खुपच छान सोनाली,तुही माझ्या मुलीसारखी आहे,तुला जोडणारी नाही ती तुझ्या गेल्या जन्मीची नाती आहेत, नाती हि फक्त रक्ताची नसतात तर जन्मोजनोमीची असतात, स्वामीनीं तुमच्यासाठी माणसाची श्रीमंती पाठविली आहे,हे तुझे तुम्हा दोघांचे कर्माचे फळ आहे,आणि सोनाली लक्षात ठेव किती आता पासून तुमची उत्तरोत्तर प्रगती होत जाणार आहे,हाच स्वामींनी तुमच्यासाठी आशीर्वाद पाठबिला आहे,त्या ताई म्हणाल्या स्वामीच पारायण होते मला ही नाही माहिती,जर तुला कळले तर मला सांग कसे करतात,मी बोईसरला राहते,जर स्वामींच्या कृपेने कधी कोलहापुर ला आले तर नक्की तुला भेटेन मला मुलगी नाही,माझा मुलगा 22 वर्षाचा आहे, तर तू माझ्याशी मुलीचे किंवा छोट्या बहिणीचे नाते लावले तरी चालेल पण मी तुला मॅक्सि मुलगीच मानेंन,येणाऱ्या पाहुण्यांनच्या रूपाने स्वामींनी तुला संदेश दिला आहे की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ।। श्री स्वामी समर्थ।।
हेमांगी ताई मला मुलगीच मणा खूप आवडेल मला आणि वरून बोललेली 1ना 1 वोळ अगदी खरी आहे स्वामींची कृपा आहे आणि हो आला कोल्हापूरला तर आपण नक्की भेटूया चांगल्या चांगल्या माणसाला भेटायला मला चांगल्या माणसांना भेटायला खूप आवडेल आणि नाती तयार करायला ही आयुष्यात सगळं मिळालेलं राहिलेली जी गोष्ट आहे तेसुद्धा स्वामी समर्थ आणि लक्ष्मी माता माझ्या पदरात घालत आहे तर ते मला अवश्य पाहिजेल माझ्यासाठी वेळ काढून एवढा सुंदर कमेंट केली या साठी रूदयातुन आभारी आहे ताई 🙏 खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद सपोर्ट राहू दे ताई ❤️❤️🙏
हाय सोनाली, आज तुला नवीन फॅमिली मिळाली हे पाहून खूप आंनद वाटला. तू सर्वांना प्रेम देतेस त्यामुळे आता यापुढे तुला अशीच प्रेमाची माणसे भेतील. माझ्या आयुष्यात अशी कोणीच माणसे नाही. हो पण तू माझ्या आयुष्यात आल्यापासून मला खरंच खूप छान मैत्रीण मिळाली. मला नात्यावर विश्वास नाही हो फक्त मैत्रीच्या नात्यावर विश्वास आहे म्हणून मी तुला मैत्रीण म्हणते. काल माझाही स्वामीनचा गुरुवारचा उपवास होता. मी पण स्वामीचे 11गुरुवार करत आहे. या आधीही मी गुरुवार केले होते खरंच मला खूप छान त्याची प्रचिती आली. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏अशीच सदैव हसत रहा.🙏🙏👌👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏 🌺 सोनाली आजचा व्हिडिओ बघून काय बोलू काही समजत नाही दाजी रडले तेव्हा खूपच😭 डोळ्यातून पाणी आले 👌खूप छान फॅमिली होती त्यांची पण👌 असेच नाते तुला अजून खूप भेटतील आहेस तू इतकी गोड तुझा एक दिवस तरी व्हिडिओ नाही आला तरी चुकल्या चुकल्या सारखे वाटते आजच्या व्हिडिओमध्ये खूप डोळ्यात पाणी आले मन एकदम भरून आले❤️ खूप छान पण वाटलं आजचा व्हिडिओ बघून ❤️❤️❤️❤️😘😘😘😘 सख्या नात्यापेक्षा जोडलेली नाती खूप छान असतात👍👍❤️❤️❤️
बापरे दोघांनाही रडताना बगून मलाही खुप रडायला आल😢अशीच असतात मानलेली नाती , रक्ताच्या नात्यांपेक्षा गोड आणि अतूट😘माझं काही चुकले असेल तर माफ कर कारण मी comment लिहताना माझ्या डोळ्यात पाणी होत मला काहीच दिसत न्हवत आणि मी टाइप करत होती.खूप छान व्हिडीओ👍
तू सर्वांना यु ट्यूब द्वारे प्रेम देत असतेस , त्याचे फळ तुला देवानी दिले आहे , तुमच्या दोघांना रडताना बघून मला पण भरून आलं ,शब्द च नाहीत आजच्या व्हिडिओ साठी , Hats of you my dear Sonali❤️❤️👌👍
आजचा व्हिडिओ हृदय स्पर्शी सोनाली, तुला आणि भाऊंना बघुन 😭 वेळी मला पण रडु आले सोनाली तु युटुब येऊन छान 👌 जवळची आपली माणस कमवलीस अशक्यही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ 🙏🌹
आजचा Vlog छान होता ताई, कोणाकडून आपल्याला काही मिळावं हे गरजेचं नाही तर चार शब्द प्रेमाने आणि आपुलकीने बोलणं महत्त्वाचं, ताई खरचं तू माणसं कमावलीस कारण तू पण तेवढीच साधी आणि प्रामाणिक आहेस, दाजी खूप सिंपल आहेत. तुला भेटायला आलेली फॅमिली पण खूप छान होती.
खरच सोनाली तू खूप भाग्यवान आहेस तूला भेटायला घरा पर्यंत आले अण आन ओळखी असून एवढ प्रेम देऊन गेले परत नात जोडून गेले किती छान वाटत गं सोनाली तूझी फॅमेली खूप भाऊक झाली भाऊनां तर रडू आल तूझे पण डोळे भरले सोनाली तूला भाऊनां माझा पण डोळ्यात पाणी आले नशिब लागते सोनाली तू सारखे माणस भेटायला खूप छान 👌👌😝👍👍❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️👑👑💐💐💐💐💐
ताई दादा तुम्हाला रडताना पाहून मला खूप वाईट वाटले नकळत माझे पण डोळे पाणवले तुमच्या सारखीच समोरची फॅमिली पण खुप सुंदर विचारांची आहे एवढं प्रेम करणारी माणसं मिळायला भाग्य लागते
त्या ताई ,दादा ,त्यांची दोन मुले आणि त्या आजी खुप गोड आहेत तुमच्या सारखीच आणि मला देवपूजा करणारी देवधर्म करणारी माणसं खुप आवडतात अर्थात त्या ताई दादांचा मला आदर वाटतो. का कुणास ठाऊक पण जवळची वाटतात सोनाली ताई दादा सारखेच माझे मिस्टर सुद्धा सुंदर विचारांचे आहेत प्रत्येक गोष्टीत समजून घेतात खुप जीव लावतात आणि माझे नाव रेणुका आहे
खुप खुप आभारी आहे रेणुका ताई 🙏 ती फॅमिली एवडी गोड आहेना कि ते घरातून गेले आणि घरात उदास उदास वाटू लागले त्यांच्या सोबत दोन तास घालवले पण एवडा जीव लागला ना की असे वाटू लागले की ते माझ्या सोबत रहावे असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
ताई खूप सुंदर व्हिडिओ खूप कौतुक वाटतं तुमच्या फॅमिलीच, स्पेशली दादांच त्यांना किती माणसांची आपुलकी आहे. पण काही माणसं अशी असतात की त्यांना सगळी जवळची नाती प्रेम करणारी मिळून सुद्धा त्यांना त्या नात्यांची किंमत नसते अशांसाठी एक व्हिडिओ बनवा ना प्लीज की जेणेकरून तुमच्या सारख्या आपुलकी इतरांमध्ये सुद्धा निर्माण होईल.
खरच ताई कुणाकडून भरभरून प्रेम मिळालं की मन भरून येतं. तुम्हाला खूप चांगली माणसं मिळाली. तुमचं दादांचं मन खूप स्वच्छ आहे. फॅमिली खूप छान आहे. तुम्हाला रोज आम्ही पाहतो त्यामुळे तुम्ही अनोळखी असे वाटतच नाही . तुमची पूर्ण फॅमिली आम्हाला जवळचीच वाटते. श्री स्वामींची कृपा. असेच आनंदी राहा हॅपी रहा ताई.
खुप छान वाटत ताई नात कोणतही असो प्रेम पाहिजे ते डोळ्यातून दिसतय ताई खुप छान तुमचं आमचं सेम आहे अस मला वाटत की रक्त पेक्सा जोडलेली नाती खुप छान असतात मला अनुभव आहे ताई माजी कोरोना काळात डिलिवरी झाली होती ताई घरातला कोणी आल नहीं सगळी म्हणाले korona ahe माजी आई गाडी नसल्या मुल येऊ शकत नव्हती तर सासरच्यांनी हात वर केले पण मला माझ्या जोडलेल्या माणसांनी खुप मदत केली मी सारखं म्हणते माझ्या साठी ती fayamili आज कायम माजी राहील अस मी मानते
खुप खुप आभारी आहे मोनाली ताई 🙏 हो ताई सख्या नात्यापेक्षा जोडलेली नाती खुप प्रेमळ असतात संकटसमयी धावून येतात म्हणून मी नशिबवान आहे असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
ताई खूप छान हे तुम्ही केलेल्या प्रत्येक कष्टाचे रिटनॆ मिळाले आणि ते तुमच्या हक्काच आहे जे तुम्हा ला आमच्या कडून मिळतच राहणार तुम्ही नेहमी खूश रहा हिच सर्वात मोठी शुभेच्छा आणि त्या ताई ने स्वामीची 11 गुरुवार ची माहिती सांगा व कसे करतात ते ही सांगा श्री स्वामी समर्थ 🙏🙏
हो सविता ताई मी स्वामीजींचे उपवास लवकरच चालू करणार आहे तेव्हा नक्की शेअर करेन खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
खूप छान व्हिडिओ आहे .मन भरून आल ताई तुला आणि दादा ला पाहून. खूप छान आणि मोठी फॅमिली मिळाली आहे ताई तुला .मला तर खूप रडू येत होत ताई .तुम्हा दोघांचं हृदय खूप मन मोकळे आहे .आसाच तुला सपोर्ट मिळत राहो ताई आणि तू ला आशीच छान फॅमिली मिळत राहो हीच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना.
खूप छान व्हिडिओ ताई मलापण तुझ्या आणि भाऊच्या डोळ्यातील पाणी पाहून खूप खूप रडले..असो...मेन तु आणि दादा खूप सरळ आहोत.आणि हा तुझा साधे पणा खूप आवडतो.असो आलेली फॅमिली खूप छान होती
खुपच छान खरच प्रेम मिळण दुसर्याकडुन खुप भाग्याच आहे तुम्हाला ते मिळतय कारण तुम्ही नवराबायकोनी तेवढी मेहनत घेतली तेवढी माणुसकी जपलेय म्हणून लोक प्रेम करतात 😊 असच प्रेम मिळो तुमच्या कुंटुबाला 😘
खूपच छान vlog 👍 तुमच्या दोघांच्या डोळ्यात पाणी बघुन मला पण खुप भरुन आले. ताई तुझा गोड आणि मनमोकळा स्वभाव आहे त्यामुळे तु नेहमीच आयुष्यात अशी गोड नाती जोडशील.
ताई आजचा विडिओ खूप छान होता. ताई आणि दादा तुम्हा दोघांना रडताना पाहून मला पण रडू आले. तुमचा दोघांचा मनमोकळा स्वभाव आहे. अशीच तुला नाती मिळतील. तुमी आहात इतके गोड आणि प्रामाणिक
खुप खुप आभारी आहे मीरा ताई 🙏 माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Tai काय comment करू😘😘🥰❤️ शब्दच कमी पडतात.🤗🤗 फक्त एवडचं म्हणेन की तुमच्या कष्टाचं गोड फळ आहे.त्याचा आनंद घ्या.तुम्ही डोळ्यातून अश्रू येईल असी माणसं तुम्ही कामवाली आहेत. तुम्हाला दोघांना रडताना पाहून माझ्याही डोळ्यात पाणी आले.😭😭 always keep smiling and be happy.god bless you tai.
सोनाली मी पण same तुझ्या सारख्या परिस्थिती तुन गेलीय आणि तुझ्या सारखी च बाहेरच्या लोकांनी कोणी मुलगी मानली कोणी बहीण घरच्या पेक्षा बाहेरच्यांना आपण कसे कळलं आणि मी आता खुप सुखी आहे माझी दोन्ही मुलं छान नोकरीला आहेत.आणि मी आणि मिस्टर दोघे ही छान नोकरीत आहोत तुझं हि अजून खुप छान होणार आहे तू मुलांना खुप छान संस्कार दिलेत आणि महत्वाचे लक्षात ठेव सोनाली जावई खूपच हळव्या स्वभावाचे आहेत त्याना दुखवू नको कधी अशी व्यक्ती मनाने खूप चांगली असते
ताई तू नि जीजू रडताना पाहून खूप रडू आला ग ... खूप छान व्हिडिओ होता आजचा तुला खूप छान फेमिली भेटली ताई.. ताई तुझं असच प्रगती होऊ दे.. स्वामी चरणी प्रार्थना 🙏🏻ताई आमाला कधी ग तू असं भेटणार खूप इच्छा आहे तुमाला सगळयांना भेटायचं..
‼️🌹🙏 श्रीं स्वामी समर्थ🙏🌹‼️ खूप छान youTube परिवार आहे आपला ‼️श्री स्वामी समर्थांच्या‼️ कृपा अशीच राहू दया🙏 ही च श्रीं स्वामी चरणी प्रार्थना तुम्हां सर्वांना बघून मला अश्रू अनावर झाले आहेत खूप छान दादा ही खूपच प्रेमळ आहेत खूप छान ताई - दादा ❤️❤️ आरू किटूटू ❤️❤️🍫🍫 असेच छान आनंदी रहा🙏🙏
श्री स्वामी समर्थ तीन तारखेला स्वामी समर्थांचा प्रगट दिन असल्यामुळे माझ्या घरी चरित्र सारामृत 21 अध्याय पारायण आहे आणि ते 21 अध्याय चे पुस्तक मी स्वतः विकत आणून प्रत्येक बाईला 21 जनीला घरात बसून त्यांच्याकडून ते पारायण करून नंतर ती पोती त्यांना भेट म्हणून देणार आहे आणि थोडासा जेवणाचा वगैरे कार्यक्रम ठेवणार आहे श्री स्वामी समर्थ
Khup divas comment nhi keli.....fakt Like kart hote ...... Apn kahihi apeksha thevli nhi ki aplya la agdi bharbhrun prem milat jat... Bhauna agoder evde prem milale nsel..... Tyamule hya pahunyani bharpur dile... Tyamule tyanchya dolyat pani ale... Ani sonali tuzyahi.... Tumhala baghun mazyahi dolyat pani ale.. Tumchyasathi ha divas special day tharla💝👏 kharach ajcha vlog khupch chhan hota.... Thank you❤ Sonali🍫🍫🍫🍫🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟💖💖💖... Bhavuni batate chan cut kele
खुप खुप आभारी आहे दिपाली ताई 🙏 हो ताई ह्यांना असे निस्वार्थी प्रेम कधी मिळाले नाही म्हणून ते भावूक झाले असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Tai nice vlog , dada cha bolna agdi baro bar ahii Tai tumala radtana baghon majhya hi dolyan ashro ale 🥺🥺 love you Tai ❤️❤️❤️😘😘 tujh vlog khup Chan asty. amhi asach tujya var Prem kart rahna 💕💕💕
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 आजचा video बगून तर बोलायला शब्द कमी पडतील. ताई तुला आणि दादांना रडताना पाहून मला तर खूप रडायला आले. आज् आलेली family पण खूप छान होती.
रक्ताचीच नाती जीव लावतात असं नाही तर मानलेली नाती सुद्धा खुप जीव लावतात आणि आधार सुद्घा देतात . दादा आणि वहिनी तुम्ही फार नशिबवान आहात तुमची इतकी मोठी फॅमिली आहे
Tai dada radalel pahun majya hi dolyat pani ala kharach tumhi doghe hi khup premal ahat konihi tumachyavar prem karu shaktil kharach Tai tya Tai manlyasarkha tu roj Swami saramrut ek adyay tari vachat ja bag tu swaminchi prachiti Kashi yete khup chan vatal video
ताई मला सुधा गरज असता ना लोकाकडे खुप मदत मगिली तरी सुधा मद नाही केली दोन वष झाले ताई मुलाचे शिक्षण नाही शिक्उ शकले कोनी मद करायल नाहीआले आमची सुधा चागली परितिथी होती तेहा लोकाना मदत केली तुमचा घरी आले लोक अशिसुधा चागले असता
नमस्कार सोनाली ताई आजचा विडिओ पाहून मन भरून आलं. काय लिहावं सूचना आम्ही सगळ्याजणी तुमच्या फॅमिली सोबत इतके एकरूप झालोत की दादा आणि तुझ्या डोळ्यात पाणी बघितलं ना की आम्हालाही रडू येतं सोनाली ताई आणी आमचे खूप हळवे दादा ,पैसा तर सगळेच कमवतात पण तुम्ही तुमच्या प्रेमळ स्वभावानी सोन्यासारखी माणसं कमवलीत .
हो ताई अगदी बरोबर आहे तुमचे तुम्ही सर्वजण एवढे प्रेम करता हेच माझी खरी कमाई आहे खुप खुप आभारी आहे किर्ती ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
ताई व्हिडिओ खरच खूप छान आहे दादा रडताना खूप वाईट वाटलं स्वामी समर्थां विषयी काय माहिती सांगत होत्या आम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगता का ताई मला पण स्वामी समर्थांचे खूप सारे अनुभव आले आहेत
हो ताई मी लवकरच स्वामी उपासना व उपवास चालू करणार आहे मी नक्की शेअर करेन खुप खुप आभारी आहे राणी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
आजचा Vlog पाहुन खुप छान वाटले 🤗 काल तुझ्या व्हिडीओची वाट पहात होते पण आजचा Vlog पाहुन मन भरुन आले , आणि तुंम्हाला दोघांना रडताना पाहुन मला पण रडू आले 😔 माझी पण तुंम्हाला सगळ्यांना भेटण्याची खुप ईच्छा आहे पण बघु योग कधी येतो ते . Love you dear 😘
अग माझ्या सोना आम्ही गेल्यानंतर पण रडले ग बाळा तु मला रात्री बोलली तुम्हाला बघून च पोट भरल बाळा तु जेवली पण नाही इतके कसे साधे ग तुम्ही तुम्ही पण आम्हाला इतक प्रे आणि आदर दिला खूप मन भरून आले तुम्ही दोघे ही या नंतर कधीही रडायच नाही सोना आनंदी रहा खूप सार्र प्रेम आमच्या कडून तुम्हाला
ताई मी गेली तीन वर्ष अथंरुणावर आहे.मला कमरेचा त्रास खूप आहे.मी पण स्वामी भक्त आहे .स्वामीची खूप साथ आहे .मला पण सारामृत वाचायच आहे पण माझी आवसथा नाही की मी खाली बसून सेवा करेण पण मला 11गुरूवार करायची खूप इच्छा आहे काय कराव कळत नाहीग तुझ मत सांगशील का.🙏🙏
रामेश्वरी ताई स्वामींची भक्ती तुम्ही करण्यासाठी उठून बसलेच पाहिजे असे नाही तुमच्या मनात भाव आणि श्रद्धा आहे हे महत्त्वाचे तुम्ही आहे तशी उपासना करू शकता आणि स्वामींच्या आशिर्वादाने लवकरच तुमची इच्छा पूर्ण होईल असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Khup Chan vlog hota majhya pan dolyatun Pani aal Sonali एवढं गरम होत आहे तर तू शक्य झाले तर cottonche kapde vapar karan tujhya gharavar patra aahe tyamule khupch garam hot aani thode loose kapde vapar Sorry अस suggestions दिलं म्हणून राग नको मानून घेऊ Baki tu aani tujhi family khup god aani cute aahe kal tujhya vlogchi khup vat pahili Kal Tula me khup miss Kel God bless you 😊
खरच! खूप emotional moment hota💖💖💖 दादा na रडतांना baghun माझ्या पण डोळ्यात आपोआप पाणी आल 😥😥 ताई तुला पण रडताना बघून खूप रडायला आल😥 असच प्रेम तुम्हाला मिळो 🙏💐हीच ईश्वरचरणी प्रार्थना 💐💐💐💐💐💐
Tai खरोखर खूप छान वाटलं आजचा vilog डोळे भरून आले तु खरोखर लकी आहेस अग जवळची माणसं दूर असतात तु यू ट्यूब कडून फॅमिली रक्त्याच्या नात्यापेक्षाही खूप सुंदर मिळाली खूप छान वाटत
Kharch tai agdi dolle bharun aale video che title bghtach clik kele Karan me pn khup हळव्या मनाची आहे दुसऱ्यांचे सुख दुःख आपले मानून वागणाऱ्याच्याच dollyat pani yete
ताई दाजींना रडताना पाहून मला पण खूप खूप रडायला आलं होतं खुप नशिबवान आहेस ताई एवढी छान फॅमिली भेटली 👌👌👍
हो ताई खुप खुप आभारी आहे अश्वीनीताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
खुपच छान सोनाली,तुही माझ्या मुलीसारखी आहे,तुला जोडणारी नाही ती तुझ्या गेल्या जन्मीची नाती आहेत, नाती हि फक्त रक्ताची नसतात तर जन्मोजनोमीची असतात, स्वामीनीं तुमच्यासाठी माणसाची श्रीमंती पाठविली आहे,हे तुझे तुम्हा दोघांचे कर्माचे फळ आहे,आणि सोनाली लक्षात ठेव किती आता पासून तुमची उत्तरोत्तर प्रगती होत जाणार आहे,हाच स्वामींनी तुमच्यासाठी आशीर्वाद पाठबिला आहे,त्या ताई म्हणाल्या स्वामीच पारायण होते मला ही नाही माहिती,जर तुला कळले तर मला सांग कसे करतात,मी बोईसरला राहते,जर स्वामींच्या कृपेने कधी कोलहापुर ला आले तर नक्की तुला भेटेन मला मुलगी नाही,माझा मुलगा 22 वर्षाचा आहे, तर तू माझ्याशी मुलीचे किंवा छोट्या बहिणीचे नाते लावले तरी चालेल पण मी तुला मॅक्सि मुलगीच मानेंन,येणाऱ्या पाहुण्यांनच्या रूपाने स्वामींनी तुला संदेश दिला आहे की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे
।। श्री स्वामी समर्थ।।
हेमांगी ताई मला मुलगीच मणा खूप आवडेल मला आणि वरून बोललेली 1ना 1 वोळ अगदी खरी आहे स्वामींची कृपा आहे आणि हो आला कोल्हापूरला तर आपण नक्की भेटूया चांगल्या चांगल्या माणसाला भेटायला मला चांगल्या माणसांना भेटायला खूप आवडेल आणि नाती तयार करायला ही आयुष्यात सगळं मिळालेलं राहिलेली जी गोष्ट आहे तेसुद्धा स्वामी समर्थ आणि लक्ष्मी माता माझ्या पदरात घालत आहे तर ते मला अवश्य पाहिजेल माझ्यासाठी वेळ काढून एवढा सुंदर कमेंट केली या साठी रूदयातुन आभारी आहे ताई 🙏
खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद सपोर्ट राहू दे ताई ❤️❤️🙏
डोळ्यातुन पाणी असच नाही येत ग त्यासाठी हदय प्रेमळ पाहीजे जे तुमच्या दोघांचे आहे 🙏🙏🙏🙏 त्या ताईला तुला भेटता आल कीती छान भेट होती 😘
हो ताई खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
हाय सोनाली, आज तुला नवीन फॅमिली मिळाली हे पाहून खूप आंनद वाटला. तू सर्वांना प्रेम देतेस त्यामुळे आता यापुढे तुला अशीच प्रेमाची माणसे भेतील. माझ्या आयुष्यात अशी कोणीच माणसे नाही. हो पण तू माझ्या आयुष्यात आल्यापासून मला खरंच खूप छान मैत्रीण मिळाली. मला नात्यावर विश्वास नाही हो फक्त मैत्रीच्या नात्यावर विश्वास आहे म्हणून मी तुला मैत्रीण म्हणते.
काल माझाही स्वामीनचा गुरुवारचा उपवास होता. मी पण स्वामीचे 11गुरुवार करत आहे. या आधीही मी गुरुवार केले होते खरंच मला खूप छान त्याची प्रचिती आली. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏अशीच सदैव हसत रहा.🙏🙏👌👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप खुप आभारी आहे अर्चनाताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏 🌺 सोनाली आजचा व्हिडिओ बघून काय बोलू काही समजत नाही दाजी रडले तेव्हा खूपच😭 डोळ्यातून पाणी आले 👌खूप छान फॅमिली होती त्यांची पण👌 असेच नाते तुला अजून खूप भेटतील आहेस तू इतकी गोड तुझा एक दिवस तरी व्हिडिओ नाही आला तरी चुकल्या चुकल्या सारखे वाटते आजच्या व्हिडिओमध्ये खूप डोळ्यात पाणी आले मन एकदम भरून आले❤️ खूप छान पण वाटलं आजचा व्हिडिओ बघून ❤️❤️❤️❤️😘😘😘😘 सख्या नात्यापेक्षा जोडलेली नाती खूप छान असतात👍👍❤️❤️❤️
हो आशा अगदी बरोबर आहे तुझं सख्या नात्यापेक्षा जोडलेली नाती खुप प्रेमळ असतात खुप खुप आभारी आहे आशा 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ❤️❤️😘
धन्यवाद सोनाली हा व्हिडिओ शेअर केल्याबद्दल मीही स्वामी चे व्रत करनार खुप पाजिवहिटी आली हि सर्व स्वामींची कृपा जय स्वामी समर्थ
हो ताई नक्की करा मीदेखील लवकरच चालू करणार आहे मी नक्की शेअर करेन खुप खुप आभारी आहे वैष्णवी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
बापरे दोघांनाही रडताना बगून मलाही खुप रडायला आल😢अशीच असतात मानलेली नाती , रक्ताच्या नात्यांपेक्षा गोड आणि अतूट😘माझं काही चुकले असेल तर माफ कर कारण मी comment लिहताना माझ्या डोळ्यात पाणी होत मला काहीच दिसत न्हवत आणि मी टाइप करत होती.खूप छान व्हिडीओ👍
सोनाली मला रडु आले तु खुप छान आहे तु नातेवाईक कमावले
हो ताई अगदी बरोबर आहे तुमचे खुप खुप आभारी आहे दक्षता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
खुप खुप आभारी आहे रत्नमाला ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
तू सर्वांना यु ट्यूब द्वारे प्रेम देत असतेस , त्याचे फळ तुला देवानी दिले आहे , तुमच्या दोघांना रडताना बघून मला पण भरून आलं ,शब्द च नाहीत आजच्या व्हिडिओ साठी , Hats of you my dear Sonali❤️❤️👌👍
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
आजचा व्हिडिओ हृदय स्पर्शी सोनाली, तुला आणि भाऊंना बघुन 😭 वेळी मला पण रडु आले सोनाली तु युटुब येऊन छान 👌 जवळची आपली माणस कमवलीस
अशक्यही शक्य करतील स्वामी
श्री स्वामी समर्थ 🙏🌹
खुप खुप आभारी आहे सीमा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
ताई अशी फॅमिली भेटून खूप छान वाटते डोळे पाण्याने भरून आले तुमच्या नात्याला कुणाचीही नजर नको लागायला
Mi pan Swami che 11 guruvar kele aahe aani maz पुढच्या शुक्रवारी वैभवलक्ष्मी चे उद्यापन आहे आणि मी पण स्वामी समर्थ सेवा केंद्र शी जोडले आहे
खुप छान 👌 खुप खुप आभारी आहे उज्वलाताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
आजचा Vlog छान होता ताई, कोणाकडून आपल्याला काही मिळावं हे गरजेचं नाही तर चार शब्द प्रेमाने आणि आपुलकीने बोलणं महत्त्वाचं, ताई खरचं तू माणसं कमावलीस कारण तू पण तेवढीच साधी आणि प्रामाणिक आहेस, दाजी खूप सिंपल आहेत. तुला भेटायला आलेली फॅमिली पण खूप छान होती.
हो ताई खुप खुप आभारी आहे सुवर्णा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
खरच सोनाली तू खूप भाग्यवान आहेस तूला भेटायला घरा पर्यंत आले अण आन ओळखी असून एवढ प्रेम देऊन गेले परत नात जोडून गेले किती छान वाटत गं सोनाली तूझी फॅमेली खूप भाऊक झाली भाऊनां तर रडू आल तूझे पण डोळे भरले सोनाली तूला भाऊनां माझा पण डोळ्यात पाणी आले नशिब लागते सोनाली तू सारखे माणस भेटायला खूप छान 👌👌😝👍👍❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️👑👑💐💐💐💐💐
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
ताई दादा तुम्हाला रडताना पाहून मला खूप वाईट वाटले नकळत माझे पण डोळे पाणवले तुमच्या सारखीच समोरची फॅमिली पण खुप सुंदर विचारांची आहे एवढं प्रेम करणारी माणसं मिळायला भाग्य लागते
त्या ताई ,दादा ,त्यांची दोन मुले आणि त्या आजी खुप गोड आहेत तुमच्या सारखीच आणि मला देवपूजा करणारी देवधर्म करणारी माणसं खुप आवडतात अर्थात त्या ताई दादांचा मला आदर वाटतो. का कुणास ठाऊक पण जवळची वाटतात सोनाली ताई दादा सारखेच माझे मिस्टर सुद्धा सुंदर विचारांचे आहेत प्रत्येक गोष्टीत समजून घेतात खुप जीव लावतात आणि माझे नाव रेणुका आहे
हो ताई मी खुप लकी आहे की तुमच्यासारख्या गोड ताई माझ्या आयुष्यात आल्या खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
खुप खुप आभारी आहे रेणुका ताई 🙏 ती फॅमिली एवडी गोड आहेना कि ते घरातून गेले आणि घरात उदास उदास वाटू लागले त्यांच्या सोबत दोन तास घालवले पण एवडा जीव लागला ना की असे वाटू लागले की ते माझ्या सोबत रहावे असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
ताई खूप सुंदर व्हिडिओ खूप कौतुक वाटतं तुमच्या फॅमिलीच, स्पेशली दादांच त्यांना किती माणसांची आपुलकी आहे. पण काही माणसं अशी असतात की त्यांना सगळी जवळची नाती प्रेम करणारी मिळून सुद्धा त्यांना त्या नात्यांची किंमत नसते अशांसाठी एक व्हिडिओ बनवा ना प्लीज की जेणेकरून तुमच्या सारख्या आपुलकी इतरांमध्ये सुद्धा निर्माण होईल.
Thank you so much dear Tai 🙏🙏❤️😍 love you too dear Tai ❤️❤️❤️❤️
Hii Tai मी तुमचे व्हिडिओ रोज पहाते पण कमेंट नाही करत पण आज दादांच्या डोळ्यात पाणी बघून वाईट वाटलं कधी कधी गेलेले दिवस पण आठवतात . So happy raha
Khup chan Sonali
Tumhi aahech yevdhe premal saglech Prem kartil
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️
खुप खुप आभारी आहे जयश्रीताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
खरच ताई कुणाकडून भरभरून प्रेम मिळालं की मन भरून येतं. तुम्हाला खूप चांगली माणसं मिळाली. तुमचं दादांचं मन खूप स्वच्छ आहे. फॅमिली खूप छान आहे. तुम्हाला रोज आम्ही पाहतो त्यामुळे तुम्ही अनोळखी असे वाटतच नाही . तुमची पूर्ण फॅमिली आम्हाला जवळचीच वाटते. श्री स्वामींची कृपा. असेच आनंदी राहा हॅपी रहा ताई.
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
ताई खरंच खूप छान वाटले अशी माणसं जवळ आले आहेत आणि खुप गहिवरले आम्हाला👍
सोनाली ताई आम्हीपण बाळूमामा आलतो तुम्हाला बघितलं पण आम्ही ट्राफिक मधे होतं तुम्ही बी ट्राफिक मध्ये होता त्यामुळे भेटता बोलता आलं नाही माया विटा
हो का योग आला की नक्की भेटू खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
तुम्ही रडता पण तुमच्या बरोबर आमच्या ही डोळ्यात पाणी येत असच असत छान माणस कमावली ताईने अशीच साथ राहु दे भगवंताची
खुप खुप आभारी आहे वनिता ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
खुप छान वाटत ताई नात कोणतही असो प्रेम पाहिजे ते डोळ्यातून दिसतय ताई खुप छान तुमचं आमचं सेम आहे अस मला वाटत की रक्त पेक्सा जोडलेली नाती खुप छान असतात मला अनुभव आहे ताई माजी कोरोना काळात डिलिवरी झाली होती ताई घरातला कोणी आल नहीं सगळी म्हणाले korona ahe माजी आई गाडी नसल्या मुल येऊ शकत नव्हती तर सासरच्यांनी हात वर केले पण मला माझ्या जोडलेल्या माणसांनी खुप मदत केली मी सारखं म्हणते माझ्या साठी ती fayamili आज कायम माजी राहील अस मी मानते
खुप खुप आभारी आहे मोनाली ताई 🙏 हो ताई सख्या नात्यापेक्षा जोडलेली नाती खुप प्रेमळ असतात संकटसमयी धावून येतात म्हणून मी नशिबवान आहे असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
💐💐👌 खुपच छान होता vlog सोनाली खुप भरुन आले ह्या फॅमिलीचे प्रेम पाहुन खरचं खुप छान नाती तयार झाली तुझी युटुब मुळे
हो ताई खुप खुप आभारी आहे संगीता ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
ताई खूप छान हे तुम्ही केलेल्या प्रत्येक कष्टाचे रिटनॆ मिळाले आणि ते तुमच्या हक्काच आहे जे तुम्हा ला आमच्या कडून मिळतच राहणार तुम्ही नेहमी खूश रहा हिच सर्वात मोठी शुभेच्छा आणि त्या ताई ने स्वामीची 11 गुरुवार ची माहिती सांगा व कसे करतात ते ही सांगा श्री स्वामी समर्थ 🙏🙏
हो सविता ताई मी स्वामीजींचे उपवास लवकरच चालू करणार आहे तेव्हा नक्की शेअर करेन खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
हो ताई आपल्या माणसांकडून जे मिळाला पाहिजे ते प्रेम दुसऱ्याकडून मिळाला की मन खुप भरून येतं 👌👌👌❤️❤️❤️
अगदी बरोबर आहे ताई खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
खूप छान व्हिडिओ आहे .मन भरून आल ताई तुला आणि दादा ला पाहून. खूप छान आणि मोठी फॅमिली मिळाली आहे ताई तुला .मला तर खूप रडू येत होत ताई .तुम्हा दोघांचं हृदय खूप मन मोकळे आहे .आसाच तुला सपोर्ट मिळत राहो ताई आणि तू ला आशीच छान फॅमिली मिळत राहो हीच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना.
खुप खुप आभारी आहे निता ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️🙏
खूप छान व्हिडिओ ताई मलापण तुझ्या आणि भाऊच्या डोळ्यातील पाणी पाहून खूप खूप रडले..असो...मेन तु आणि दादा खूप सरळ आहोत.आणि हा तुझा साधे पणा खूप आवडतो.असो आलेली फॅमिली खूप छान होती
खुप खुप आभारी आहे मिनाक्षी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
खुपच छान खरच प्रेम मिळण दुसर्याकडुन खुप भाग्याच आहे तुम्हाला ते मिळतय कारण तुम्ही नवराबायकोनी तेवढी मेहनत घेतली तेवढी माणुसकी जपलेय म्हणून लोक प्रेम करतात 😊 असच प्रेम मिळो तुमच्या कुंटुबाला 😘
खुप खुप आभारी आहे निता ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
आजचा विडिओ अगदी ह्रदयात भिडणारा असा होता असच प्रेम मिळत राहु देत खूप छान मस्त 👌👌
खुप खुप आभारी आहे उज्वलाताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
खूपच छान vlog 👍 तुमच्या दोघांच्या डोळ्यात पाणी बघुन मला पण खुप भरुन आले. ताई तुझा गोड आणि मनमोकळा स्वभाव आहे त्यामुळे तु नेहमीच आयुष्यात अशी गोड नाती जोडशील.
खुप खुप आभारी आहे गौरी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
ताई आजचा विडिओ खूप छान होता. ताई आणि दादा तुम्हा दोघांना रडताना पाहून मला पण रडू आले. तुमचा दोघांचा मनमोकळा स्वभाव आहे. अशीच तुला नाती मिळतील. तुमी आहात इतके गोड आणि प्रामाणिक
खुप खुप आभारी आहे वृषाली ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
भाऊजी नी बटाटे छान कापले , माझ्या पण डोळ्यात पाणी आले ताई . खूप छान वाटलं ताई माझी पण फिलिग तीच आहे. श्री स्वामी समर्थ 🙏🙏
खुप खुप आभारी आहे सीमा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
ताई तुम्हा दोघाना रडताना पाहून मला ही खुप रडू आले दादा खुप साधे आहेत मस्त विडियो जय वैभव लक्ष्मी माता
खुप खुप आभारी आहे कविताताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
दादा ना रडताना बघून मला पण रडु आले खूप भाग्यवान आहे तु खूप नाती कमावली आहेस🙏🙏🙏सविता
खुप खुप आभारी आहे सविता ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
ताई दादा तुम्ही रडताना पाहून खूप मन भरुन आले खरंच तुम्हाला नवीन फॅमिली मिळाली ताई तुमचं बोलणं खूप खूप छान आहे 👌 मस्त व्हिडिओ 👍
खुप खुप आभारी आहे मंदा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
भारी vlog होता.तुम्हाला रडताना पाहून आम्हाला पण रडू आवरले नाही.तुमची खूप प्रगती होवो हिच mahalaxmi चरणी प्रार्थना
खुप खुप आभारी आहे प्रतिमा ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Taii aaj khup mhanje khup manapsun tuzya vlog chi vatt bghte hote karan tuze ghari alele pahune mazi sakkhi aatya 😀 aajch tichya status la tumche pic pahile tevha pasun vatt hot kal vlog ka ala nay n aaj kadhi yeil yachi khup vaat bght hote
खुप खुप आभारी आहे रितु ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
ताई तुम्ही खूप खूप साध्या सरळ आणि प्रामाणिक आहात देव तूमच्या सर्व ईच्छा पुर्ण करो गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा
खुप खुप आभारी आहे मीरा ताई 🙏 माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
खूप छान, आमच्या पण डोळ्यात अश्रू आले.🙏👍👌त्या ताईचे पण खूप धन्यवाद.
खुप खुप आभारी आहे संगीता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Tai काय comment करू😘😘🥰❤️ शब्दच कमी पडतात.🤗🤗 फक्त एवडचं म्हणेन की तुमच्या कष्टाचं गोड फळ आहे.त्याचा आनंद घ्या.तुम्ही डोळ्यातून अश्रू येईल असी माणसं तुम्ही कामवाली आहेत. तुम्हाला दोघांना रडताना पाहून माझ्याही डोळ्यात पाणी आले.😭😭 always keep smiling and be happy.god bless you tai.
खुप खुप आभारी आहे वैशाली ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
खरच दादा बरोबर आहे तुमचे तुमच्या डोळे भरून आले तेव्हा आमचे पण आले बघून .छान आहेत ते पाहुणे
खुप खुप आभारी आहे ज्योती ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
सोनाली मी पण same तुझ्या सारख्या परिस्थिती तुन गेलीय आणि तुझ्या सारखी च बाहेरच्या लोकांनी कोणी मुलगी मानली कोणी बहीण
घरच्या पेक्षा बाहेरच्यांना आपण कसे कळलं
आणि मी आता खुप सुखी आहे माझी दोन्ही मुलं छान नोकरीला आहेत.आणि मी आणि मिस्टर दोघे ही छान नोकरीत आहोत
तुझं हि अजून खुप छान होणार आहे तू मुलांना खुप छान संस्कार दिलेत आणि महत्वाचे लक्षात ठेव सोनाली जावई खूपच हळव्या स्वभावाचे आहेत त्याना दुखवू नको कधी अशी व्यक्ती मनाने खूप चांगली असते
खुप खुप मनापासून आभारी आहे रूपालीताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
ताई तू नि जीजू रडताना पाहून खूप रडू आला ग
... खूप छान व्हिडिओ होता आजचा तुला खूप छान फेमिली भेटली ताई.. ताई तुझं असच प्रगती होऊ दे.. स्वामी चरणी प्रार्थना 🙏🏻ताई आमाला कधी ग तू असं भेटणार खूप इच्छा आहे तुमाला सगळयांना भेटायचं..
हो हिरा ताई आपण नक्की भेटू खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
खूप छान वाटलं तुझ्या वर प्रेम करणारी फॅमिली पाहून अशी प्रेमळ फॅमिली तुझी खूप मोठी होवु देत हिच सदिच्छा.
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
‼️🌹🙏 श्रीं स्वामी समर्थ🙏🌹‼️
खूप छान youTube परिवार आहे आपला ‼️श्री स्वामी समर्थांच्या‼️ कृपा अशीच राहू दया🙏 ही च श्रीं स्वामी चरणी प्रार्थना तुम्हां सर्वांना बघून मला अश्रू अनावर झाले आहेत खूप छान दादा ही खूपच प्रेमळ आहेत खूप छान ताई - दादा ❤️❤️ आरू किटूटू ❤️❤️🍫🍫 असेच छान आनंदी रहा🙏🙏
खुप खुप आभारी आहे मनिषा ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
खुप छान सोनाली खुपचं प्रेमळ मानसेे तुला मिळाली आज खुपचं भाग्यवान जोडी आहे तुमची🙏🙏
खुप खुप आभारी आहे कल्पना ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
ह्या ताई मुंबईला कुठे राहतात,
श्री स्वामी समर्थ तीन तारखेला स्वामी समर्थांचा प्रगट दिन असल्यामुळे माझ्या घरी चरित्र सारामृत 21 अध्याय पारायण आहे आणि ते 21 अध्याय चे पुस्तक मी स्वतः विकत आणून प्रत्येक बाईला 21 जनीला घरात बसून त्यांच्याकडून ते पारायण करून नंतर ती पोती त्यांना भेट म्हणून देणार आहे आणि थोडासा जेवणाचा वगैरे कार्यक्रम ठेवणार आहे श्री स्वामी समर्थ
खुप खुप छान 👌 ताई तुम्ही हे सर्व करता स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
आजच्या विडीओ साठी शब्दचं नाहीत .......
अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏😊😊😊😊
खुप खुप आभारी आहे तृषा ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@@pranjalShindevlogs❤❤❤❤❤❤❤❤
Khup divas comment nhi keli.....fakt Like kart hote ...... Apn kahihi apeksha thevli nhi ki aplya la agdi bharbhrun prem milat jat... Bhauna agoder evde prem milale nsel..... Tyamule hya pahunyani bharpur dile... Tyamule tyanchya dolyat pani ale... Ani sonali tuzyahi.... Tumhala baghun mazyahi dolyat pani ale.. Tumchyasathi ha divas special day tharla💝👏 kharach ajcha vlog khupch chhan hota.... Thank you❤ Sonali🍫🍫🍫🍫🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟💖💖💖... Bhavuni batate chan cut kele
खुप खुप आभारी आहे दिपाली ताई 🙏 हो ताई ह्यांना असे निस्वार्थी प्रेम कधी मिळाले नाही म्हणून ते भावूक झाले असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
जास्ती दिवस नाही झाले तुमचे videos बघून... पण आता रोज बघत असतें.... खूप छान आहात तुम्ही सगळे...तुम्हाला दोघांना रडताना बघून मन भरून आलं...माझं पण
खुप खुप आभारी आहे निलम ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
ताई तुला रडताना बघून खूप वाईट वाटलं पण तूझं अभिनंदन करते सगळे खूप प्रेमाने राहते तूला बघितले शिवाय झोप लागत नाही मला तू खूप खूप आवडते
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ 💐💐👍👍👌👌
खुप खुप आभारी आहे सुमन ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
खुप छान पाहिली भेटुन गेली ताई तुला पाहताना डोळ्यातल पाणी हटतच नव्हते अशीच प्रगती करत रहा.
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Tai nice vlog , dada cha bolna agdi baro bar ahii Tai tumala radtana baghon majhya hi dolyan ashro ale 🥺🥺 love you Tai ❤️❤️❤️😘😘 tujh vlog khup Chan asty. amhi asach tujya var Prem kart rahna 💕💕💕
खुप खुप आभारी आहे आयेशा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ love you too 💞😘
ताई खूप खरंच भाग्यवान आहे.तुला रक्ताची नाती नाही पण आपुलकी ची माणसं भेटली.
हो ताई खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
काय बोलू सोनाली निःशब्द झाले मी हे सगळं।बघून. त्या ताई व त्यानची दोन्ही पण मुलं खूप छान आहेत. खूप छान व प्रेमळ माणसे भेटली तुम्हाला
हो ताई खुप खुप आभारी आहे नुतन ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
आजचा video बगून तर बोलायला शब्द कमी पडतील.
ताई तुला आणि दादांना रडताना पाहून मला तर खूप रडायला आले.
आज् आलेली family पण खूप छान होती.
हो ताई खुप खुप आभारी आहे शिल्पा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
आग ताई हां विडीओ बघुन रडुच आवरेना खुप रडले मी दत्त माऊलीं तुमच्या सर्व इच्छा पुर्ण करतील 🙏श्री गुरुदेव दत्त 🙏
खुप खुप आभारी आहे सुनंदा ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
सोनाली आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर डोळ्यातून अश्रू थांबतच नव्हते अशी प्रेम करणारे आणि आपुलकीची माणसे मिळवणे हीच खूप मोठी श्रीमंती आहे
Khar ahe tai
हो विद्या ताई अगदी बरोबर आहे खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
खुप खुप आभारी आहे आर्या ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@@pranjalShindevlogs ho tai asach prem karnar
रक्ताचीच नाती जीव लावतात असं नाही तर मानलेली नाती सुद्धा खुप जीव लावतात आणि आधार सुद्घा देतात . दादा आणि वहिनी तुम्ही फार नशिबवान आहात तुमची इतकी मोठी फॅमिली आहे
हो ताई खुप खुप आभारी आहे रेवा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Hearts❤💞 touching video👍
खुप खुप आभारी आहे आर्या ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
सोनाली तुझा स्वभाव गोड आज माझ्या ही डोळ्यात अश्रू आले खरच खुप छान 👌👌👌👌 श्री स्वामी समर्थ 🙏
खुप खुप आभारी आहे मीनाताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Khupch chan 👌 Heart touching ❤️ vlog
खुप खुप आभारी आहे सविता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Khup mast blog 👍👍👍chan watle baghun,mala pn aanandashru aale very nice 👍👍
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Heart touching vedio. Shree swami samarth.
खुप खुप आभारी आहे प्रतिभा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
ताई खुप छान आहे त्यांची मुलं आणि फॅमिली पण टॅटू छान होता माझी पण इच्छा आहे तुझ्याकडे यायची जेव्हा योग येईल तेव्हा नक्की येईल
Tai dada radalel pahun majya hi dolyat pani ala kharach tumhi doghe hi khup premal ahat konihi tumachyavar prem karu shaktil kharach Tai tya Tai manlyasarkha tu roj Swami saramrut ek adyay tari vachat ja bag tu swaminchi prachiti Kashi yete khup chan vatal video
हो ताई मी लवकरच चालू करणार आहे खुप खुप आभारी आहे त्रिवेणी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
खूप छान सोनाली... स्वामी समर्थ तुझ्या घरी आले... आता तू खूप प्रगती करशील.. अशक्य ही शक्य करतील स्वामी.. श्री स्वामी समर्थ 🙏🙏
खुप खुप आभारी आहे मानसी ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Khup chan vlog tai kharch dolyat pani aal tai tumche vichar ani tumchya swabhava mule tumhala hi family milali shri swami samarth🙏🙏🙏 👌🏻👌🏻👌🏻💐💐💐
खुप खुप आभारी आहे ज्योत्स्ना ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Heart touching vlog 🌹
खुप खुप आभारी आहे सपनाताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
ताई मला सुधा गरज असता ना लोकाकडे खुप मदत मगिली तरी सुधा मद नाही केली दोन वष झाले ताई मुलाचे शिक्षण नाही शिक्उ शकले कोनी मद करायल नाहीआले आमची सुधा चागली परितिथी होती तेहा लोकाना मदत केली तुमचा घरी आले लोक अशिसुधा चागले असता
हो ताई खुप खुप आभारी आहे रजनी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
nice vlog, heart touching🌷
खुप खुप आभारी आहे श्वेता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
नमस्कार सोनाली ताई
आजचा विडिओ पाहून मन भरून आलं. काय लिहावं सूचना आम्ही सगळ्याजणी तुमच्या फॅमिली
सोबत इतके एकरूप झालोत की दादा आणि तुझ्या
डोळ्यात पाणी बघितलं ना की आम्हालाही रडू येतं
सोनाली ताई आणी आमचे खूप हळवे दादा ,पैसा तर
सगळेच कमवतात पण तुम्ही तुमच्या प्रेमळ स्वभावानी
सोन्यासारखी माणसं कमवलीत .
हो ताई अगदी बरोबर आहे तुमचे तुम्ही सर्वजण एवढे प्रेम करता हेच माझी खरी कमाई आहे खुप खुप आभारी आहे किर्ती ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
This video make me very emotional 👍👌👌👌
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
ताई व्हिडिओ खरच खूप छान आहे दादा रडताना खूप वाईट वाटलं स्वामी समर्थां विषयी काय माहिती सांगत होत्या आम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगता का ताई मला पण स्वामी समर्थांचे खूप सारे अनुभव आले आहेत
हो ताई मी लवकरच स्वामी उपासना व उपवास चालू करणार आहे मी नक्की शेअर करेन खुप खुप आभारी आहे राणी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Heart touching video.......
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Vlog बघून ताई मी पण खूप हळवी झाले,खरच रक्ताच्या नात्यापेक्षा अशी जोडलेली नाती खरच छान असतात 🙏👍
हो ताई अगदी बरोबर आहे खुप खुप आभारी आहे मिनल ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
छान कुटुंब होते खुप प्रेम जिव्हाळा माया आपुलकी होती. मला पण खूप आवडले.
हो ताई खुप खुप आभारी आहे संगीता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
आजचा Vlog पाहुन खुप छान वाटले 🤗 काल तुझ्या व्हिडीओची वाट पहात होते पण आजचा Vlog पाहुन मन भरुन आले , आणि तुंम्हाला दोघांना रडताना पाहुन मला पण रडू आले 😔 माझी पण तुंम्हाला सगळ्यांना भेटण्याची खुप ईच्छा आहे पण बघु योग कधी येतो ते . Love you dear 😘
हो ताई आपण लवकरच भेटू खुप खुप आभारी आहे अर्चनाताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
तुम्हा दोघांना रडताना बघुन मन भरून आले 👌👌🙏
खुप खुप आभारी आहे मनिषा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
अग माझ्या सोना आम्ही गेल्यानंतर पण रडले ग बाळा तु मला रात्री बोलली तुम्हाला बघून च पोट भरल बाळा तु जेवली पण नाही इतके कसे साधे ग तुम्ही तुम्ही पण आम्हाला इतक प्रे आणि आदर दिला खूप मन भरून आले तुम्ही दोघे ही या नंतर कधीही रडायच नाही सोना आनंदी रहा खूप सार्र प्रेम आमच्या कडून तुम्हाला
खुप खुप आभारी आहे सत्यभामा ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
सोनाली किती छान आहेस ग तू तुम्ही छान माणसं जोडता खूप खूप हृदयस्पर्शी व्हिडिओ
ताई तू माला रडताना पाहून खूप वाईट वाटले साबुदाणा खिचडी छान झाली 👌👌👌👌 अस्सच 😂😂😂😂हासत रावा 🙏🙏🙏🙏🌹🌹😀
खुप खुप आभारी आहे छाया ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
तुम्ही दोंघ लक्ष्मी नारायण अहात,जे आज पर्यंत मिळाले नाही ते सर्व मिळणार,मोठ घर,गाडी,पैसा,माणसांचे प्रेम
खुप खुप आभारी आहे स्नेहलता ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
ताई मी गेली तीन वर्ष अथंरुणावर आहे.मला कमरेचा त्रास खूप आहे.मी पण स्वामी भक्त आहे .स्वामीची खूप साथ आहे .मला पण सारामृत वाचायच आहे पण माझी आवसथा नाही की मी खाली बसून सेवा करेण पण मला 11गुरूवार करायची खूप इच्छा आहे काय कराव कळत नाहीग तुझ मत सांगशील का.🙏🙏
रामेश्वरी ताई स्वामींची भक्ती तुम्ही करण्यासाठी उठून बसलेच पाहिजे असे नाही तुमच्या मनात भाव आणि श्रद्धा आहे हे महत्त्वाचे तुम्ही आहे तशी उपासना करू शकता आणि स्वामींच्या आशिर्वादाने लवकरच तुमची इच्छा पूर्ण होईल असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
खूप आभारी आहे ताई माझ पण तेच मत आहे 🙏🙏
खरचं ताई तुमच्या दोघांना रडतांना पाहिल आणि मन भरून आलं छान मानस कमावली ताई☺️
खरचं ताई तुमच्या दोघांना रडताना पाहिले आणि मन भरून आलं पन खुप छान वाटत आशा कोणी आलेकी भेटायला खुप छान वाटत
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
हो ताई खुप खुप आभारी आहे सीमा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Tumhi doghe pan khup honest ahet so changallich lok tula milnarach khup heart touching video zala aaj 👍👍👍🥰🥰🥰
खुप खुप आभारी आहे शैलजा ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
ताई 11गुरुवार कसे करायचे,उद्यापन कसे करायचे माहीती सांगाल काय???
हो तृष्णा ताई मी लवकरच चालू करणार आहे तेव्हा मी नक्की शेअर करेन असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️
Khup Chan vlog hota majhya pan dolyatun Pani aal
Sonali एवढं गरम होत आहे तर तू शक्य झाले तर cottonche kapde vapar karan tujhya gharavar patra aahe tyamule khupch garam hot aani thode loose kapde vapar
Sorry अस suggestions दिलं म्हणून राग नको मानून घेऊ
Baki tu aani tujhi family khup god aani cute aahe kal tujhya vlogchi khup vat pahili
Kal Tula me khup miss Kel
God bless you 😊
खुप खुप आभारी आहे मनिषा ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Tai pudchya vlog madhye sangshil ki tya taine 11 gurvar baddal kay sangetle ani kashi karyche?.
Detail madhye sangshil 🙂Lot's of Love ❤
हो अश्विनीताई मी चालू करणार आहे त्यांनी दिलेली सर्व माहिती मी नक्की शेअर करेन असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
खुप खुप आभारी आहे वर्षा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Ho khup chhangle aanubhav aahet Shri Swami Samarth saramrutache naki Kara tai ❤️❤️❤️❤️ khup cha
Watla
हो ताई मी नक्की करेन खुप खुप आभारी आहे वृषाली ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Khup chhan video tai mala pan tya tainshi bolav as vatty.. Me pan swami seva krte pan mala job mule jast jamat nai.
खुप खुप आभारी आहे दिपाली ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@@pranjalShindevlogs Reply kelyabaddal thanks.. गुढिपाडव्याच्या खुप शुभेच्छा💐
आजचा व्हिडीअो खुप छान, सर्व बघून डोळ्यात पाणी आलं, पैशापेक्षा माणसं जपणं महत्वाच आणि तु तेच करतीयेस, सुखी रहा
खुप खुप आभारी आहे माधुरी ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
खरच! खूप emotional moment hota💖💖💖 दादा na रडतांना baghun माझ्या पण डोळ्यात आपोआप पाणी आल 😥😥 ताई तुला पण रडताना बघून खूप रडायला आल😥 असच प्रेम तुम्हाला मिळो 🙏💐हीच ईश्वरचरणी प्रार्थना 💐💐💐💐💐💐
खुप खुप आभारी आहे गीतांजली ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@@pranjalShindevlogs Ho🥰Nakkich tai💖
खुपच छान ताई ,अशीच माणसे भेटत राहो , असेच प्रेम मिळो
खुप खुप आभारी आहे शितल ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Khup chan aamchya hi dolyat panni aal..kiti god bolatat आलेल्या ताई..khup chan .family hi chan aahe.
खुप खुप आभारी आहे सीमा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
ताई खूप छान विडीयो आणि हो खरच रडु आले ग खूप छान होती ती पण family आणि तुम्ही तर सगळे छान आहात आणि अशीच खूप खुश राहा ताई नेहमी ❤❤
खुप खुप आभारी आहे सोनम ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Tai खरोखर खूप छान वाटलं आजचा vilog डोळे भरून आले तु खरोखर लकी आहेस अग जवळची माणसं दूर असतात तु यू ट्यूब कडून फॅमिली रक्त्याच्या नात्यापेक्षाही खूप सुंदर मिळाली खूप छान वाटत
हो ताई मी खुप नशीबवान आहे खुप खुप आभारी आहे सुजाता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Tai Tu ka tension ghete.. Amhi sarv tai che ghar tuja sathi maher ch ahe... Ani dada sathi tyancha bahini ahot... Khup pude ja tai oll the best👍
हो ज्योती ताई तुम्ही सर्वजण माझे माहेरच आहात खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
खर तर आजचा व्हिडिओ बघून मन भरून आले शब्द अपुरे पडतील असे क्षण होते बस वैभव लक्ष्मी माता नेहमी तुझ्या पाठिशी राहणार आहे 👌👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤❤🎊🎊🎉
खुप खुप आभारी आहे रूपालीताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Kharch tai agdi dolle bharun aale video che title bghtach clik kele Karan me pn khup हळव्या मनाची आहे दुसऱ्यांचे सुख दुःख आपले मानून वागणाऱ्याच्याच dollyat pani yete
अगदी बरोबर आहे खुप खुप आभारी आहे रंजना ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
ताई तुम्हा दोघांना पाहून आमच्या सुद्धा डोळ्यात पाणी आले . असंच प्रेम करत रहा 😍🥰
खुप खुप आभारी आहे अनिता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️