लाडक्या बहिणी खूप हळव्या असतात आणी लाडक्या भावांना बहिणींकडून पैसे कसे काढायचे याचीच योजना ते आखत असतात त्यामुळे बहिणींना सजग केल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद!🙏
मी एक ऑनलाईन सेंटर वाला आहे पण कधीचं समोरच्याला फसऊन कामे नाहीं करत उलट तुमच्या सारखी चांगली माहिती वेळोवेळी सांगत असतो हे करा हे करू नका तरीपण लोकं ऐकत नाहीत हो दादा.
साहेब नमस्कार. नांदेड जिल्हा अति वृष्टी अनुदान कधी वितरण होणार,खूप व्हिडीओ वायरल होत आहे . इतके पैसे खात्यात तितके पैसे खात्यात, त्या करीता आता तुम्ही च आम्हाला खर काय आहे ते सांगू शकता.
Cylinder मोफत म्हणतायत सरकार पण 1 ही cylinder मोफत मिळाली नाही नुसतं घोषणा त्याची अंमलबजावणी 5वर्षांनी Cylinder chi bhav vadh kartana nahi Keli advertising सरकारने
सर अन्नपूर्णा फ्री गॅस चे पैसे कधी येणार आहेत msg आला होता तुम्ही पात्र आहेत म्हणून पण subsidy तर एक पण नाही भेटली त्याचा पण व्हिडिओ बनवा ना त्यांचे विसाई पण बोला काही तरी 😊
प्रभुदेवा म्हणजे एक विश्वासाचं चैनाल🙏🙏
❤ प्रभुदेवा.❤ मंजे विश्वास
लाडक्या बहिणी खूप हळव्या असतात आणी लाडक्या भावांना बहिणींकडून पैसे कसे काढायचे याचीच योजना ते आखत असतात त्यामुळे बहिणींना सजग केल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद!🙏
जय जवान जय किसान जय हो शेतकऱ्यांचे सुखाचे दिवस येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना धन्यवाद
खूप छान व योग्य आणि 100%खरी महिती सांगतात.
जय श्री राम 🕉️ नमः शिवाय 🙏
श्री गणेशाय नमः
सत्य माहिती देता सर तुम्ही तुमच्यावर आमचा विश्वास आहे
जय सत्यशोधक❤
जनजागृती केल्या बद्दल फार फार धन्यवाद साहेब
छान माहिती दिली सर लोकांनी समजुन घेतले पाहिजे ❤
खुप छान माहिती देत असता दादा तुम्ही .अशेच माहिती पूर्ण व्हिडिओ टाकत राहा.
धन्यवाद सर 🎉
सर तुम्ही छान माहिती देतात
जय शिवराय ❤
व्यसन लागलेलं नाही आहे या सरकारने व्यसन लावल आहे
बरोबर आहे
Thank you
विसवासु मानुस मनजे परभु देवा
धन्यवाद सर
कर्जमाफी बद्दल लवकर एक व्हिडिओ बनवा
जय शिवराय सर
Naic video sir
फक्त अर्ज करत जा. आणि csc केंद्र वाल्याना पैसे देऊन त्यांना लाखोंची कमाई करून द्या. हेच काम राहिले आता.
भाऊ आपण जागे व्हा
@@GrShetiYojnaम्हणजे नेमकं काय करायचं
जय शिवराय सर.....
Nice video Dada
जय शिवराय सर pm किसान, आणि नमो हे हफ्ते,26 जानेवारी रोजी येतील का,अतिवृष्टी अनुदान पीक विमा khrif कधी मिळणार आहे सर.😢😢
खुप च छान माहिती
Barobar sir
bharpur lok fasali ya sceem/ scaam madhe
Lalach buri bala hai.......
Sir ladki bahin yojneche rahilelya navin arj bharne chalu ahe ka
Good morning ❤
Same
मी एक ऑनलाईन सेंटर वाला आहे पण कधीचं समोरच्याला फसऊन कामे नाहीं करत उलट तुमच्या सारखी चांगली माहिती वेळोवेळी सांगत असतो हे करा हे करू नका तरीपण लोकं ऐकत नाहीत हो दादा.
राम राम सर
Mahadbt lottary kadhi lagnar
Sir majhya sobat 8500 cha frod jhala solar gift
Maha dbt lottery kadi
मोबाईल वर अर्ज भरता यावे अस काही आहे का csc ,csp jai ho
Cylinder Che Paise Kharach return yet aahet ka ladaki bahiniche
Mother pan bahdi, mahadbt
आता हे रेवडी वाटप करणारे सरकार लग्न पणं मोफत करून देईल😂
साहेब महा D B T लॉटरी केव्हा खुलणार हो सर
माझ ट्रॅक्टरच अजुन एक ते दीड वर्षा पासून अनुदान आले नाही केव्हा येणार राष्ट्रीय फल उत्पादन मधुन आले आहे ते केव्हा येणार
मला तर दीड महिन्यात च मिळाले अनुदान
अर्ज भरल्यानंतर किती दिवसांनी नंबर लागतो मी अर्ज करून छोट्या ट्रॅक्टर साठी आठ महिने झाले@@urvideo9718
माझ्या आई च्या नावावर गॅस कनेक्शन आहे आणि लाडकी बहिणी मध्ये पण आहे तरी गॅस चे पैसे नाही मिळाले
Gas yojnecha aahe ka
@rahulwagh4321 ho
Solar sales executive ka job froud ho skta kya
❤
👌💐🙏❤️🌹❤️🙏💐👌
साहेब नमस्कार. नांदेड जिल्हा अति वृष्टी अनुदान कधी वितरण होणार,खूप व्हिडीओ वायरल होत आहे . इतके पैसे खात्यात तितके पैसे खात्यात, त्या करीता आता तुम्ही च आम्हाला खर काय आहे ते सांगू शकता.
आले आहेत
@@GrShetiYojnaसाहेब 14 जानेवारी ला kyc केली अजून अनुदान भेटले नाही नांदेड तालुका
दादा या फार्म ची तारीख फेब्रवारी ठेवा म्हणेज बहिणीला भरतात येतील
हो तुम्हाला भरायचा आहे का
Good information thank you sir
सर बोअरवेल घेण्यासाठी अनुदान मिळते का
Cylinder मोफत म्हणतायत सरकार पण 1 ही cylinder मोफत मिळाली नाही नुसतं घोषणा त्याची अंमलबजावणी 5वर्षांनी
Cylinder chi bhav vadh kartana nahi Keli advertising सरकारने
भाऊ आपला काही लोच्या आहे
Mi तुमचाच बाजूने बोलतोय
अन्नपूर्णा योजना पैसे कधी पडणार
या सगळ्याची तक्रार कुठे व कशी करायची?
विश्व कर्मा योजना ची शिलाई मशीन अजुन मिळाली नाही १वर्ष झाले
मी पण एक वर्ष झाले अर्ज करून आजुन काही झाले नाही
अर्ज रद्द झाला....दुसरा ट्रेड निवडा
नेमक आता चालु आहे की नाही वैजापुर औरंगाबाद मध्ये
जानेवारी लाडकी बहीण हप्ता कधी पासून वाटप होणार
PVC pipes साठी अर्ज सुरू. आहे का mahadbt
हो
महडबत अंतर्गत 100% अनुदानावर सोलार फवारणी पंप अर्ज सुरू हे योजना खरी आहे का सर
Ho
महाडीबीटी बंद झाली काय
अन्नपूर्णा योजना चे पैसे कधी जमा होणार आहेत
सर कर्जमाफीचा काय झालं 2025
मुख्यमंत्री स्वतः फ्री मध्ये मिळणार आहे, ज्याला लागेल त्यांनी ऑनलाईन अर्ज करा. 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
सर संभाजीनगर ता फुलब्री गाव नरला आतिरूटी आहे का कारन तुमची माही ती खरी रहती खोटे चानल बंद करता ऐत नाही का
फक्त अर्ज भरा एकाला लाभ भेटत नाही
ठिबक चा अनुदान मारणी घाला अगोदर तीन वर्षापासून अनुदान नाही
अगदी बरोबर csc सेंटर वाले खूप लूट करतात
सर अन्नपूर्णा फ्री गॅस चे पैसे कधी येणार आहेत msg आला होता तुम्ही पात्र आहेत म्हणून पण subsidy तर एक पण नाही भेटली त्याचा पण व्हिडिओ बनवा ना त्यांचे विसाई पण बोला काही तरी 😊
तुर बाजार भाव बद्दल बोला कर्नाटक सरकारने 450 रुपये बोनस जाहीर केला आहे का.
लाडका भाऊ वाऱ्यावर सोडले
काय पाहिजे फ्री
@GrShetiYojna फ्री नाही हो कष्टाचे पैसे भेटन त .....
लाडका भाऊ 6000,8000,10000
Kharip pik vima 2024 cha kadhi milel 25% sudda milala nahi kahi aapdet
प्रभुदेवा म्हणजे एक विश्वासाचं चैनाल🙏🙏
धन्यवाद सर