❤ एक चांगले विश्लेषण श्री.सदावर्ते यांनी केलय.👌👌👌 ❤ माणसाने स्वतःस प्रथम राष्ट्र ही भावना ठेवणे आवश्यक आहे. ❤ श्री.जारंगे यांनी खूपच कारण नसताना जनतेस त्रासच दिला होता. श्री.फडणवीस,श्री.शिंदे यांनी मराठा न्हवे तर सगळ्यांनाच भरभरून दिलं होतं.तरी वेठीस धरले होते ना? ❤पण जनतेने जात, पात,धर्म न पाहता मतदान केले. ❤ राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कधीच जाती,पातीच राजकारण होत नाही ते सत्य आहे.मी शिशु असल्यापासून जातोय मला तर कधीच जाती,पातीची भावना न्हवती,आणि आई,वडील यांनी आजीने देखील संस्कार केले न्हवते.कारण माझे सहकारी मला आठवणीने गुरुपौर्णिमा,शिक्षक दिनास नमस्कार कळवतात.
येत्या पाच वर्षात महाराष्ट्राच्या तिजोरीत 12 लाख कोटी रुपये जमा होतील त्याचं हे बीजेपी वाले कॉकटेल सरकार काय करतील कसं नियोजन करतील किती कमिशन खाऊ शकतील भ्रष्टाचार करू शकतील यावर करडी नजर ठेवली पाहिजे विरोधी पक्षाने
एकदम मस्त! गुणरत्न सदावर्ते आपण मनमोकळे व्यक्ती आहात..
🙏वंदे🇮🇳मातरम 🙏 डॉ. ऍड. सदावर्ते साहेब 🙏वंदे🇮🇳मातरम 🙏
गुणरत्न सदावर्ते आपणही या विजयाचे शिल्पकार आहात..वेळेला लाचार,गुलाम,चाटुंना अंगावर घेतलंत हे पाहीलंय आंम्ही.
Great
Great Gunratna Saheb !!!
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राम-कृष्ण यांच्याबद्दल काय विधान केले आहे, त्याचे अवलोकन गुणरत्ने यांनी करावे.
उज्जव निकम यांच्या नंतर चा हा दुसरा पोपट.
5 paise. Takkewala pakal
अब एसटी का विलिनिकरन हो गया समझो।
🔥💯☝🏻सत्य बात 👍🏻👌🏻👌🏻🙏🏻🚩
जय श्रीराम
❤ एक चांगले विश्लेषण श्री.सदावर्ते यांनी केलय.👌👌👌
❤ माणसाने स्वतःस प्रथम राष्ट्र ही
भावना ठेवणे आवश्यक आहे.
❤ श्री.जारंगे यांनी खूपच कारण नसताना जनतेस त्रासच दिला होता.
श्री.फडणवीस,श्री.शिंदे यांनी मराठा न्हवे तर सगळ्यांनाच भरभरून दिलं होतं.तरी वेठीस धरले होते ना?
❤पण जनतेने जात, पात,धर्म न
पाहता मतदान केले.
❤ राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कधीच जाती,पातीच राजकारण होत नाही ते सत्य आहे.मी शिशु
असल्यापासून जातोय मला तर
कधीच जाती,पातीची भावना न्हवती,आणि आई,वडील यांनी
आजीने देखील संस्कार केले न्हवते.कारण माझे सहकारी मला
आठवणीने गुरुपौर्णिमा,शिक्षक दिनास नमस्कार कळवतात.
ओनली सदावरते
Only Sadavarte saheb❤❤
चा र डो ळे गुण न स ले ला
Sir Farach Chan MvAche Netenchi fadat Ahat Manoj jarangela yach Chorani Rasad puravali Hoti Rajesh Tpela hi Jantene Adawakela Rajesh Topla zataka Dila
येत्या पाच वर्षात महाराष्ट्राच्या तिजोरीत 12 लाख कोटी रुपये जमा होतील त्याचं हे बीजेपी वाले कॉकटेल सरकार काय करतील कसं नियोजन करतील किती कमिशन खाऊ शकतील भ्रष्टाचार करू शकतील यावर करडी नजर ठेवली पाहिजे विरोधी पक्षाने
Gunya
To sufda saf aaj aala nahi Tv9 samor 😂😂😂
205 Maratha nivdun aale aahet 💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻
Guu kha sadawate
😮😮😅
मस्त भाई
सदा औकातीत रहा.