शरद पवारांचे शिवराळ चंद्रकांत दानवे | Sharad Pawar | Raosaheb Danve | Bhokardan | Maha Prapanch |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 พ.ย. 2024
- शरद पवारांचे शिवराळ चंद्रकांत दानवे | Sharad Pawar | Raosaheb Danve | Bhokardan | Maha Prapanch |
भोकरदनमध्ये शरद पवारांचे शिवराळ चंद्रकांत दानवे यांनी भाषण करताना त्यांच्या पक्षाची शिवराळ संस्कृती दाखवून दिली. महाराष्ट्र आणि देशातील मराठी बातम्यांच्या जगात, थेट बातमी तुमच्यापर्यंत मागील संदर्भांसहित पोहोचवण्याचा महा प्रपंच न्युज मीडिया चा प्रयत्न आहे. ज्यात समाज मन देखील जपले जाते. आणि सगळ्यांनाच मोकळेपणाने आपले मत मांडण्याची विनंती देखील आग्रहाने केली जाते.
भोकरदन विधानसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे उमेदवार चंद्रकांत दानवे यांनी जाहीर सभेतून बोलताना शिवराळ भाषा वापरली. आई वाहिनीवरून विरोधकांना शिव्या दिल्या. दादागिरी,गुंडगिरी,शिवराळ भाषा हि शरद पवार गटाची संस्कृतीचं आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. इतरांना महिलांचा सन्मान करा सांगणाऱ्या सुप्रिया सुळे अमोल कोल्हे जितेंद्र आव्हाड हे यावर काहीच बोलत नाहीत. शरद पवार गटाचा भंपकपणा उघड करणारा आजचा हा खास व्हिडीओ बघून त्यावरील आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. महा प्रपंच या युट्युब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर देखील करा. जय हिंद , जय महाराष्ट्र , वंदे मातरम , जय श्रीराम.....
हिंदू धर्म , संस्कृती, शास्त्र आणि नीती यांवर आधारित हिंदू प्रपंच या युट्युब चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा.
/ @hinduprapanch
शरद पवारांचे शिवराळ चंद्रकांत दानवे | Sharad Pawar | Raosaheb Danve | Bhokardan | Maha Prapanch |
Cm
Cm EKnath SHinde
Eknath Shinde
Devendra Fadanvis
Maharashtra News
Marathi News
Sanjay Raut
Uddhav Thackeray
Narendra Modi
Mumbai
maharashtra
live news
marathi
news live
modi
news media
breaking news
news update
india
#marathinews #maharashtranews #news
जय श्रीराम
डॉ,पाटकर,
प्रतिक पक्षाने आई बहिणीं वरूण शिवीगळ करणे बंद केले पाहीजे. तोंडावा प्रतिबंध घालवा प्रतिबंधित करवाईची तरतुड जास्त. पुल युवा पिधि राजकरणात येनार नाही. राजकरणी मनातून उतरतील
ONLY NMS🙏
मुळात शरद पवार हेच पारध्याच्या संस्काराचे आहेत.चोर्यामार्या दादागीरी हिच संस्कृती पवारांच्या पक्षाची झाली आहे.
Tila apale kadhi disat nahi
बेशिस्त पणे बोलून शिव्या देऊन लहान नाही मोठ नाही, पदांचा मान नाही,हे एक प्रकारचे मुलांवर व तरुणांनवर काय संस्कार करत आहोत यांच भान ठेवायला पाहिजे,उद्या ह्यांचीच मुलं त्यांच्या वर उलटतील पीढ्या बरबाद करतील.
महाविकास आघाडी मधले लोकं शेण खाऊन बोलत आहे
6.5 lakhala konti BMW Gadi yete🤔🤔 baby penguin
मातोश्री कृपा
आपणास सात लाखांना सुध्दा हा
पप्पू विकणार नाही 😂
Maharashtra kutala randavhyci jahagiri nahi swatachi kalaji ghya maharashtra chi kalyana karayachi haraja nahi tumi tumachi kalaji ghya ok kay Kasi karayach te kara rayachi hataj nahi
जय श्रीराम