नील भाई तु(तु या अर्थाने कारण आपुलकी वाटते,दुरावा नाही) आणि तुझे मित्र खरोखरच प्रेरणादायक आहात. अस कधीच जाणवत नाही की fame मुळे अहंकार आला नी मित्रांना विसरला.प्रत्येक वेळी तुम्ही सगळेजण एकत्र येता, तेव्हा तुमच्या मैत्रीतली उर्जा आणि सकारात्मकता जाणवते. तुमच्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून आणि मदतीने खूप गोष्टी साध्य होऊ शकतात आणि त्या झाल्या ही आणि निश्चितच होत राहतील. तुम्ही एकमेकांना आधार देता आणि प्रत्येक जण स्वतःची ताकद ओळखून काम करतो, हे पाहून खूप आनंद होतो.Vlog बनवणारे खुप आहेत पण जी मजा मराठीत येते ना ती अजुन कुठेच नाही, आणि ती मजा तुम्ही टिकवत आहात.तुमची टीमवर्क आणि मैत्रीचा हा सुंदर प्रवास (जो की Parsik Cafe पासून सुरू होवून J j school of arts ,मग कोकण ते पुढे London आणि अजुन खुप intersting असेलच No Doubt💯) पुढे चालू राहो, हीच शुभेच्छा!
असे vlog bagala khup Maja yete me tention madhe hoto yevdi comedy bgun maj tention visarlo vlog samplyavr kal ki me tention madhe hoto manun keep doing ❤️🙌

Siddhant bekar ......aahe re....aikat nay instant replay saglyana 😂😂😂😂
Are siddhant yaar😂…. Khup majja yete sidhhant aslyavr🫡
12:20 bechara 😂😂😂😂😂
8:39 💀💀😂😂😂
10:03 mast 👌👌👌
0:22 Sagle talented loka ek room madhe te pan Marathi 🫡🫡🫡
Thumbnail baghun dipawali chi vibe aali dada 😍❤
असे vlog bagala khup Maja yete me tention madhe hoto yevdi comedy bgun maj tention visarlo vlog samplyavr kal ki me tention madhe hoto manun keep doing ❤️🙌
We want a modak recipe from shriya
❤
It's always fun to watch u guys ❤ orange juice gang✌️❤️Neel I frequently listen your cover song (tula pahile mi nadichya kinari)❤
Bhari❤😂😂
Siddhant😂😂😂😂😂
Love your vlogs when you are all together ❤️❤️🔥
Finally.... Shriya vahinincha content alaaaaa🎉😂❤
Siddhant 😂😂💀
Shriya aahe tarach vlog bagnar 💯
Kdhi Ahmednagar la ye dada❤
bhai mala pan tujha sarkha ghazal aikayla khup awadta
overall music madhe khup interst aahe mala
please tujhi gazhal playlist share kar na please
Karan dada Ani tuza video back to back bghitala 😂❤
🤣🥹 wholesome tha
फुल्ल एन्जॉय जाला आज ब्लॉग बगुन 🎉
Studio tour & home tour dya,,,, studio & home different ahe ka
Khari majja mitran sobatach ahe mitvanoooooooo
❤❤❤❤❤
Sidhant😂😂
❤❤❤❤❤Neel dada❤❤❤
sacha ready ahe 😂😂😂
केशरी रस टोळी orange juice gang❤😂
Shriya Vahini barik distyat 😂
Sidhhant hahahahahahah
Moddak!!!!
Siddhant bhai bekar joke astat tyache🤣🤣🤣🤣
हावरा करण 😂😂
Oye
❤❤
❤❤❤❤❤