satishberde9664what a pity

    • @shriman8903
      @shriman8903 53 นาทีที่ผ่านมา

      ​​​​@@satishberde9664मग कोर्ट का निर्णय देत नाही.मी आपल तटस्थ राहून मत व्यक्त करतो.कारण कायदाच काय म्हणण कळत नाही.

  • @VijayKumar-eu3yj
    @VijayKumar-eu3yj ชั่วโมงที่ผ่านมา +35

    सर्व पक्षांनी उध्दवसाहेबांना अभिमन्यू करण्याचा प्रकार सुरू केला आहे काँग्रेसचे महाराष्ट्रात 2019ला किती खासदार होते ते आठवा शिवसैनिकांनी प्रमाणिक पणे काम केले म्हणून काँग्रेसचा खासदारकिची संख्या वाढली

  • @jitendradevalekar8006
    @jitendradevalekar8006 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    खुप चागल्या पध्दती ने सर तुम्ही मवि आचे कान टोचले आहेत धन्यवाद

  • @gangadharchandramore6170
    @gangadharchandramore6170 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    वागळे सर आपण संजय राऊत/नाना पटोले /उद्यव साहेब याचे वाद निर्माण झाला त्यावर चांगला तोडगा चुलावला आपण ग्रेट पत्रकार आहात

    • @badrinarayanadhao7372
      @badrinarayanadhao7372 58 นาทีที่ผ่านมา

      वागले सर खुप चांगली माहिती दिली आशी च रोक ठोक माहेती दया वी बाजु धरु न बोलु नाही धन्न वाद

    • @vilassangaonkar3627
      @vilassangaonkar3627 นาทีที่ผ่านมา

      संजय राऊत मुर्खाच्या नदनवणात वावरतात उद्धव ठाकरे शहाणपणाने वागावं आता तर चुकीचा निर्णय घेतला उद्धव ठाकरे शिवसेना संपेल

  • @ravindrashinge2160
    @ravindrashinge2160 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    काय सांगणार साहेब,काय चालले आहे ते कळत नाही,सुषमा अंधारे सारख्या नेत्यांना टिकिट नाही,विधानसभेत त्या पाहिजे,तरी त्या नाराज नाही ,पक्षा साठी अजून ही सभा घेत आहेत, त्या जेव्हा टीव्ही समोर येतात त्यांच्या डोळ्यात अश्रू दिसतात.

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    पत्रकार निखिल वागळे आपण विश्लेषण चांगले केले आहे धन्यवाद अभिनंदन

  • @dr.sachinsawarkar8246
    @dr.sachinsawarkar8246 ชั่วโมงที่ผ่านมา +32

    निखिल जी हे लक्षात घ्या उद्धवमुळे काँग्रेसला संजीवनी मिळाली. नाना जर विदर्भातील जागेबद्दल ताठर असेल तर उद्धव ने मुंबई बद्दल केले तर चालेल काय ❔??

  • @yuvrajpatil2867
    @yuvrajpatil2867 2 ชั่วโมงที่ผ่านมา +61

    Nirbhid patrakarita best vislesition

  • @nitinasapure
    @nitinasapure 2 ชั่วโมงที่ผ่านมา +114

    सर उध्दव ठाकरे यांच्या झंझावाती प्रचारामुळे काँग्रेस ल पुनरुज्जीवन मिळाले महाराष्ट्रात पण नाना पटोले आता आडमुठेपणा करत आहेत. त्यांना उगाच मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पडत आहेत त्यामुळे वाद आहेत.

    • @HemantKulkarni-t6t
      @HemantKulkarni-t6t 2 ชั่วโมงที่ผ่านมา +13

      उबाठा ल का नाही मिळालं हव ते यश लोकसभेत.. अश्याच चुकांमुळे एकनाथ शिंदे ल lifeline दिली गेली..३-४ च्या आत ठेवला असता त्याला निम्मे आमदार परत आले असते..

    • @ilbabambasilbabambas2556
      @ilbabambasilbabambas2556 ชั่วโมงที่ผ่านมา

      मराठी माणसाला गद्दारी आवडली नाही त्यामुळे या विरोधात सर्वच पक्षांच्या लोकांनी उध्दवजींना पाठिंबा दिला काँग्रेस आ. आंदोलन आणि खोटे what's app msg मुळे आणि अदृश्य हवे मुळे मागे पडला

    • @pramodkadam9131
      @pramodkadam9131 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Uddhav thakare ni Sangli loksabha la pn ashich ghan keleli.

    • @janardannishandar3235
      @janardannishandar3235 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      ​@@HemantKulkarni-t6t काँग्रेस च्या कोणत्या नेत्याचा झंझावात होता बरं सांगू शकाल का ? आणि उद्धव ठाकरे जर काँग्रेस च्या सभांना गेले नाहीत तर काय झालं असतं ?

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      ​@@HemantKulkarni-t6t चिन्ह मुळे लोक कन्फयुज झाले,.,. मशाल नीट पोहचली नव्हती

  • @Sunilrathod-cc1vq
    @Sunilrathod-cc1vq ชั่วโมงที่ผ่านมา +47

    सर उद्धव ठाकरे मुळेच काँग्रेस आज चांगल्या परिस्थितीत महाराष्ट्रात आली आहे...
    उद्धव ठाकरे यांच्या दोन जागा कमी आल्या म्हणून काँग्रेस त्यांना किंमत देत नाही...
    मोठ्या पक्षाने मोठे मन दाखवून सगळ्यांना सोबत घेऊन चालायला पाहिजे...
    नाहीतर हरियाणा सारखी परिस्थिती महाराष्ट्रात देखील होईल

    • @AM-re4lm
      @AM-re4lm 55 นาทีที่ผ่านมา

      😂😂 ghast basun rajkarn krte

  • @rameshwarmisal
    @rameshwarmisal 38 นาทีที่ผ่านมา +2

    निखिल सर,तुमचं विश्लेषण खूप छान आणि अभ्यासपूर्ण आणि रोखठोक असतो. महाविकास आघाडी यांना जर जागांचा फॉर्मुला जर ठरवता येत नसेल तर हे सरकार आल्यावर ही कसं सरकार चालवणार... पुन्हा रूसवेफुगे आणि पुन्हा यावेळी पाच वर्षे झाले तेच पुन्हा रामायण होणार आहेस का....? महाराष्ट्र या राजकारणाला खूप कंटाळला आहे.. व मतदान करून ही हे पक्ष पुन्हा पुन्हा आपल्या सोयी प्रमाणे युती करून सरकार स्थापन करतात...

  • @RavindraGharat-z8r
    @RavindraGharat-z8r ชั่วโมงที่ผ่านมา +9

    खूप छान निखिल सर पण आपल्याला विनंती आहे की निर्भय बनो मिशन लवकर चालू करा 9:09 9:11

  • @shyamdeshmukh1542
    @shyamdeshmukh1542 40 นาทีที่ผ่านมา +3

    जे भाजप ने केलं तेच काँग्रेस ऊद्धव ठाकरें सोबत करतेय..जनता ऊद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री बनवू ईच्छीत आहे..🎉

  • @AnetaDhawade
    @AnetaDhawade 38 นาทีที่ผ่านมา +4

    लोकशाही टिकवायची असेल.. व चांगले सरकार हवे असेल. तर उमेदवार कोणीही असू द्या. आपले मते महाविकास आघाडी लाच द्या. जय भवानी जय शिवाजी जय संविधान

  • @vishalpevekar157
    @vishalpevekar157 9 นาทีที่ผ่านมา +1

    मी शिवसैनिक आहे, आपले निखील सर विश्लेषण खूप छान सामांज्यास आणि एकदम बरोबर आहे.

  • @MadhavMali-yl5kw
    @MadhavMali-yl5kw ชั่วโมงที่ผ่านมา +12

    लोकसभेच्या वेळी असाच अनुभव आला, असताना आता मात्र सावध रहावे. जय महाराष्ट्र, जय संविधान.

  • @ravipatil-nd6cr
    @ravipatil-nd6cr ชั่วโมงที่ผ่านมา +9

    लोकसभेला शिवसेना सोबत नसती तर कांग्रेस एक ते दोन जागांच्या पुढे गेली नसती

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    सांगली प्रकरणावरून ठाकरेंची सेना बोध घेत नाही हेच खरे।

  • @manojkulkarni9305
    @manojkulkarni9305 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    निखिल जी जय महाराष्ट्र 2014 2019 कुठे होती काँग्रेस झिरो

  • @178_SnehaPadalkar_SYLLB
    @178_SnehaPadalkar_SYLLB 59 นาทีที่ผ่านมา

    काँग्रेस ने जास्त जागा लढवायला पाहिजे. कारण बाकीचे दोन पक्ष spilt झाले आहेत. त्यांच्याकडे आता उमेदवार कमी आहेत.पण काँग्रेसकडे उमेदवार जास्त असू शकतात.

  • @a.p.kop.5066
    @a.p.kop.5066 26 นาทีที่ผ่านมา +2

    निखिल वागळे सर, छान विश्लेषन!!
    ही तूमची बातमी उध्दव साहेबांना पर्यंत कुणीतरी पोहोचवली पाहिजे.
    जय महाराष्ट्र!!
    🚩🚩🚩🚩🚩

  • @DuryodhanRakhade
    @DuryodhanRakhade ชั่วโมงที่ผ่านมา +9

    Sir is not criticizing Uddhavji but friendly advising him.

  • @vivekmalvi6695
    @vivekmalvi6695 48 นาทีที่ผ่านมา +5

    पूर्वी गडचिरोलीचे आमदार हरिराम वरकडे हे शिवसेनेचे होते हे तुम्हाला माहीत नाही, तसेच रामटेकचे खासदार हे शिवसेनेचे होते हे हि तुम्हाला माहीत नाही असं समजायचे का?? हे एका पत्रकार म्हणुन माहित असणे आवश्यक आहे.

  • @sureshmirgal7119
    @sureshmirgal7119 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    Uddhav ठाकरे आणि काँग्रेस नेते हेसध्या भाजप साठी सोयीस्कर भूमिका घेत आहेत.दोघांचे मतदार ही विभक्त होत आहेत.याची कोणालाच फिकीर नाही नाही.उद्धव साहेबांनी जरा नमतीभूमिका घेतली पाहिजे.

  • @ravibhandari6663
    @ravibhandari6663 2 ชั่วโมงที่ผ่านมา +34

    ऊद्धव ठाकरे २५वर्ष समंजस पणाने भाजपा बरोबर दाबुन राहीले आज काय झाले त्यामुळे उद्धव ठाकरेंचं काय चुकतंय रस्त्यावर येण्याची वेळ त्यांच्यावर आली त्यांच्यावर

    • @Yogedhanraj
      @Yogedhanraj ชั่วโมงที่ผ่านมา +3

      राजकारणातला सर्वात मोठा गाढव म्हणजे उद्धव ठाकरे। ईकडे पत्रकार परिषद चालू आणि तिकडे एकटाच उमेदवार जाहीर करतो दुसर्‍या पक्षाच्या जागेवर सुद्धा। लहान बाळ सुद्धा असे वागत नाही

    • @JhS5363
      @JhS5363 ชั่วโมงที่ผ่านมา

      खरंच​@@Yogedhanraj

    • @hemantchaudhari570
      @hemantchaudhari570 58 นาทีที่ผ่านมา

      साहेब उध्दव ठाकरेंचे चाळीस आमदारांनी गद्दारी केली हे जग जाहिर झालय पन्नास खोके हे तर गद्दार च बोलून दाखवताय
      म्हणजे शिवरायांचं स्वराज्य उध्वस्त करणारे देश विध्वंसक समाज कंटक फडण्या अनाजी पंत देशमुख पंडित आता ही ती पैदास आहेच हे तुमचे कसं लक्षात येत नाही ?

  • @ShrikantAshtikar
    @ShrikantAshtikar 54 นาทีที่ผ่านมา +3

    आजचे तुमचे विश्लेषण छान होते . तुम्ही पत्रकार झाल्याचे पाहून आनंद वाटला

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 57 นาทีที่ผ่านมา +4

    लोकसभेला 23 पैकी 9 जागा मिळूनही त्यांचे डोळे उघडत नाही।
    त्यातही काँग्रेस व राष्ट्रवादी मुळे दलित आदिवासी मते सेनेला मिळालीत हे ते विसरताहेत।

    • @mohitzopate4522
      @mohitzopate4522 46 นาทีที่ผ่านมา +1

      21 पैकी 09

    • @narayanhande6229
      @narayanhande6229 18 นาทีที่ผ่านมา

      एक वरून किती ठाकरे सहेबामुळे

  • @shaileshnisargan5700
    @shaileshnisargan5700 2 ชั่วโมงที่ผ่านมา +56

    काँग्रेस पक्षाला बाकीच्या 2 पक्षांच्या जीवावर मुख्यमंत्री बसवायचा आहे स्वतः काँग्रेस पक्षाचा..
    पूर्ण लोकसभा निवडणुकी मद्ये राहुल गांधी नाना पटोले दिसले नाहीत.. फक्त ठाकरे आणि पवार दिसले.. आत्ता त्यांच्या जीवावर स्वतः जास्त जागा निवडून आणायचा प्लॅन आहे

    • @GangadharRanjankar
      @GangadharRanjankar ชั่วโมงที่ผ่านมา

      उद्धव ठाकरे हे केवळ मुख्यमंत्री पदाचे हव्यासापोटी भाजपला धोका देऊन पवार व काँग्रेस सोबत आघाडी केली होती. आताही ते मुख्यमंत्री पदाची मागणी हिरीरीने करीत होते. पण ठाकरे यांना हे कसे कळत नाही की भाजप पासून सेनेला तोडण्यासाठी शरद पवार यांनी टाकलेला डाव होता. 2014 सालीही पवारानी असाच डाव टाकला होता. भाजपला बाहेरून पाठिंबा देऊन सेनेला भाजप पासून दूर ठेवले होते. तसे पवार यांनी कबूल केले होते
      आता ठाकरे भाजप पासून तनमनाने दूर आहेत. पवार यांचा हेतू सफल झाल्यामुळे ते ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याइतके दूधखुळे नाहीत. पवार he अजित पवार किंवा त्यांच्या पक्षाच्या आमदाराला हातात असून मुख्यमंत्री करू शकले नाहीत तर आता उद्धव ठाकरे यांना कसे करतील.? आता महायुती शिवाय पर्याय नाही. हिंदूना लोकसभा निवडणुकीचे वेळी झालेली चूक ध्यानात आली आहे. राहुल गांधी, उद्धव ठाकरे यानी वेळोवेळी केलेल्या हिंदुविरोधी वक्तव्यामुळे हिंदू समाज कमालीचा नाराज झाला असून तो महायुतीकडे वळला आहे. वागळे साहेब लक्षात घ्या व उद्धव ठाकरेंची काळजी करू नका.

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    लोक सभेची परिस्थिती वेगळी होती.आता बराच बदल झाला..सर्वांनी थोड थोड समजुतीने घेणे गरजेचे...
    चिन्हांची केस कोर्टाने आता घेणे उचित नव्हते..निवडणुका आल्या..

  • @Sunilrashtra123
    @Sunilrashtra123 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    उध्दव ठाकरे स्वतःच्या हक्का साठी भांडतात त्यात चुकीचं काय आहे.

  • @mandasangle7866
    @mandasangle7866 ชั่วโมงที่ผ่านมา +32

    निखिल सर काँग्रेस लोकसभेला निवडणूक आले ते फक्त आणि फक्त उध्दव ठाकरे साहेब यांच्या मुळेच हे सगळं काँग्रेस मुळेच होत आहे

  • @AkashGaikwad-rz7nf
    @AkashGaikwad-rz7nf ชั่วโมงที่ผ่านมา +7

    खूप छान सर.तुमच्या मुळे राजकारण समजायला लागलंय.खूप निर्भिड आहात सर तुम्ही

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 26 นาทีที่ผ่านมา +2

    राजकारणात पूर्वीसारखी परिस्थिती राहिली नाही ईथे संयम आणि दूरदृष्टी पाहिजे याबाबत शरद पवार यांना मानले पाहिजे तसे उध्दव ठाकरे.यांनी जबरदस्त संयम बाळगुण शिवसैनिकांना बळ देवून शिवसेना जाग्यावर आणावी. जय महाराष्ट्र.

  • @anantraopatil2715
    @anantraopatil2715 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    याचा अर्थ असा होतो की सेना, सत्ता किंवा मुख्यमंत्री पदा साठी किंवा म.आ.च्या नेतृत्वा साठी वैफल्यग्रस्त झाली तर नसावी.! कारण लोक पुर्वीच उद्धवजी च्या प्रशासनीक कार्याचा फार आदर आज ही करतात. मात्र विवेकाला खिंडार पडू नये ही अपेक्षा.!🧐🤔

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq 24 นาทีที่ผ่านมา +1

    महाराष्ट्र राज्य मध्ये उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब शिवाय कुणाला करमतं नाही
    त्यांचा ऐवढी लोकप्रियता कुणाकडे ही नाही

  • @critic8134
    @critic8134 58 นาทีที่ผ่านมา +4

    लोकसभेला काँग्रेसने आपली मतं शिवसेनेला transfer केली नाहीत आणि ठाकरेंनी त्यांचा प्रचार करून "आपण मोठा भाऊ " असं पाटोळे बोंबलायला लागले .त्याचाच हा परिणाम आहे. ठाकरेनी काँग्रेसचा प्रचार करूच नये. आणि तुम्ही म्हणता ते बरोबर आहे .सध्या भांडण सोडून आपल्या उमेदवारांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे.

    • @Yogedhanraj
      @Yogedhanraj 33 นาทีที่ผ่านมา

      गाढवा विदर्भात ठाकरेंना कुत्रा ओळखत नाही। मग कांग्रेस विदर्भात कशी 5 जागेवर जिंकली। तुला राजकारण कळत का?

  • @DuryodhanRakhade
    @DuryodhanRakhade ชั่วโมงที่ผ่านมา +8

    Nikhil sir is not criticizing Uddhavji.He is in favour of him.but friendly advising him.

  • @amolraut3912
    @amolraut3912 56 นาทีที่ผ่านมา +4

    Bjp पुन्हा येणार नाही
    🇮🇳🙏🇮🇳🙏🇮🇳 जय हिंद जय महाराष्ट्र

  • @tukarammhapsekar9914
    @tukarammhapsekar9914 43 นาทีที่ผ่านมา +1

    Nana patolè बीजेपी ला for आहेत!

  • @sandeepmadan5155
    @sandeepmadan5155 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Nikhil saheb we r agreed with your analysis. And we think M.V.A. is now on difficult way. Yes especially because of uthav Thakre and Congress.

  • @satyavanpawar7686
    @satyavanpawar7686 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    उध्दव ठाकरे यांनी 288 जागा लढायला पाहिजे होते

  • @shantaramjadhav8225
    @shantaramjadhav8225 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    उद्धव साहेब ठाकरेंनी शरद पवार साहेबांच्या मागे लागू नये महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेब ठाकरे यांची हवा आहे शरद पवार साहेबांनी त्यांची सत्ता असताना सुद्धा मराठा आरक्षण दिलेलं नाही त्यामुळे सर्व लोकांना माहीत आहे. उद्धव साहेब ठाकरे मुळे दोन्ही काँग्रेसला फायदा होणार आहे हे नक्की

  • @jaysingayare8491
    @jaysingayare8491 37 นาทีที่ผ่านมา +1

    उद्धव ठाकरेंनी स्वबळावर निवडणुक लढवावी. दोन्ही काँग्रेसवर विसंबून राहूच नये कारण ते पक्के राजकारणी आहेत शिव,शाहू फुले, आंबेडकर यांचे फक्त नाव घेणार. लोकसभेतील उद्धव ठाकरेंच्या योगदानाचा येथे विचार होणारच नाही.
    नेहमीप्रमाणे शरद उवाच !

  • @Babarcricketfantasy-rc8mv
    @Babarcricketfantasy-rc8mv 41 นาทีที่ผ่านมา +2

    पण सर आपण ही गोष्ट पण लक्षात घेतली पाहिजे की आज जे पण मविआ चे यश आहे ते त्यांच्यामुळेच आहे हे पण लक्षात घेतले पाहिजे

  • @diyhdcreation
    @diyhdcreation 54 นาทีที่ผ่านมา +3

    उद्धव ठाकरे यांनी थंड घ्यावे त्यांचे मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्या नंतर त्यांना मिळालेली सहानुभूतीची लाट ओसरत आहे . सावध!

  • @prakashsurve3800
    @prakashsurve3800 45 นาทีที่ผ่านมา +1

    कॉंग्रेस ची मुंबई आणि maharastrat नसल्यात जमा होती. शिवसेना ठाकरे गट यांच्या सहकार्यामुळे कॉंग्रेस मूळ धरायला लागली आहे हा मुद्दा विचारात घेणे गरजेचे आहे. कॉँग्रेसने सामंजस्याची भूमिका घेऊन bhajapa आणि मिंधे गट यांचा पराभव करणे हेच ध्येय असले पाहिजे. हीच जनतेची भावना आहे.

  • @sharadpatil7628
    @sharadpatil7628 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Now it looks as Congress + NCP may touch the total of 145 wins

  • @kailashmehta8671
    @kailashmehta8671 31 นาทีที่ผ่านมา +1

    Being ORGANISED is the Most important Factor for the MVA. Internal Misunderstandings Should be Resolved on the Quiet internally

  • @ravindrakadu9834
    @ravindrakadu9834 13 นาทีที่ผ่านมา

    निखिल वागळे साहेब खूप खूप सुंदर छान विश्लेषण केलात सत्यमेव जयते जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान जय महाराष्ट्र

  • @ajaygeorgeramsay3616
    @ajaygeorgeramsay3616 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Exactly right.

  • @vinayakkadam8092
    @vinayakkadam8092 39 นาทีที่ผ่านมา +1

    वागळे सर निकाल लागल्यावर काँग्रेस मी पणा, मी मोठा भाऊ लोकसभा निकलंनंतर हे बोलायला नको होते....
    इथून खरी सुरुवात झाली....
    शिवसेनेने त्याग केला आघाडी म्हणून
    मग प्रत्येकाने त्याची जाणीव ठेवायला हवी होती.....

  • @sypawar4892
    @sypawar4892 15 นาทีที่ผ่านมา +1

    वागळे साहेब आपण आजच्या व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरे नवे महाविकास आघाडीच्या डोळ्यात अगदी अंजन घातलेला आहे

  • @anantmahale9663
    @anantmahale9663 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    पाटोळे आणि राऊत यांना वाटतं सगळा गाडा आम्ही ओढतो असंख्य कार्यकर्ते आहे फक्त त्यांच्याकडे अधिकार नाही ते बोलत नाही खरोखर या दोघांनी जरा कमी बोललं पाहिजे अगदी बरोबर निखिल सर

  • @vivekmalvi6695
    @vivekmalvi6695 45 นาทีที่ผ่านมา +1

    मुळात,bjp ने छद्मीपणे शिवसेनेची मते घ्यायचे पण शिवसेनेच्या उमेदवारास मते देत नसतं म्हणुन सेनेचे उमेदवार कमी निवडून येत असतं, हि खरी वस्तुस्थिती आहे.

  • @TechNetIndia
    @TechNetIndia ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Best vishleshan, aaj satya bolat..🙏

  • @raghunathnirgide7729
    @raghunathnirgide7729 11 นาทีที่ผ่านมา +1

    खुप रास्त विश्लेषण, नमस्कार सर

  • @rajaramdesai9910
    @rajaramdesai9910 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    साहेब रोखठोक पञकारितेबद्दल आम्ही आपला सदैव आदर करतो पण श्री. उद्धव साहेबांच्या चुकांचा उहापोह अशा कार्यक्रमातून नको. ते फक्त शिवसेनेचे नाहीत, महाविकास आघाडीचे प्रमुख आहेत. त्यांची सध्याची तब्येत विचारात घ्या.2014 ला एकटे लढून 63 आमदार विधानसभेत पाठवलेत त्यांच्या संघटन कौशल्यावर कृपया शंका घेऊ नका.
    जय महाराष्ट्र, जय भीम, जय जिजाऊ

  • @sudhakarkoli6894
    @sudhakarkoli6894 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    संजय राऊत यांच्यापेक्षा आदित्य ठाकरे हुशार आहेत त्यांच्याकडे ही सगळी जबाबदारी सोपवली असती तर लवकरात लवकर निर्णय लागला असता

  • @pravinpatil5847
    @pravinpatil5847 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    योग्य विश्लेषण हट्टी स्वभावाने खूप नुकसान होणार आहे ठाकरे गटाचे ...

  • @shreepatil25197
    @shreepatil25197 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Other patrakar don't says Direct that what happening....But waghale Saheb is bold and truth patrakar 🎉

  • @dhananjayalate1347
    @dhananjayalate1347 43 นาทีที่ผ่านมา +1

    जिंकणाऱ्या जागा लक्ष्य ठेवा व निवडणूक लढवा विजय तुमचा आहे

  • @makarandsontakke3441
    @makarandsontakke3441 18 นาทีที่ผ่านมา +1

    रामटेक अमरावती कोल्हापूर इचलकरंजी या लोकसभेचा जागा काँग्रेस ला दिल्या आता जास्त मागितल्या तर काय चूक आहें

  • @Jaydeep.M
    @Jaydeep.M 2 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    खरा गेम पुढे सुरु होणार आहे कारण ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री असा आता ते बोलत आहेत त्यामुळे मित्रपक्षाचे जास्त आमदार आले तर त्याना मुख्यमंत्री पद जाणार असा विचार करून हे तिन्ही एका मेकांच्या विरोधात बंडखोर उभा करणार किंवा सीट पाडायचा शंभर टक्के प्रयत्न करणार हे आजच सांगतो

    • @kumarmanoj.6690
      @kumarmanoj.6690 ชั่วโมงที่ผ่านมา

      तेव्हा उध्दव ठाकरे हे भाजपा बरोबर जातील

  • @sureshfondake1849
    @sureshfondake1849 16 นาทีที่ผ่านมา

    वागळे साहेब फार मोठे चांगले विश्लेषण केले.आपल्या मराठी माणूस ताट द्यायच्या अगोदरच पाट घेऊन जेवायला बसतात त्यामुळे ताट पण नाही जेवणाची सोय नाही.संजय राऊत यांना आवरा

  • @dnyaneshwarpatil3777
    @dnyaneshwarpatil3777 5 นาทีที่ผ่านมา

    छानच सल्ला निखिलजी,आता तरी सुधारणा होईल असी आशा करूया.आडमुठीपणा आणि अहंकार कमी हो ही ईच्छा देवा.

  • @VidhyadharKadam-d8y
    @VidhyadharKadam-d8y 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    संजय राऊत यांनी थोडे आपल तोड शांत ठेवले तर भविष्यात शिवसेनेला फायदाच होईल उध्दव साहेबांनी थोडा लगाम घालण महत्वाचे आहे. राऊत साहेब थोड कमी बोलले तर त्याच महत्व नक्की शिवसेनेत आहे ते कमी होणार नाही. ह्यावेळी थोडे उध्दव साहेबांच्या मार्गदर्शनपर बोलावे. ही विनंती जय महाराष्ट्र.

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 37 นาทีที่ผ่านมา +1

    ठाकरे विचित्र माणूस आहे

  • @sandipnikam-ie8mo
    @sandipnikam-ie8mo ชั่วโมงที่ผ่านมา +4

    निखिल आज खूप दिवसांनी चांगले विश्लेषण केल निष्पक्ष वाटले

  • @Sachinpatil-bd5so
    @Sachinpatil-bd5so 49 นาทีที่ผ่านมา +1

    एकदम बरोबर आहे निखिल सर उद्धव ठाकरे ताकद नसलेल्या ठिकाणी जागा मागत आहे हे बरोबर नाही

  • @sureshdalvi5689
    @sureshdalvi5689 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    छान विश्लेषण

  • @victaz6973
    @victaz6973 3 นาทีที่ผ่านมา

    निखिलजी चांगली उद्धवजींना सल्ला दिला थँक्यू

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 51 นาทีที่ผ่านมา +1

    महाविकास आघाडी च्या नेत्यांनी आडमुठेपणा सोडून समंजसपणे जागा वाटप करून निवडणुकीला सामोरे जावे अहंकार बाजूला ठेवून 👍

  • @examlogic1309
    @examlogic1309 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    ठाकरे कितीही जागा लढले.. तरी आघाडी मधे तीन नंबरचा पक्ष ठरतील..

  • @sureshfondake1849
    @sureshfondake1849 4 นาทีที่ผ่านมา

    ठाकरे साहेब यांनी फार कठीण निर्णय घेणे गरजेचे आहे कारण महाराष्ट्र हा शिवसेना या पक्षाला घराघरात मानते परंतु कांग्रेस सोबत जोडलेल्या नात्याने लोक रागावली वागळे साहेब यांनी सांगितले याचा विचार करा

  • @vijayatre7947
    @vijayatre7947 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    कधीतरी खर आणि चांगले बोललात. धन्यवाद.

  • @arunzagadkar9372
    @arunzagadkar9372 48 นาทีที่ผ่านมา +1

    एवढे विश्लेषण करण्याची आवश्यकता वाटत नाही. महाराष्ट्रातील जनता जाणकार आहे. मतदानातून योग्य निर्णय घेतील. राजकारणात हे कमी जास्त चालायचंच.

  • @VijayManjrekar-xs9fe
    @VijayManjrekar-xs9fe 43 นาทีที่ผ่านมา

    या जगातील सर्वात मोठे मुस्लिम नेते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब हे अफझल खानाचा, कोथळा बहादुर अवतार आहेत.
    हिंदू धर्म नष्ट करण्याची ताकद असणारा नेता. लोकसभा निवडणुकीत मराठी माणूसला इस्लामची ताकद दाखवून दिलेली आहे.

  • @AyubSayyad-c3z
    @AyubSayyad-c3z 51 นาทีที่ผ่านมา +1

    Very very nice 👍 topic 👍

  • @eknathraskar4638
    @eknathraskar4638 16 นาทีที่ผ่านมา +1

    ठाकरे शिव सेनेला सावध होऊन वाटचाल करावी लागेल.

  • @sanjaychavan8559
    @sanjaychavan8559 25 นาทีที่ผ่านมา +1

    अचूक विश्लेषण 👍👍

  • @sachinpatil-vl7rs
    @sachinpatil-vl7rs 50 นาทีที่ผ่านมา +1

    दुर्दैवाने महा विकास आघाडी चे हातातून निवडणूक गेली आहे

  • @sunilgamre4360
    @sunilgamre4360 42 นาทีที่ผ่านมา

    Shivsena पक्षात झालेला मोठ्या फुटी वेळेस काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी खुप sapport केला होता. उद्धव ठाकरें यांना माहिती आहे

  • @sameerjokhe1847
    @sameerjokhe1847 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अति आत्मविश्वास आहे..नुकसान होणार भविष्यात

  • @arjunjadhav9598
    @arjunjadhav9598 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    सर उद्धवजीं मुळे मविआचे दिवस चांगले आले आहेत हे विसरून चालणार नाही, काँग्रेस म्हणजे विना बापाचा परिवार असल्यासारखे वागताना दिसत आहे, उद्धवजींना मुख्यमंत्री म्हणून घोषित केले तरच मविआ सत्तेवर येईल

    • @Yogedhanraj
      @Yogedhanraj 35 นาทีที่ผ่านมา

      महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा गाढव म्हणजे उद्धव ठाकरे। अरे लहान बाळ सुद्धा असे वागत नाही। ईकडे पत्रकार परिषद चालू आणि तिकडे एकटाच उमेदवार जाहीर करतो दुसर्‍यांच्या जागेवर। हट्टीपणा आई मला विमान घेऊन दे

  • @ashoksonawane5050
    @ashoksonawane5050 2 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    तुम्ही राऊत आणि पटोळे यांना भारी इंजेक्शन दिले

  • @anantdeorukhkar750
    @anantdeorukhkar750 30 วินาทีที่ผ่านมา

    तुम्ही एक निर्भय पत्रकार आहेत काही वर्षांपूर्वी तुम्ही असेच बोलत होतात शिवसेनेच्या बाबतीत तसेच परत बोलू नका महाराष्ट्राची जनता फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे बरोबर आहे

  • @siddharthsatbhai6584
    @siddharthsatbhai6584 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    ठाकरेंचा आततायीपणा आणि राऊतांचा नसता बोलभांडपणा पाहता खरंच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला गेला होता का हा प्रश्न पडतो!

  • @vidyatendulkar3320
    @vidyatendulkar3320 23 นาทีที่ผ่านมา

    शरद पवार साहेबांची साथ आहे ही भाग्याची गोष्ट आहे. त्यांच्या कडून इतर दोन्ही पक्षांनी शिकावं .

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas2556 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    या विषयावर विश्लेषणाचि आत्यंतिक गरज होती . जागते रहो विश्लेषण उबाठा पक्षाने राजकारणातील अपरिपक्वता दाखवून दिली आहे (मॅच्युर ) मोठे व्हा

  • @SameerGore-qw3ul
    @SameerGore-qw3ul นาทีที่ผ่านมา

    निखिल सर तुम्ही उद्धव ठाकरेंची सतत बाजू घेतात. आणि महायुतीच्या विरोधात बोलत राहतात.

  • @dg3717
    @dg3717 2 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    उद्धवजी जमिनीवर या , 23 पैकी 9 जागा मिळतात लोकसभेला . यात सर्व काही आहे

    • @creativeumesh
      @creativeumesh 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      are yeadya tuja jaga kiti ayala

    • @KEDAR412
      @KEDAR412 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      बीजेपीला 29 लढवून 9 आल्या मग ते 155 जागा कशाच्या जिवावर लढताहेत 😂

    • @MS-fl4hp
      @MS-fl4hp 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      उद्धव हा मूर्ख आहे महाविकास आघाडी त्याच्यामुळे हरणार आहे!

    • @WeTheTruthOnly
      @WeTheTruthOnly ชั่วโมงที่ผ่านมา +2

      महाशक्ती ला 9 च आल्या😂😂😂😂😂
      महाशक्ती= ED+CBI+IT+गोदी मीडिया +IT CELL+बिनडोक भक्त+Teleprompter+अंबानी+अदानी+अमाप काळा पैसा
      एवढे जण मिळून 9 सिट लोकसभेच्या😂😂😂😂😂

  • @गोष्टगावाकडची-झ5श
    @गोष्टगावाकडची-झ5श 9 นาทีที่ผ่านมา

    निखील वागळे सर तुम्ही हे करताय ते खुपच चांगल आहे
    पण मला आस वाटत तुम्ही तुमच्या तब्येतीवर लक्ष द्या तुम्हाला बोलताना दम लागतोय.

  • @bandekarsuraj
    @bandekarsuraj 2 นาทีที่ผ่านมา

    I really like you, please keep up the good work, God bless you with good health.