वासरू खूप आवडले. टीशर्टचे वाटप मस्त. आरोही व धनू मस्त पत्ते खेळत होत्या. लहानपणी खेळता येत नाही म्हणून आम्ही पण असेच सर्व पत्यांची वाटणी करायचो. 😆 पण त्यात पण मजा यायची.
वासराचे नाव खुप छान आहे .व्हिडिओ पण खुप मस्त 👌👌 होता बाकी व्हिडिओ बघुन मस्त वाटले 👍👍👍👌👌👌अशीच गावातील लहान सहान गोष्टी बघायला खूप छान वाटते.आम्हीपन मे महिन्यात गावाला गेलो की पत्ते खेळत होतो .आता आमची मुलं खेळतात😊😊😊
Roshan tula T-shirt bhetal ki nahi mi tula ani aashish sathi aanlel T-shirt tu pintya dadala diles tumhi kiti jan ahat he mahit nhavat next time mi aaloc tar tujha sathi ek T-shirt nakic aanen 🙏🙏🙏yes maharaja 💐💐💐
खूप छान विडिओ रोशन कार्यक्रम खूप छान टिषट खूप छान खूप छान
धन्यवाद..❤️
दादा एक नंबर व्हिडिओ आणि गंप्या शेट यांचं हसण एक नंबर......गंप्या शेट भारी माणूस....
धन्यवाद भावा ❤️❤️
मनसोक्त हसणारा गम्प्या जो आम्हाला आनंद देऊन जातो असा एक साधा भोळा कोकणी माणूस माणसातला माणूस गम्प्या👌👌👍👍
❤️❤️❤️
रामनवमी चार मांड कोणाकडे असतो
🥰🥰
❤️❤️
जय श्रीराम 🚩
🚩🚩🚩
ढोलकी वाजवणारे खूप उत्कृष्ट वाजवत आहेत.👌🔥👏
धन्यवाद ❤️
Aajichi ghai kiti kadhychi ramfal mast video hoti
😀😀❤️
❤❤❤👌👌👌
❤️❤️❤️
टि शर्ट चांगले आहेत विडीयो खुप छान
धन्यवाद...
रामनवमीचा उत्सव आणि रामफळ मस्त योगायोग. टीमला शुभेच्छा.
धन्यवाद ❤️🚩
Devachi Aarti khupach sunder, Gai che Vasru khupach sunder ani Ganpya Shet khupach innocent ahe
धन्यवाद...
Ek number
जय श्री राम,छान झाला विडिओ
धन्यवाद 🚩❤️
खुप छान
❤️❤️❤️
👌🥰🥰❤️
❤️❤️❤️
लय भारी.... 😀
धन्यवाद ❤️
Mast zala video sagrana t shirt mast watat
Thanks ❤️❤️
yes maharaja 🥰🥰 vasaruche nav mst thevlyt dist pn khup Chan
Thanks...
Arti chan jali Ani Tshirt bhari ahet
धन्यवाद ❤️
Big fan dada kadakk video ❤
Thanks ❤️❤️
Good Vlog.Chan ghatle sarvani Tshirts.Subscriber ni saglyana dile.Aarohi patte khelatye chan.Ramfal kase laagate?
खूप छान लागत...
Thanks ❤️
होय कडक दादा
❤️❤️
Ganpyaa is a inosent guy in planet
❤️❤️
गावची संध्याकाळ एक रम्य असं वातावरण
❤️❤️
वासरू खूप आवडले. टीशर्टचे वाटप मस्त. आरोही व धनू मस्त पत्ते खेळत होत्या. लहानपणी खेळता येत नाही म्हणून आम्ही पण असेच सर्व पत्यांची वाटणी करायचो. 😆 पण त्यात पण मजा यायची.
👍👌😀🥰
Chintukli kadhi yenar aahe
येईल लवकरच..
Gampya bhari hasto re😂😂😂
🤩🤩❤️
9.37
Ganpya Mobile आणायला घरी जातोय बोलला पण तू नाग्या ला टीशर्ट च सांगितल तेंव्हा Ganpya धावत आला 🤣🤣🤣🤣🤣
😀😀😂😂
Yes Maharaja
❤️❤️❤️
Mast
धन्यवाद ❤️
लय भारी भावांनो .गणपाशेठ एकच नंबर भावा
धन्यवाद ❤️❤️
दादा रसिका ब्लाउज शिवते ते व्हिडिओ दाखवा
हो 👍
दादा तु रिप्लाय देतो तेव्हा एवढं बरं वाटतं ना
Khup mast video Roshan dada khup mhota fan ahe Tujha Roshan dada meet soon Roshan dada
Thanks my inspiration ❤️❤️👑🥰 thanks Roshan dada Tujya mulech aj 1 month madhech Majhe pan 500 subscriber complet jhale Roshan das thanks my inspiration ❤️👍😘
Thanks भावा 🥰
All the best ❤️
Ganpya T.shart ghatla tr khushi ...Va mast🥰🤣🤣🤣
😀😀❤️❤️
क्रिकेट ची match dakav ekda
हो 👍❤️
गायकवाड यांना धन्यवाद टी शर्ट छानच आहेत पत्ये खेळावेत 👌👌👍👍👍
धन्यवाद 🤗
Namanachi video banav
हो..
मस्त व्हिडीओ बनवला आहेस आवडला
धन्यवाद ❤️❤️
Khup Chan nandi mastch 👍
Thanks..
Nice bro
Thanks
रोशन व्हिडिओ मस्त गायकवाड साहेबांना धन्यवाद तुम्ही yes maharaja वर प्रेम केल्याबद्दल good job dada
धन्यवाद ❤️❤️
Ganpya भाव 😍❤️👌smile
जेवढे Gf च smile चे दिवाणे नाही तेवढे आम्हीं Ganpya च smile चे दिवाणेआहोत 😂
Ganpya शेठ
😀😀
मनसोक्त हसतो भाऊ आपला 🤩
Ram navmi yetey manun ramfal kadl ki ky
नाही तस नाही...
Ok
व्हिडिओ छान होता 💯
🙏 जय भारत 🙏
धन्यवाद ❤️
Bhari patte pistat....muli
😀😀😀
वासराचे नाव खुप छान आहे .व्हिडिओ पण खुप मस्त 👌👌 होता बाकी व्हिडिओ बघुन मस्त वाटले 👍👍👍👌👌👌अशीच गावातील लहान सहान गोष्टी बघायला खूप छान वाटते.आम्हीपन मे महिन्यात गावाला गेलो की पत्ते खेळत होतो .आता आमची मुलं खेळतात😊😊😊
धन्यवाद ❤️
Devrukh kolewadi naman ahe ki
नाही
Devrukh kolewadi ch naman Teva tumchyakde kahi gavat karyakram asla ki
खुप छान पक्षांचा किलबिल आणि वासराच हंबरन एकदम वातावरण भारी वाटत यार ❤❤❤
❤️❤️❤️
Khup Chan video ❤️👍
Thanks ❤️
Pintya dada look like thalaiva rajni 😎aashish LA laj vatte ka camera samor yayla
😀😀😜
Roshan tula T-shirt bhetal ki nahi mi tula ani aashish sathi aanlel T-shirt tu pintya dadala diles tumhi kiti jan ahat he mahit nhavat next time mi aaloc tar tujha sathi ek T-shirt nakic aanen 🙏🙏🙏yes maharaja 💐💐💐
घेतल आम्ही...
एक pintya दादाला दिला..
सर्व खुश झाले...
Thanks ❤️
छान वाटल तुम्हाला भेटून..
Ik no
Thanks ❤️
Yes maharaj
❤️❤️❤️
टीशर्ट छान होते.व्हिडिओ छान होता.
धन्यवाद ❤️❤️❤️
👍
❤️❤️❤️
Aartila pakhawaj sath khup sunder.T shirts khup sunder. Thanks. Ganpatshet hastana Marathi Film great actor Dada kondke sarkha hasto.
Thanks 😀❤️
T shirts Denare Gaikwad Sahebana Thanks Yes Maharaja Team kadun.
❤️❤️❤️
गंप्या ला वाढत्या अंगाचा मिळाला tshirt
होय..
Nice vlog bro 👌 khup chan zali aarti 🙏 dadani t-shirts pan mast dili ahet 😍 mast maja aali 👍💯❤️
Thanks ❤️❤️
आजीची नजर खुपच तेज आहे
🤗🤗🤗
Nice T shirts, all the best for your T shirt business 👍👍👍
Thanks ❤️❤️
तुम्ही व्हीडिओ बनवतात तुम्ही लोक तारीख का नाही टाकत कळत च नाही कधीचा व्हीडिओ आहे
कारण आपले vlog cum content based असतात video...
Video description मध्ये date असते केव्हा publish झाला आहे ते...
Thanks ❤️
Mast video zala ahi bro mast 🤗🤗🤗
Thanks भावा ❤️
Ok
❤️❤️❤️
#yes #maharaja #❤❤
❤️❤️❤️
♥️♥️
❤️❤️
नाइस t-shirt
❤️❤️
nandi nav 1 n umber ahe bhava,ani te devacha pn vahan ahe
❤❤
❤️❤️❤️
👌👌👌👌👌
❤️❤️
Roshan dada kadhi pasun chalu kartoy mg ttourism packages kar yar lavkr
करूया लवकरच 👍❤️
खुपच छान विडिओ आहे👌👌👌♥️😍👍👍
धन्यवाद ❤️❤️
Bablu bgmi id ?
Insta I'd @bablu_08
Nice video
Thanks.. ❤️
भारी 👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍❤️❤️❤️
❤️❤️❤️❤️
Nice video dada
Thanks ❤️
Bablu bgmi id sang
Insta I'd @bablu_08
बरबरब
मस्त झाला व्हिडिओ 👌, टी-शर्ट सर्वांना छान झाली👍, गणप्याशेठ खूप छान हसतो😄❤️ रसिका ताईची रेसिपी व्हिडिओ खूप दिवस नाही आली दादा??
धन्यवाद.. ❤️
Nice ❤️❤️👌👌👌👌👌
Thanks ❤️
यस महाराजा चे सॉंग तेच ठेव आणि नवीन डान्स बसव भावा
हो 👍👍
Mast video❤
Thanks ❤️❤️
Nice video khup 👌👌👌👌
Thanks ❤️❤️
Ganpya shet mast hastoy 🤣🤣
😀😀😀
सगळे खेळ खेळलो पन पत्ते कधी नाही खेळलो घरचे खेळून देत नव्हते😂😂😂
बाकी विडियो मस्त❤
😀😀😂
Thanks भावा ❤️❤️
Hapus ambe kon vikat kay
रिषभ तोड़णकर...
1no kdkkk video❤💯
❤️❤️❤️
👌👌👌❤️❤️❤️👍👍👍
❤️❤️❤️
बबलू चि पुब्जि एड देना सांग ना पिल्झ
Insta I'd @bablu_08
Ok
,,,,,,,,👌👌👌❤️❤️❤️❤️
❤️❤️
Nice
Thanks ❤️❤️
गंप्या शेटच हसणं मनाला एक वेगळाच आनंद देऊन जातो 😄😄😄😄
😀❤️
Babalu mobile lapavto kashala
😀😀
वाट बघत होतो कुटे राहिला होता
❤️
1no video 👌👌
❤️❤️❤️
दादा बबलु darling ची पब्जी I'd देना pls, किती दिवस मागतोय
Insta I'd @bablu_08...
घे.. 😀
Yes maharaja full song kadhi yetoy Roshan..?
Any way video mast hota ❤️
Thanks..
करूया.. 👍👍
❤️❤️❤️❤️
❤️❤️
❤❤😍
❤️❤️❤️
आरे चीटू कूटे आहे
कोल्हापूरला...
चैत्र षष्ठी आणी राम नवमीच्या ऊना तहानाचा येस महाराजा टीमला हार्दिक शुभेच्छा आमच्या इकडे पन सप्ताह चालु आहे रामनवमीच्या सकाली काकड आरती ज्ञानेश्वरी पारायण प्रवचन भजन कीर्तन चालु आहे नवी मुंबई जय श्रीराम
छान.. 👍👌
धन्यवाद ❤️