कोकण🌴मालवण आचरा चतुर्थीचो बाजार♥️विकणारो खोटो आणि घेणारो मोठो🤔चाकरमानी बाजारात🚩बाप्पा मोरया घराघरात🙏

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
  • कोकणातील मालवण आचरा बंदर हे पूर्वी व्यापारी बंदर म्हणून प्रचलित होते. कचरा बंदरात मोठ्या प्रमाणात व्यापार होत असे. पुढे हा व्यापार मालवण देवगड याम रस्त्याच्या बाजूलाच असलेल्या आसरा पिठाच्या रस्त्यापासून बंदरावर जाणारा रस्त्यापर्यंत हा बाजार भरू लागला. कोल्हापूर सांगली सातारा त्याचप्रमाणे कर्नाटक वेंगुर्ला देवगड या ठिकाणचे व्यापारी आपला वस्तू विकण्यासाठी या बाजारात येऊ लागले. आचरा रिटावरील हा बाजार आठवड्याच्या गुरुवारी व रविवारी भरतो. आजूबाजूच्या पंचक्रोशीतले बरेच कष्टकरी आपापल्या शेतात पिकवलेल्या वस्तू घेऊन या बाजारात येतात. आणि त्या वस्तू घेण्यासाठी पंचक्रोशीतले लोक येतात.
    गणेश चतुर्थीचा सण जवळ आल्यामुळे बरेच चाकरमानी बाजारात आले होते त्याचप्रमाणे कष्टकरी लोक सुद्धा आपापल्या वस्तू घेऊन बाजारात विकायला आले होते. या व्हिडिओमध्ये आपण या बाजाराच्या देवाण-घेवाण व्यवहार पाहणार आहोत.
    हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओला लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे तुमचे चैनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुम्हाला विनंती धन्यवाद 🚩जय हिंद 🇮🇳

ความคิดเห็น • 45

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 7 วันที่ผ่านมา +1

    आचरा बाजार सुंदर बाजार . कोकणातील बाजार दाखवता त्या बद्दल धन्यवाद सरजी .

    • @armarimaratha
      @armarimaratha  7 วันที่ผ่านมา

      सर मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @user-cv1qt7rq1s
    @user-cv1qt7rq1s 5 วันที่ผ่านมา +1

    सर तुमचा व्हिडिओ खूप सुंदर व छान असतो मी शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील आहे पण कोकण मला जाम आवडते कोकण चे गणपती उत्सव सुंदर असते व भाजी बाजार व मासळी बाजार छान भरतो धन्यवाद सर तुम्हाला जय शिवराय जय हिंद

    • @armarimaratha
      @armarimaratha  5 วันที่ผ่านมา

      सर धन्यवाद 🙏🙏

  • @vijayrane9417
    @vijayrane9417 7 วันที่ผ่านมา +1

    शेतकी मासा टेस्टी असतो, छान व्हिडिओ ❤

    • @armarimaratha
      @armarimaratha  6 วันที่ผ่านมา

      धन्यवाद 🙏🙏

  • @vinayborgharkar5647
    @vinayborgharkar5647 7 วันที่ผ่านมา +1

    खूप छान विडियो 👌

    • @armarimaratha
      @armarimaratha  7 วันที่ผ่านมา

      धन्यवाद सर 🙏🙏

  • @anilbotle823
    @anilbotle823 4 วันที่ผ่านมา +1

    तुमच्या प्रत्येक ब्लॉग मध्ये आचरा बाजार बघून भारी वाटते

    • @armarimaratha
      @armarimaratha  4 วันที่ผ่านมา

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @vibhavarimadkar5438
    @vibhavarimadkar5438 7 วันที่ผ่านมา +1

    Mast mazi bahin disali bajarat

  • @ganpatsawant7087
    @ganpatsawant7087 6 วันที่ผ่านมา +1

    khup chhan video and varnan achara bajarache kele ahe

    • @armarimaratha
      @armarimaratha  6 วันที่ผ่านมา

      धन्यवाद 🙏🙏

  • @jayantsuryawanshi7499
    @jayantsuryawanshi7499 7 วันที่ผ่านมา +1

    Sundar bazaar ❤

    • @armarimaratha
      @armarimaratha  7 วันที่ผ่านมา

      धन्यवाद सर 🙏

  • @reshmadalvi9564
    @reshmadalvi9564 7 วันที่ผ่านมา +2

    Khup chan ,
    बाजाराचे दर कळले
    कोथिंबीर खाणा या कायद्याने गुन्हो हा

  • @shubhdapadwal5532
    @shubhdapadwal5532 7 วันที่ผ่านมา +1

    फारच छान।
    आपण सुंदर बाजाराचे वर्णन करता।
    सगळे विडीयो बघतो
    आम्ही चांदोरकर।

    • @armarimaratha
      @armarimaratha  7 วันที่ผ่านมา

      आपल्या परिवाराचे मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @nitinkshirsagar8767
    @nitinkshirsagar8767 7 วันที่ผ่านมา +1

    सुंदर सादरीकरण - तुमका उदंङ आयुष्य असा 👍🙏

    • @armarimaratha
      @armarimaratha  7 วันที่ผ่านมา

      धन्यवाद नितीनजी 🙏🙏

  • @shreesiddhi77
    @shreesiddhi77 7 วันที่ผ่านมา +1

    nice imformative market village video

    • @armarimaratha
      @armarimaratha  7 วันที่ผ่านมา

      अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @anantanabhavane1210
    @anantanabhavane1210 7 วันที่ผ่านมา +1

    Lay bhari ❤❤❤

    • @armarimaratha
      @armarimaratha  7 วันที่ผ่านมา

      धन्यवाद 🙏🙏

  • @subhashpalkar4435
    @subhashpalkar4435 7 วันที่ผ่านมา +4

    कर्टुरे कुठे मिळतात ते सांगा

    • @armarimaratha
      @armarimaratha  7 วันที่ผ่านมา

      माहिती काढून सांगतो 🙏🙏

    • @sunilshukla9026
      @sunilshukla9026 7 วันที่ผ่านมา

      Bhav khup asnar karture cha..

  • @RaghwMore
    @RaghwMore 7 วันที่ผ่านมา +1

    रापणीचा 1 व्हीडीओ होऊन जाऊदे

    • @armarimaratha
      @armarimaratha  7 วันที่ผ่านมา +1

      होय लवकरच 🙏🙏

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 6 วันที่ผ่านมา +1

    आचरा तिट्यावर सर्वात जुने हॉटेल कै. बापू राणे यांचे आहे. माझ्या वडिलांचे ते खास मित्र होते. आत्ता त्यांचा मुलगा हॉटेल चालवतो अशी माझी माहिती आहे

    • @armarimaratha
      @armarimaratha  6 วันที่ผ่านมา

      मी चहा प्यायलो त्या हॉटेलात 🙏🙏

  • @kishortawde7392
    @kishortawde7392 3 วันที่ผ่านมา +1

    कट्टा आणि सुकळ वाड हे दोन्ही बाजार साधारण चांगल्या प्रकारे किती वाजता भरतत?

    • @armarimaratha
      @armarimaratha  3 วันที่ผ่านมา

      कट्टा आणि सुकळवाड हे बाजार व इतर ब बाजार सकाळी सात पासूनच चालू होतात 🙏🙏

  • @deepalinerlikar3088
    @deepalinerlikar3088 6 วันที่ผ่านมา +1

    Goa cha Bazar kadi dhakhvanar

    • @armarimaratha
      @armarimaratha  6 วันที่ผ่านมา

      लवकरच प्रयत्न करतो

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 6 วันที่ผ่านมา +1

    लिंबू काकडी भोपळो घेत व्हतास तो मनू मयेकर आणी आम्ही शेजारी आसव. फूडच्या वेळेक व्हिडीओ काढशात तेव्हा पुन्हा दाखवा. खुप उत्साही व्यक्ती आसा.

    • @armarimaratha
      @armarimaratha  6 วันที่ผ่านมา

      होय नक्की दाखवया

  • @devendra_padwal
    @devendra_padwal 7 วันที่ผ่านมา +1

    आचरे गाव चे " "श्री देव रामेश्वर मंदिर " " प्रसिद्ध आहे ! ! 🙏
    तसेच आचरा तिठ्या वर ( चौकात )देवगड च्या दिशेने जाताना डाव्या हाताला कोपऱ्यावर एक जुने साधे आणि छोटेसे हॉटेल आहे तिथे गोलभजी आणि कट ( चहा ) मी आवर्जून नाष्टा करतो !

    • @armarimaratha
      @armarimaratha  7 วันที่ผ่านมา

      श्री देव रामेश्वर मंदिर अप्रतिम आहे, अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @kishortawde7392
    @kishortawde7392 3 วันที่ผ่านมา +1

    तुम्ही सगळे बाजार दाखवतास पण कधी सुकळवाड(मालवण चा सुकलवाड़, कट्ट्याचया पुढे) चो बाजार नाही दाखवलास..त्याचो पण एकदा फरफटको मारून वीडियो करा. मी तुमचो सब्सक्रय्बर असाय. सुकलवाड़ बाजार शनिवारी असता....मी किशोर तावडे

    • @armarimaratha
      @armarimaratha  3 วันที่ผ่านมา

      सुकळवाड चा बाजार आपण केलाय पुन्हा लवकरच करू 🙏🙏

  • @vickypawar3125
    @vickypawar3125 7 วันที่ผ่านมา +1

    Good Evening..
    Sir in all your videos you mostly focus on Vegetables & Seafood.. Request to please try to show other vendors also who are present over there like Spices, Daily utensils, ect..
    We love your videos and enjoy it too..
    Thankyou..
    Ganpati Bappa Morya...