आयुष्यात अगदी पहिल्यांदाच उपवासाचा हा नवीन पदार्थ बघण्याचा योग आला. बघूनच मन अतिशय तृप्त झाले. खरं तर करण्यास अतिशय सोपा असा हा पदार्थ आहे, बघुयात आता घरी हा पदार्थ तयार करण्यासाठी योग कधी येतो ते. 👌👌👌🥰🥰🥰🤗🤗🤗😋😋😋
1 कप वरईचे तांदूळ, ¼ कप साबुदाणे असं प्रमाण घ्यायचं आहे. सगळ्या साहित्याचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आधीच दिलेलं आहे. रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
आमच्याकडे हे सगळे पदार्थ उपवासाला चालतात. पण तुमच्याकडे जर नसतील खात तर तुम्ही हे पदार्थ न वापरता देखील चटणी करू शकता. रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद😊
सुंदर 👌👌
मनःपूर्वक धन्यवाद 😊
मी आज करून बघितली आणि खरंच खूप सोप्पी आणि weightloss साठी उपयुक्त तेव्हढीच चविष्ट अंबोळी. असेच छान पदार्थ दाखवा😊🙏
@@neetapatki2161 इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !
असंच प्रेम कायम असू द्या 😊
आषाढी एकादशीला आंबोळी करून बघितली, खूप छान झाली धन्यवाद ताई 🙏👍
अभिप्राय कळवल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
मस्तच मऊ लुसलुशीत. . . जाळीदार आंबोळी. . .
मनःपूर्वक धन्यवाद 😊
प्रथमच उपवासाची आंबोळी पहायला मिळाली. खरच खुपचं छान
मनःपूर्वक धन्यवाद 😊
अप्रतीम
@@kundagaikwad1729 मनःपूर्वक धन्यवाद 😊
उपवासाची अंघोळी फारच सुंदर रितीने दाखवली आहे.
मनःपूर्वक धन्यवाद 😊
आयुष्यात अगदी पहिल्यांदाच उपवासाचा हा नवीन पदार्थ बघण्याचा योग आला. बघूनच मन अतिशय तृप्त झाले. खरं तर करण्यास अतिशय सोपा असा हा पदार्थ आहे, बघुयात आता घरी हा पदार्थ तयार करण्यासाठी योग कधी येतो ते. 👌👌👌🥰🥰🥰🤗🤗🤗😋😋😋
लवकरच नवरात्रीचे उपवास येतील तेव्हा घरी करू शकता.
इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल
मनःपूर्वक धन्यवाद 😊
संरीता खूप च छान आहे
मनःपूर्वक धन्यवाद, 😊
मी पहिल्यांदा अशी रेसिपी बघितली छान आहे मी तुमची रेसिपी बनवेन 👍🏻👍🏻👌👌😋😋❤️
मनःपूर्वक धन्यवाद 😊
खुपच सुदंर आबोळी ❤❤
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
खूप छान रेसिपी आहे आजच करते
मनःपूर्वक धन्यवाद😊
फारच छान 👍👍
मनःपूर्वक धन्यवाद 😊
खुप छान रेसिपी आहे
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Khup chhan 👌👌😋
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
अंबोळीची रेसिपी छान वाटली करून बघणार
मनःपूर्वक धन्यवाद 😊
प्रथमच उपवासाची आंबोली पाहते खूप छान मी नक्की करणारं उद्या
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Khup chan👌👌👍👍
मनःपूर्वक धन्यवाद 😊
खूपच सुंदर! 😊
मनःपूर्वक धन्यवाद 😊
खूप छान 👌👌👍🙏
मनःपूर्वक धन्यवाद 😊
आंबोळी रेसिपी मस्त...धन्यवाद..
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
Khup chan mast❤
मनःपूर्वक धन्यवाद 😊
खूपच छान रेसिपी धन्यवाद
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
मऊ आंबोली छान वाटली
मनःपूर्वक धन्यवाद 😊
प्रथमच आंबोळी बघतली ताई ! धन्यवाद
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
खूप छान रेसिपी😋
मनःपूर्वक धन्यवाद 😊
छान रेसिपी
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Khupach chhan... 😋 Nice👍
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Khup sunder
मनःपूर्वक धन्यवाद 😊
मस्त उपवासाची आंबोळी चटणी
मनःपूर्वक धन्यवाद 😊
ताई तुम्ही खूप छान रेसिपी दाखवील्याबद्दल धन्यवाद 👌👌👍👍l
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
खूप छान❤👍👌
@@smitagawde6361 मनःपूर्वक धन्यवाद 😊
खूपच सुंदर दिसत आहे आंबोळी
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Khupch testy 👌👌
Thank you 😊
Very nice tips.first time I heard and watched
Thank you 😊
❤ अहाहा किती सुंदर सुरेख माऊ लुसलुशीत आंबोळ्या झालेले आहेत ताई
मनःपूर्वक धन्यवाद 😊
@@ParipurnaSwad mala udya karychy tr aj ratrbhar bhijvla tr ok kq mhnje sakli karyla pl reply kara
@@meghanaphadtare7458 सॉरी मी उशिरा मेसेज पाहिला. हो रात्रभर भिजत ठेवले तरीही चालेल.
धन्यवाद 😊
खूपच मस्त😋😋
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Mastch
मनःपूर्वक धन्यवाद 😊
खूप छान आहे
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Very nice👍
Thank you 😊
आंबोळी छान दिसते मि करून पाहीन
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Koop Chan.
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Nice recipe 😋
Thank you 😊
मि पण आजचं आशाढी एकादशीला करुन पाहते. खूप खूप छान वाटली आंबोली ची रेशिपी धन्यवाद
@@manjushakedari8696 रेसिपी पाहिल्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
Khup chhan recipi ahe👌
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Very nice.
Thank you 😊
Mast recipe
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Nice recipe
Thank you 😊
Tasty yummy sweet 👍
Thank you 😊
मस्तच आहे
मनःपूर्वक धन्यवाद 😊
खुपचं छान ताई
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Chan kelet..
मनःपूर्वक धन्यवाद 😊
खूपच छान
मनःपूर्वक धन्यवाद 😊
धन्यवाद सुगरण ताई ❤👌👍🙏💅
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
Nice Amboli
Thank you 😊
Mastach
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Khup chan❤
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Tai reply dilyamule dhanyawad 🙏chotya ki motya size madhe aahet ya
मी इथे घेतलेला तवा 26 सेंटीमीटरचा आहे. एक आंबोळी भाकरी एवढी होते.
धन्यवाद 😊
👌👌Tai ya pramanat kiti aambolya hotat plz sangal ka 🙏
मी इथे घेतलेल्या प्रमाणामध्ये नऊ आंबोळ्या होतात.
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
Varai che tandur manje bhagar??
हो, रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
Mast Mast ❤
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Mast
Thank you 😊
chhan nakki krun baghnar
मनःपूर्वक धन्यवाद 😊
रात्री दही घातले तर चालते का
तुम्ही आंबोळीचे मिश्रण रात्री फरमेंट करायला ठेवणार असाल तर दही घालण्याची गरज नाही.
पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
Very nice
Thank you 😊
ह्या मिश्रणात दाण्याचा कूट घातला तर चालतो का
दाण्याचा कूट घातला तर आंबोळी हलकी न होता वातड होईल. तुम्ही आंबोळी सोबत शेंगदाण्याची चटणी सर्व्ह करू शकता.
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
Varai che tandul mhanje bhagar ka
वरई तांदूळ म्हणजे भगर
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
ह्या साठी ह्यांची पिठं वापरली तर?
आपल्याला काय म्हणायचं आहे हे मला समजलं नाही कृपया पुन्हा विचारल का?
Te vicharat aahet ki sabudana pith ani vari cha pith direct vaparla tar chalel ka.. ?
@@littleworldofkuhu1739 हो चालेल, पण पीठं मिक्स केल्यानंतर अर्धा तास भिजत ठेवा आणि मग आंबोळ्या करा.
धन्यवाद 😊
Varai che tandul mhnje Kay ast ?
वरईचे तांदूळ म्हणजे भगर. तुम्हाला कोणत्याही किराणामालाच्या दुकानांमध्ये अगदी सहज मिळेल.
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
Sabudana aani varai sarkhya pramanat ghyaych ka
1 कप वरईचे तांदूळ, ¼ कप साबुदाणे असं प्रमाण घ्यायचं आहे. सगळ्या साहित्याचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आधीच दिलेलं आहे.
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
Varai che tandul mhanje konte
वरई तांदूळ म्हणजेच भगर,
रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद 😊
Ferment kele tar chalate ka
हो चालेल ताई पण मग त्यात दही घालण्याची गरज नाही.
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
छान आहे रेसिपी
@@nandaandore2126 मनःपूर्वक धन्यवाद 😊
👌👌👌👌😋😋😋😋
Thank you 😊
Sundera ch
धन्यवाद 😊
उपवासाठी आले, कोथांबीर, जिरे खाल्लेने उपवास सुटतो
आमच्याकडे हे सगळे पदार्थ उपवासाला चालतात. पण तुमच्याकडे जर नसतील खात तर तुम्ही हे पदार्थ न वापरता देखील चटणी करू शकता.
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद😊
मी काल केल्या, पण इतक्या सहज निघत नाहीत, डोशा प्रमाणे लाल झाल्यावर निघतात, रंग पण तुमचा पिवळसर कसा आहे माहीत नाही. एक तर तुमचा तवा नवीन आहे.
मी वापरलेला तवा पाच वर्ष जुना आहे. मिश्रण व्यवस्थित तयार केलं म्हणजे आंबोळ्या अगदी सहज निघून येतात.
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
उपवासाच्या दिवशी अस काही खाल्लं की दिवस आहहा......😇 आज माझा उपवास आहे आजच Try करेन
नक्की करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा.
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
खूपच छान ताई, माप pan👌👌
@@archanawaikar5665 धन्यवाद 😊
फारच छान 👍
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Khup chhan 👌👌
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Khupch mast❤
मनःपूर्वक धन्यवाद 😊
खुप छान रेसिपी,👌👌
मनःपूर्वक धन्यवाद 😊
खूप छान
मनःपूर्वक धन्यवाद 😊
खूप छान आहे
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Very nice 👌
Thank you 😊
खूप छान
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Khup chan
मनःपूर्वक धन्यवाद 😊
खूप छान
मनःपूर्वक धन्यवाद 😊