महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती l अंगणवाडी सेविका, मदतनिसांना दहा हजार मानधनवाढीचा ...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 มิ.ย. 2024
  • अंगणवाडी सेविका, मदतनिसांना दहा हजार मानधनवाढीचा प्रस्ताव
    महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती
    आयसीडीएस आयुक्तांसोबत कृती समितीची बैठक यशस्वी रित्या संपन्न
    अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासन स्तरावर मान्य होण्यासाठी २८ जून रोजी आझाद मैदानावर जोरदार शक्तिप्रदर्शन करणार

ความคิดเห็น • 29

  • @ujwala5708
    @ujwala5708 19 วันที่ผ่านมา +5

    कामं लावताय हो म्हणून पगार वाढ पण भरघोस करा अन्यथा युनियन वरचा विश्वास तर उडून गेला आहे आता विधानसभेचे इलेक्शन आहे त्यावेळी आपण दाखवू सरकारला

  • @hhzjsjshsshsjjsj2435
    @hhzjsjshsshsjjsj2435 15 วันที่ผ่านมา +1

    पगार नक्कीच वाढवा.पण त्याने त्याचा कामाशी इमानदारी राखावी आहाराची काळजी घ्यावी.ही विनंती.

  • @ranjanatalware6195
    @ranjanatalware6195 19 วันที่ผ่านมา +3

    वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी पाहिजे मानधन नको वेतन हवे क्रुती समितीने अंगणवाडी सेविका मदतनीस यांची दिशाभूल करु नये एकच मागणी वेतनश्रेणी

  • @shaikhshabira8211
    @shaikhshabira8211 15 วันที่ผ่านมา +1

    जसं काम लावताय तसं पगार पण वाढवा मानधन नको वेतनश्रेणी हवी

  • @shobhawakse3800
    @shobhawakse3800 20 วันที่ผ่านมา +2

    Lavkar lavkar antargat supervisor chi bharti karavi hi vinanti 🙏 patrtenusar vay 50 karave education BA pass Asave

  • @seemakubade7754
    @seemakubade7754 20 วันที่ผ่านมา +3

    पेन्सन केव्हा देनार करायच काय

  • @vandanapatkar3687
    @vandanapatkar3687 19 วันที่ผ่านมา

    25वर्षेकामकरणाऱ्यासेविकांनादहाहजार द्याआणी😊😊नवीन लागले त्यांना तेवढे द्या

  • @ushagadhave3127
    @ushagadhave3127 20 วันที่ผ่านมา +2

    Aata url fakt Aamhi sampach karayche mg sanghatna kay karte

  • @shilpasurdkar7266
    @shilpasurdkar7266 19 วันที่ผ่านมา

    10 हजार सेविकांना सध्या आहे,, आधीक वाढ हवी आहे

  • @vandanabagilgekar1005
    @vandanabagilgekar1005 20 วันที่ผ่านมา +2

    वेतन लागू करा आधी मग शाळांना जोडा

  • @vandanaDandge-ug7og
    @vandanaDandge-ug7og 14 วันที่ผ่านมา

    Mandhan vadhal pahije mi pn ek sevika ahe amchya hatat padel theva Khar magchya veles pn tech kele samp kela mandhan bhetl nahi

  • @shaikhshabira8211
    @shaikhshabira8211 15 วันที่ผ่านมา

    👍👍

  • @chitrakalakhairnar1879
    @chitrakalakhairnar1879 20 วันที่ผ่านมา +1

    लवकरच पगार दिला पाहिजे का मग वाटच बघत राहु

  • @user-mo3up3hp3m
    @user-mo3up3hp3m 19 วันที่ผ่านมา

    संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पैसै द्या

  • @deepashinde5134
    @deepashinde5134 19 วันที่ผ่านมา

    Morchach kadhayacha ani swatahach nuksan karun ghyayach union kay karate m

  • @deepashinde5134
    @deepashinde5134 19 วันที่ผ่านมา

    25 te 30 hajar pagar hava aahe 10 hajar prastav mandun kahi farak padnar nahi

  • @user-rz2ly3wp9c
    @user-rz2ly3wp9c 20 วันที่ผ่านมา +1

    ए बा वा आयुक्त साहेब निव्रूत सेविकांना लवकर पेन्शन योजना सुरू करा सेविकांचे फार हाल होतताहेत क्रूपा करा

  • @user-jl7nk5pv9v
    @user-jl7nk5pv9v 20 วันที่ผ่านมา

    Khari newasa ahe ka

  • @jayshreedonde1012
    @jayshreedonde1012 20 วันที่ผ่านมา

    शाळेला जोडणार पगार वाढ झाली पाहिजे शाळेला किती पगार आहे अंगणवाडी सेविका सर्व कामे केली जातात मगं पगार खूप कमी आहे

  • @akkataiambi5397
    @akkataiambi5397 18 วันที่ผ่านมา

    मानधन नको वेतन हवे

  • @sureshmeshram8089
    @sureshmeshram8089 20 วันที่ผ่านมา +3

    क्रुतीसमीती ला हेच नाही समजत की नीयोजन कोणत्या पद्धतीने करायचं सेविका आणि मदतनीस यांच्या मध्ये काही फरक आहे की नाही 😂😢😮😅😊

    • @rinagadekar6206
      @rinagadekar6206 19 วันที่ผ่านมา

      काय फरक आहे सांगू शकता का

    • @nirvanjanapoikar2842
      @nirvanjanapoikar2842 18 วันที่ผ่านมา +1

      Kaycha frk ahet ult sevika पेक्षा mdtnisla जास्त काम असतात

    • @dakshison8890
      @dakshison8890 17 วันที่ผ่านมา

      Kay farak ahe tai mg sangun dya kruti समितीला

    • @sureshmeshram8089
      @sureshmeshram8089 16 วันที่ผ่านมา

      गदे में और घोडे में कुछ फरक हैं के नहीं समजा तो चुप रहो नहीं समजा तो तो कामेंट करो

    • @DarshuJumnake-id9yf
      @DarshuJumnake-id9yf 12 วันที่ผ่านมา

      तुम्हाला मनायच काय आहे मदतनीस गधे वाटतात का, आताच्या मदतनीस सेविकान पेक्षा जास्त शिक्षण आहे,