आशिष आजकाल एकच विषयावर चारट लावत बसला आहे ज्या मध्ये जनतेला काडीचाही इंटरेस्ट नाही, मुक्ता कदम बघ नवखी असून कसे सामजिक विषयावर निर्भिडपणे, परखड बोलते इतरांची बोलती बंद झाली आहे असे दिसते
आशिष बस झालं बाबा तुझं हे नेहमीचं गुळगुळीत तेच तेच गुऱ्हाळ काही तरी सामाजिक विषयावर बातमी कर आता आम्हाला अजिबात रस नाही तुझ्या या नसलेल्या आतल्या बातम्यां बद्दल 👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎
टरबुज्याला जास्त माज आला,कारण 132+ 07 अपक्षांचा पाठिंबा मिळाला,आणि शिंदे सेनेत काही आमदार आणि अजित पवार गटात काही आमदार असल्याने जास्त गुर्मी आली फडविसंना.
इतके हुशार पत्रकार असूनही तुम्ही 3.0 थ्री पॉईंट झिरो ला थ्री पॉईंट ओ म्हणता यापुढे जर पुन्हा थ्री पॉईंट ओ म्हटलं तर मी तुमचे व्हिडीओ पाहणे कायमचे बंद करेल विचित्र वाटतं थ्री पॉईंट ओ 😢😢
भाजप ला जे वाटतय वा जे अपेक्षित आहे तेच होणार कुणाचेही लाड पुरवले जाणार नाहीत. फक्त आणि फक्त राष्ट्रहित ,जनहित व पक्षहित हेच पाहिले जाईल. फालतू पद मिरवणारे खड्यासारखे बाजुला काढले जातील.
भाजप चे 132 आमदार आहेत पाच अपक्ष आमदार यांचा भाजप la पाठिंबा आहे बहुमत साठी फक्त आठ आमदार पाहिजे शिंदे गट मध्ये भाजप चे साथ जण निवडून आले आहेत व राष्ट्रवादी मध्ये तीन जण निवडून आले आहेत व तसेच आता अजित पवार यांच्या पक्षात व शिंडे गट मध्ये अनेक आमदार नाराज आहे त्यांना भाजप मंत्री पद चे गाजर देऊन फोडू शकते त्यामुळें भाजप la 2029 paryat Maharashtra मध्ये कोणी हलवू शकत नाही
@devendrapatil4830 कोणी काही बोलू ध्या आणि त्यांच्या बोलण्यावरून जर शिंदे आणि अजित पवार नी सरकार पाडलं तर बरच होइल मग BJP आपल्या व अपक्ष आमदार ना जास्त मंत्री पद देऊ शकतील आणि सरकार ५ वर्षाचा काळ पूर्ण करेल.....😂😂
ही जागा रिकामी का ठेवली ,बसा शोधत. देवेंद्र फडणवीस साहेब आता कोणता गेम करणार? मला वाटते ही जागा मराठवाड्यातील एका महिलेला देण्यात येणार आहे की जी महिला या निवडणुकीत थोड्या मतांनी पराभूत झाली आहे विधान परिषद निवडणुकी नंतर ही जागा भरली जाईल
आशिष आजकाल एकच विषयावर चारट लावत बसला आहे ज्या मध्ये जनतेला काडीचाही इंटरेस्ट नाही, मुक्ता कदम बघ नवखी असून कसे सामजिक विषयावर निर्भिडपणे, परखड बोलते इतरांची बोलती बंद झाली आहे असे दिसते
मनसे साठी
रामकृष्ण हरि धन्यवाद जय श्रीराम ज्ञानोबा माऊली तुकाराम
आशिष बस झालं बाबा तुझं हे नेहमीचं गुळगुळीत तेच तेच गुऱ्हाळ
काही तरी सामाजिक विषयावर बातमी कर आता आम्हाला अजिबात रस नाही तुझ्या या नसलेल्या आतल्या बातम्यां बद्दल
👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎
टरबुज्याला जास्त माज आला,कारण 132+ 07 अपक्षांचा पाठिंबा मिळाला,आणि शिंदे सेनेत काही आमदार आणि अजित पवार गटात काही आमदार असल्याने जास्त गुर्मी आली फडविसंना.
फक्त रडत बसायच पाच वर्ष ! किती पाच वर्ष !
😂😂@@janardanphadnis166
Evm ची कृपा @@janardanphadnis166
🎉🎉🎉🎉🎉He Rikam Khat Jayant Patlasathi Jay Malhar
पक्ष चिन्हांचा निकाल शरद पवार यांच्या विरोधात जाईल असे,त्याना वाट्ले तर ते(निकाल यायच्या आधी) आपला पक्ष कॉग्रेस मध्ये विलीन करतील.
इतके हुशार पत्रकार असूनही तुम्ही 3.0 थ्री पॉईंट झिरो ला थ्री पॉईंट ओ म्हणता यापुढे जर पुन्हा थ्री पॉईंट ओ म्हटलं तर मी तुमचे व्हिडीओ पाहणे कायमचे बंद करेल
विचित्र वाटतं थ्री पॉईंट ओ 😢😢
गोपीचंद पडळकर साहेब 🎉
आशिष सर दिवसभरात 3,4 विडिओ करतात त्यात तोच तो विषय जास्त असतो
भाजप ला जे वाटतय वा जे अपेक्षित आहे तेच होणार कुणाचेही लाड पुरवले जाणार नाहीत. फक्त आणि फक्त राष्ट्रहित ,जनहित व पक्षहित हेच पाहिले जाईल. फालतू पद मिरवणारे खड्यासारखे बाजुला काढले जातील.
Gopichandra paldlkar
सरकार जास्त दिवस नाय राहणार आहे
भाजप चे 132 आमदार आहेत पाच अपक्ष आमदार यांचा भाजप la पाठिंबा आहे बहुमत साठी फक्त आठ आमदार पाहिजे शिंदे गट मध्ये भाजप चे साथ जण निवडून आले आहेत व राष्ट्रवादी मध्ये तीन जण निवडून आले आहेत व तसेच आता अजित पवार यांच्या पक्षात व शिंडे गट मध्ये अनेक आमदार नाराज आहे त्यांना भाजप मंत्री पद चे गाजर देऊन फोडू शकते त्यामुळें भाजप la 2029 paryat Maharashtra मध्ये कोणी हलवू शकत नाही
@devendrapatil4830 कोणी काही बोलू ध्या आणि त्यांच्या बोलण्यावरून जर शिंदे आणि अजित पवार नी सरकार पाडलं तर बरच होइल मग BJP आपल्या व अपक्ष आमदार ना जास्त मंत्री पद देऊ शकतील आणि सरकार ५ वर्षाचा काळ पूर्ण करेल.....😂😂
Rajbhavu raut saheb barshiche tyna vidhan sabha amdar zalyavar
1jaga jayat patil
जयंत पाटील यांच्या साठी आहे का
गाजर ठेवलाय
Kadhi tari evm ver pan show kara jantela khare samjun ghayache aahe
नांदेड ला पण दिले नाही अन साताऱ्याला 4 कॅबिनेट दिले जनता यांना जगा दाखवेल
Supari baj yana dyauach asel

कोण महिला?