आम्हाला घराचे vlogs खूपच आवडतात...तुझे आणि कल्याणी चे relation तर भारीच❤️❤️...आई प्रतीक रोहन आणि आमची गोड परी ओवी....खूप मजा येते...रोज smile आणतेस तु कितीतरी लोकांच्या चेहऱ्यावर...tentions तर काही वेळे साठी विसरायला होते...God bless u all..❤️❤️
भारतीय खाद्य संस्कार किती प्रगल्भ आहेत हे तूमचे व्हिडीओ बघताना हसत खेळत समजते. मी बरेच काही कूकींग शिकलो बघता बघता. आणि ताई तूमचे व्हिडीओ फक्त महीला बघतात असे नसून सारे हौशे-गौशे-नवशे सूध्दा बघतात 😀! Keep it up and Almighty bless u all ! जय सदगुरू 🙏🙏🙏🙏🙏
Nice video, feeling fresh after watching ur family, stay always blessed. One question l want to ask u, mongo which u have kept in salt water, we should use plastic jar or glass. Pl reply l want to make
हाहाहा 😄😄👌 चार्ली... खूप गोडवा आहे तुमच्या नात्यांमध्ये आणि सोबतच घरामध्ये...👌👌🙌 खूप मस्त गोड आनंदी क्षण..... आज ताई.. निवांत पाहून बरं वाटलं... फुल डे विथ फॅमिली...बाय द वे आम्हाला सर्वच व्हिडिओ बघायला आवडतात... घरातले...बाहेरचे...गाडीतले प्रवास करताना... तुझ्या मित्र मैत्रिणींच्या घरचे... तुझ्या मावशीकडचे... आणि लॉकडाउन नंतर एखाद्या ठिकाणी फिरायला गेले की रोहन भाऊ आणि तु ओवी असा एक स्पेशल व्हिडिओ देखील बघायला आवडेल... 🙌👌👌😄🤗🙏 जय सद्गुरु 🙏
रंजिता मला तर वाटतं तू फक्त घरचेच वलोग्ज बनवावेत आणि गावचे पण, तुम्हाला सगळ्यांना एकत्र बघायला खूप बरं वाटतं, आईंना पाहिलं की खूप बरं वाटतं, असेच छान छान वलॉग्ज बनवत रहा❤️
रंजीता तुझा व्हिडिओ छान होता तुम्ही जावा जावा एकत्र काम करतात खूप छान वाटतं तुमच्या आई पण खूप छान आहे ओवीची माझ्या मस्ती खूप आवडते तिचं ते तोत्र तोत्र बोलणं खूप छान वाटतं अशाच आनंदित रहा
Ovee cha ABCD game khup mast ahe. Rohan bhavuna ghee avadat nahi vatat. Abhijit raje fish khup chan clean karatat. Mit panayatale aame wahh. Godya panayatalya fish chi recipe mastach. Khup chan vlog 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
*चालताना पाऊल, बोलताना शब्द, बघताना दृष्टी आणि ऐकताना वाक्य.या चारही गोष्टी काळजीपूर्वक आपण पाळल्या तर जीवनात वादळं निर्माण होणारच नाहीत* *🙏🙏 शुभ सकाळ🙏🙏*mhanun ranjita vahinichi family ekjut ahe...so nice...❤️❤️❤️
Tai mala tu khup aavdtes aani tyahun mala ovee far aavdte love you both of you asech navnavin vlogs banvat raha tujhe gharche aani baherche vidios khupach chan astat.. Tujhi ekandarit family khup mhanje khupach god aahe mi tumche vidios hardly 1month pasun pahte mala tumhi khup aavdta
Hi रंजिता मला आईना बघून माझ्या सासूबाई ची आठवण होते त्या आत्ता ह्या जगात नाही त्त्यांचा स्ववभाव असाच होता कल्याणी खूप गोड आहे तुम्ही दोघी बहिणी सारखे राहता मला हे बघून खूप छान वाटत मला जसे जमलं तसे मी तुमचे व्हिडीओ बघते आणि ओवी तर मला खूप खूप आवडते आजच्या रेसिपी मस्त होत्या मी मच्छि नाही खात पण तुम्ही रेसिपी दाखवतात ते बघून मच्छि खाण्याची इच्छा मात्र होते आणि असेच आनंदी राहा 😘😘
Pratik dada & kalyani pan chan chef ahet.. ❤Fish cutting chan kela.. 👌Ani fish curry ani fry pahun tondala khup pani sutala.. 😋😋Ani best part rohan bhauji commedy masta kartat.. 😂Pls ekda front face comedy kara na..❤👍
🤗🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌🤱🤴👸💁♀️👤👥👫👬👭💑👩👦👦👩👦👨👩👧खर सांगु का आपल्या घरचे vdo बघायला खुप खुप आवडते मला. खरंच आहे बर का एकत्र कुटुंब पद्धतीत ही काय साधी गोष्ट नाही त्या साठी मनाचा मोठेपणा लागतो तो महत्त्वाचा घटक आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्ती च्या अंगि गुन आहे ए वन आ ई पासुन ते आपल्या ओवी पर्यंन्त.खुप प्रेम आहे एकमेकांबद्दल.आणि हे असेच निरंतर राहो ही सदिच्छा आहे.रोहन भाऊ ना.आई ना माझा..🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👍👍👍👍💞💝👑💎💎💚💚💚🤗
वाह आता् रोहन शूट करताना तुझा बरोबर आई बरोबर ओवी बरोबर आणी जे समोर असेल तीचा बरोबर बोलताना मझा येते आमाला । 👍👍❤️❤️ ओवी 😘😘 कल्याणी पण आता बोलायला लागली आहे केमेरा समोर । रंजीता कल्याणी आई 💓💓✌️👌👌🙏🙏
आम्हाला तूझे घरचे vlog आवडतात खुप छान असतात तुम्हा सगळ्यांना बघायला खुप आवडते तू कल्याणी, ओवी,आई, प्रतीक,नवलेस आणि रोहन भाऊ चा आवाज खुप मस्त तू घरचेच vlog बनव 👍😘
ताई तु कुठेही वलॉंग कर पाहायला आवडते कारण तुला पाहायला मिळत पण घरचा खूप सुंदर वाटतो कारण आई ओवी आणि जीजू चा आवाज ऐकायला मिळतो खूप छान फॅमिली तुझ्यामुळे खूप छान माहिती मिळते आम्हाला तिकडचं काहीच माहीत नाहीं ते कळालं love you ओवी आणि आई
Kalyani tai khup shant aani chhan aahet❤️ tumchi srv khupp chhan aaht 😘tumche video chi vat paht aste mi ❤️khupp aavdtat video pahila tumche ❤️😘 aani Ovi khupp god aahe tila pahile ki khupp mst vate😘😘😘
Kup mast video Ranjita 👌👌.tuze aani Kalyani che sunder bonding🌹.ovee all time my favourite sweet girl ❤️ God bless her always. Aai na baghun mala Majhi aai chi athvan yete.Ranjita tu aani tuzi family asech aanandi raha. God bless you all 🙏🙏
आम्हाला घराचे vlogs खूपच आवडतात...तुझे आणि कल्याणी चे relation तर भारीच❤️❤️...आई प्रतीक रोहन आणि आमची गोड परी ओवी....खूप मजा येते...रोज smile आणतेस तु कितीतरी लोकांच्या चेहऱ्यावर...tentions तर काही वेळे साठी विसरायला होते...God bless u all..❤️❤️
🙏🙏❤️
Qvee very cute
.
@@prajaktakale2015
Bbhk
@@prajaktakale2015 q mi
आई तुम्ही दोघी सुनांना किती छान वागवता बघून बरं वाटतं मला माहेरी पण आई नाही आणि सासरी सासू नीट नाही तिच्या मुळे जावं पण वीस वर्ष माहेरी आहे
रंजीता तुझे व्हिडिओ फार उत्साह वधॅक
असतात पाहिल्यावर मन प्रसन्न होते तु माझ्या
मुलीच्या वयाची असल्याने तुझ्यात मी माझी मुलगी पाहतो
काम असेल तरच बाहेर जा रंजीता नाही तर जास्त आम्हाला तुझ्या घरातले विडीयो बघायला आवडेल कल्याणीने जे आज स्वयंपाक केला तो एकदम भारी होता 🤗🤗👍👍👍👍❤️
Thank You 🙏
Love your mother-in-law she is the best 🤗 love from Pune
भारतीय खाद्य संस्कार किती प्रगल्भ आहेत हे तूमचे व्हिडीओ बघताना हसत खेळत समजते. मी बरेच काही कूकींग शिकलो बघता बघता. आणि ताई तूमचे व्हिडीओ फक्त महीला बघतात असे नसून सारे हौशे-गौशे-नवशे सूध्दा बघतात 😀! Keep it up and Almighty bless u all ! जय सदगुरू 🙏🙏🙏🙏🙏
Nice video, feeling fresh after watching ur family, stay always blessed. One question l want to ask u, mongo which u have kept in salt water, we should use plastic jar or glass. Pl reply l want to make
Aamhi kachechya barnit thevto
हाहाहा 😄😄👌 चार्ली... खूप गोडवा आहे तुमच्या नात्यांमध्ये आणि सोबतच घरामध्ये...👌👌🙌 खूप मस्त गोड आनंदी क्षण..... आज ताई.. निवांत पाहून बरं वाटलं... फुल डे विथ फॅमिली...बाय द वे आम्हाला सर्वच व्हिडिओ बघायला आवडतात... घरातले...बाहेरचे...गाडीतले प्रवास करताना... तुझ्या मित्र मैत्रिणींच्या घरचे... तुझ्या मावशीकडचे... आणि लॉकडाउन नंतर एखाद्या ठिकाणी फिरायला गेले की रोहन भाऊ आणि तु ओवी असा एक स्पेशल व्हिडिओ देखील बघायला आवडेल... 🙌👌👌😄🤗🙏 जय सद्गुरु 🙏
रोहन विडिओ मध्ये आल्यावर मस्त मस्त व्हिडिओ आणू आम्ही👍 Thank You 😍
@@CrazyFoodyRanjitaहो नक्कीच... उत्सुकतेने वाट बघत आहे...😄🙌🤗
प्रतीक दादा जाम भारी मच्छी साफ करतो..👌👍आज आमची ओवी खूप गोड दिसत होती💋💋..कोकणात पण मीठाच्या पाण्यातला आंबा बनवतात लय भारी लागतो..
रंजिता मला तर वाटतं तू फक्त घरचेच वलोग्ज बनवावेत आणि गावचे पण, तुम्हाला सगळ्यांना एकत्र बघायला खूप बरं वाटतं, आईंना पाहिलं की खूप बरं वाटतं, असेच छान छान वलॉग्ज बनवत रहा❤️
Thank You 😇
खुपच छान फॅमिली आहे.. रंजिता ओवितर एकदमच गोड बोलते.,..
Thank You 😍
रंजीता तुझा व्हिडिओ छान होता तुम्ही जावा जावा एकत्र काम करतात खूप छान वाटतं तुमच्या आई पण खूप छान आहे ओवीची माझ्या मस्ती खूप आवडते तिचं ते तोत्र तोत्र बोलणं खूप छान वाटतं अशाच आनंदित रहा
Kalyani is so innocent 💜💜😌 Shant.. garib.. Nature ahe ticha.. ❤🌼
👌👍
Anushka bhadane
शुभ दुपार 🌻 सर्व एकत्र असल्यावर खूप भारी वाटत 😍 कल्याणी ताई च्या हाताला पण खूप चव आहे 😋 love you ओवी 🥰
खुप च छान व्हिडिओ..... खूपच मस्त कुटुंब आहे...😍❤️
Thank You 😍
रोहन व प्रतिक काय काम करतात
Yes
Kay kam kartat
Ovee cha ABCD game khup mast ahe. Rohan bhavuna ghee avadat nahi vatat. Abhijit raje fish khup chan clean karatat. Mit panayatale aame wahh. Godya panayatalya fish chi recipe mastach. Khup chan vlog 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Which wheat you use ? Chapati can eat with tea
एकत्र कुटुंबात कसे राहतात....ते तुमच्या कडून शिकायला मिळते... खरंच खूप छान वाटते तुमचे व्हिडिओ बघून
छान वाटतात तुमचे घरचे video . खूप छान आहे तुमची family ❤️
फेमिली विडिओ बघायला खूप आवडते आम्ही सुध्दा तुमच्या कुटुंबियां बरोबरच आहेत ❤️
Thank You 😍
रंजिता खूपच छान होता विडिओ आणि तळयातली मछी 👌👌😋😋
Hi.. Tai... Pole kadhatana gass slow thevta ka fast thevta plss jara sanga
*चालताना पाऊल, बोलताना शब्द, बघताना दृष्टी आणि ऐकताना वाक्य.या चारही गोष्टी काळजीपूर्वक आपण पाळल्या तर जीवनात वादळं निर्माण होणारच नाहीत*
*🙏🙏 शुभ सकाळ🙏🙏*mhanun ranjita vahinichi family ekjut ahe...so nice...❤️❤️❤️
Khup chaan geeta
आजचा व्हिडिओ फार सुंदर होता आणि घरातला व्हिडिओ अतिसुंदर आम्हाला फार छान वाटले
ताई तुझ्या घरातले व्हिडिओ खूप छान असतात मला खूप आवडतात
Tujya family sobat che vedios khup mast astat Tai.. Mala khup avdatat
👌👍😊
Tumche vedios khup mast astat Tai mala bagayla khup avdatat
रंजिता तुझे कुटुंब खूपच छान आहे तुमच्या नात्या मध्ये मायेचा गोडवा आहे.
Thank You 😇
!❤!अरे व्वा.खुपच!❤!खुप च!❤!छानच!❤छान!
!❤!व्हिडिओ!❤!!❤!खुपच!❤!झक्कास❤❤!
!❤!अभिनंदन❤!!❤!अभिनंदन!❤!अभिनंदन!!!
Khoopch awadatat g tuze gharche vlog...aai Ani Ovi mastch carte mala... alweys i love your family ranjita😘😘😘😘😘
Thank You 😇
Tai tumchya aei khup Chan aahet aani tumhi pn sanglyanshi khup Chan rahata
असे कौटुंबिक व्हीडीओ छानच वाटतात बघायला आजचा खुपच चांगला मस्तीखोर ओवी कल्याणी पण छान जेवन बनवते
रंजीता आणि कल्याणी तुम्ही दोघी अगदी बहिणी सारख्या आहात 🥰 अशाच रहा बर का आणि रंजीता ताई ओवीच्या बाबांना कधी दाखवणार व्हिडीओ मध्ये?
Thank You 😍 ओवीचे बाबा लवकरच येतील विडिओ मध्ये
आम्हाला घरचे vlog खूपच आवडतात आणि आजची रेसिपी 👌👌👌👌💯
Thank You 😍
Tai mala tu khup aavdtes aani tyahun mala ovee far aavdte love you both of you asech navnavin vlogs banvat raha tujhe gharche aani baherche vidios khupach chan astat.. Tujhi ekandarit family khup mhanje khupach god aahe mi tumche vidios hardly 1month pasun pahte mala tumhi khup aavdta
आम्हाला सर्व videos आवडतात छान मस्त लॉकडाऊन मध्ये videos बगत बसतो सर्व vlog
रंजीता आम्हाला घरचेच, विडीओ आवडतात आम्हाला खूप आवडतो
Family vlog baghayla khup bhari vattat....tyachi majja kahi veglich aste.....tumhi khup premal ahat asech raha👍👍🌹
Tai tuzhe gharche vlog pahayla jast aavdel...mothe asatil tari chalel...vat pahat asato aamhi sakali vlog chi.❤❤❤❤❤❤
Tai tuza camera 📷 gas javl anlatar tacha var Kay intention nay hot ka
मला ना सर्वात जास्त आई ला बघायला आवडते... असे वाटते की मी माझी आईला बघत आहे...
Tai tumhi jo tawa use krta to konta ah plz sanga..
Aluminum
मिठातले आंबे. खुप छान वाटले . मी पण असे बनवेण.
Hi रंजिता मला आईना बघून माझ्या सासूबाई ची आठवण होते त्या आत्ता ह्या जगात नाही त्त्यांचा स्ववभाव असाच होता कल्याणी खूप गोड आहे तुम्ही दोघी बहिणी सारखे राहता मला हे बघून खूप छान वाटत मला जसे जमलं तसे मी तुमचे व्हिडीओ बघते आणि ओवी तर मला खूप खूप आवडते आजच्या रेसिपी मस्त होत्या मी मच्छि नाही खात पण तुम्ही रेसिपी दाखवतात ते बघून मच्छि खाण्याची इच्छा मात्र होते आणि असेच आनंदी राहा 😘😘
Thank You 😍
Wc😘😘
Good morning tai jay sadguru 🙏🏻✨♥️ suvichar khup chan asta tai 🙏🏻♥️♥️♥️
घरचे volg जास्त आवडतात आम्हला छान👍
प्रतीक ने मच्छीकापण्याचा चांगला प्रयत्न केला
Workout routine and diet routine plzzz tai kadhi upload karnar reply kr plzz
रंजिता बाळा घरातील विडीओ पण मस्तच आहेत अजून असेच बनव सध्या करोना काळ चालू आहे बाहेर न पडली तर बरेच आहे
Thank You ❤️
Tumhi gharche Ch vlogs bnva khup Chan vatat bghun ..kharch tumchi family khup Chan ahe any tumche video bghun khup chan vatat. Tai tumhi nehmi khup fresh n energetic astat any positive hi vatat
tumhala bghun khup Chan ..any Rohan dada kdhi yenar ahet video mdhe?? tyancha aavaj Chan ahe.
रोहन लवकरच येईल व्हिडिओमध्ये👍 Thank You 😍
तुमचे कुटुंब खूप खूप छान आहे असेच हसत रहा
Jai sadguru 🙏 Khup chhan ahe video....
Meeth panyatla aamba kiti divas tikto pls sanga
Aainch tar pavsa sathicha kay kay sathavun thevatat te baghayla maja yete ,khup chan
Gharche video aaplya sarkhe ,aaple ,n skrip krta familyla pahu vath tai.....love u family....tc
Plastikacha barnit thevle tar chalatat ka kharaambe
आम्ही काचेच्या बरणितच ठेवतो
खूप छान आहे मीठ पाणयातले आंबे मी पहिल्यांदा बघितले आहे तुमची फामिली खुप छान आहे
Tai te aambe kuthlehi ghetle tari chalte ka please reply kara... Aamhala pan banvaych aahe 😍😍
Pratik dada & kalyani pan chan chef ahet.. ❤Fish cutting chan kela.. 👌Ani fish curry ani fry pahun tondala khup pani sutala.. 😋😋Ani best part rohan bhauji commedy masta kartat.. 😂Pls ekda front face comedy kara na..❤👍
Thank You
Tujhe gharche family sobat vlogs masta astat. Khup aavadtat. Mumbai madhe we miss our joint family system.
Ya mashach nau shivra masa aahe ,khup chvisht lagte hi macchi
घरचे व्हिडिओ बघायला खूप आवडतात आणि आपली परी म्हणजे ओली ❤️❤️❤️❤️🎂🎂🎂🎂🎉🎉🎊🎊🌹🌹🌹🌹🌹
Thank You 😍❤️
Khup Sundar 👌👌👌👌👌 very nice vlog Tai...gharche vlog khup mast vathta bagayla khup khup mast and all the best 👌👌👍👍
Thank You 😍
व्वा सुंदर असेच नेहमी आनंदी राहा😀
ताई बैठकीत बसता🙏🙏🙏🙏
Hi ranjita, मला घरचे व्हिडिओ खूपच आवडतात❤️ lovely family ❤️
Thank You 😇
Mla tumche gharche vlog khup aavdtat bcoz tuche je deli rutooing aahe te dhkhvta ani mla tumchi family khup aavdte
Thank You 😍
🤗🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌🤱🤴👸💁♀️👤👥👫👬👭💑👩👦👦👩👦👨👩👧खर सांगु का आपल्या घरचे vdo बघायला खुप खुप आवडते मला. खरंच आहे बर का एकत्र कुटुंब पद्धतीत ही काय साधी गोष्ट नाही त्या साठी मनाचा मोठेपणा लागतो तो महत्त्वाचा घटक आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्ती च्या अंगि गुन आहे ए वन आ ई पासुन ते आपल्या ओवी पर्यंन्त.खुप प्रेम आहे एकमेकांबद्दल.आणि हे असेच निरंतर राहो ही सदिच्छा आहे.रोहन भाऊ ना.आई ना माझा..🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👍👍👍👍💞💝👑💎💎💚💚💚🤗
Gharache vlog khupach sundar .ani tumhi sarv family members suddha 👍👌🥰
Thank You 😍
Khup aawedla vlog aai bolya venitala jewayla Whad khup chan mase telete so sweet family
🙏🙏
वाह आता् रोहन शूट करताना तुझा बरोबर आई बरोबर ओवी बरोबर आणी जे समोर असेल तीचा बरोबर बोलताना मझा येते आमाला । 👍👍❤️❤️ ओवी 😘😘 कल्याणी पण आता बोलायला लागली आहे केमेरा समोर । रंजीता कल्याणी आई 💓💓✌️👌👌🙏🙏
Thank You 😍
आम्हाला तूझे घरचे vlog आवडतात खुप छान असतात तुम्हा सगळ्यांना बघायला खुप आवडते तू कल्याणी, ओवी,आई, प्रतीक,नवलेस आणि रोहन भाऊ चा आवाज खुप मस्त तू घरचेच vlog बनव 👍😘
Thank You 😍
Tai mith panyatil aambe thevanyasathi plastik chi barni ghetali te chalel ka
प्रयत्न करा काचेची बरणी वापरण्याचा
Ok thanks Tai
ताई तु कुठेही वलॉंग कर पाहायला आवडते कारण तुला पाहायला मिळत पण घरचा खूप सुंदर वाटतो कारण आई ओवी आणि जीजू चा आवाज ऐकायला मिळतो खूप छान फॅमिली तुझ्यामुळे खूप छान माहिती मिळते आम्हाला तिकडचं काहीच माहीत नाहीं ते कळालं love you ओवी आणि आई
Thank You 😍
Doghi java ek number ani sasubai. Tar 101number ani pratikdada tar kharokharch machivala vattoy rohandadancha avaj kiti goad ahe sweet family❤
Thank You 😍❤️
Kalyani tai khup shant aani chhan aahet❤️ tumchi srv khupp chhan aaht 😘tumche video chi vat paht aste mi ❤️khupp aavdtat video pahila tumche ❤️😘 aani Ovi khupp god aahe tila pahile ki khupp mst vate😘😘😘
Green chutni kashi keli ekda receipe sanga....plz....n ho tumhi palgharla rahta ka?
Aajcha suvichar kharokhar yogya ahe..👌👌
😊
Mla pn chaha aani chapati all time favourite
Mi hi last week pasun saglikade sangun thevlay kairi karvanda ale ko sanga mhnun
Nehmipramane vlog mast Ranjita.gharche vlog ani baki sarvch vlog pahayla khup aavdte mala.mi nehemich mhante nice family ❤️😘😘 aai khup god🙏❤️😘 tumhi doghi java pan mast❤️😘😘 Rohan ,Pratik dogh chan ani Ovee Sonpari khupch god ❤️😘😘😘😘
Kalyani recipe mast👌👌👍 ani ho suvichar khup chan Rohan👌👌👍
Thank You So Much 😍
Ovee to kuthe rahate
आम्हाला घरचे vlogs खुप आवडतात तुम्ही घरचेच vlogs बनवत जा😊😊
Thank You 😇
कल्याणी खूप छान बोलते
Hi ranjita fish recipe kalyanich khoopch chaan. Kalyanichya bahinikadcha video aamhala baghayala khoop aavdel. Ovi lots of love dear 😍😍
कल्याणीच्या बहिणीच्या घरचा विडिओ लवकरच येईल, Thank You 😍
Tumche sglech video nehmi khup Chan aahat pn tumchya saglyanche ektra ghartle video pahtana khup khup mast vatte.tumhi sgle plz khup khup swatachi kalji ghya plz ha.👍
Aai chya sarvach resipi amezing aastat❤️
Thank You 😍
Kup mast video Ranjita 👌👌.tuze aani Kalyani che sunder bonding🌹.ovee all time my favourite sweet girl ❤️ God bless her always. Aai na baghun mala Majhi aai chi athvan yete.Ranjita tu aani tuzi family asech aanandi raha. God bless you all 🙏🙏
Thank You 😍🙏
Gharche video pn khup mst astat ....mla khup awdtat...
☺☺😍🤗😇🙂Ranjita kaku khup chhan disat aahat👌👌👌👌😇😇🤗🤗
Thank You 😇
खूप छान ताई 😍असेच video बनवत जा👌👌
De ce. 😘 Jul be de de
Khup Chan rispi tondla pani sutle . Tai
Khup mast wat te family.
Ami gharapasun khup dur rahto bt daily tumchya family vlogs mule ami family moment enjoy karto
🙏🙏
Hi Me vaishali, तुमचे सुविचार छान असतात,
Thank You
कल्याणीच रोसिपी खुप छान आहे ताई लाय भारी 😋😋👌👌👍👍
Thank You 😍
Aai tumhi video mde aslat trch video pahayla chan vatat....tumhi khupch chan ahet...
Thank You 😍
Aai aamhala veg recipe dakhava .. video mast. . tee ambe kase khayache tee sanga....
तूमच्या चपात्या लाइन का❓ असते 🤔 ताई
लाटणं line वालं आहे
@@CrazyFoodyRanjita मी आणि आई खूप मोठे फेन आहे तूमचे ताई All the best💯👍 Next Vlog ❤🤗👍 साठी Good day😊 For you🙏
Mast Tumi te papd banvlat te kase banvayche te plz dakva na plz
ताई एकदमच छान 🥰 ताई एक रिक्वेस्ट होती एकदा चायनीज डिशेस दाखवा ना ,सुप , वगैरे 🤩
मला तर तुम्ही सगळे असले कि मला विडिओ खुप आवडतो आणि घरचेच विडिओ आवडतात तुम्ही घरी काय करता ते
Tumcya kade ha aavaj kasla yet aasto usacha cya rasacya mashin sarkha
Aamhi kharvalele aambe mhanato that pani takat nahi fakt mith takato .ata tumacha padhatine karun baghate.thank u aai