घुले बाबा आणि पचपिंड महाराज पठार भागातील खरे रत्न मनापासून धन्यवाद महाराज राम कृष्ण हरी माउली समस्त ग्रामस्थ व तरुण मित्र मंडळ बांबळेवाडी डोळासणे व पठार भाग संगमनेर तालुका
गातात धर्माचे पालन आणि तंबाखू खातात ! यांच्या सप्ताह सांगतेला तर कांद्या-लसणाचा मोठा ढीग असतो. सगळं पाखंड, कष्ट, लोकांची दिशाभूल.....श्रम एवं हि केवलम्!!
या चाली परत नाहीत...खूप खूप गोड बाबा
खूप छान आवाज बाबा तुमचा तुमच्या सारखा आवाज मी कधी ऐकलं नाहीं ते पण या वयात खूप छान
बाबांना दुष्टी नाही पण बाबांच्या मुखात साक्षात सरस्वती मातेचा वास आहे राम कृष्ण हरी
खरच मंत्रमुग्ध केले धन्य आपली गायकी
बाबा आपणास उदंड आयुष्य लाभो अप्रतिम गायन जय हरी माऊली
जय हो नंदू बाबा घुले
वा,वा,घुले, महाराज,क्या,बात,है,दुसरे, महाराज,पाचपींड,वा,मृंदागाचार्य,आसा, आवाज ऐकू आला,कानं,कशे, तृप्त होऊन, जातात,😁🙏👍💐
खूपच अप्रतिम बाबा,,, तुमच्यासारख्या पुण्यवान व्यक्ती मुळेच आपला वारकरी संप्रदाय जिवंत आहे
खूपच सुंदर घुले बाबा आपल्या चरणी नतमस्तक
वाघ म्हतारा झाला तरी तो वाघच राहातो धन्यवाद नंदु घुले बाबा
😊😊😊😊😊😊
जय हो घुले महाराज फारच छान
अशा गायकाला प्रत्येक मोठ्या किर्तनाला कायम ठेवल पाहिजे
खरा वारकरी
अतिशय सुंदर.
राम कृष्ण हरी 🙏
देश रागात गायिलेली ही चाल
खूप छान
घुले बाबा आणि पचपिंड महाराज पठार भागातील खरे रत्न मनापासून धन्यवाद महाराज
राम कृष्ण हरी माउली
समस्त ग्रामस्थ व तरुण मित्र मंडळ बांबळेवाडी डोळासणे व पठार भाग संगमनेर तालुका
जय हो बाबा🚩
Ram krushna hari
रामकृष्ण हरी
खुप छान या वयात सुधा बाबा❤
गातात धर्माचे पालन आणि तंबाखू खातात ! यांच्या सप्ताह सांगतेला तर कांद्या-लसणाचा मोठा ढीग असतो. सगळं पाखंड, कष्ट, लोकांची दिशाभूल.....श्रम एवं हि केवलम्!!
जय हरी❤
सोमनाथ महाराज आमच्याकडे बाबाराव महाराज तळनिकर आहेत ते पन खुप सुंदर गातात औंढा नागनाथ पाशी त्यांचे गाव आहे जिल्हा हिंगोली
धन्यवाद घुले महाराज
खूप❤❤सुंदर गायन
याची आणि इंदुरीकर त्यांची भेट घडवून इंदुकरांना विनंती यांना घेऊन प्रयेक कार्यक्रम क करा
❤
सिंथेसायझर ने या चालीची ओरिजिनल चव घालुन टाकली
जय हो नंद महाराज घुले
खुप छान