दादा फ्रिज घेयच होत ना काय झालं?? लोकांचा विश्वास कमी होतोय याने तुमच्यावरील. मज्जा राहिली नाही आता. इमेज खूप महत्वाची असते. गेली की मग काही च बघू वाटत नाही. एक बोलता एक करता.
Mala ata pooja ajibat awadat nahi kuthalihi gost nit jamat nahi tila gharat swaypak mule tila awarta yet nahi fuct baher firayla jatana tu khup fresh asate ani awarate baki vel tond padlelech asate vedio pa kahihi dakhawste
Dada sagle support kartat kashasathi ki tumhi pud java kinva gar vagere ghiu shakala mhanun pan parva tumhi diwali made 1 lack asach udavla patake vagere satti mag kas honar...tumhch kayi improvement nai aahe paise yetat thi te kharch karun takta
दादा तुम्ही बरोबर बोलताय मोबाईल घेतला असच घरातल घरात हे ते ते हे दाखवल बडबड बोलल तर त्याला 1 लाख व्हिव्वज येतात 😂😂 आणि मी माझ्या कलेनुसार चांगले चांगले साँग करतो काँमेडी बनवतो व्हिडीयो काढतो त्याला व्हिव्वज येत नाहीत कष्ट करून पण 😂😂 .....काय करायचे लोकांना सांगा तुम्हीच अशीच असतात पण हे कलियुग आहे दुनिया गोल आहे ह्या लोकांना चांगले ते आवडत नाही घरातल भांडण हा असा बोलला तो तसा बोलला तो भांडला दोघांच लागल चांगलच पेटल अरे बापरे 😂 हिन तिच्या झिंज्या उपटल्या तिन तिच्या झिंज्या उपटल्या खाली पाडून एकिमेंकीना मारल हणल असच केल आणि तसच केल आणि मला बगायला मज्जा आली 😂😂😅...हे असल फाफट पसारा लोकांना बगायला खूप आवडत उड्या मारून मारून मोबाईल घेऊन बगत बसत्यात हि लोक आणि ह्यालाच like आणि vivws लाखाच्या पुढे जातात😂😂......तुम्ही चांगले दाखवायला जावा अजिबात बगणार नाहीत मेली हि लोक 😢😢😢 ....म्हणून काय म्हणते हे घोर कलियुग आहे
Ak lakh ftakhe ghetle vest.ghrat ak freeze ak washigmshin pannas hajarat aale aste.rahilelua paishat ftake ghetle aste.pujala kiti kam ast.kpde dhunuach mdt zali aste.😮
दादा तुमच्या कडून एक चुक झाली तुम्ही त्या लोकांना मोठं केलं त्या लोकांना त्यांची काहीचं जाणिव नाही म्हणून तुम्ही थोडे पाटी मागे राहिल्यात ❤❤❤ Big fan Dada ❤❤
हो बगितल अम्ही खुप छान आहे सॉन्ग 1नंबर 👌👌 तुम्ही अनी पूजा ताई पन भारी आहेत ❤❤🎉🎉 तुमछ्या पुडच्या वातचालीला शुभेच्छा ❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप छान आहे गाण मी तर खूप वेळा पाहीले आहे खूप आवडल मस्त आहे
हो बगितले साँग 😊..खूप छान सुंदर अप्रतिम मनाला स्पर्श करणारे भावनिक साँग ❤...
Plz like kra shear kara Pandurang Waghmare sir khup chagle ahet pn Tumi pooja sobat video kraa
Instagram vr ka yet nahi ye te song
माणसं तुम्ही नाचू नका आम्ही पण नाराज होतो गाणं चांगला आहे पण सर तुम्ही पैशाची गरज लागेल आम्हाला फक्त पूजा ताई ची काळजी घ्या
दोघ पण समजुन घे आणि आनंद राहा आई तुळजाभवानी तुमच्या पाठीशी आहे❤❤❤❤
बघतील खूप छान गाणें झाले आहे मस्त झाले
Gan baghata baghata radu aale dada khup Chan aahe 🎉🎉😢😢😢❤❤❤❤❤
खुप समजुतदार आहे तुम्ही जे बोलला ते खुप छान बोलला मी तीन वेळा बघीतले गाणे
करणार ओ पाडु दादा ❤❤❤❤लाइक
पूजा साधी आहे रे..असुदे कहे होत नाही मधी बोलली तर.
Ho khup chan aahe song mi pn baghitle 1ch number
खर आहे भाऊ तुमचं मी पण गाण बघितलं खूपच छान आहे 1 नंबर
एक नंबर आहे ❤❤🤩🤩
Khup Chan song zal ahe dada mi tar sarkh sarkh tech song yekt ahe mla tar khup avdal song ❤❤🎉❤❤😊😊
Khup bhari aahe song
दादा तुमी खूप छान कलाकार आहात. पूजा ताई पण छान ऍक्टिन्ग करतात 👌👌👌👌
सर खूप छान सॉन्ग झालं आहे मी WhatsApp status ठेवले होते सर🎉🎉❤❤❤
कडक❤❤❤
दादा फ्रिज घेयच होत ना काय झालं??
लोकांचा विश्वास कमी होतोय याने तुमच्यावरील. मज्जा राहिली नाही आता. इमेज खूप महत्वाची असते. गेली की मग काही च बघू वाटत नाही. एक बोलता एक करता.
आणायचा आहे next week मध्ये घेतलेला कॅन्सल केला दुसरा घेयचाय ☺️
Grey color cha ghe....mast classy vatato color..dont take red and blue colors
@@pandurangwaghmarecomedy01😢
Mast Pooja Tai ani Dada asech raha doghe tumi chan hasat
पाहिले आहे खुप छान आहे 😍🥰
Khup chan ahe song 👌👌👌
छान आहे गाणं
Mala ata pooja ajibat awadat nahi kuthalihi gost nit jamat nahi tila gharat swaypak mule tila awarta yet nahi fuct baher firayla jatana tu khup fresh asate ani awarate baki vel tond padlelech asate vedio pa kahihi dakhawste
Kaypan
नाही आवडले तर युज कसे येतील सगळ्याच गोष्टी तुमच्या आवडतील आसे नाही
Ho bagitlo dada ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Dada pan mla block awdtat
❤❤
👌👌
Baghitala song 🎉🎉🎉🎉🎉❤❤
दादा तुझ्या सोबत दुसरी हिरोइन बगायला खुप आवडेल 👍👍
❤️❤️
❤❤😂😂👍👍🤩🤩🤩
बघितलं दादा. बर वाटलं गाणं 👌🏻👌🏻
Bhauji mi tumcha and puja cha song video kal khup vela bgt hote so nice video 🎉
Ek number 💯👍
Dada sagle support kartat kashasathi ki tumhi pud java kinva gar vagere ghiu shakala mhanun pan parva tumhi diwali made 1 lack asach udavla patake vagere satti mag kas honar...tumhch kayi improvement nai aahe paise yetat thi te kharch karun takta
Dada tumhi vlogs ka banvat nahi
Chhan aaye
👌👌👌👌👌
दादा सगळं ठीक होईल फक्त तुम्ही कष्ट करत राहा ❤❤❤ Big fan Dada ❤❤❤
Chan zale ahe song panda
Pooja khupch Chan ahe
हो बघीतल दादा खूप छान सॉग झालय दादा 👌👌👌👌
#एकनिष्ठ ❤❤❤❤
Nice ❤❤❤
दादा तुम्ही बरोबर बोलताय मोबाईल घेतला असच घरातल घरात हे ते ते हे दाखवल बडबड बोलल तर त्याला 1 लाख व्हिव्वज येतात 😂😂 आणि मी माझ्या कलेनुसार चांगले चांगले साँग करतो काँमेडी बनवतो व्हिडीयो काढतो त्याला व्हिव्वज येत नाहीत कष्ट करून पण 😂😂 .....काय करायचे लोकांना सांगा तुम्हीच अशीच असतात पण हे कलियुग आहे दुनिया गोल आहे ह्या लोकांना चांगले ते आवडत नाही घरातल भांडण हा असा बोलला तो तसा बोलला तो भांडला दोघांच लागल चांगलच पेटल अरे बापरे 😂 हिन तिच्या झिंज्या उपटल्या तिन तिच्या झिंज्या उपटल्या खाली पाडून एकिमेंकीना मारल हणल असच केल आणि तसच केल आणि मला बगायला मज्जा आली 😂😂😅...हे असल फाफट पसारा लोकांना बगायला खूप आवडत उड्या मारून मारून मोबाईल घेऊन बगत बसत्यात हि लोक आणि ह्यालाच like आणि vivws लाखाच्या पुढे जातात😂😂......तुम्ही चांगले दाखवायला जावा अजिबात बगणार नाहीत मेली हि लोक 😢😢😢 ....म्हणून काय म्हणते हे घोर कलियुग आहे
पाडु तात्या तुमच्या भावना समजला😢😢 आम्ही करते लाईक टेन्शन घेऊ नका प्लीज आई तुळजाभवानी तुमच्या पाठीशी आहे
Hii
राम राम दादा
Ak lakh ftakhe ghetle vest.ghrat ak freeze ak washigmshin pannas hajarat aale aste.rahilelua paishat ftake ghetle aste.pujala kiti kam ast.kpde dhunuach mdt zali aste.😮
BIG fan Dada ❤❤❤❤
Very nice
व्हिडिओ कॉमेडी पाहिजे
खुप छान आहे गाणं दादा
🎶👈👈👈👈👌👌👌👌👌👌
मस्त
खूप छान❤
👍🫶❤❤
Good morning
very nice 👍👌👌👌👌👌
Nice
दादा तुमच्या कडून एक चुक झाली तुम्ही त्या लोकांना मोठं केलं त्या लोकांना त्यांची काहीचं जाणिव नाही म्हणून तुम्ही थोडे पाटी मागे राहिल्यात ❤❤❤ Big fan Dada ❤❤
🙏🙏🙏👌👌👌👍👍👍✌️✌️✌️✌️💚💚💚💚
दादा पूजा मॅरेज मटेरिअल आहे सगळीकडे च ती नको
,hi❤
दिवसात एकच vedio टाक viewe jast येतात
Dada as bolu naka sagle video bagat ahai meena Aurangabad
😮😮😮😮
Khup bhari dada song
Pujala pujyac ghratl skalpasun ratri pryntc routin dakhvay sanga na cangl vatel
ho
👌👌👌❤❤
1 st like
❤❤
Nice ❤❤❤
Hi
❤❤❤❤
❤❤❤❤
❤❤
❤❤
Nice ❤❤
❤❤