Bahut bahut sundar information apne share kiye.. Jo information diye vo kamaal ki thi... Jo hmko bate Pata Nahi thi vo bate apne puri tarha se clear karaye. Sundar video banaye
तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी मूल्यवान आहे. लवकरच बिबट्या सोबतचे सहजीवन आणि बिबट्या पासुन बचावासाठीच्या उपाययोजना यावर आम्ही एक चर्चा सत्र घेणार आहोत, ज्या मधे काही वन्यजीव अभ्यासकांसोबत बिबट्या आणि मानव संघर्ष याबद्दलचे प्रश्न सोडवन्याचा आपण नक्की प्रयत्न करू. धन्यवाद.
बिबट्या बरोबर रहायची सवय करून घ्या .. आपल्या आसपासच्या परिसरात बिबट्या आला तर त्याचे स्वागत करूया.. हे वाक्य काही बरोबर वाटले नाही त्यापेक्षा तुम्ही असे सांगा कि.... बिबट्या आपल्या आसपासच्या परिसरात आला तर आपण त्याच्या परिसरात ( जंगलात) रहायला जाऊ व सगळ्यात महत्वाचे आमदारकी , खासदारकी साठी मतं मागणारांनी मत मागायला आम्ही राहतो तिथे ( जंगलात) यावे 🙏🙏🙏🙏 मानलं आपल्या बुद्धीला
Jar lepords la domestic pet banvla ani train kela tar lepords attack stop hoil , dogs pan adhi wild hote atta te aplyasobat kiti friendly ahet , tasach lepords la as a pet thevla tar te hi friendly rahtil
तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी मूल्यवान आहे. लवकरच बिबट्या सोबतचे सहजीवन आणि बिबट्या पासुन बचावासाठीच्या उपाययोजना यावर आम्ही एक चर्चा सत्र घेणार आहोत, ज्या मधे काही वन्यजीव अभ्यासकांसोबत बिबट्या आणि मानव संघर्ष याबद्दलचे प्रश्न सोडवन्याचा आपण नक्की प्रयत्न करू. धन्यवाद.
अतिशय सहज सोपी माहिती मिळाली सर, खूप छान डॉक्टर साहेब
THANK YOU
डॉ आनंद देशपांडे सर अतिशय सुंदर वर्णन बिबट्या चे सर्व अंग आपण दाखवले 👌👌👌
THANK YOU
आमच्या गावात जवळ जवळ 10 ते 12 बिबट्यांचा वावर आहे.
Bahut bahut sundar information apne share kiye.. Jo information diye vo kamaal ki thi... Jo hmko bate Pata Nahi thi vo bate apne puri tarha se clear karaye. Sundar video banaye
THANK YOU
तुम्ही बिबट्या जवळ जाऊन राहावं म्हणजे तुम्हाला अनुभव येईल
खुप छान माहिती सांगितली सर
सर आमच्या ईथ रोज बिबट्या येतोय भेट द्या सर
छान माहिती👌👌👌
खरं आहे सर मी बिबट्या रेस्क्यू टीम मध्ये काम करतो जुन्नर
THANK YOU
खूपच छान माहिती दिली सर आभारी आहोत 👌🏻👌🏻🙏🙏🙏👏👏👏
THANK YOU
Chan
डॉक्टर साहेब साहेब खूपच छान
THANK YOU
अति सुंदर जनजागृती
THANK YOU
खूप छान माहिती
THANK YOU
Classic , Anandrao we r with you ,Thanks alot from waildlife obzarbers .
THANK YOU
Great work sir
Nice video sir , bibtyane Ashti ( Beed ) madhe 2 divsapasun far dhumakul ghatla ahe , tyamule shetkari manse khup bhaybhit jale ahet 🙁🐆
तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी मूल्यवान आहे. लवकरच बिबट्या सोबतचे सहजीवन आणि बिबट्या पासुन बचावासाठीच्या उपाययोजना यावर आम्ही एक चर्चा सत्र घेणार आहोत, ज्या मधे काही वन्यजीव अभ्यासकांसोबत बिबट्या आणि मानव संघर्ष याबद्दलचे प्रश्न सोडवन्याचा आपण नक्की प्रयत्न करू. धन्यवाद.
@@CulturalPlanetStudio धन्यवाद सर 🙏
Very important information
THANK YOU
Thank you ❤️
THANK YOU
खुप छान माहिती दिली सर
THANK YOU
सर खूप छान
THANK YOU
बिबट्या बरोबर रहायची सवय करून घ्या .. आपल्या आसपासच्या परिसरात बिबट्या आला तर त्याचे स्वागत करूया.. हे वाक्य काही बरोबर वाटले नाही त्यापेक्षा तुम्ही असे सांगा कि.... बिबट्या आपल्या आसपासच्या परिसरात आला तर आपण त्याच्या परिसरात ( जंगलात) रहायला जाऊ व सगळ्यात महत्वाचे आमदारकी , खासदारकी साठी मतं मागणारांनी मत मागायला आम्ही राहतो तिथे ( जंगलात) यावे
🙏🙏🙏🙏 मानलं आपल्या बुद्धीला
6:24 आपण त्याच स्वागत करूया 😃😂 पण स्वागत करायला जाईल कोण.?🤣🤣
Aapan tyache swagat karuya 🎉🎉pan swagat karayla jael kon 🤔🤔😂😂
Very informative
THANK YOU
Very nice
Thank You
Sir Pan samja bibtya angawar aala tar aplyala aplya safety sathi tyajawar halla karava lagel na
त्या दलिंदर बिबट्याला मारायचा कसा हे सांगा लय उपकार होतील
Kay nay fakta chiken lolypop deun
एक काम करा प्राणी मित्र बिबट्या तुमच्या घरात नेउन ठेवा
डॉ.आनंद देशपाडे साहेब आमच्या भागात बिबटया आलेला आहे. तो तुम्ही पकडून न्यावा
कोणत्या भागात
😢
Jar lepords la domestic pet banvla ani train kela tar lepords attack stop hoil , dogs pan adhi wild hote atta te aplyasobat kiti friendly ahet , tasach lepords la as a pet thevla tar te hi friendly rahtil
keep your child in front of leopard
Tumhi shetkari Nahi vatat
तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी मूल्यवान आहे. लवकरच बिबट्या सोबतचे सहजीवन आणि बिबट्या पासुन बचावासाठीच्या उपाययोजना यावर आम्ही एक चर्चा सत्र घेणार आहोत, ज्या मधे काही वन्यजीव अभ्यासकांसोबत बिबट्या आणि मानव संघर्ष याबद्दलचे प्रश्न सोडवन्याचा आपण नक्की प्रयत्न करू. धन्यवाद.
Bibte havet kasala