कोणीही करू शकतात... ज्यांना IT मध्ये काम करायचे आहे, किंवा जे आता सध्या IT मध्ये काम करतायेत.. आणि ज्यांना Data science, Data Analyst, Business Analyst, Data Engineer ह्या सारख्या क्षेत्रात काम करायचे आहे त्यांनी SQL शिकावे.. बऱ्याच ठिकाणी SQL backend database म्हणून वापरले जाते
एस्क्युल कोर्स कोणकोणते विद्यार्थी करू शकतात