डॉ.ज्ञानदेव म्हस्के कुलगुरू पदी निवडीबद्दल

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ส.ค. 2024
  • श्रीगोंदा तालुका सर्व शैक्षणिक संकुलाच्या वतीने
    मा. सहसचिव उच्च शिक्षण रयत शिक्षण संस्था, सातारा आदरणीय डॉ.श्री. ज्ञानदेव म्हस्के
    यांची कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा कुलगुरू पदी निवड झाल्याने भव्य नागरी सत्कार समारंभ बुधवार दि.10/07/2024 रोजी संपन्न झाला. प्रसंगी महाराजा जिवाजीराव महाविद्यालयाच्या NCC पथकाने स्वागतपर अप्रतिम संचलन करून उपस्थितांची मने जिंकली.
    डॉ.ज्ञानदेव म्हस्के कुलगुरू पदी निवडीबद्दल #महाराजा जिवाजीराव महाविद्यालय NCC पथकाचे स्वागत संचलन

ความคิดเห็น •