महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती l 2 जुलै 2024 आंदोलन अपडेट l कमल परुळेकर l krutisamiti

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ก.ค. 2024
  • महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती l 2 जुलै 2024 आंदोलन अपडेट l कमल परुळेकर
    2 July बैठक व्यवस्था अपडेट
    अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र
    Anganwadi karmchari aandolan update today

ความคิดเห็น • 93

  • @vinodwakudkar9578
    @vinodwakudkar9578 12 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    कृती समिति ना जमत नसेल तर विरोधी मंत्री ना घेऊन तुम्हि आपल्या मागण्या पुर्ण करा काय समिति च्या मागे लागले

  • @dineshmondhe7450
    @dineshmondhe7450 12 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    आहो अंगणवाडी सेविका मदतनीस यांना वेतन वाढून देत नाही आणि काम फक्त त्यांनाच सांगतात

  • @SujataKadam-q6l
    @SujataKadam-q6l 12 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    सरकार कामे करून घेते मग मानधन कोण वाढवणार

  • @Dnyaneshwar301
    @Dnyaneshwar301 12 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    कृती समिती सरकारला मॅनेज झाली आहे...... त्यामुळे अंगणवाडी सेविका मदतनीस यांना सरकारकडून आणि कृती समितीकडून काहीच मिळणार नाही....

  • @RaghunathMondhula-mo2pm
    @RaghunathMondhula-mo2pm 12 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    संघटना ज्या वर्गण्या गोळा करतात त्या वर्गण्या खर्चासाठीच आहेत ना मग एक दिड लाख खर्च करायला काय झाल होऊद्या किती पण खर्च मोर्च्या रद्द नको करायला पाहिजे होता

  • @anusayakatke8213
    @anusayakatke8213 12 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    अंगणवाडी सेविकांना वाढदेण्यासाठी सरकार लाडकी बहिणीच्या खात्यात जमा करण्यासाठी आहे पण त्यांना देण्यात आहे ते अंगणवाडी सेविकांना देण्यासाठी बजेट नाही तर काम यांना सांगितले जाते याचे काम करु नाही

  • @ayushdound4478
    @ayushdound4478 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खरं तर संघटना चांगल्या नाहीत हे यातुन सिद्ध होते

  • @ujwala5708
    @ujwala5708 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मानधन वाढ जर नाही केली तर या सरकारला चांगलच दाखवून देऊ आपण महिलांची शकते लोकसभेला त्यांना फटका बसलेलाच आहे विधानसभेला ही फटका बसेल

  • @ayushdound4478
    @ayushdound4478 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सेविकानो संघटनेत जाऊ नका आपण सगळे शिक्षकांच्या संघटनेत जाऊ

  • @dhanshreeshinde-zk2iv
    @dhanshreeshinde-zk2iv 12 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    अंगणवाडी सेविका चां मानधन वाढवायला शरम वाटते का काम जास्तीचे असीले की अंगणवाडी सेविका दिसतात या सरकारला अस्या सरकार च कराच काय महिला सक्षमीकरण म्हणतात ते हेच का

  • @ravindratedre1369
    @ravindratedre1369 12 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    कृती समती मुग गिळून बसलेत मानधन वाढवणार का

  • @aniltare3459
    @aniltare3459 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    कामे सांगा पगार वाढ नको कृती समितीने बोलायला पाहिजे मोर्चा काढा नाहीतर बहिष्कार टाका.

  • @user-jr9yl4ix1h
    @user-jr9yl4ix1h 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    , आशा, ना जर आपल्या मागण्या मंजूर करुन घेता येतात तर मग आपणास का नाही.

  • @rajashribirajdar9313
    @rajashribirajdar9313 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अंगणवाडी सेविका ला मानधन वाढ देत नाही फक्त काम लावते.मानधन साठी अंगणवाडी सेविका दिसत नाही. आम्ही काम करायला तयार आहे पण वेतन दिला पाहिजे

  • @ayushdound4478
    @ayushdound4478 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आम्हाला संघटनेची गरज नाही आमचं आम्ही बघुन घेतो

  • @Skale-ng5bx
    @Skale-ng5bx 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    युनीयनी पैसे घेतले

  • @ujwala5708
    @ujwala5708 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    काही नाही हो युनियन मॅनेज झालेली आहे त्यामुळे अशा सेविका पोलीस पाटील यांचे पगार वाढतात आणि अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी यांचा काय घोडे मारले आहे

  • @shivajimore8757
    @shivajimore8757 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस आणि त्यांच्या कुटुंबीयांना विनंती आहे की ह्या सरकारला मतदानाचा हिसका दावा

  • @kantabaikangude2572
    @kantabaikangude2572 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    कूठलेही काम करतांना फक्त अंगणवाडी सेविका व मदतनीस दिसतात आणि त्या ना पगार वाढ करताना का लाज वाटते का एवढ्या स्वार्थी. सरकार च करायचं काय

  • @ReshmaNarale-ed2th
    @ReshmaNarale-ed2th 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Union sarkhrashi milele ahe