ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก
व.पु .काळे - पप्पा | Va Pu Kale - Pappa | Original HQ Audio
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 24 เม.ย. 2022
- Alurkar Music House Presents:
व.पु .काळे यांच्या स्वतःच्या आवाजात त्यांचे प्रसिद्ध कथाकथन | Va Pu Kale in his own voice
This was amongst the first release under "Alurkar Music House' back in 1981-82 and is (arguably) the first recorded "Audio Book" , conceptualized by the late Suresh Alurkar.
Va Pu Kale's "Kathakathan" has over the 40 years(and counting) has been both loved and achieved literary status in the hearts and minds of Marathi speaking people all across Maharashtra, India and abroad.
These first warm analogue recordings remain his best work.
Produced by Suresh Alurkar
Album: AA 116
℗ and © Alurkar Music House 1982
Original and Complete Version-High Quality Audio
शब्द रूप आले मुक्या भावनांना.
Khup chhan
Kupch sundar ahe
कहानी में ट्वीस्ट ही तर वपुंची खासियत आहे. तो ट्वीस्टंच मनाला चटका लावून जातो. डोळ्यात पाणी आणणारी कथा. स्त्री आणि पुरुष पात्रांचे संवाद अनुक्रमे स्त्री आणि पुरुषांनी म्हटल्याचे आवडले. देशमुख आणि गुरुजी यांचे संवाद वपुंच्या आवाजात आहेत. वीणाचे संवाद कोणी म्हटले आहेत माहिती नाही, पण त्यांची टोनल क्वालिटी खूपंच छान आहे.
आलुरकर म्युझिक हाऊसने रसिकां पर्यंत दर्जेदार साहित्य पोहोचवले त्याबद्दल त्यांचे खूप आभार ❤
Kupch Chan mam aawaj Kup chan ahe I like it story
खरंच खुप छान
फार सुरेख कथा.डोळ्यात पाणी आले.
खरच माझे डोळे पाणावले..!! अप्रतिम लेखन आणि संवाद....👌👌👏👏👏
अप्रतिम लेखन आणि संवाद मांडणी !
धन्यवाद् Aniruddhaaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ज्या वेळी ही कथा ऐकतो त्या प्रत्येक वेळी डोळ्यात पाणी आल्याशिवाय रहात नाही, इतके हृदयस्पर्शी संवाद आणि विचार आहेत हे...
धन्यवाद् Vipulji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@@AlurkarMusicHouse❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
डोळ्यात पाणी आणणारी हृदयस्पर्शी कथा❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤
Kupch sundar ahe khatha aakhome aasu aa gya
ऐकून डोळ्यात पाणी आले
🥲🥲
खुप खुप अप्रतिम 👌🏻
32-35 वर्षा नंतर .आवर्जून ही कथा परत एकदा ऐकली--अतिशय हृदय द्रावक ..!!👍
Apratim story sir🙏🙏🙏
पाणी आणतात डोळ्यात 😢
Khup chhan vachan ani sadarikarn, apriteem👌👌👌, mam apla awaaj farach chhan ahey.
धन्यवाद् Komalji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
My goodness, I only heard about Va Pu KALE Saheb in the past but never heard him nor his writing, mesmerizing, the story and its climax really shocked me. Presentation from Ma'am was very good, enjoyed. Thank you.
खूपच छान कथा आहे👌
अप्रतिम...
अप्रतिम
VaPu 🙏🙏✨
अतिशय सुरेख कथा
धन्यवाद् Uddhavji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html
सुरेख
Katha Kupch Chan hoti mam muje mery Papa ke yad aa gaye
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WEUiirVBu3jGb7Gv3qWYqF.html
B
अप्रतीम
धन्यवाद् Sujataji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WEUiirVBu3jGb7Gv3qWYqF.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
डोळयात अश्रु घेऊन हे कथा कथन ऐकतोय ...
😢 निशब्द
व. पु. काळे यांची "झिंटू" कथा कुठे मिळेल ??
Please share mail id, will mail you.
हे कुणी वाचलंय? कृपया सांगता का?
व पु काळे व त्यांच्या मुलीने
मुलीचा आवाज नीलम प्रभू यांचा आहे आणि स्वतः वपु.
शेवटी रडवले 😢