//श्री गुरुदेव दत्त श्री ब्रह्मा विष्णू महेश श्री कृष्ण// //ओंम चैतन्य श्री नवनाथाय नमः// ओंम चैतन्य श्री मच्छिंद्रनाथाय नमः ओंम चैतन्य//श्री गोरक्षनाथाय नमः//ओंम चैतन्य श्री गहिनीनाथाय नमः//ओंम चैतन्य श्री जालंदरनाथाय नमः//ओंम चैतन्य श्री कानिफनाथाय नमः//ओंम चैतन्य श्री रेवणसिध्दनाथाय नमः//ओंम चैतन्य श्री भर्तरीनाथाय नमः//ओंम चैतन्य श्री चौरंगीनाथाय नमः//ओंम चैतन्य श्री अडबंगनाथाय नमः//ओंम चैतन्य श्री वटसिध्दनागनाथाय नमः//ओंम चैतन्य श्री चरपटीनाथाय नमः// श्री गुरुदेव दत्त//श्री गुरुदेव दत्त//श्री गुरुदेव दत्त// //ओंम चैतन्य श्री हालसिध्दनाथाय नमः// (अप्पाचीवाडी) शेतकरी कोल्हापूर
धन्यवाद दादा खूप छान माहिती दिलीत 🙏🏻मि मागच्याच महिन्यात नवनाथ पारायण केले त्या वेळी नवनाथ महिमा कळला पारायण केल्यावर खुपच छान वाटले सगळ्या अडचणी दूर झाल्या 🙏🏻जय नवनाथ 🙏🏻
सर्व प्रथम खूप खूप शुभेच्छा.गाधा नवनाथाची या माध्यमातून रेवणनाथ चे चमत्कार दाखवत आहेत. त्यात तुम्ही अजून सुंदर माहिती दाखवलीत. असाच नवनाथांचा प्रसार करत राहा अशी माझी शुभेच्छा.
श्री गुरुदेव दत्त . खुपच छान व्हिडीओ . असे अद् भून व चमत्कारीत ठिकाण असतात आपल्याला माहित नसतात . खरचं असे भटकंती ,प्रवास ,यात्रा केल्याच पाहिजे . तुम्ही अगदी माहिती पुर्ण व कुठून कसे जावे हे सांगत असल्याने स्थानाना भेट द्यायला सोपे जाईल .
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻धन्यवाद खूप खूप आभार तुमचे 👍तुमच्या मुळे प्रोत्साहन मिळत राहते व एक नवीन उमेद अंगात संचारते व आम्ही परत नवीन जोमाने दुसऱ्या जागेचा शोध घेत राहतो, धन्यवाद 🙏🏻स्वामी हो 🙏🏻
जय जय रेवण सिध्द महाराज की जय ् आम्ही वारकरी पंढरीचे ् जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रूखमाई 🚩🙏 आम्ही विटा या गावी रहात होतो तेंव्हा 61ते 68पर्यंत ्चालतच आम्ही श्रावण सोमवारी आणि इतर वेळी जायचो ् माझ्या आजोळच्या अंखलखोप च्या आजी आजोबांना वडिल तालुका पंचायत समिती मध्ये टि पी ओ ्तालुका पंचायत अधिकारी असल्याने सरकारी जिपगाडी होती ्त्या जिपगाडीने आजी आजोबा मामा मामी मावशी या सर्वाना 67साली रेवण सिध्द दाखविले होते तेंव्हा मी इयत्ता 6वी मध्ये होते ् ्््् पण 🚆 गाड्या वरती कोणीकडून जायच्या आठवत नाही ् आम्ही मात्र भाऊ बहिणी ्शाळेच्या मैत्रीणी रेवण सिध्द 🗻 डोंगर चढून च वरती जाऊन यायचे हे चांगले आठवते ् ्््् जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रूखमाई 🚩🙏 आम्ही वारकरी पंढरीचे ् ््््
Wa wa khup chan 🙏🏻maharajanche krupa ashirwad va tyancha aadesh dusara kahi nahi 👍channel nakki subscribe kara and video nakki sarvana share kara 👍HAR HAR MAHADEV 🙏🏻
@@explorewithjaigurudev5463 malahi tasach vatat hot kahi divasapurvi tumhi ekada Google Wikipedia var vachun paha please thod confusion aahe.mi mandirat hi choukashi keli.
ॐचेतन्ये मच्छिंद्रनाथाय नमः ॐचेतन्ये रेवनसिद्दनाथाय नमः ॐचेतन्ये नवनाथ नमः 🙏
जय रेवणसिद्ध नाथाय नमः 🙏🏻🌹
ऊँ श्री चैतन्य जालिंदरनाथाय नमः ,ऊँ श्री गुरु चैतन्य नवनाथाय नमः, श्री चैतन्य रेवणनाथाय नमः...
जय नवनाथ 🙏🏻प्लीज हा विडिओ सर्वाना share करा 👍
//श्री गुरुदेव दत्त श्री ब्रह्मा विष्णू महेश श्री कृष्ण//
//ओंम चैतन्य श्री नवनाथाय नमः//
ओंम चैतन्य श्री मच्छिंद्रनाथाय नमः ओंम चैतन्य//श्री गोरक्षनाथाय नमः//ओंम चैतन्य श्री गहिनीनाथाय नमः//ओंम चैतन्य श्री जालंदरनाथाय नमः//ओंम चैतन्य श्री कानिफनाथाय नमः//ओंम चैतन्य श्री रेवणसिध्दनाथाय नमः//ओंम चैतन्य श्री भर्तरीनाथाय नमः//ओंम चैतन्य श्री चौरंगीनाथाय नमः//ओंम चैतन्य श्री अडबंगनाथाय नमः//ओंम चैतन्य श्री वटसिध्दनागनाथाय नमः//ओंम चैतन्य श्री चरपटीनाथाय नमः//
श्री गुरुदेव दत्त//श्री गुरुदेव दत्त//श्री गुरुदेव दत्त//
//ओंम चैतन्य श्री हालसिध्दनाथाय नमः// (अप्पाचीवाडी)
शेतकरी कोल्हापूर
खूप सुंदर 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
धन्यवाद दादा खूप छान माहिती दिलीत 🙏🏻मि मागच्याच महिन्यात नवनाथ पारायण केले त्या वेळी नवनाथ महिमा कळला पारायण केल्यावर खुपच छान वाटले सगळ्या अडचणी दूर झाल्या 🙏🏻जय नवनाथ 🙏🏻
धन्यवाद 👍आणि वा पारायण तुम्ही केलत खूपच छान तुमच्या सारखे मेसेज आल्यावर खूप बरं वाटतं 🙏🏻जय नवनाथ 🙏🏻हा video सगळ्यांना share करा 👍धन्यवाद
खूप छान स्थान आणि माहिती..🙏
देवाच्या ठिकाणी असलेल्या दगडाला दगड न म्हणता पाषाण असे म्हणतात.
धन्यवाद 🙏🏻
खुप खुप धन्यवाद
ॐ चैतन्य रेवणसिद्ध नारायण नमः
धन्यवाद 🙏🏻please share this video 👍जय नवनाथ 🙏🏻
Dada, tithech Mahima Siddhi che pan deul ahe na.
🚩ओम श्री चैतन्य नवनाथाय नमः...श्री गुरुदेव दत्त...🚩
🙏🏻जय नवनाथ 🙏🏻
Sunder माहिती दिली आदेश आदेश नवनाथ महाराज की जय नाथ साहेब की जय
धन्यवाद 🙏🏻जय नवनाथ 🙏🏻please share the video 👍
ओम् रेवनसिध्दाय नमः 🙏🙏 शिव सांब शिव हर हर हर हर
🙏🏻जय रेवणनाथाय नमः 🙏🏻
!!श्री रेवणनाथाय नमः!!🙏🙏🙏🙏🙏🌼🌼🌺🌺🌸🌸
जय रेवणनाथ 🙏🏻please share this video 👍
Avadhut shree gurudev Datta
🙏🙏श्री रेवणनाथाय नम:
🙏🏻जय नवनाथ 🙏🏻
त्या काळात यांत्रीक सुविधा नसताना उंच ठिकाणी प्रचंड मोठया बांधकामाचे आश्चर्य वाटते . अगाध श्रद्धा व इश्वरी कृपा मानावे लागते .
हो अगदी बरोबर 🙏🏻जय नवनाथ 🙏🏻please share this video 👍
धन्यवाद ्नमस्कार ् ्््् जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रूखमाई 🚩🙏
Khup sundar mandir aahey. Prassana vatale., Revannath ki jay🙏
धन्यवाद 🙏🏻जय रेवणनाथ की जय 🙏🏻please share this video 👍
आम्ही प्रत्येक अमावस्याला जातो रेवणसिद्धला दर्शना साठी. खरंच खूप छान अनुभव आहे अमावस्या वारीचा.
वा खूप मस्त 🙏🏻जय नवनाथ 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video 👍
श्री रेवन्नाथ महाराज की जय खूप छान व्हिडिओ आहे स्थान खानापूर पासून 10 कि अंतर आणी विट्यापासून 8 कि अंतरा वर आहे रेवनसिद्ध ता.खानापूर जि.सांगली.
परफेक्ट 👌🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video 👍
साहेब, अत्यंत धन्यवाद 🙏🌷🙏
फार सुंदर माहिती दिली तुम्ही...दोन वेळेस मला योग आला श्रीरेवणसिध्द दर्शनाचा , पण मला माहीत न्हवते 👌🙏👌
धन्यवाद 🙏🏻जय नवनाथ 🙏🏻please share this video 👍
सर्व प्रथम खूप खूप शुभेच्छा.गाधा नवनाथाची या माध्यमातून रेवणनाथ चे चमत्कार दाखवत आहेत. त्यात तुम्ही अजून सुंदर माहिती दाखवलीत. असाच नवनाथांचा प्रसार करत राहा अशी माझी शुभेच्छा.
प्रकाश दादा खूप खूप धन्यवाद 🙏🏻जय नवनाथ 🙏🏻video नक्की सर्वाना share करा 👍
ओम नमो रेवणसिदधाय.❤️
🙏🏻जय रेवण सिद्ध नाथाय नमः 🙏🏻
छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏
लवकरच दर्शनाचा योग येवो ही कामना 🙏
धन्यवाद 🙏🏻नक्की योग येइल तुमचा 👍video nakki share kara 👍
Awvdhut chintan shree gurudev datt 💐💐💐
🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video 👍
जय जय श्री.रेवणसिद्ध महाराज की जय.
जय नवनाथ 🙏🏻सर्वाना हा video नक्की share करा 👍धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
खूप छान वाटले.मी लहानपणी गेले होते.मी गुंडी उचलली होती .🙏
वा मस्त 🙏🏻जय नवनाथ 🙏🏻सर्वाना हा विडिओ नक्की share करा 👍
खूपच छान माहिती सांगितली 👍👍👍👍👍👍
धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video 👍
He aamche kuldivat aahe karnataka madhye chikodijaval mandir aahe.khup Chan video aahe .mahiti pan Chan sangitali .
धन्यवाद ताई 🙏🏻please share nakki kara video sarvana 👍जय नवनाथ 🙏🏻
ओम श्री रेवण सिद्ध नाथाय नमो नमः
🙏🏻जय रेवणनाथाय नमः 🙏🏻
Khup sunder Darshan
धन्यवाद 🙏🏻जय रेवण सिद्ध नाथाय नमः 🙏🏻
Khupch chaan video mze navnath
Ji gurudev datta
जय नवनाथ 🙏🏻चॅनेल नक्की subscribe and विडिओ share करा 👍श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
ओम नमो रेवांनसिधाय.🌺🙏
जय नवनाथ 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video 👍
@@explorewithjaigurudev5463 q¹¹
जय नवनाथ 🙏🏻
🙏
Khup chan vatal first time yevad detail madhye mahiti milali revansiddh nathan baddal.... Ajun kontyach chaunal varti bgaitali nhvaati...
Khup khup dhanywad tumachya shabda madhun aamhala pavati v navin ustsah milala 🙏🏻shri gurudev datta 🙏🏻
श्री गुरुदेव दत्त . खुपच छान व्हिडीओ . असे अद् भून व चमत्कारीत ठिकाण असतात आपल्याला माहित नसतात . खरचं असे भटकंती ,प्रवास ,यात्रा केल्याच पाहिजे . तुम्ही अगदी माहिती पुर्ण व कुठून कसे जावे हे सांगत असल्याने स्थानाना भेट द्यायला सोपे जाईल .
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻धन्यवाद खूप खूप आभार तुमचे 👍तुमच्या मुळे प्रोत्साहन मिळत राहते व एक नवीन उमेद अंगात संचारते व आम्ही परत नवीन जोमाने दुसऱ्या जागेचा शोध घेत राहतो, धन्यवाद 🙏🏻स्वामी हो 🙏🏻
जय गुरुदेव दत्त 🙏🙏
🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video 👍
खूपच छान माहिती आहे
धन्यवाद 🙏🏻जय नवनाथ 🙏🏻please share this video 👍
You are too good ,your videos I referred and travelled almost every dutta place,I have gone to all navnath places 8 thanks
Thank you so much for your apprication 🙏🏻jay navnath
खूप छान दर्शन झाले नवनाथचे माझे बाबा नेहमी नवनाथचे पारायण करायचे धन्यवाद भाऊ 🙏🙏
वा मस्त 🙏🏻navnathanche paryan 🙏🏻👌🏻🌹जय नवनाथ 🙏🏻please share this video 👍
श्री गुरुदेव दत्त 🙏
🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video 👍
Jay bholenath bum bum bhole 🌷🌷🌷🙏🙏🙏
जय नवनाथ 🙏🏻please share this video 👍
Khup sundar sarv nathanche mahatmya video dakhva plz
धन्यवाद 🙏🏻हो नक्की 👍share this video 👍
अतिशय आनंददायक दर्शन.
धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻जय नवनाथ 🙏🏻please share this video 👍
नवनाथ भक्तीसर अध्याय 40यात, सर्व नाथाच पुढे काय झाले याचा उ्लेख आहे तसेच या अध्याय चे नित्य पठणाने दिव्य अनुभव येतात
अगदी बरोबर आहे तुमचं 👍श्री नाथाय नमः 🙏🏻please share this video 👍
All by
जय नवनाथ 🙏🏻
Dada ledys navnath granth vachle tr chalte ka
@@vloggernihal8464 , नाही नियम कठीण आहेत, पण तूम्ही दिंडोरी प्रणित यांच, नवनाथ ग्रंथ पारायण करू शकता
Om Shree Gurudevdatt 👏👏👏👏👏
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻प्लीज share this विडिओ 👍जय नवनाथ 🙏🏻
Khup khup chaan video
Thank you dada 🙏🏻please share this video 👍
अमोल खूप छान माहिती खूप छान दर्शन झालं अमोल तुला खूप खूप धन्यवाद
धन्यवाद काका 🙏🏻जय नवनाथ 🙏🏻
खुप छान
धन्यवाद 🙏🏻जय नवनाथ 🙏🏻please share this video 👍
Aadesh
ॐ नमः शिवाय 🙏🏻🌹
श्री गुरूदेव दत्त
🙏🏻जय नवनाथ 🙏🏻please share this video 👍
धन्यवाद! खुप छान माहिती मिळाली
धन्यवाद 🙏🏻प्लीज चॅनेल नक्की subscribe करा and विडिओ नक्की share करा 👍श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
Har har mahadev🌼🌼🌼🌼🌼 ☘️☘️☘️☘️☘️
🙏🏻जय नवनाथ 🙏🏻
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🚩🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video 👍
जय रेवण सिध्द
जय रेवण सिद्ध 🙏🏻🌹⛰️
पुणे पासुन 151किलोमिटर नसुन 250किलोमिटर आहे ॐ चेतन्ये मच्छिंद्रनाथाय नमः ॐ चेतन्ये रेवनसिद्दनाथाय नमः 🙏
श्री गुरुदेव दत्त. 🙏🙏🙏
🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video 👍
जय जय रेवण सिध्द महाराज की जय ् आम्ही वारकरी पंढरीचे ् जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रूखमाई 🚩🙏 आम्ही विटा या गावी रहात होतो तेंव्हा 61ते 68पर्यंत ्चालतच आम्ही श्रावण सोमवारी आणि इतर वेळी जायचो ् माझ्या आजोळच्या अंखलखोप च्या आजी आजोबांना वडिल तालुका पंचायत समिती मध्ये टि पी ओ ्तालुका पंचायत अधिकारी असल्याने सरकारी जिपगाडी होती ्त्या जिपगाडीने आजी आजोबा मामा मामी मावशी या सर्वाना 67साली रेवण सिध्द दाखविले होते तेंव्हा मी इयत्ता 6वी मध्ये होते ् ्््् पण 🚆 गाड्या वरती कोणीकडून जायच्या आठवत नाही ् आम्ही मात्र भाऊ बहिणी ्शाळेच्या मैत्रीणी रेवण सिध्द 🗻 डोंगर चढून च वरती जाऊन यायचे हे चांगले आठवते ् ्््् जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रूखमाई 🚩🙏 आम्ही वारकरी पंढरीचे ् ््््
वा मस्त 👌🏻 जय नवनाथ 🙏🏻please share this video 👍
🌲Shri Swami Samartha
Jay Shankar🌳🙏🌸🌹🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻विडिओ नक्की सर्वाना share करा 👍
Very...nice...and....manala..anand...denare...mandir...Thanks...again....
Dhanyawad 🙏🏻please share this video 👍जय नवनाथ 🙏🏻
Khoop..sundar..
🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video 👍
Dada chan mahiti dilit
धन्यवाद 🙏🏻please share this video 👍जय नवनाथ 🙏🏻
Mast
धन्यवाद 🙏🏻जय रेवण सिद्ध महाराज की जय 🙏🏻🌹
Jay Navnath guru Aadesh Alakh nrijan
जय नवनाथ 🙏🏻please share this video 👍
Jay shree Gurudeva datta
Shri gurudev datta 🙏🏻जय नवनाथ 🙏🏻please share video 👍
Me paryan kely aj darshan zale
Jai shree gurudevdatta
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video 👍
Khup sunder mahiti
धन्यवाद 🙏🏻please share this video
!!आदेश!!
🙏🏻जय नवनाथ 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
Navnath maharaj ki jay.
जय नवनाथ 🙏🏻please share this video 👍
जयनवनाथ । जयगुरूदेव ।
🙏🏻जय नवनाथ 🙏🏻please share this video 👍
छान 👏👏👏
धन्यवाद 🙏🏻सर्वाना नक्की हा video share करा 👍जय नवनाथ 🙏🏻
Har har mahadev
Jay Sidhraj 🙏
जय नवनाथ 🙏🏻please share this video
खुप छान आहे मी बघितले आहे
👍धन्यवाद 🙏🏻जय रेवणसिद्ध महाराज की जय 🙏🏻please share this video 👍
Jai gurudev
Shri gurudev datta 🙏🏻har har mahadev 🙏🏻please share this video 👍
श्री revanshidh prasaan
🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video 👍
Amchya ithal ahe he mandir🥰
मस्त तुमचं भाग्य आहे 🙏🏻जय नवनाथ 🙏🏻please ha video nakki share kara 👍
खूप छान 🙏🙏
धन्यवाद 🙏🏻प्लीज subscribe and share 👍जय नवनाथ 🙏🏻
खूप छान वाटल
धन्यवाद 🙏🏻please share this video 👍
Good
धन्यवाद 🙏🏻सर्वाना नक्की share करा 🙏🏻जय नवनाथ 🙏🏻
Excellent blog I had been to this holy place last December. The kalash behind the garbhgriha is the Sanjivan Samadhi of Shrinath Revansiddha.
Thank you so much 👍please share this video 🙏🏻जय नवनाथ 🙏🏻
Shri navanath prasanna
जय नवनाथ 🙏🏻please share this video 👍
अल्लख निरंजन.
जय नवनाथ 🙏🏻please share this video 👍
जवळच सुळकाईदेवी मंदिर आहे कृपया त्याची माहिती द्यावी
Ok परत कधी योग आला तर नक्की माहिती पुरवू 🙏🏻जय नवनाथ 🙏🏻please share this video 👍
👌🌹🌹🌹🙏
जय नवनाथ 🙏🏻please share this video 👍श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
Jai Shree Navnaath
जय श्री नवनाथ 🙏🏻please share this video 👍
Ho nakki
Dhanyavad dada, Mazya sathi ha vlog mahatvacha ahe karan ki, mi sadhya Navnath parayan karat ahe so mala tumchya madhyamatun Revansiddhi nathanche darshan zale. Alakh Niranjan , Aadesh......🙏
Wa wa khup chan 🙏🏻maharajanche krupa ashirwad va tyancha aadesh dusara kahi nahi 👍channel nakki subscribe kara and video nakki sarvana share kara 👍HAR HAR MAHADEV 🙏🏻
@@explorewithjaigurudev5463 Already subscribed , Mazi 1st Girnar wari tumcha Girnar vlog baghunach zali khoop chhan anubhav alet tithe, hya varshi parikrama karaycha prayatna ahe baghu ....Datta Maharaj kaay kartat te. Jay Girnari
Ok Dhanyawad 🙏🏻comment vachun khup aanand zala 👍hya veles mazyakadun maharaj Girnar Parikram karun ghenar aahe 🙏🏻baghu jar tya veles tumhi asall ter aapan nakki bhetu 🙏🏻जय गिरनारी 🙏🏻
@@explorewithjaigurudev5463 Ho, nakki bhetuya 👍 Jay Girnari 🙏
जय गिरनारी 🙏🏻
रेवणनाथ हे आठवे नाथ आहेत.
Dada revannath sagali kade 7 ve nath sangat aahet please nakki check kara 🙏🏻जय नवनाथ 🙏🏻
🙏
जय नवनाथ 🙏🏻please share this video 👍
छान..👌🏻👍🏻
धन्यवाद 🙏🏻
🙏🙏
🙏🏻जय नवनाथ 🙏🏻please share this video 👍
अलख निरंजन
जय नवनाथ 🙏🏻सर्वाना नक्की हा व्हिडिओ share करा 👍धन्यवाद
धन्यवाद 🙏🙏🙏🙏
🙏🏻jay navnath 🙏🏻please share this video 👍
🙏🙏🙏🌷🌷🌷
जय नवनाथ 🙏🏻please share this video 👍
Navnaath bhakti ne kharokharich jeevanat Utkarsh disto
Bhakti vaya jat naahi devache lax aste aaplyakde yacha pratyay yeto
Agadi khara aahe tumacha 👍जय नवनाथ 🙏🏻please share this video 👍
🙏🙏🙏🌸🌼🌸
Dhanywad 🙏
धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video 👍
ॐ नमः शिवाय 🙏🏻खुप छान दादा 👌👌 माझ्या मामाच गाव आहे 😊
अरे वा मस्त 👌🏻ॐ नमः शिवाय 🙏🏻please share this video 👍
@@explorewithjaigurudev5463 yes 👍
Thank you 👍
खूप धन्यवाद. नवनाथ चे स्थान कुठे आहेत हे आज पहिल्यांदा मला कळलं.
धन्यवाद 🙏🏻जय नवनाथ 🙏🏻please share this video 👍
Kahi jananchya mate he virshaiv lingayat samajatil pratham guru shri renukacharya yanche mandir aahe.google varahi tashich mahiti dili aahe.
He navnathanpaiki 7 ve nath aahet 🙏🏻jay navnath 🙏🏻
@@explorewithjaigurudev5463 malahi tasach vatat hot kahi divasapurvi tumhi ekada Google Wikipedia var vachun paha please thod confusion aahe.mi mandirat hi choukashi keli.
Dhanyawad mahiti baddal 🙏🏻Mandiratil sarva loka and pujari navnath mandir aslyache sangat aahet 🙏🏻
🙏🙏🙏🌹
जय नवनाथ 🙏🏻please share this video 👍
गोरक्ष जालंदर चरपटाक्ष आडबंग कनीफ मच्छींद्रराध्या चौरंगी रेवार्णक भ्रतीसद्ज्ञा भुभ्यांभुभुः नवनाथ सिद्ध ।
🙏🏻जय नवनाथ 🙏🏻please share this video 👍
Sir mi nehami gavi yethey thevha revanatach darshan gheytlyashivay ritan punyala yet nahi....kharch jagrut devshan aahey......
अरे वा खूप छान 🙏🏻तुमचं भाग्य आहे तुम्ही नेहमी येथे येवून दर्शन होते 🙏🏻जय नवनाथ 🙏🏻please share this video 👍
ये रेवण सिद्ध मंदिर मुख्य देवता वास करते आहेत
Yes बरोब्बर आहे तुमचं 🙏🏻जय रेवणसिद्ध महादेव की जय 🙏🏻
कुठे आहे हे ठिकाण? रस्ता, मार्ग सांगावा.
नमस्कार 🙏🏻हे मंदिर सांगली जिल्ह्यातील रेणावी गावात आहे 🙏🏻विजापूर गुहागर रोड वर हे मंदिर आहे, खानापूर व विटा गावच्या मध्ये हे आहे 👍जय नवनाथ 🙏🏻
Mandirat tiles lavu naka natural jas aahe tas theva
Yes tumachya matala me agadi sahamat aahe 👍जय नवनाथ 🙏🏻
GayetriMata ka Temple age chalkar
Shivlaya me badal gaya
kuthe aahe he mandir
Namaskar he revansiddha navnathancha mandir sangali yethil renavi gavat aahe 🙏🏻जय नवनाथ 🙏🏻please share this video 👍
Thank you!!