BJP Ganesh Naik Angry | गणेश नाईक भूखंड विक्री प्रकरणावरून संतप्त! अप्रत्यक्षपणे शिंदेंवर हल्लाबोल

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.ค. 2024
  • #ganeshnaik #corruption #bjp #shindegroup #zee24taas #cmeknathshinde
    BJP Ganesh Naik Angry | गणेश नाईक भूखंड विक्री प्रकरणावरून संतप्त! अप्रत्यक्षपणे शिंदेंवर हल्लाबोल
    नवी मुंबईतील भूखंड विक्री प्रकरणावरून भाजप नेते आणि आमदार गणेश नाईक संतप्त झालेत. विधानसभेमध्ये गणेश नाईक यांचा आक्रमक चेहरा पाहायला मिळाला. विशेष म्हणजे सत्ताधारी भाजपचे आमदार असलेले गणेश नाईक यांनी राज्य सरकारमधले काही अधिकारी आणि सिडकोचे काही अधिकारी भ्रष्ट असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला काही किंमत आहे का? असा प्रश्न उपस्थित केलाय. एकप्रकारे एकनाथ शिंदेंवरच टीका असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरुय.
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india.com/marathi
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.com/store/apps/de...
    Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

ความคิดเห็น • 1