Pudhari News | पोर्शे प्रकरणी काँग्रेस आक्रमक, धंगेकरांच्या उपस्थितीत कँडल मार्च | Candal Dhangekar|

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.ย. 2024
  • #pudharinews #marathinews #ravindradhangekar #punecongress
    Pudhari News | पोर्शे प्रकरणी काँग्रेस आक्रमक, धंगेकरांच्या उपस्थितीत कँडल मार्च | Candal Dhangekar|
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...
    #loksabhaelection2024 #election2024maharashtra #electionindia #2024Indiageneralelection #indiaelectionnews #indiaelectioncard #indiaelectionresult #maharashtraelection
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper

ความคิดเห็น • 174

  • @baburaoowle-hu2dz
    @baburaoowle-hu2dz 3 หลายเดือนก่อน +119

    पुन्हा सत्ता काबीज केली तर,, महाराष्ट्राची वाट लागली समजा...
    शोक व्यक्त करतो..
    ❤❤ जय संविधान ❤❤

  • @user-rd2yj7tr1l
    @user-rd2yj7tr1l 3 หลายเดือนก่อน +86

    नार्को टेस्ट घ्या पोलिसांची....त्या निबंध लिहायला लावनार्या जज ची पण नार्को घ्या

    • @Sumit12542
      @Sumit12542 3 หลายเดือนก่อน

      💯

  • @user-ks8gc1uq1q
    @user-ks8gc1uq1q 3 หลายเดือนก่อน +56

    बरोबर आहे फडणवीसनी मृत्यू झालेत त्यांच्या कुटूंबाची भेट घ्यायला पाहिजे होते

  • @rohitmali4398
    @rohitmali4398 3 หลายเดือนก่อน +36

    पुण्यातील सर्व कॉलेज Students नी एकत्र येऊन त्या दोन निष्पाप मुलांना न्याय मिळावा म्हणून रस्त्यावर यावे... नाही तर हे लोकं पैशाच्या जोरावर काही ही करू शकतात .... 😢

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 3 หลายเดือนก่อน +77

    मुतारी सम्राटाच पोरग पण बेवड च आहे..पालकमंत्री आहे तो.6 दिवस तोडपाणी करून रूपा सोबत मीडिया समोर आला...

    • @amitn9989
      @amitn9989 3 หลายเดือนก่อน

      Rupa koun

  • @pawar8683
    @pawar8683 3 หลายเดือนก่อน +50

    काही झालं तरी पब संस्कृती बंद झाली पाहिजे

  • @patal-rahul
    @patal-rahul 3 หลายเดือนก่อน +75

    गरिबाला न्याय वेगळा आणि श्रीमंताला न्याय वेगळा सरकार झाले आहे

  • @venkateshvishwanath789
    @venkateshvishwanath789 3 หลายเดือนก่อน +57

    अगदी बरोबर धांगेकर साहेब

  • @user-hk1ou4hs3v
    @user-hk1ou4hs3v 3 หลายเดือนก่อน +23

    100% बरोबर निर्भीड़ धंगेकर साहेब

  • @marutiagare3880
    @marutiagare3880 3 หลายเดือนก่อน +5

    सर्व विध्यार्थी आणि जनतेनी सुद्धा रस्त्यावर उतरायला पाहिजे, धंगेकर साहेब बरोबर बोलताहेत त्यांना जनतेनी साथ दिली पाहिजे

  • @akshayk.36
    @akshayk.36 3 หลายเดือนก่อน +9

    महाराष्ट्राचं सरकार हे गरीब आणि सर्वसामान्यांचे सरकार नाही आहे याची खंत आहे...😢

  • @mushisaila68
    @mushisaila68 3 หลายเดือนก่อน +19

    आम्ही कँडल मार्च सोबत आहोत,

  • @mohammadkhan212
    @mohammadkhan212 3 หลายเดือนก่อน +46

    पोलीस यंत्रणा यांना लाज वाटली पाहिजे, हाप्पते घेऊन गुन्हेगारी जास्त वाढवतात.

  • @rajeshshah4491
    @rajeshshah4491 3 หลายเดือนก่อน +17

    Very nice SANGIATAI
    RAVIBHAU

  • @MrNams
    @MrNams 3 หลายเดือนก่อน +32

    मतदारांना लाज वाटायला हवी,त्यांनी कोणाला निवडून दिले , अजून सुद्धा गृहमंत्री गंभीर नाहीत.
    ते कायदेपंडित निकम साहेब कुठे आहेत?

  • @hanumansapkal2881
    @hanumansapkal2881 3 หลายเดือนก่อน +13

    कुठ गेले तात्या ,मोहोळ .....
    एकटा रवींद्र धंगेकर मुजोर प्रशासना ला नडतोय ...
    मा.रवींद्र धंगेकर जिंदाबाद

  • @dineshdanke8128
    @dineshdanke8128 3 หลายเดือนก่อน +7

    हे च लोक सत्तेत आल्यावर हप्ते घेऊन पबला परवानगी देणार सत्ता यांना कशासाठी पाहिजे जनतेचा विकास करायला की हप्ते गोळा करायला पोलीस एकटे हप्ते घेत नसतात ते पुढाऱ्यांना पण देतात

  • @sanjaysable2006
    @sanjaysable2006 3 หลายเดือนก่อน +9

    जर ह्या संपूर्ण पुण्यातील पब आणि बार चे मालक शोधाल तर सगळे स्थानिक माननीयच दिसतील. लपून बसलेत सगळे, आणि जे दिसत आहेत ते घाबरून मूग गिळून बसलेत, येत्या निवडणुकीच्या भीतीने. 😂😭😂

  • @venkateshvishwanath789
    @venkateshvishwanath789 3 หลายเดือนก่อน +39

    फडवणीस साहेब आता एकदम चालू माणूस आहे.

    • @rutuRr
      @rutuRr 3 หลายเดือนก่อน

      रोगी आहे तो

    • @AppleIphone287
      @AppleIphone287 3 หลายเดือนก่อน

      Hyachya peksha faltu manus Maharashtra madhe nahi koni. Ek number napunsak. Asa Supreme Court pan bolle aahe.

    • @Rushiraj123
      @Rushiraj123 3 หลายเดือนก่อน +1

      Chalu nahi mahachalu aahe😂

  • @sanandre3091
    @sanandre3091 3 หลายเดือนก่อน +2

    जन आंदोलन होणे फार महत्त्वाचे आहे.. आणि प्रत्येक नागरिकाने त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे..
    🙏

  • @Ginies120
    @Ginies120 3 หลายเดือนก่อน +7

    खर आहे ताई हे सरकार बिनडोक आहे

  • @Deligh388
    @Deligh388 3 หลายเดือนก่อน +18

    Shame shame home minister

  • @vikaskadam3028
    @vikaskadam3028 3 หลายเดือนก่อน +13

    पालक मंत्री कुठे दिसेना 🙄

    • @rahulsgharat
      @rahulsgharat 3 หลายเดือนก่อน

      Ajari ahet dada 😂

  • @kamleshjogad2203
    @kamleshjogad2203 3 หลายเดือนก่อน +5

    Accident झालेल्या Parents ला नुकसान भरपाई द्यायलाच...पाहिजे...

  • @SachinSawant-kp5hl
    @SachinSawant-kp5hl 3 หลายเดือนก่อน +9

    सगळी सरकारी यंत्रणा भ्रष्ट आहे😢😢😢😢

  • @jeevanjagdale4596
    @jeevanjagdale4596 3 หลายเดือนก่อน +8

    जनता भिघडेल तेव्हा तुडवेल याना राजकर्णी अधिकारी कोनालच बागनार नाही

  • @ravit8195
    @ravit8195 3 หลายเดือนก่อน +7

    सरकारी यंत्रणा किती किळसवानी झाली आहे... सामान्य माणसाने आता स्वतःच आपला न्यायनिवाडा करावा अशी वेळ येणार वाटते...

  • @user-vg7yt7lc1j
    @user-vg7yt7lc1j 3 หลายเดือนก่อน

    बरोबर ताई❤❤❤❤❤❤

  • @vijaynivekar9862
    @vijaynivekar9862 3 หลายเดือนก่อน +10

    वर पर्यंत पाकीट जातात

  • @mahadulashkare3802
    @mahadulashkare3802 3 หลายเดือนก่อน +1

    आज RR पाटील साहेबांची आठवण झाली डान्स बार बंद करून कित्येक संसार आणि तरुण पिडीचे नुकसान टाळले होते.

  • @krushnakumarsarogade317
    @krushnakumarsarogade317 3 หลายเดือนก่อน +25

    अहो ते पोलीस कसले, गाडी राँग साईट ने आली की घे बाजूला दे दोनशे नाही दिले तरी ५० तरी दे असले पोलीस

  • @pramodatpadkar3138
    @pramodatpadkar3138 3 หลายเดือนก่อน +4

    ताई very nice

  • @mahadulashkare3802
    @mahadulashkare3802 3 หลายเดือนก่อน

    माननीय तुकाराम मुंढे आणि श्री कृष्णप्रकाश अशा प्रामाणिक अधिकाऱ्यांनी ह्यांची नियुक्ती करा, पहा कसे सुतासारखे सरळ होतात. पुण्याच्या सध्याच्या सर्व आयुक्त आणि अधिकारी ह्याची उचलबांगडी झाली पाहिजे.

  • @kiranhemade4801
    @kiranhemade4801 3 หลายเดือนก่อน +1

    King pune Dhangekar❤

  • @girishdabholkar7375
    @girishdabholkar7375 3 หลายเดือนก่อน +4

    थोडासा खर्च करून पोलीस किंवा सरकारी गाड्यांना आणि प्रत्येक अधिकाऱ्याला कॅमेरा लावावा.

  • @pramodatpadkar3138
    @pramodatpadkar3138 3 หลายเดือนก่อน +2

    फिक्स खासदार

  • @urpcart9239
    @urpcart9239 3 หลายเดือนก่อน +3

    बिकाऊ पुलिस
    सद्ररक्षणाय खलनींग्रहणाय 😂😂😂😂😂

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 3 หลายเดือนก่อน

    पुन्हा सत्ता काबीज केली तर.महाराटष्टाची वाट लागली समजा...शोक व्यक्त करतो

  • @abhaypatkar3039
    @abhaypatkar3039 3 หลายเดือนก่อน

    सलाम तुमच्या कार्याला पुणे करा आसेच मुंबई करांनी आस धाडस दाखवलं आसते तर सुशांत राजपूत च पण कळले आसते काय कळाले असते

  • @vasanttoys
    @vasanttoys 3 หลายเดือนก่อน +1

    Dhangekar Congress💪💪👍

  • @tosushil
    @tosushil 3 หลายเดือนก่อน

    You said exactly the same as we CITIZENS THINK, Thanks.....

  • @vishalnannaware8557
    @vishalnannaware8557 3 หลายเดือนก่อน +7

    khar bolle taai..

  • @arvindbidve8855
    @arvindbidve8855 3 หลายเดือนก่อน

    Tai tumhi kharach great 👍 aahat,sampurn Maharashtra tumchya sobat aahe.

  • @pratikchoudhary3415
    @pratikchoudhary3415 3 หลายเดือนก่อน

    फडणवीसां कुठे नेवूं ठेवला महाराष्ट्र

  • @iliyaspatel486
    @iliyaspatel486 3 หลายเดือนก่อน

    भारतातून भ्रष्टाचार कधी संपू शकणार नाही...ते म्हणतात ना मड़ा वरचा तूप खाणारे कुणाला सोडतील.

  • @moreshwarwakhore4021
    @moreshwarwakhore4021 3 หลายเดือนก่อน +1

    Very good tai

  • @nileshwaghmare9416
    @nileshwaghmare9416 3 หลายเดือนก่อน

    केंडल मोर्चा हा ब्रम्हा सणसिती पासून कडावी

  • @ashrumahanavar3154
    @ashrumahanavar3154 3 หลายเดือนก่อน

    धनगेकर साहेब be like: ये तो क्रेडिट ले रही है 😂😂😂😂

  • @truptimane2013
    @truptimane2013 3 หลายเดือนก่อน

    Great mam, and dhangekar sir👌👌✌

  • @RohitRuiya-qq6kj
    @RohitRuiya-qq6kj 3 หลายเดือนก่อน

    U R Rightadam

  • @user-pv2lt2cb6i
    @user-pv2lt2cb6i 3 หลายเดือนก่อน

    👌👌👏👏

  • @vikaspawade9844
    @vikaspawade9844 3 หลายเดือนก่อน

    गृहमंत्री ने राजीनामा द्यावा

  • @rahulpanse5227
    @rahulpanse5227 3 หลายเดือนก่อน

    हे सगळी यंत्रणा घरी पाठवा ह्यांना नारळ दया नवीन माणसं घ्या हे वशील्याने भरलेले आहेत हे दिसत आहे नवीन सांगायला नको नायका ?

  • @jitendrapangare-dl1el
    @jitendrapangare-dl1el 3 หลายเดือนก่อน

    Great mam

  • @archanaawale7657
    @archanaawale7657 3 หลายเดือนก่อน

    Right

  • @rajuchaudhary2890
    @rajuchaudhary2890 3 หลายเดือนก่อน

    Great madam

  • @RohanGaikwad-qe2gb
    @RohanGaikwad-qe2gb 3 หลายเดือนก่อน

    Nyay daya

  • @ishwarlonari94
    @ishwarlonari94 3 หลายเดือนก่อน +2

    Only ravindra bhaou dhangekar kamacha manus hakkacha manus punyat

  • @rajkumarpisal2341
    @rajkumarpisal2341 3 หลายเดือนก่อน

    Wonderfull job done for justice of common man

  • @sachinmhetre4418
    @sachinmhetre4418 3 หลายเดือนก่อน +1

    Aropila Punishment zalich pahije!!!

  • @sangeetaghaisas3186
    @sangeetaghaisas3186 3 หลายเดือนก่อน +1

    सत्तेत असणारे .आणि..नसणारे यांची भाषा ठरलेली असते..fakt एका संधीची घटनेची वाट बघत असतात....बाकी पडद्या मागे सगळेच सारखे...

    • @deshpremi_2024
      @deshpremi_2024 3 หลายเดือนก่อน

      एकदम बरोबर. टाईम पास म्हणून बघायचे.

  • @SanatkumarBhosale276
    @SanatkumarBhosale276 3 หลายเดือนก่อน +3

    Tiwari Taaina Kothrud Vidhansabhetun October 2024 madhe honarya Election ch ticket dyayla pahije.

  • @Sunil-zo3bh
    @Sunil-zo3bh 3 หลายเดือนก่อน

    Ma'am you are great...!!!

  • @anandjangam3368
    @anandjangam3368 3 หลายเดือนก่อน

    barobar aahe yala tech jababdar aahet

  • @satyajitbhosale5103
    @satyajitbhosale5103 3 หลายเดือนก่อน +1

    महिन्याला 3 कोटी 75 लाख चा हप्ता .....

  • @nemawatinavlakha9337
    @nemawatinavlakha9337 3 หลายเดือนก่อน

    True

  • @ashokpatil2903
    @ashokpatil2903 3 หลายเดือนก่อน +3

    Tarbaj cha rajinama ghya

  • @Enter321
    @Enter321 3 หลายเดือนก่อน +1

    Ache Din for Adani Ambani and Agarwal

  • @ishwarlonari94
    @ishwarlonari94 3 หลายเดือนก่อน +3

    Punyat fakt ravindra bhaou dhangekar

  • @navnathkale1629
    @navnathkale1629 3 หลายเดือนก่อน

    Barobar myadam

  • @ishwarlonari94
    @ishwarlonari94 3 หลายเดือนก่อน +3

    Ata police yanchi ch narko test kara sarv saty baher yeil

  • @Satish_27
    @Satish_27 3 หลายเดือนก่อน

    केस सीबीआय कडे सोपवा

  • @Ojasbhosale
    @Ojasbhosale 3 หลายเดือนก่อน

    good job dhangekar saheb 👍🏻

  • @ashoksukale8145
    @ashoksukale8145 3 หลายเดือนก่อน

    Ghangekar साहेब आता जनता रस्त्यावर उतरून fadanvisala तोडा 😊

  • @nitinwaghmare3000
    @nitinwaghmare3000 3 หลายเดือนก่อน +1

    अति भ्रष्ट सरकार, अमानुष सरकार

  • @Backpackerraju
    @Backpackerraju 3 หลายเดือนก่อน +4

    मॅडम वर्षभर आगोदर आपला ही पक्ष सत्तेत होता तेव्हा ही हे पब चालू होते ... आता तुमचे डोळे अचानक उघडले उद्या दादांचा पिझ्झा पार्टी आमदार किंवा दादाचं 4 जून नंतर आघाडीत आले तर हा निषेध आणि तुमचा राग कायम राहील अशी अपेक्षा, बाकी जनता सुज्ञ आहे . या देशाचा इतिहास आहे धन दांडग्या आणि राजकारणी ला कधीच सजा होत नाही सुज्ञ जनताही किती दिवस निषेध करेल देव जाणो .

  • @deshpremi_2024
    @deshpremi_2024 3 หลายเดือนก่อน

    टाईम पास आंदोलन. या पोलिसांचे पाठीराखे सर्व पक्षीय आमदार, खासदार, मंत्री हेच असतात. सरकार कोणतेही असो ७५ वर्ष हेच सुरू आहे.

  • @ashokdorlikar9254
    @ashokdorlikar9254 3 หลายเดือนก่อน

    नपुसक सरकार

  • @tosushil
    @tosushil 3 หลายเดือนก่อน

    Mr, Cm and Phadnavis r waiting for Mahurat to Visit the deceased family Shame.....

  • @vishwasshinde2631
    @vishwasshinde2631 3 หลายเดือนก่อน +7

    Mohol kuthe aahe?

  • @rajuchaudhary2890
    @rajuchaudhary2890 3 หลายเดือนก่อน

    Inshaf to hona chahiye do ki jan gai hai

  • @shishirpolproudofmyindia9279
    @shishirpolproudofmyindia9279 3 หลายเดือนก่อน

    Dhangekar good

  • @urpcart9239
    @urpcart9239 3 หลายเดือนก่อน +1

    गंगाधर ही शकिमान है 😂😂

  • @sm-rj3eu
    @sm-rj3eu 3 หลายเดือนก่อน

    काय हे दुर्दैव महाराष्ट्राचं
    कसं होईल रे

  • @sm-rj3eu
    @sm-rj3eu 3 หลายเดือนก่อน

    त्याच रीलस पहिला का कसा शीव्या देतोय
    आणि काहीच अफसोस नाय त्याला
    तो जैल ची हवा दिला तर तो सुधारेल

  • @rajendralokhande9272
    @rajendralokhande9272 3 หลายเดือนก่อน

    Accident zhala mahnun he sarv baher aale

  • @LordofKings-Raj
    @LordofKings-Raj 3 หลายเดือนก่อน +1

    राष्ट्रवादी पार्टी पुण्या मधून हाकला आता....
    पैसे खाऊ

  • @PoojaGaikwad-iv2dz
    @PoojaGaikwad-iv2dz 3 หลายเดือนก่อน +3

    Mohal kuth gela aata

  • @rashmi8539
    @rashmi8539 3 หลายเดือนก่อน

    गृहमंत्र्यांच्या राजीनामा मगा

  • @tosushil
    @tosushil 3 หลายเดือนก่อน

    Hum to PAKITBAAZ hai Kya KARE AADAT PAD GAYI HAI....

  • @prashantpatil8330
    @prashantpatil8330 3 หลายเดือนก่อน

    Shame Shame Shame

  • @spiritSoaringKnowledge
    @spiritSoaringKnowledge 3 หลายเดือนก่อน

    Students lokana pan asch paheje aste pub vagre

  • @PradipDesai-jj3bk
    @PradipDesai-jj3bk 3 หลายเดือนก่อน

    बाकीचे पक्षवाले कुठे गेले

  • @akshaymunde7646
    @akshaymunde7646 3 หลายเดือนก่อน

    3कोटी

  • @Roky592
    @Roky592 3 หลายเดือนก่อน

    पुणे तोंड काळ केलं.... 🍻 पब वाल्यांनी....😂😂😂😳

  • @kailaschaudhari192
    @kailaschaudhari192 3 หลายเดือนก่อน +1

    He kaay Ajit Pawar dharnavar gele ka

  • @ghagdeepa654
    @ghagdeepa654 3 หลายเดือนก่อน

    jopayant nyay milat nahi toparyant ladhat raha ,,,,,,,aaj nahi ladhalo tar udya aapan ya jagi asu .

  • @ishwarlonari94
    @ishwarlonari94 3 หลายเดือนก่อน +1

    Punyache chandrakant patil ata kuthe gayab ahet

  • @kamleshjogad2203
    @kamleshjogad2203 3 หลายเดือนก่อน

    PMC, Excise Dept Zopale Ka....?

  • @rupeshyerunkar7319
    @rupeshyerunkar7319 3 หลายเดือนก่อน

    Police melelyanchya Pan talu varil loni khatat.