Bomb Blast Yawali shahid : जबरदस्त स्फोटाने गाव हादरले | घरातील साहित्य अस्ताव्यस्त

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ต.ค. 2024
  • #police #police_news #amravaticitynews #amravati #devendrafadnavis #devendrafadnavis #bomb #bombsquad #bombsquaddoublemp40 #बॉम्ब
    #गावरान90 #गावरान_90 #यावली_शहीद

ความคิดเห็น • 9

  • @kamleshgulhane4190
    @kamleshgulhane4190 ปีที่แล้ว +8

    पत्रकार भाऊले 1 पुरस्कार भेटला पाहिजे..... त्यासाठी मी रक्तानी पत्र लिहून मुख्यमंत्री साहेबांना पाठवन....👌👌👌🤣🤣🤣🤣🤣

    • @gavran90
      @gavran90  ปีที่แล้ว +1

      तुमच्या सारख्या प्रेम करणारे भेटले हे आमचं सौभाग्य ❤

  • @technotrends_in
    @technotrends_in ปีที่แล้ว +4

    यावली शहीद, ता. मोर्शी, जिल्हा - अमरावती. हे स्फोट ज्यांचा घरी झाले ते गरीब शेतकरी नाही तर देशी दारू चे दुकानमालक आहेत. दारूच्या दुकानामुळे कोणीतरी हे कृत्य केले असेल.

  • @pankajchimote7076
    @pankajchimote7076 ปีที่แล้ว +2

    गावरान 90 वाले भाऊ तुम्ही कसून चौकशी करावी

  • @priyaji8327
    @priyaji8327 ปีที่แล้ว +2

    बरं झालं जीवित हानी नाही झाली पण श्रीमंत कास्तकाराच्या घराबाहेर प्रत्येक दरवाजाकडे सीसीटीव्ही कॅमेरा असावा कारण तो फायदेशीर असतो

  • @ujvalnanasahebkuche7973
    @ujvalnanasahebkuche7973 ปีที่แล้ว +2

    Tumchya patrakaritela Salam 😂😂

  • @piyutayde6188
    @piyutayde6188 ปีที่แล้ว

    मोझरी पाशी

  • @vikaspuri8043
    @vikaspuri8043 ปีที่แล้ว +2

    प्रवीण भाऊ यावली शहीद हे गाव कुठे येते?

    • @gavran90
      @gavran90  ปีที่แล้ว +1

      अमरावती मोर्शी रोड वर