दादा हे गटारी नाव पाडलय दारूडया लोकांनी खर तर या अमावस्ये ला दिप अमावास्या म्हणतात खरच खूप वाटतय आपलेच हिंदू लोक आपल्या सनातन धर्माबद्दल असे बोलतात 😊😌 🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩
Dada मला एक कळत नाही...एवढी बेरोजगारी वाढली आहे आणि पोस्ट ऑफिस वाले Exam का घेत नाहीत पोस्ट मास्तर आठी. १० मार्क्स वर डायरेक्ट selection...exam पाहिजे ना. ज्यांना कमी 80% दरम्यान मार्क्स असतील त्यांचा पण नंबर मुश्किल आहे लागणे. आता पण फॉर्म सुटले होते नाहि भरला मी. एक्साम through selection पाहिजे हे काय १० वी मार्क्स वर....
T shirt baddhal bollas he khar aahe asach hot
Hoy
Welcome back guys...u all rocks the stage...
❤️❤️
उपाशी मित्र मंडळाचे बरेच दिवसानंतर आगमन , स्वागत आहे .👍✌️
धन्यवाद ❤️
आमच्या घरभरणी ला गिफ्ट म्हणून गुलाबा ची झाडे दिल्याबद्दल yes maharaja चे खूप खूप धन्यवाद🙏🙏
❤️❤️❤️
काही दिवसांनी एकत्र आला सगळ्यांना एकत्र बघून खूप आनंद झाला आम्ही सांगली कर
❤️❤️
उपाशी मित्र मंडळ एकच नंबर ❤❤
❤️❤️
Welcome back to all brothers
Accha laga sab ku sath me dekhke ❤
Thanks ❤️❤️
खूप छान👏✊👍🎉🎉❤❤❤
❤️❤️
Ek number dada ashyach video yet rahude ❤
❤️❤️❤️
मस्त भारी 👌👌👌👍👍👍👍
❤️❤️
Sagle jan ekatr bagun khup bhari vatl खूप छान ❤❤
❤️❤️
रोशन भाई व्हिडिओ आल्याने बर वाटले. नाग्या आणि गणप्या शेट जोडी दिसली.मज्जा आली.
❤️❤️❤️
दादा हे गटारी नाव पाडलय दारूडया लोकांनी खर तर या अमावस्ये ला दिप अमावास्या म्हणतात खरच खूप वाटतय आपलेच हिंदू लोक आपल्या सनातन धर्माबद्दल असे बोलतात 😊😌
🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩
👌❤️
आता मजा आली रोशन दादा व्हिडीवो बघायला,
❤️❤️
♥️👌👌
👌छान 👍
Jhampya la mucha ekdam bahdur sarkhi aali aahai 🫡... jokes part 😊
😂❤️
खूप छान दादा मस्त वाटत खूप दिवसांनी सर्वांना बगून
❤️❤️
Ekach number Video, Hya Video chi khup Aaturtene waat pahat hoto👌👌👌👍👍👍👍
❤️❤️
खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏
Majya dada che pratek video khup chan astat sarvani.like kara Ani subscribe kara❤❤❤God bless you dada ❤❤
Thanks ❤️❤️❤️
अप्रतिम वीडियो खुपच छान 👍👍💐👌
❤️❤️
मस्त खूप छान
❤️❤️
Chan Gatari preparation video.
बरेच दिवसाणी सगले एकत्र दिसले असेच एकत्र रहा भावानो .
धन्यवाद ❤️
फिर एक बार, उपाशी मित्र मंडळ, मझ्या आली
❤️❤️
purn yesmaharajya team la sharavan mahinychya khupkhup shubhachya ❤🙌
❤️❤️
खूप छान रोशन भाऊ व्हिडिओ पाहण्या अगोदर कॉमेंट केली
❤️❤️
नागा शेट खुप मस्त वाटलं तुला बगून 🎉❤ ek number khup mast ❤🎉
❤️❤️
Dada video ka yet nahi ahe kay zal ahe 😢 love from kankavali lavkar tak video amhi wat bgtoy😊
येईल लवकरच
दोन आठवडे झाले व्हिडिओ नाही घरची व्यवस्थितपणे सर्व मंडळी बरी आहेत का .....😊😊😊😊
हो सर्व व्यवस्थित...
Exam होती
Nice video ❤
❤️❤️
Dada is backkkk ❤
❤️❤️
All the best for your exam roshan🎉🎉🎉❤❤❤❤
Thanks
❤
एक नंबर खूपच छान रोशन मी बघायच्या अगोदर कमेंट करत असतोभाउ
❤️❤️❤️
@@YesMaharaja धन्यवाद एस महाराजांच्या सर्व कार्यकर्त्यांना व उपाशी मित्र मंडळ च्या सर्व कार्यकर्त्यांना जय भीम जय शिवराय
नाग्या शेठ🍻🍾🥂
17:26 😂🤣 गंप्या शेट 😂
या व्हिडिओ मध्ये मध्ये बॅकग्राऊंड मुझिक देत होता 😂 🫶📸💟
😂😂
लय भारी 2
Khup chhan video zala ek number ROSHANDA khup chhan 👍👌💖🙏
❤️❤️
आज मज्जा आली व्हिडिओ पाहण्यासाठी असेच सर्वांना घे व्हिडिओ मध्ये
❤️❤️
After long time punha baghnya sarkha vlog ala😅
❤️❤️❤️
Nice video dada
मस्त
1 no video astata
Khup bhari vatla after long time tumchi video ali ❤
❤️❤️
मला वाटतंय पहिल्या सारखी मजा येनार आहे वाटत😂❤
❤️❤️
Ganpya khup mehnati aahe
❤️❤️
Dada मला एक कळत नाही...एवढी बेरोजगारी वाढली आहे आणि पोस्ट ऑफिस वाले Exam का घेत नाहीत पोस्ट मास्तर आठी. १० मार्क्स वर डायरेक्ट selection...exam पाहिजे ना. ज्यांना कमी 80% दरम्यान मार्क्स असतील त्यांचा पण नंबर मुश्किल आहे लागणे. आता पण फॉर्म सुटले होते नाहि भरला मी. एक्साम through selection पाहिजे हे काय १० वी मार्क्स वर....
खर आहे...
👍🏻👍🏻👍🏻♥️
❤️❤️
Kadiii yenarrr videoooo 2 sundayyy geleee kayy kharach lagn zaly pasun laichh busyy zalayyy
Exam aahet
Bhava video nhi yet kay zal
येईल लवकरच
कुठे गायब आहेस रोशन नवीन व्हिडिओ कधी येणार मला वाटलं होते 15 ऑगस्ट चा व्हिडिओ येईल
Exam चालू आहेत
लाकड शेंड्या कडून नाय लावायची जो भाग जाड असतो ती चुलीला लावायची.... म्हणजे मुद्या कडून....🌧️🌴
हो ❤️
💯
❤आतुरता होती 🙏 भावा
❤️❤️
T. Shirt kitila ahe dada
Whatsapp करा... Pls
Aaadsss 1dam maka nay bolvlas....yes Maharaja ❤
❤️❤️
दादा तूझी तब्येत थोडी कमी झाली 😊
आसेच मित्र मंडळी बरोबर व्हिडिओ काढले की खुप मजा येते रोशन आसेच येथुन पुढे मित्रानं बरोबर व्हिडिओ काढ
❤️❤️
भारी
व्हिडिओ च्या पहील गाण का बंद केल,छान वाटत ऐकायला,बाकी तुम्हा मुलांची पाटीॅ मस्तच...
धन्यवाद ❤️❤️
नवीन गाण येईल लवकरच
@@YesMaharajaDada yes maharaja ganach chan vatte
❤❤
सोकाटना काजऱ्याचा नाया ना 😂😂
😅😅😅
मस्त व्हिडीओ bhava ❤
❤️❤️
Nice video dada...✨🥰🫶🧿
❤️❤️
Chan zali party
❤️❤️
Ho barobar bolala
❤️❤️
Dada tumi Belgavla ya ki kditri
हो ❤️❤️
रोशन भाऊ, हा चैनल बंद करायचा विचार आहे का😢 हल्ली दोन-तीन आठवड्यातून एखादाच व्हिडिओ येतो.
येईल लवकरच
Ky hotat kuthe tumhi
❤️❤️
अरे एवढे दिवस कुठे होता आज उगवले सगळे 😂
भावांचा पॅटर्न वेगळा आहे 😂
👌👌👌👌❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏👍👍👍👍
Descrption mhdla tshirt number dilay to vegla ahe ani video mhade vegla ahe
Same aahe
T shirt डायरेक्ट घरी येणार का ठाणे
Ho
Finaly video aale❤❤
❤️❤️
गणप्या चे आईवडिळ दाखव
Ho
Dada horor story var ek video banav saglyanche horor experience share kar
हो ❤️❤️
😂😂😂😂😂😂😂😂😂🎉
😂❤️
टिशेट किती ला आहे आणि एक भेटच शकते का
Whatapp करा दिलेल्या नंबर वर pls
Video कधीचा आहे
Aatacha
🎉😂❤
आला बाबा विडयो
❤️❤️
Nice video bhava
❤️❤️
या आधी पण ईकडे पार्टी झालेली आहे ना
2 वर्षा पुर्वी
विडिओ चांगले असतात पन बोलण्यात गळवतो
👍❤️
Gatari la gelet ki 😂
😂😂😂
5000 rupya chi madat as bolnar hote ka tumi
Dahi handi chi practice chi video kar
हो
Don't eat raving time not good
हो..
500ru chi maniorder 😂
बीप असा घातलेला की ज्याला समजून घ्यायचा आहे तो समजू शकेल...
कीमंत कीती
Whatsapp करा... 👍
बाकीचे कार्यकर्ते कुठे आहेत😢
Next part उपाशी मित्र मंडळ वर...
Channel link in the description
हा तर पहिलाच बोलण्यात बोर करतो
❤️❤️
band kar
👍❤️
❤❤