बारामती येथील किर्तन | ह.भ.प.श्री विशाल महाराज खोले| vishal maharaj khole | kirtan Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 มี.ค. 2023

ความคิดเห็น • 187

  • @pramodghatvisave1170
    @pramodghatvisave1170 11 หลายเดือนก่อน +12

    आवाज लय गोड आहे माऊली समाधान वाटतय एक नंबर कीर्तन कार महाराज महाराष्ट्रात धन्यवाद

  • @punjajipatil100
    @punjajipatil100 11 หลายเดือนก่อน +7

    महाराज तुम्हाला खरोखरच ज्ञानोबाराय आणि तुकोबाराय यांनी भरभरुन दील आहे .

  • @komalshelke8834
    @komalshelke8834 ปีที่แล้ว +42

    दादा तुमचं कीर्तन ऐकल्याशीवाय दिवस च जात नाही दादा काय वेडं लावले या आवाजाने कळतच नाहीये.जय हरी दादा 🙏🙏

  • @nanasahebsalunkhe4031
    @nanasahebsalunkhe4031 7 หลายเดือนก่อน +4

    माझे आदर्श मुक्ताईसेवक विशाल खोले महाराज

  • @komalshelke8834
    @komalshelke8834 ปีที่แล้ว +15

    इंद्रायणी का जल भी बोले श्री मुक्ताई माऊली ''हा जप दादा मी बेल म्हनुन लावली.यांचे कारण दादा तुमचा आवाज नेहमी माझ्या कानात राहावा हेच आहे.जय मुक्ताई माऊली 🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @bhushandeokar3471
    @bhushandeokar3471 ปีที่แล้ว +9

    ह.भ. प.विशाल खोले महाराज, अप्रतिम आवाज, गोड आवाज,श्रवणीय, कर्णमधुर, हे ऐकायला मिळतंय हे,भाग्य आमचं। प्रणाम महाराज।

  • @navneetnalavade2632
    @navneetnalavade2632 ปีที่แล้ว +5

    राम कृष्ण हरी महाराज अप्रतिम आवज प्रसन्न झाले मन...... 🙏🙏

  • @shankarGore45
    @shankarGore45 ปีที่แล้ว +7

    वा ! अप्रतिम मन तृप्त झाले कीर्तन ऐकून .
    विशाल महाराज तुमचा आवाज मंत्र मुग्ध करणारा आहे.

  • @RekhaPawar-ud8dd
    @RekhaPawar-ud8dd 10 หลายเดือนก่อน +7

    तुमचं कीर्तनामध्ये लक्ष विचलित होत नाही इतके मन लागतात

  • @rajshreeshinde7179
    @rajshreeshinde7179 ปีที่แล้ว +5

    तुमच्या पयावरी माझे मस्तक मन मुग्द करणारे गायन जय हरी माऊली

  • @omkarchoure2483
    @omkarchoure2483 ปีที่แล้ว +8

    अप्रतिम.. ❤️
    प्रतेक शब्द ऐकताना अंगावर काटा उभा राहतो.. खुप छान.
    राम कृष्ण हरी

  • @prempatil4003
    @prempatil4003 3 หลายเดือนก่อน +1

    🚩🙏🌹 राम कृष्ण हरी माऊली..🌹🙏🚩

  • @vitthalpanchalp
    @vitthalpanchalp ปีที่แล้ว +6

    खुप छान किर्तन महाराज मुक्ताई माऊली ची अशीच आपल्यावर कृपा राहो जय श्री संत मुक्ताई माऊली 🚩🙏🙏🚩🚩🚩

  • @nitinwakade2640
    @nitinwakade2640 8 หลายเดือนก่อน +2

    महाराष्ट्राचे वैभव आहे ह भ प विशाल महाराज राम कृष्ण हरि

  • @nitingarkal8584
    @nitingarkal8584 11 หลายเดือนก่อน +2

    रामकृष्णहरी 🚩🙏🚩...हेचि मज घडो जन्मोजन्मी

  • @ashokthombare3143
    @ashokthombare3143 9 หลายเดือนก่อน +3

    खूप छान माऊली किर्तन❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @changadeopagar8048
    @changadeopagar8048 3 หลายเดือนก่อน +1

    🌷🌷जय हरी माऊली👋👋 ह भ प विशाल महाराज खोले
    आपणास संत मुक्ताबाई
    प्रसन्न आहेत.
    *भगवंताने या मार्गाने आपली भेट घालून दिली त्याचे शतशः आभार ...
    आपला आवाज खुप छानआहे. आम्हाला आकर्षित करतो.
    जसे
    सामर्थ्याने, गजाननाच्या l
    संकट जायी माघारा ll
    गणगणात बोते...
    काय आवाज, काय अभंगाचे विवेचन आणि प्रमाण... 👃👃
    जोड नाही याला दादा
    जय हरी माऊली👍👍
    👏👏🌹🌹

  • @user-ur2fq6vp8r
    @user-ur2fq6vp8r 7 หลายเดือนก่อน +2

    रामकृण हरि महाराज, जयहरी, कलयुगामधृय संप्रदान गरज आहे

  • @balajikhandre8308
    @balajikhandre8308 8 หลายเดือนก่อน +1

    वारकरी संप्रदायातील मुकुटमणी..महामेरू...म्हणजे विशाल महाराज खोले..अप्रतिम

  • @navnathichake7963
    @navnathichake7963 7 หลายเดือนก่อน +1

    1991 ला मी ४ थी ला होतो . तेव्हा मराठीत धडा होता .... आटपाट नगर होत ..... त्यात भावा बहिणीची ही गोष्ट होती तिची आठवण झाली ........ खूप छान कीर्तन आणि दृष्टांत देता महाराज तुम्ही ,,,

  • @balajikale1159
    @balajikale1159 ปีที่แล้ว +5

    महाराजांचे सर्व कीर्तन खूप गोड असतात 🙏🙏👌 राम कृष्णा हरी

  • @bhagwanbargal4661
    @bhagwanbargal4661 10 หลายเดือนก่อน +3

    वा..महाराज धन्य झालो किर्तन ऐकून...

  • @pandurangpawar9225
    @pandurangpawar9225 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरि ॐ माऊलि 🚩🚩🚩🙏🙏 आपले किर्तन म्हणजे समाज परिवर्तन,🚩🚩 महाराष्ट्र राज्याला साधु-संताची परंपरा लाभलेली देणगी आहे, 👍🌹

  • @sarikadhumal2799
    @sarikadhumal2799 3 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी 🙏🙏विशाल महाराज आमच्या दिवसाची सर्वात तुमच्या आवाजाने होते.महाराज तुमच्या मुळे आधी शक्ती मुक्तबईंचे महत्व समजले .या आधी कोणत्याच महाराजांनी मुक्तबईचे नाव ,भजन म्हंटले नाही पहिले तुम्हीच आहात मुक्ता बाई बदल बोलता छान वाटते तुम्हाला भेटायचे आहे बघू मुक्ताबाई कधी योग आणते महाराज कोटी कोटी शुभेच्छा तुमच्या पुढच्या आयष्यात खूप खूप मोठे व्हा या बहिणीच्या शुभेच्छा राम कृष्ण हरी

  • @rambhosale6572
    @rambhosale6572 ปีที่แล้ว +7

    वा! काय अप्रतिम आवाज , राम क्रुष्ण हरी महाराज

  • @AnilPatil-rk7un
    @AnilPatil-rk7un 3 หลายเดือนก่อน +2

    जय हरी माऊली

  • @aabashahebingale3323
    @aabashahebingale3323 ปีที่แล้ว +4

    आभांग चाल खूप जुन्या आहेत मस्त महाराज मी मन लावून ऐकतो तुमचे कीर्तन

  • @pradeepbhutekar5550
    @pradeepbhutekar5550 ปีที่แล้ว +6

    पाशानाला पाझर फुटतील ...अस वाणी आहे
    देव स्वताहा तु काळजी घेईल
    जय श्री राम

  • @shivajidhavale3149
    @shivajidhavale3149 ปีที่แล้ว +14

    महाराजांचा आवाज खूप छान आहे.साक्षात परमेश्वर🙏🙏

  • @sundardaspathade9961
    @sundardaspathade9961 ปีที่แล้ว +8

    ‌काय प्रसंग सांगितला महाराज कालजा वर आदलत होता खुपच रदयस्पर्शी प्रसंग वर्णीला कोटि-कोटि धन्यवाद 🙏🚩

  • @trivenitodkar4546
    @trivenitodkar4546 2 วันที่ผ่านมา

    महाराज जी खुप किर्तन ऐकले हो पण....खुप वेळा तेच, तेच...ऐकाव लागायला लागले😢मग काय चेंज केले महाराज👏पण माऊली गोडच गायन आहे बघा😊बरोबर आहे तुमच पण...दिवसातून तिन तिन किर्तन करायचे म्हटल्यावर तेच तेच ऐकाव लागणार ना...अभ्यास करण्यासाठी टाइम तरी पाहिजे(थोडाफार गाडिमध्ये करा जमले तर) ...ok mauli ramkrushnhri👏👏नवीन चिंतन ऐकायला भेटावे एवढीच अपेक्षा👏👏जय हरी।

  • @lateshbomble144
    @lateshbomble144 10 หลายเดือนก่อน +6

    अतिशय उत्कृष्ट आवाज महाराज😊

  • @ravindrabhagat3920
    @ravindrabhagat3920 ปีที่แล้ว +180

    काल ऊसतोडीसाठी आलेलं एक कुटूंब मुक्ताईनगरच होत,, मी पटकन त्त्यांच्या पाया पडलो त्यांना खूप विशेष वाटलं पण मी सांगितलं की तुमच्या पाया पडलो म्हणजे विशाल महाराजांना पोहचेल अशी माझी भावना आहे! आस भेटीची माझ्या पांडुरंगाची 👏🏻

    • @sundardaspathade9961
      @sundardaspathade9961 ปีที่แล้ว +11

      🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩

    • @sundardaspathade9961
      @sundardaspathade9961 ปีที่แล้ว +3

      ज्याचेजवल अंतःकरण आहे त्यांचे कडुनच सेवा घडते धन्यवाद 🙏 माऊली

    • @dnyaneshwartokade7520
      @dnyaneshwartokade7520 9 หลายเดือนก่อน +1

      ङङङङ

    • @pravinlokhande7063
      @pravinlokhande7063 7 หลายเดือนก่อน

      😊

    • @SandeepKadam-pp8by
      @SandeepKadam-pp8by 6 หลายเดือนก่อน

      ​@@sundardaspathade9961111111❤.गगछ

  • @ravindradofe3934
    @ravindradofe3934 ปีที่แล้ว +32

    .....अभंगाचे निरुपण....गायन अप्रतिम... ईश्वरी देणगी... आवाजाचे...जादुगार.... खूप... खूप... धन्यवाद... महाराज...जी...

  • @ShobhaAher-fl5ep
    @ShobhaAher-fl5ep ปีที่แล้ว +3

    राम कृष्ण हारी महाराज तुमचा चरणी माझा साष्टांग नमस्कार

  • @supriyagawnang4130
    @supriyagawnang4130 5 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान आवाज आहे माऊली पिंगळा खूपच सुंदर करता 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩

  • @user-bx4id5wk8d
    @user-bx4id5wk8d 6 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी❤❤❤❤❤

  • @user-yr9hz5ze7h
    @user-yr9hz5ze7h 5 หลายเดือนก่อน +1

    खूप गोड आवाज आहे महाराज मी रोज किर्तन ऐकते. राम कृष्ण हरी

  • @user-qu9dd5ln5j
    @user-qu9dd5ln5j 7 หลายเดือนก่อน +1

    जय जय रामकृष्ण हरी

  • @vishwasajabe435
    @vishwasajabe435 8 หลายเดือนก่อน +1

    मंत्रमुग्ध करणारे किर्तन आणि किर्तनकार. काय वाणु आता माझी पुरे न वाणी.

  • @technicalitiboys6149
    @technicalitiboys6149 7 หลายเดือนก่อน +1

    ❤ दादा तुमचं कीर्तन एकूण मन अस प्रसन होते जय हरी

  • @nanasahebjadhav2275
    @nanasahebjadhav2275 9 หลายเดือนก่อน +1

    , जय हरी माऊली अप्रतिम

  • @sukhdevohol6301
    @sukhdevohol6301 6 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी ...
    खुपच छान कीर्तन आहे.. खुपच अप्रतिम निरूपण केले आहे..राम कृष्ण हरी...

  • @rameshwarmandave6318
    @rameshwarmandave6318 ปีที่แล้ว +8

    महाराज तुमचं मी रोज सकाळी सकाळी कीर्तन पिंगळा ऐकल्या शिवाय राहत नाही

  • @dhanajisurve6114
    @dhanajisurve6114 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी महाराज विठ्ठलाची कृपा आहे

  • @ambadasnagare2770
    @ambadasnagare2770 11 หลายเดือนก่อน +3

    Khupach god aahe babancha aawaj🙏🙏🙏

  • @prashantkadam5496
    @prashantkadam5496 ปีที่แล้ว +5

    राम कृष्ण हरी महाराज असेच पूर्ण कीर्तन टाकत जावा

  • @ayushdevidasjadhav3007
    @ayushdevidasjadhav3007 ปีที่แล้ว +4

    Vishal Maharaj yancha kirtan eklayshivay zhop yet nahi Kay Sundar awaj ahe Jai Hari Maharaj

  • @pravinghorad3692
    @pravinghorad3692 3 หลายเดือนก่อน +1

    प्रणाम गुरुवर्य

  • @ravikad7771
    @ravikad7771 10 หลายเดือนก่อน +1

    माऊली माऊली माऊली

  • @GajanandChawan-fk4jw
    @GajanandChawan-fk4jw 7 หลายเดือนก่อน +1

    आवाजाचे जादुगार एक नंबर किर्तन गायन वादन राम कृष्ण हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩

  • @anitajadhav1588
    @anitajadhav1588 ปีที่แล้ว +21

    वाह किती छान आवाज आहे माहाज राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏

  • @gaurav_dhere
    @gaurav_dhere 6 หลายเดือนก่อน +1

    नमकार दादा, अप्रमिम 👍

  • @vijaytambe3619
    @vijaytambe3619 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम राम कृष्ण हरी माऊली

  • @sainathlabade2186
    @sainathlabade2186 8 หลายเดือนก่อน +1

    महाराज तुम्हचे किर्तन खुप खुप छान आहे राम कृष्ण हरी 🙏

  • @sandipjoshi1780
    @sandipjoshi1780 7 หลายเดือนก่อน +1

    माऊली महाराज यांच्या किर्तनामधुन खुप सुंदर प्रेरणा मिळाली १९डिसेंबर २०२४ मध्ये महाराजांना यावे

    • @sandipjoshi1780
      @sandipjoshi1780 7 หลายเดือนก่อน

      माऊली महाराज हा निरोप विशाल महाराजांना पोहोचवा 🙏हि नम्र विनंती.

  • @jeevanbadade5266
    @jeevanbadade5266 ปีที่แล้ว +3

    राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम कीर्तन सेवा🙏🙏

  • @sanjaysaudagar6530
    @sanjaysaudagar6530 4 หลายเดือนก่อน +1

    Shri vithu mauli

  • @dineshjadhav5418
    @dineshjadhav5418 8 หลายเดือนก่อน +1

    महाराज खरच खूप मधुर वाणी आहे तुमची, तुमचे कीर्तन ऐकून खूप बदल जाहला माझ्या लाईफ मध्ये माळ तर घातीलच पण दारू ही सुठली माझी केवळ तुमच्या मुळे लागलेली भगवंताची माझ्या पांडुरंगाची आस आता सदवरदा नाम फक्त पांडूरंग

  • @hanumantrupnar7733
    @hanumantrupnar7733 ปีที่แล้ว +16

    अप्रतिम आवाज विशाल महाराज देवांनी दिलेली कला आहे महाराज राम कृष्ण हरी 🙏

    • @sangitabhosale6797
      @sangitabhosale6797 10 หลายเดือนก่อน

      खूप छान आवाज छान कीर्तन

  • @sagarhon2966
    @sagarhon2966 ปีที่แล้ว +4

    राम कृष्ण हरी महाराज
    अति सुंदर ऊपदेश करता तुम्ही

  • @vrushalijaybhave20
    @vrushalijaybhave20 ปีที่แล้ว +4

    Jay ho…..khup chhan… Vishal m🥰😊

  • @pravinwadatkar2750
    @pravinwadatkar2750 ปีที่แล้ว +4

    रामकृष्ण हरी माऊली..💐💐

  • @ShankarChavan-vh4el
    @ShankarChavan-vh4el 5 หลายเดือนก่อน +1

    दादा १ नबर ❤❤❤❤❤

  • @rahulsahane2350
    @rahulsahane2350 ปีที่แล้ว +4

    जय श्रीराम जय हरी

  • @punamjondhale496
    @punamjondhale496 ปีที่แล้ว +5

    डोळे मिटून एकत राहावे 😊😊 खुप छान आवाज ❤ मन तृप्त झाले शब्द सुचत नाही 🙏🙏🙏

  • @yogitawagh4549
    @yogitawagh4549 ปีที่แล้ว +4

    जय हरी माऊली 🙏🙏

  • @rajushingate7476
    @rajushingate7476 ปีที่แล้ว +1

    विठ्ठल विठ्ठल🌺🌺🙏🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🌺 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल🌺

  • @gajananchavan7432
    @gajananchavan7432 ปีที่แล้ว +3

    विशाल महाराज अतिशय छान किर्तन माऊली धन्यवाद रामकृष्ण हरी 🚩🙏🚩

  • @sunilshintre3608
    @sunilshintre3608 ปีที่แล้ว +4

    माऊली खूप छान...

  • @ParasJadhavgopal-if5xq
    @ParasJadhavgopal-if5xq ปีที่แล้ว +3

    आवाजाचे जादूगर

  • @hanumantjarad9426
    @hanumantjarad9426 ปีที่แล้ว +4

    खुप छान सेवा केली महाराज

  • @shivajibondre9480
    @shivajibondre9480 ปีที่แล้ว +3

    राम कृष्ण हरी माऊली

  • @somnathbaravkar8892
    @somnathbaravkar8892 ปีที่แล้ว +2

    राम कृष्ण हरी माऊली🙏🏻🙏🏻🚩🚩

  • @udaypatil3950
    @udaypatil3950 9 หลายเดือนก่อน +2

    उत्तम ❤❤

  • @user-mh4rc7gg7g
    @user-mh4rc7gg7g 6 หลายเดือนก่อน +1

    Like pingla mahraj

  • @RekhaPawar-ud8dd
    @RekhaPawar-ud8dd 10 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी मुक्ताई चे पूर्ण भजन द्या विशाल दादा मला ते खूप आवडलं आहे

  • @yagoolivera996
    @yagoolivera996 7 หลายเดือนก่อน

    अति सुंदर माउली ऐकुन मन प्रसन्न झाले

  • @samadhanchumbhale3433
    @samadhanchumbhale3433 ปีที่แล้ว +5

    Jay ho babaji, jay ho amol dada

    • @jivhala
      @jivhala ปีที่แล้ว +1

      Dada ❣️🚩

  • @VinayakBhamare-ck6pe
    @VinayakBhamare-ck6pe 5 หลายเดือนก่อน +2

    🙏🙏

  • @nitindhomane8506
    @nitindhomane8506 11 หลายเดือนก่อน

    माऊली सालबर्डी येथे श्री. संत वैराग्य सम्राट श्री.महादेव बाबा संस्थान येथे सुरु असलेली श्रीमदभागवत कथा आपल्या अमृत वाणीतून आत्मसात करण्याचा योग आमच्या भाग्यात जुडून आलाय.
    भविष्यातही वेळोवेळी आपल्या अमृत वाणीतून कथा ऐकण्याचा असाच योग जुडून यावा हिच ईश्वर चरणी प्रार्थना.
    राम कृष्ण हरी

  • @rupeshzagade5938
    @rupeshzagade5938 ปีที่แล้ว +2

    🌹🙏जय हरी विठ्ठल🙏🌹

  • @shivajijadhav4407
    @shivajijadhav4407 9 หลายเดือนก่อน +1

    Hare Krishna Prabhuji

  • @anilbalki5841
    @anilbalki5841 ปีที่แล้ว +2

    राम कृष्ण हरी माऊली❤❤

  • @vinayakgare2561
    @vinayakgare2561 ปีที่แล้ว +1

    व्वा खुप सुंदर गायण राम कृष्ण हरी

  • @shrikantkapse5940
    @shrikantkapse5940 ปีที่แล้ว +1

    माहाराज खूप छान वाटले किर्तन

  • @sujataprk9885
    @sujataprk9885 26 วันที่ผ่านมา +1

    वा! देह भान विसरून ऐकतच रहावे असे श्रवणीय ,अत्यंत अभ्यासपूर्ण , काळजाला जाऊन भिडणारे, कित्येकांचे मन परिवर्तन करणारी आपली सेवा आहे . आपणास परमेश्वरी वरदान आहे . हे असेच अखंड राहो .
    👌🙏 गण गण गणात बोते🙏💐

  • @shivammkathare7877
    @shivammkathare7877 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम विशाल महाराज खोले 🚩

  • @shaileshwaman1
    @shaileshwaman1 9 หลายเดือนก่อน

    उंब्रज/जुन्नर येथे झाल काल 20/10/23 ला छान सेवा❤🙏

  • @netajibagade8359
    @netajibagade8359 ปีที่แล้ว +2

    राम कृष्ण हरी महाराज

  • @sudamjadhav2726
    @sudamjadhav2726 ปีที่แล้ว +2

    राम कृष्ण हरी

  • @gauravavhad105
    @gauravavhad105 ปีที่แล้ว +3

    Vishal Dada ❤️🙏

  • @rahultidme4643
    @rahultidme4643 10 หลายเดือนก่อน +1

    Ram krishn Hari.

  • @user-om8py1ok8w
    @user-om8py1ok8w 11 หลายเดือนก่อน +1

    Ram krishna hare

  • @k.aranav1005
    @k.aranav1005 ปีที่แล้ว +1

    खुप छान निरूपण मांडणी,सहज सुलभ

  • @rajendrakaapse7885
    @rajendrakaapse7885 ปีที่แล้ว +2

    राम कृष्ण हरी...🙏🙏 महाराज कीर्तन खूप अभ्यासपूर्ण असतात..खूप सुंदर....

  • @VickySutar-tf1it
    @VickySutar-tf1it 4 หลายเดือนก่อน

    माऊली तुम्हाला भेटायचं आहे, एक इच्छा आहे, तेवडी पूर्ण होऊदेत सार्थक होईल... 🙏🏼🙏🏼

  • @ratnapatil4346
    @ratnapatil4346 ปีที่แล้ว +6

    आवाजात जादू आहे महाराज तुमच्या👏👏👏👌👌🙏

  • @vasantshinde7063
    @vasantshinde7063 7 หลายเดือนก่อน

    एकदा समोर बसून कीर्तन ऐकण्यासा ईछा

  • @yogitawagh4549
    @yogitawagh4549 ปีที่แล้ว +18

    विशाल महाराज यांच्या छान छान विचाराची कीर्तन सेवा दाखवल्या बद्दल धन्यवाद अमोल दादा🙏🙏

    • @kisanchopade876
      @kisanchopade876 ปีที่แล้ว +1

      रामकृष्ण हरी माऊली मलकापूर बुलढाणा

    • @Sandipmaharajpawarofficial
      @Sandipmaharajpawarofficial ปีที่แล้ว +1

      हे चैनल अमोल दादाचा नाहीये स्वतः विशाल महाराजांचं आहे

    • @ganeshgunjawate3673
      @ganeshgunjawate3673 ปีที่แล้ว

      एक नंबर किर्तन

    • @sanjaysatibawne759
      @sanjaysatibawne759 ปีที่แล้ว +1

      Ii

    • @gopalpatil11
      @gopalpatil11 ปีที่แล้ว

      @@kisanchopade876 shegaon