सदया घेताना जपून घ्या बहुतेक साड्या मध्ये काही ना काही खराबी या आहेतच.... कुठे जरी निघतेय, कुठे दोरा निघतोय, काही साड्या फुल्ल ओपनकरून बघितला तर चक्क सड्ड्याना डाग होते
हा आम्ही पण शनिवारी गेलो होतो पण तुमच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही सांगता की ५० रुपयेची साडी आहे पण आम्हाला तो साडी २५० रुपये मध्ये देत होता आणि काहिच कमी नाही करत हा आणि व्हिडिओ मध्ये चांगल्या साड्या दाखवतो आणि तिथे गेलो की कोणत्या पण साड्या दाखवतो खुप फसवनुक करतो तो आणि तुम्ही यूट्यूबर तुम्हाला paid pramotion करता तुम्हाला पैसे भेटतात पण ते पैसे आमच्या कडुन वसुल करतात आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतो आणि जातो पण आमची तिथे फसवनुक होते ह्याला जबाबदार कोण…? आणि तुम्ही सब्सक्राइबरला family मेंबर मानता ना आणि तुम्हीच त्यांची फसवनुक करता हे चांगला वाटतो का तुम्हाला…? Shame on you
Add karaycha che kiti paise getle ite sagle TH-cam Wadena paise dewun bolotat
रंजिता आणि विनायक दोघे एकत्र भेटले मस्त
खुप सुंदर माहिती दिली आणि अप्रतिम व्हिडिओ 👍👍🙏🙏
खुप छान साड्या आहेत रंजिता ला पण भेटलात तुम्ही दोंघे मस्त
Amhi pn ethun shopping keli khup chan sadya ahet
Khupchan sunder video
दादा खूप यू टयूबर ने ह्या शॉप चे वीडियो दाखवलेत. छान आहे वीडियो.
तुमचा आजचा साडी खरेदीचा व्हिडीओ खुपच छान वाटला.
Super video dada
Hmare bhi shop ka video bnana h plz reply
Bhiwandi aahe Bhau ❤️
Bhava Kalyan ny te..aamcha pimpalghar gaon...bhiwandi aahe
छान व्हिडिओ आहे आजचा साड्यांचा , आम्ही पण जाऊ इथे साड्या घ्यायला
नका जाऊ फसवनुक होईल आम्ही गेलो होतो
Mast mahiti vinayak 👍🏻Ranjita tai bhetali tula mast ❤
Ranjita Vahini na tumcya Chanel var baghun khupch chan vatle
God bless you both
Hello
Mai bhi Khuli Hoon
सदया घेताना जपून घ्या बहुतेक साड्या मध्ये काही ना काही खराबी या आहेतच....
कुठे जरी निघतेय, कुठे दोरा निघतोय, काही साड्या फुल्ल ओपनकरून बघितला तर चक्क सड्ड्याना डाग होते
Kalyan nay BHIWANDI aahe
Lai bhari
व्हिडिओ म्हदी किंमत वेगळी आणि तीथ समोर वेगळी असते फसवतात मीपन तीथ जावुन अलॅय
Ham bhi Surat meinRahte hainMai Diamond Mein kam karta hunMujhe bahut Achcha Laga aapka video
❤
Dada Tai tume gela hota shipping la teva crazy foody Ranjita pan hote n tyncha vlog made pan me Tai la bagitla
Me gelo khup mahag ahet
दादा गेला वर दाखवत नाही बरोबर विडीओ मध्ये किमत वेगळी आणि गेलावर वेगळी सागतात फसवतात पबलिकला दुकानाची जाहिरात करतात
Khar aahe
Lagn jhala ahe tya public sathi video
Bhau thumi peyla tari sangac na aamcya gavat aaltey tumhi .aami aley asto
Kimmat sangat ja
Fek
हा आम्ही पण शनिवारी गेलो होतो पण तुमच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही सांगता की ५० रुपयेची साडी आहे पण आम्हाला तो साडी २५० रुपये मध्ये देत होता आणि काहिच कमी नाही करत हा आणि व्हिडिओ मध्ये चांगल्या साड्या दाखवतो आणि तिथे गेलो की कोणत्या पण साड्या दाखवतो खुप फसवनुक करतो तो आणि तुम्ही यूट्यूबर तुम्हाला paid pramotion करता तुम्हाला पैसे भेटतात पण ते पैसे आमच्या कडुन वसुल करतात आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतो आणि जातो पण आमची तिथे फसवनुक होते ह्याला जबाबदार कोण…? आणि तुम्ही सब्सक्राइबरला family मेंबर मानता ना आणि तुम्हीच त्यांची फसवनुक करता हे चांगला वाटतो का तुम्हाला…? Shame on you
Oh my God thanks for nice information❤
Yes I got experience so I suggest you don't go there they give you wrong information in the video.
Thanku so much mi pn jayacha vichar kart hote