सगळ्यानी मुद्दा लावून धरला म्हणुन तुम्ही मनावर घेतले. नाहीतर तुम्ही सगळे प्रकरण दाबले असते. 10 दिवस झाले तरी तुम्ही कार्यवाही नाही केलेली .andha कानून आहे.
गुनेगारानी समाजाचे नाव खाली घातले...चागले काम केलेतर विशिष्ठ समाजाचे चागले नाव घेतले जाते.वाईट काम केले की विशिष्ट समाजाचे नाव हे खराब होते. व तो समाज बदनाम होतो...या मुळे सवॅ घटकांतील समाजाने अशा राक्षसी पवृतीचा नायनाट केला पाहिजे..जय भगवान बाबा ..
इथे फक्त दिशाभूल चालू आहे 10 दिवस उलटले तरी आरोपी कडून असा कुठलाच खुलासा झालेला नाही हे पकडलेले आरोपी फक्त पाहुणचारासाठी पोलीस स्टेशनला आली आहेत का त्यांच्याकडून अजून कसलीच माहिती बाहेर येत नाही पोलीस का फक्त त्यांचा पाहुणचार च करत आहेत त्यांची चौकशी करू नका असा कुठला बाहेरील दबाव आहे असं कसं होऊ शकतं तीन आरोपी पकडूनही त्यांच्याकडून कसलाच खुलासा होत नाही हे का केलं कोणाच्या सांगण्यावरून केलं का त्यांनी स्वतः केलं आता सर्वसामान्य माणसांन काय समजावे
सरपंच हत्या , म्हणजे मला वाटत गाव किंवा गावांची हत्या , अन म्हणुन विधान परिषेधेची हत्या सुध्दा होऊ शकेल अशीच सद्याची स्थिती आहे. सावध रहा , सावधान राहा. जय हिंद , जय महाराष्ट्र ! 🚩
Dhanyala mantri karnyasathi gadkari sahebaanni shifaras keli he maahit zalyavar faar mota dhakka basla tyanchyakadun hi apeksha nhavti .dhanya udhya vel badalyavar yaanchya poraanna uchlayla pan maage pudhe karnaar nahi.eka daanvala te posat aahet he yaanchya lakshaat kashe yet nahi.
दिशाभूल चालू आहे. प्रमुख आरोपी पद्यामागे झाकून ठेवला आहे.
वाल्मिक कराड आणि घुले ला अटक करा नाहीतर सरकार वर जनतेचा रोष वाढत जाईल
मुख्य आरोपी अजून सापडलेली नाही त्यांचा शोध घ्या
मुख्य आरोपी पकडा हा तर प्यादा आहे 😢
Pyada nahi he tar barka kutra aahe😂😂
मुख्य आरोपी वाचवण्याचा प्रयत्न होतोय ?
सगळ्यानी मुद्दा लावून धरला म्हणुन तुम्ही मनावर घेतले. नाहीतर तुम्ही सगळे प्रकरण दाबले असते. 10 दिवस झाले तरी तुम्ही कार्यवाही नाही केलेली .andha कानून आहे.
सुदर्शन घुले कुठे
आहो acp साहेब आरोपीला आरेतुरे बोलायचं असत आवेजावे नाही
धनंजय मुंडे मुळे पोलिस किती दबावाखाली आहेत हे लक्षात येते.
Police under pressure
खरंय 👍
पोलिस म्हणजे hopeless system
साहेब विसरले होते ते news वर बोलत आहेत
अरे त्या धनंजय मुंडे चा आमदारकीचा राजीनामा द्यायला हवा मंत्री पद काडून घेऊन तपास निःपक्ष पाती पणे करावा
धनंजय मुंडे चे आधी मंत्री पद काढा
वाल्मीक कराडला कुठे लपवलं
वाल्मीक कराडला पकडा सचिन पाडकर साहेब
महत्वाचं आरोपी कराड कुठे आहे
जनतेची दिशाभूल करत आहे 🚩🔥
2:23 खंडणीचा पुराव्यासह गुन्हा दाखल असताना लोक we support अशा आशयाचे बोर्ड घेऊन समर्थन करतात 😢
Lok betatn
पोलिसांची ताकद नाही वाल्मिकी कराडला अटक करण्याची कारण त्यांना माहिती आहे ना आपण ज्यांना अटक केली आपला गेम होईल
Police मुख्य आरोपी आहेत
पाठलाग करून पकडलाय असं म्हणणे.... ही बनवाबनवी आहे.
अहो लईच त्रास झाला असेल पोलिसांना काय पोलीस आहे की रायरंद
लोकांना सगळ समजतय पोलिस आणि राजकारणी मिळून खेळ करत आहेत .
गुनेगारानी समाजाचे नाव खाली घातले...चागले काम केलेतर विशिष्ठ समाजाचे चागले नाव घेतले जाते.वाईट काम केले की विशिष्ट समाजाचे नाव हे खराब होते. व तो समाज बदनाम होतो...या मुळे सवॅ घटकांतील समाजाने अशा राक्षसी पवृतीचा नायनाट केला पाहिजे..जय भगवान बाबा ..
अरे पोलिस्वाल्या त्यो वाल्या आहे main aropi
साहेब आरोपीची गाडी कुठय आणि गाडी मिळाली नाही म्हणजे काही तरी गडबड आहे, आरोपी नेमका कसा आला, पोलीस आणि सरकार जनतेची दिशाभूल करत आहे
..हि मजाक नाही लास्ट बेस्ट माणुसकी ला काळिमा फासली का बघा आता काय होईल त्याला जबाबदार कोन 3:23
एखाद्या मंत्र्यांच्या भावाचा खून झाला आसता तर बारा दिवस आरोपी शोधन्यासाठी लागले आसते का
इथे फक्त दिशाभूल चालू आहे 10 दिवस उलटले तरी आरोपी कडून असा कुठलाच खुलासा झालेला नाही हे पकडलेले आरोपी फक्त पाहुणचारासाठी पोलीस स्टेशनला आली आहेत का त्यांच्याकडून अजून कसलीच माहिती बाहेर येत नाही पोलीस का फक्त त्यांचा पाहुणचार च करत आहेत त्यांची चौकशी करू नका असा कुठला बाहेरील दबाव आहे असं कसं होऊ शकतं तीन आरोपी पकडूनही त्यांच्याकडून कसलाच खुलासा होत नाही हे का केलं कोणाच्या सांगण्यावरून केलं का त्यांनी स्वतः केलं आता सर्वसामान्य माणसांन काय समजावे
सरपंच हत्या , म्हणजे मला वाटत गाव किंवा गावांची हत्या , अन म्हणुन विधान परिषेधेची हत्या सुध्दा होऊ शकेल अशीच सद्याची स्थिती आहे.
सावध रहा , सावधान राहा.
जय हिंद , जय महाराष्ट्र ! 🚩
आरोपीस फाशी व्
व्हावी.
वाल्मीक कराड मस्त फेसबुक वर पोस्ट करत आहे परंतु पोलिसांना सापडत नाही.कोण कोणाला वाचवत आहे हे जनतेला समजत आहे सगळे...वा रे सरकार 😢
पोलीस दिशा भुल करत आहेत
दहा दीवसात एक जण
खुनाच्या आरोपीला पकडायला 10 दिवस लागतात आणि याला पोलीस यश म्हणतात....काय म्हणावं
यांचा mastermind कोण आहे त्याला पकडा
वाल्मिक कराड आहे
प्रमुख दुसराच आहे साहेब
चेहरा झाकून ठेवू नका
उघड दाखवा
Karad kuthe aahe police Sana sarv mahiti asate
भगवान बाबा सगळे बघत आहेत...
😂
Police adhikari Ashok Kamate sahebachi aaj yanimittane aathwan aalyashivay rahat nahi !
Picture chi story chalu aahe.ek ekala paristitinusaar baaher kaadat aahet .10 divsat sarv aaropi ajun bhetle nahi.deva bhau ,ajit dada ,eknath bhai yaancha dhikkar aahe.dhanya evda mota asel tar tyalach mukhyamantri karun taka .
पोलीस जबादार आहेत तसेच जर पोलीस चा भाऊ असला तरी तेच केले असते राजकारण आणि पायसया
Nonsense police department.
❤
marathi nit bol zavnya😂😂
धनु
Shamed on police
धनंजय मुंडे साहेबांना ग्रहमंत्री बनवा तरच महाराष्ट्र सुता सारखा सरळ होईल.
😂
लोक हाकला बोलत आहेत आणि तुम्ही गृहमंत्री करा बोलत आहेत
मणिपूर बागलादेश सारखी परिस्थिती महाराष्ट्र मध्ये तयार होईल त्याला आंतगवादी संघटनेचा
Police under pressure
एका खृ्न्याला पोलिस आदरांन बोलतोय
Cdr check kara
Tyana chaukat anun rimand ghya teva Janata dahashat sampali Manel
नौटंकी 😢
Fashi day tayla
Valmik karad la pakda nhi tr amhi andholn kru
Sudarshan ghule la pakda he kay kamache loka nahi yanna pakdun fayda nahi
Incounter karaycha na bhadyacha
Main aropi rahila ka as wattay
AndhhaKanoon
He pakdun pn sutil karan main aaraopi la shiksha bhetat asti to gayab aahe
Aaj dhanyala ya deva bhau,ajit dada,eknath bhai yaanni dokyavar ghetle aahe.udhya haa yaa sarvanchya dokyavar meerya vaatun mukhyamantri honaar .tevha ya netyanna samjel yaanni kiti moti chuk keli.
Haach gunha deva bhau,ajit dada ,eknath bhai yaanchya lekraansobat zala asta tar yaanni dhanya la asech mantri karun gunhegarala ashe abhay dile aste ka ? Lihun theva udhya haach dhanya ajit dada,deva bhau,eknath bhai yaanchyavar ulatlyashivay raahnar nahi.
Dhanyala mantri karnyasathi gadkari sahebaanni shifaras keli he maahit zalyavar faar mota dhakka basla tyanchyakadun hi apeksha nhavti .dhanya udhya vel badalyavar yaanchya poraanna uchlayla pan maage pudhe karnaar nahi.eka daanvala te posat aahet he yaanchya lakshaat kashe yet nahi.
😂😂😂
मुख्य आरोपी अजुन मोकाटच आहे. सर्वांना पकडा आणि कायदा न्याय व्यवस्थेवर विश्वास राहील, जरब बसेल अशी शिक्षा करा