माननीय राजसाहेब यांच्या पनवेल येथील जाहीर सभेमध्ये केलेल्या आवाहनाला अनुसरून कोकणामध्ये ज्यांनी शेत जमीन खरेदी केलेली आहे त्याचा वापर भविष्यात ते फक्त शेतीसाठीच करू शकतात असा कायदा होणे गरजेचे आहे
श्री स्वामी समर्थ भाटकर साहेब मला आपले मार्गदर्शन पाहिजे भाटकर साहेब मी दापोली वणोशी येथील रहिवासी असून माझ्या जागेच्या लगत जी शेतजमीन आहे ती जागा जागा मालकाने विकण्यासाठी काढली आहे ती जागा मला विकत घ्यायची आहे. परंतु जागा मालकाने जागा विकल्यावर तो जागा भुमीहिन होत आहे त्यामुळे तो जागा मालक जागा विकु शकतो का त्याने जागा विकल्यावर त्या जागेचा 7/12 माझ्या नावाने होऊ शकतो का. कृपया मार्गदर्शन करावे
Bhaai of course marathi may be your mother tounge....But it's not easy to understand out of marathis.....I subscribed you..And I request you please say in vidio in hindi or english...That would be easy to understand what you are saying.....
माननीय राजसाहेब यांच्या पनवेल येथील जाहीर सभेमध्ये केलेल्या आवाहनाला अनुसरून कोकणामध्ये ज्यांनी शेत जमीन खरेदी केलेली आहे त्याचा वापर भविष्यात ते फक्त शेतीसाठीच करू शकतात असा कायदा होणे गरजेचे आहे
कोकणातल्या जमिनी मराठी माणसालाच विका....
Chan Maheti Deli
Bhari Blog 👌👌👌👌
श्री स्वामी समर्थ माऊली
Dada video madhe Pune Ani Mumbai pasun plot cha distance pan sangat java, it will be helpful 😊
3 te 5 lakh paryant 1akra asalatar please saga aamala pan shetkari whachya
जागेच्या दरात एवढा फरक का आहे ?
Sell to only Marathi peoples nahitar situation like Mumbai
Kon vikta hya jamini? Kashala vikta jamini kavdi chya molane. Kokan Vastu Barsu var stand gheto pan karto ulat.
Super bhau❤
कातळ भाग असल्याने कलमे लावून त्या झाडांना जास्त आयुष्य नाही.
plot la chira compound karun milnar aahe ka?
Mala ghyaicha aahe plot...pan farmer's certificate che kharch kiti hotil aani taba kadi paryant milel te jara kalwa pl.
Great
Beautiful. Is this property still available?
Is it available today also, or sold out
Ek ek jaga vikun taka takta sathi
राजापूर ओणी मधे असेल तर सांगा 🙏🏻
सर कुडाळ ते मठ (वेंगुर्ला) या रोडला, जागा किंवा घर विकायला आहे का?
Sir maza sawantwadi madhe plot vikayacha aahe please kon girhaik asel tar sanga
Kiti aahe?
Details पाठवू शकता का? सावंतवाडी च्या जागेची?
प्लॉट साइज, किंमत...
❤
श्री स्वामी समर्थ
भाटकर साहेब
मला आपले मार्गदर्शन पाहिजे
भाटकर साहेब मी दापोली वणोशी येथील रहिवासी असून माझ्या जागेच्या लगत जी शेतजमीन आहे ती जागा जागा मालकाने विकण्यासाठी काढली आहे ती जागा मला विकत घ्यायची आहे.
परंतु जागा मालकाने जागा विकल्यावर तो जागा भुमीहिन होत आहे त्यामुळे तो जागा मालक जागा विकु शकतो का त्याने जागा विकल्यावर त्या जागेचा 7/12 माझ्या नावाने होऊ शकतो का.
कृपया मार्गदर्शन करावे
Available aahe ka ajun
Ok
कातळ प्लॉट आहेत का हे?
This property is sold.?
3 to 5lakhs is better
Plot ahe ka ajun asa?
अजून आहे की गेली जागा ?
Hi प्रॉपर्टी उपलब्ध आहे का आता?
सर कणकवली, कलमठ मध्ये फ्लॅट विकायचा आहे urgent, तुमची मदत होऊ शकेल का
Rate kay aahe
20 guntha milel ka????
Please tell me exact name of the bgm
Available or sold ? @Omkar sir
सर, जागा चांगली आहे पण वाडी वस्ती जवळ आहे का?
अजून कुठे आहे का सपाट जमीन
Hi jaga aahe ka
Interested
Mala घेणेचा आहे book kara
Bhaai of course marathi may be your mother tounge....But it's not easy to understand out of marathis.....I subscribed you..And I request you please say in vidio in hindi or english...That would be easy to understand what you are saying.....
For that you have to Learn marathi language
Marathi shikun ghe
कासारडे मध्ये अशी जागा उपलब्ध आहे का
What's Up Number Pathava Tumacha