Katradevi Yatra Part 1सागवे येथे वार्षिक कात्रादेवी यात्रा ,Pahate 5 paryant chalnari Kokantil Yatra

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
  • #Katradevi,#sagve#rajapur#katradeviwadi#katradevivadi Sagve Katradevi, Rajapur Katradevi Katradevi Yatra Part 1सागवे येथे वार्षिक कात्रादेवी यात्रा भाग 1,Katradevi Yatra Rajapur Full Video, सागवे..आई कात्रादेवी यात्रा उत्सव. 2023, full view of katradevi, full details info of katradevi jatra, full vidoe of katradevi पंचक्रोशीतील प्रसिध्द यात्रा सागवे येथे वार्षिक कात्रादेवी यात्रा पौष महिन्यात भरते. कटरा देवीला समर्पित हा उत्सव किंवा जत्रा असंख्य भाविकांना आकर्षित करते. कात्रादेवी यात्रा 2023 तारीख 14 जानेवारी आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरजवळ सागवे गाव आहे. सागवे हे गाव राजापूरच्या पश्चिमेला सुमारे ३० किमी अंतरावर आहे.
    कात्रा देवीच्या सन्मानार्थ जत्रा आणि उत्सव या प्रदेशासाठी अद्वितीय आहे. या दिवशी देवीची मुर्ती काढली जाते.
    कात्रादेवी ही या प्रदेशातील अनेक जुन्या कुटुंबांची कुलदेवी किंवा कौटुंबिक देवता आहे.
    या सोहळ्यासाठी मंदिर दिव्यांनी आणि रोषणाईने सजवण्यात आले आहे.
    या कालावधीत जत्रा आयोजित केली जाते.
    कात्रादेवी यात्रा दरवर्षी पौष कृष्ण पक्ष सप्तमी तिथीला किंवा चंद्राच्या अस्त होण्याच्या अवस्थेतील सातव्या दिवशी महाराष्ट्रात पारंपारिक हिंदू चंद्र दिनदर्शिकेनुसार आयोजित केली जाते
    Gaavkadchi Yaatra, Gaavakadchi Jatra, Majhi Katradevi कात्रादेवी आईचा जत्रोस्तव # सागवे-राजापूर # कात्रादेवी जत्रा सागवे # राजापूर #माझे गाव माझी आई कात्रादेवि माझी आई कात्रादेवि कात्रादेवी जत्रा,सागवे,राजापूर,रत्नागिरी,लाखोंची गर्दी l Katradevi Jatra,Sagave, Rajapur, Ratanagiri hi all on,life art konkan,youtube channel,you will enjoy video of life,art,nature,travelling,adventures,wildlife,foods,festivals,culture,no drama all real life things and much more so stay connected,कात्रादेवी जत्रा,सागवे,राजापूर,रत्नागिरी,लाखोंची गर्दी,katradevi jatra,sagave,rajapur,ratanagiri,katradevi,ktraadevi,sagve,sagwe,rajapur,ratanagiri
    माझी आई कात्रादेवी ढोल पथक katradevi dhol pathk Katradevi jatra 2023, Katra Devi 2023, Katradevi full Darshan View, Full video of Katradevi jatraआम्ही कोकणातील नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत की,रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील सागवे या गावी आई कात्रादेवीची यात्रा पौर्णिमा झाल्यावर सात दिवसांनी सागवे या गावी भानसात माळरानावर यात्रा भरते या देवीची महती जगभरात प्रसिद्ध असून हाकेला धावणारी आई कात्रादेवी म्हणून जगभरात ख्याती आहे या यात्रेला लागते गरोदर महिलेची हड्डी पूजा करण्यासाठी लागते असे स्थानिक ग्रामस्थांकडून सांगण्यात आले ही यात्रा सागवे या गावी मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरी केली जाते रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही हद्दीच्या लगत ही यात्रा मोठ्या उत्साहात भरली जाते अनेक सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील भक्तही आई कात्रादेवी यात्रेच्या दर्शनाला जातात यात्रेमध्ये आम्ही केलेली धमाल मस्ती
    या सर्व काही गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे.हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येणार आहे धन्यवाद,Katradevi Yatra | यात्रेला लागते गरोदर महिलेची हड्डी | आई कात्रादेवीची जत्रा | Rajapur | Sagave2023katradevi,sagve,rajapur ratnagiri,rajapur,katradevi mata,katradevi wadi,sirse Katradevi wadi yatra Katradevi wadi jatra माझी आई कात्रादेवी ढोल पथक katradevi dhol pathk कात्रादेवी जत्रा राजापुर कात्रादेवी जत्रा कात्रादेवी यात्रा kokanatil jatra kokanatil sarvat mothi jatra कोकणातील सण आणि उत्सव कात्रादेवी जत्रा 2023 kokan vlogs , kokan vlog new vlog कोकणातील जत्रा 2023 कोकणी गावातली मज्जा आई कात्रादेवी माऊली 🚩🚩🙏🙏 katradevi vlog Katradevi Yatra Part 1सागवे येथे वार्षिक कात्रादेवी यात्रा ,Pahate 5 paryant chalnari Kokantil Yatra katradevi yatra,rajapur,sagave,yatra katradevi,sagave village,life kokanatli,kokan,kokanatlilife,kokan festival and culturekatradevi,katradevi sagve,katradevi rajapure,majhi katradevi,पंचक्रोशीतील प्रसिध्द यात्रा,Katradevi Yatra Part 1सागवे येथे वार्षिक कात्रादेवी यात्रा भाग 1,katradevi 2022,katradevi 22,gaavakadchi majja,gaavkdchi jatra,jatretil majja,dhol Tasha katradevi,katradevi wadi rajapur,katradevi jatra,katra devi jatra 2023,सुंदर कोकण सुंदर कात्रादेवी💖💖,जत्रा ही... आई कात्रादेवीची,gavakadchi jatra,Katra Devi 2023,devi katradevil,# सागवे..आई कात्रादेवी यात्रा उत्सव.

ความคิดเห็น • 31

  • @divakaradvirkar1387
    @divakaradvirkar1387 18 วันที่ผ่านมา +2

    चि.मंदार पाटील हे जैतापूर आगरवाडीतील युवक आहेत.यु ट्यूब चे अनेक व्हिडिओ त्यांनी बनविले आहेत.कात्रादेवी वाडीतील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या कात्रादेवी यात्रेचे विहंगम दृश्य आपल्याला दाखवित आहेत.
    चि.मंदार आम्हाला तुमचा अभिमान आहे.असेच सुंदर व्हिडिओ बनवून व्हायरल करा.❤

    • @maddypatil45
      @maddypatil45  18 วันที่ผ่านมา

      धन्यवाद काका. तुमची प्रतिक्रिया म्हणजे आमच्या कामाची पोचपावती आहे. असेच तुमचे मार्गदर्शन असू द्या.,🙏प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद आभारी आहे🙏

  • @omkarparkarvlog7585
    @omkarparkarvlog7585 2 ปีที่แล้ว +2

    ❤️❤️❤️❤️

  • @seemak6541
    @seemak6541 2 ปีที่แล้ว +2

    🙏आई कात्रादेवी प्रसन्न छान👍

    • @maddypatil45
      @maddypatil45  ปีที่แล้ว

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, आभारी आहे.

  • @prashantpatil1100
    @prashantpatil1100 6 หลายเดือนก่อน +1

  • @pratikshaparkar45
    @pratikshaparkar45 2 ปีที่แล้ว +2

    आई कात्रादेवी माते की जय,🙏
    खूप खूप सुंदर दर्शन झाले🙏

    • @maddypatil45
      @maddypatil45  ปีที่แล้ว

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, आभारी आहे.

  • @manoharparkar5721
    @manoharparkar5721 2 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद.मंदार, कात्रादेवी चे दर्शन घेण्याची इच्छा पूर्ण झाली.

    • @maddypatil45
      @maddypatil45  ปีที่แล้ว

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, आभारी आहे.

  • @sushiltambe6908
    @sushiltambe6908 2 ปีที่แล้ว +2

    श्री कात्रादेवी मातेचा विजय असो

    • @maddypatil45
      @maddypatil45  ปีที่แล้ว

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, आभारी आहे.

  • @PradeepParkar-o1k
    @PradeepParkar-o1k ปีที่แล้ว +1

    Ek Number Video

    • @maddypatil45
      @maddypatil45  ปีที่แล้ว

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, आभारी आहे.

  • @pratikparkar8964
    @pratikparkar8964 2 ปีที่แล้ว +2

    आई कात्रादेवी माऊली 🚩🚩🙏🙏

    • @maddypatil45
      @maddypatil45  ปีที่แล้ว

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, आभारी आहे.

  • @nishaparkar5265
    @nishaparkar5265 2 ปีที่แล้ว +2

    🙏🏻🙏🏻

    • @maddypatil45
      @maddypatil45  ปีที่แล้ว

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, आभारी आहे.

  • @omkarparkarvlog7585
    @omkarparkarvlog7585 2 ปีที่แล้ว +1

    कात्रादेवी मातेचा विजय असो 🌺🌺

    • @maddypatil45
      @maddypatil45  ปีที่แล้ว

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, आभारी आहे.

  • @avaneeshpatilvlog
    @avaneeshpatilvlog 2 ปีที่แล้ว +2

    आतुरता कात्रादेवी यात्रा भाग 2 ची

    • @maddypatil45
      @maddypatil45  2 ปีที่แล้ว

      पार्ट २ लवकरच अपलोड करण्यात येईल. धन्यवाद

    • @maddypatil45
      @maddypatil45  ปีที่แล้ว

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, आभारी आहे.

  • @djvarad6354
    @djvarad6354 2 ปีที่แล้ว +2

    जय कात्रादेवी 🌹🌹🙏🙏🌺🌺

    • @maddypatil45
      @maddypatil45  ปีที่แล้ว

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, आभारी आहे.

  • @kaminimanjrekar3120
    @kaminimanjrekar3120 2 ปีที่แล้ว +3

    🤩🤩🤩

    • @maddypatil45
      @maddypatil45  ปีที่แล้ว

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, आभारी आहे.

  • @ManoharParkar-w1j
    @ManoharParkar-w1j 17 วันที่ผ่านมา +1

    आई katradevi चा उदो उदो

    • @maddypatil45
      @maddypatil45  17 วันที่ผ่านมา

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद आभारी आहे 🙏

  • @prajaktadhavde3776
    @prajaktadhavde3776 ปีที่แล้ว +1

    Kadhi aste he jatra

    • @maddypatil45
      @maddypatil45  ปีที่แล้ว

      कात्रादेवी यात्रा दरवर्षी पौष कृष्ण पक्ष सप्तमी तिथीला किंवा चंद्राच्या क्षीण अवस्थेच्या सातव्या दिवशी महाराष्ट्रात पारंपारिक हिंदू चंद्र दिनदर्शिकेनुसार आयोजित केली जाते.