असे ५ गड जिथून माघारी परतायची ग्यारंटी नाही | Dangerous Fort Trek in Maharashtra | Harishchandragad

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 43

  • @marutisuryawanshi9559
    @marutisuryawanshi9559 3 หลายเดือนก่อน

    Dhaak bhairi ❤️

  • @kamble_vinod6744
    @kamble_vinod6744 ปีที่แล้ว

    Dhak bahiri, bhairavgad, amk ajun बरेच आहेत.

  • @Paithani_weavers
    @Paithani_weavers ปีที่แล้ว +11

    सर्वांच्या मोबाईल वर खूप otp येत आहे । कृपया त्यावर विडिओ बनवा । नक्की कारण काय असेल

    • @Basvsena108
      @Basvsena108 ปีที่แล้ว +1

      Hav na 😅😅 aata mala 10 OTP aale

    • @udaysatav4440
      @udaysatav4440 ปีที่แล้ว

      Ti try hoti TRY CHI bala shalet ja na plz...
      Google kele aste tar bar zale aste...
      Ethe ala re 😂

    • @Paithani_weavers
      @Paithani_weavers ปีที่แล้ว

      @@udaysatav4440 काका केस गळाले बघा तुमचे । तरी अक्कल नाही आली

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 ปีที่แล้ว +8

    हे सारे गड आमचा पायशो प्रशिल चढून आलाय 😊😊😊

    • @sameerramdasi88
      @sameerramdasi88 ปีที่แล้ว

      Paysho nhi सायको आहे ते

  • @chetansrivastav4923
    @chetansrivastav4923 ปีที่แล้ว

    आप अष्टविनायक और शिर्डी का भी वीडियो बनाया

  • @hindfirya_17
    @hindfirya_17 11 หลายเดือนก่อน

    Maharashtra mdhye Difficult treks :
    1. Lingana
    2. Dhak bahiri
    3. AMK
    4. Malang gad
    5. Harishchandragad ( makadnal , Nalichi wat, Rohidas ghal , Thamaragdi)

  • @maheshbhalerao8049
    @maheshbhalerao8049 ปีที่แล้ว

    4 किल्ले जाऊन आलो यातील😊

  • @sainathchintamani9607
    @sainathchintamani9607 ปีที่แล้ว +3

    भैरवगड खतरनाक

  • @chetansrivastav4923
    @chetansrivastav4923 ปีที่แล้ว

    आपका वीडियो बहुत अच्छा होता है, ऐसे ही वीडियो बनाते रहिए

  • @akashfalkeakki6306
    @akashfalkeakki6306 ปีที่แล้ว +2

    👍👌

  • @rushi6264
    @rushi6264 6 หลายเดือนก่อน

    कलावंतीण खरंच एवढा काही अवघड नाही. Reels वरच्या कॅमेरा angle ne भयानक वाटतं

  • @vaibhavnavsupe4376
    @vaibhavnavsupe4376 ปีที่แล้ว +4

    भारी आहे तुम्हचा विषय

  • @mangeshmane4351
    @mangeshmane4351 ปีที่แล้ว +4

    कलावंतीण दुर्ग अतिशय खतरनाक वाटला..... भर पावसातला माझा अनुभव आहे.... शक्यतो अशा रिस्की ठिकाणी जाणे टाळले पाहिजे. जायचच असेल तर पूर्ण माहिती घेतल्याशिवाय आणि शारीरिकरित्या सक्षम असल्याशिवाय जाऊ नये. सोबत आपल्याला आवश्यक असणाऱ्या गोष्टी सोबत जरूर ठेवाव्यात.

  • @DeepakBhoi-bv3ul
    @DeepakBhoi-bv3ul ปีที่แล้ว

    दादा लिगाणा राहीला की

  • @varunmodi643
    @varunmodi643 21 วันที่ผ่านมา

    Don't go to sidhgad in mansoon , and only experience people should treck this fort

  • @sag.dutonde2325
    @sag.dutonde2325 ปีที่แล้ว +2

    Ekach number ❤

  • @atul6599
    @atul6599 ปีที่แล้ว +2

    तुम्हाला कितपत माहिती आहे हे माहित नाही..
    पण तुम्ही जे किल्ले दाखवले त्यातला एकही किल्ला अवघड श्रेणित बसत नाही.
    या पेक्षाही अवघड किल्ले महाराष्ट्रात आहेत.
    जसे की लिंगाणा , अलंग मदन कुलंग
    यांची माहिती घ्या

    • @vikasjagtap7852
      @vikasjagtap7852 ปีที่แล้ว +1

      काही पण अवघड श्रेणीत येतं नाही म्हणे

    • @प्रदिपमोरे-20320
      @प्रदिपमोरे-20320 ปีที่แล้ว

      अलंग मदन कुरंग हे दुर्गत्रिकुट सर्वात अवघड आहेत.

    • @rkakade
      @rkakade ปีที่แล้ว

      हो बरोबर आहे

    • @sameerramdasi88
      @sameerramdasi88 ปีที่แล้ว

      माग काय सोप्या श्रेणित येतात की काही पण बोलतात

  • @Sgp6052
    @Sgp6052 ปีที่แล้ว +3

    दादा अलंग मलंग कुलांग विसरलात

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 ปีที่แล้ว +2

    ऐक नंबर विडीयो आहे😊😅😂

  • @भाऊसाहेबलंगोटेपाटील

    एक विषय सुचवतो आहे अनेक गावात अनेक लोकांना घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध नाही अनेक वर्षांपासून काही गावातील वाडे वाड्यातील सर्व लोक इतर ठिकाणी राहण्यासाठी गेलेले असताना पडून किंवा काही पडलेल्या अवस्थेत आहेत परंतु भावकीचा वादामुळे पुनर्विक्री होत नाही तेव्हा 10 ते 15 वर्षापासून जी जागा पडून आहे ती जागा शासनाने नियमानुसार ताब्यात घेऊन गावातील गरजवंतांना लिलाव पद्धतीने विक्री करावी त्यामुळे गावातील घरे सुशोभित होतील जागेचा प्रश्न मिटेल गावात पडकी घरे राहणार नाहीत पडकी घरे असणाराच्या शेजारी राहणाऱ्या लोकांना खूप त्रास होतो

  • @amoldhukate1005
    @amoldhukate1005 ปีที่แล้ว +3

    पूर्वी स्वराज्या साठी म्हणून अवघड गड सर केले जायचे . त्या मागे काही उद्देश असायचे. पण आता असले धाडस करून कुणाला काय मिळणार आहे ? उलट नाहक बिनकामाचा बळी जाऊन कुटुंबाला त्रासच होणार

  • @prasadsalunke6520
    @prasadsalunke6520 ปีที่แล้ว

    विडिओ बनवायचे म्हणून काही चू... सारखे विडिओ बनवून नको यातला एकही किल्ला कठीण श्रेणीमध्ये येत नाही.हरिहर तर पाहिलीतली मुलं पण करतील, कलावंतीण फक्त घाई न करता चढले तर सहज आहे, तैलबैला मध्ये फक्त वरचा टॉप कठीण आहे आणि तो ही रॅपलिंग शिवाय करता येत नाही, हरीचंद्र तर काहीच कठीण नाही..
    आपला विषय भारी च्या नावाने काही ही विडिओ बनऊ नको अभ्यास करन बनवत जा

    • @vaibhavnalawade2508
      @vaibhavnalawade2508 10 หลายเดือนก่อน

      Haaa video banvnara pakka chutya ahe 😂😂😂😂😂😂😂😂chutya zhavnyaaa disato haaaa😅😅😅😅😅😅😅😅

  • @Yashmirkute
    @Yashmirkute ปีที่แล้ว +3

    चंदेरी किल्ला याहू कठीण आहे दादा.

  • @Paithani_weavers
    @Paithani_weavers ปีที่แล้ว +1

    वेग वेगळ्या वेबसाईट चे otp येत आहे

  • @samirkumarmore3881
    @samirkumarmore3881 ปีที่แล้ว +1

    छान विषय

  • @vishalg1503
    @vishalg1503 ปีที่แล้ว +1

    Mast mahiti bhava... Nahi jaanar tith

  • @soulispure8746
    @soulispure8746 ปีที่แล้ว

    Kokan kada

  • @pranavkite7420
    @pranavkite7420 ปีที่แล้ว +2

    I phone 14 pro max cha giveaway kara dada please🙏❤

  • @ajitgogale5644
    @ajitgogale5644 ปีที่แล้ว

    Rangna

  • @surajjadhav8741
    @surajjadhav8741 ปีที่แล้ว

    परवा जाऊन आलो मी हरिहर ला...