⁌⁌ बदलापूर मधील चावीच्या आकाराची ऐतिहासिक विहीर ⁍⁍

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ต.ค. 2024
  • एक सुंदर असे शिल्प, वास्तू त्यावेळेस च्या लोकांनी कोरलेले आहे. हा एक पाणवठा होता. त्या वेळच्या लोकांनी बनवलेला या अशा सुंदर वास्तू आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप कमी आहेत. आणि ज्या सध्या आहेत त्या खूपच जीर्ण झालेल्या आहेत.
    त्यामुळे अशा ऐतिहासिक वास्तूंचे जतन करणं आपलं व येणाऱ्या पिढीचं काम आहे. या विहिरीचे कोणतीही नोंद महाराष्ट्राच्या इतिहासात सापडत नाही. ही विहीर कधी कोणत्या राजाच्या काळात किंवा कोणत्या साली बांधली गेली कोणत्या, शतकात बांधली गेली याचा कुठला इतिहास सध्या उपलब्ध नाही.
    इथले काही लोक असे म्हणतात की, ही विहीर पेशवेकालीन आहे. काही लोक म्हणतात तर ही विहीर शिवकालीन आहे. तर काही लोक म्हणतात ही विहीर नवव्या दहाव्या शतकामध्ये बांधलेली आहेत. त्यामुळे या विहिरीचा निश्चित असा इतिहास उपलब्ध नाही आहे. परंतु एक गोष्ट मात्र नक्की की या अशा वास्तूंचे जतन करणं हे आपलं व येणाऱ्या पिढीचं काम आहे.
    तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की COMMENT करुन सांगा. व.
    LIKE
    SHARE. आणि
    SUBSCRIBE .
    करायला विसरू नका.....
    #keyshapewell
    #shivkalinvihir
    #AncientStepwell
    #badlapurplaces
    #NikhilVlogs
    #nikhilMarathivlogs

ความคิดเห็น • 7

  • @gautamgayakwad8714
    @gautamgayakwad8714 3 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌 khup chna sangital

  • @rohitbane896
    @rohitbane896 3 ปีที่แล้ว

    Thanks for sharing unique information...... 👍👍

  • @manjushakinarkar3120
    @manjushakinarkar3120 3 ปีที่แล้ว

    Chan aahe vihir 👌👌

  • @kirtithitame1362
    @kirtithitame1362 3 ปีที่แล้ว +1

    Dada master vid😊🤗☺😚😍😘👌😎😇🤑eo

  • @riteshkhot3254
    @riteshkhot3254 3 ปีที่แล้ว

    Well explained. Keep rocking brother ❤️

  • @pratikgaikwad1782
    @pratikgaikwad1782 3 ปีที่แล้ว

    very well explained..proud of u brother❤❤❤keep vlogging