साक्षात गंगा प्रकट असलेले स्थान || लोणार धार तीर्थ, बुलडाणा जिल्हा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • #lonarsarovar #sriharidarshan #gaurpremdas #श्रीहरीदर्शन #गौरप्रेमदास #लोणारसरोवर

ความคิดเห็น • 10

  • @sandipsonawane2524
    @sandipsonawane2524 11 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर महाराज, भगवान विष्णुचं मंदिर तर खूपच सुंदर आहे

  • @ashoknipurte1134
    @ashoknipurte1134 11 หลายเดือนก่อน

    हरेkrishna.,.....

  • @SarangTekale
    @SarangTekale 11 หลายเดือนก่อน

    Hare Krishna 🙏
    Very nice ❤️

  • @haribol4929
    @haribol4929 11 หลายเดือนก่อน

    Hare Krishna prabhuji 🙏
    Ethe hari katha, ani Hari kirtan zal pahije

  • @ravilanghi3674
    @ravilanghi3674 11 หลายเดือนก่อน +1

    लोणार सरोवर हे खूप सुंदर पवित्र स्थान असून गड किल्ल्याप्रमाणे वाटले परंतु तसे नसून ते एक प्रकारे महाराष्ट्रातील खूप दुर्लभ पवित्र स्थान आहे तेथील मंदिरे व मंदिराचे नक्षी कोरीव काम खूप सुंदर खूप सुंदर हे स्थान माहीतच नव्हतं आम्हाला महाराज पुढच्या वेळी मंदिराच्या नक्षी येण्यासाठी बॅटरी घेऊन जावे व महादेवाची पिंड त्यातील कोरीव खांब आणि श्री विष्णू मंदिर मंदिराच्या आतील गाभाऱ्यातील छिद्रातून येणारे प्रकाश खूप सुंदर दिसत होते पण आश्चर्याचे असे की इतक्या डोंगरावर इतक्या मोठ्या प्रमाणात गोड पाणी कुंडात पडत आहे हे चमत्कारी देवाची लीला समजू येते व या मंदिराच्या स्ट्रक्चर नुसार गड-किल्ले ही बांधण्यात आले असावे असा माझा समज आहे परंतु इतक्या पवित्र स्थानी सुद्धा किल्ले असो की मंदिरे तेथे फॅशनी पब्लिक असतेच असते... त्यामुळे भारताची संस्कृती बिघडत गेली.. संस्कृती बद्दल व्हिडिओ बनवा महाराज😊... हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा कृष्णा हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे..🚩🚩🚩🙏

  • @sandhyaparkar2909
    @sandhyaparkar2909 11 หลายเดือนก่อน

    हरे कृष्ण 🙏🙏🌺🌺
    प्रभु जी दंडवत प्रणाम 🙏🙏🌺🌺
    छान आहे सुंदर आहे.

  • @meghajoshi3905
    @meghajoshi3905 11 หลายเดือนก่อน

    दा हा वर्ष पुर्वी गेले होतेखाली उतरायला फक्त पायवाट होती खुपरम्य व पवी ठीकाण आहे

  • @Shakshi123-i2i
    @Shakshi123-i2i 11 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी वारी करत असताना पायामध्ये चप्पल घालावे का ?

    • @gaurpremdas
      @gaurpremdas  11 หลายเดือนก่อน

      हो नाहीतर वारी पूर्ण होणार नाही.

  • @SHDPune
    @SHDPune 11 หลายเดือนก่อน

    नक्कीच प्रचार,.. प्रसार व्हायला हवा