Hahahahaha 😂😂 एक नंबर लय भारी वाटलं ताई.... ताई खरंच खूप जीव ओतून काम करते खरंच... एक थोरली सून म्हणून उत्तमपणे जबाबदारी उचलतेस... सोबतच कल्याणी देखील अगदी उत्साहाने सहभागी होऊन काम करते ... कल्याणी ताईला झाडांची खूप माहिती आहे...👌👌😄तिघेजण आज काय भारी कुल होते ... एकदम हसतखेळत वातावरण अनुभवायला मिळते व्हिडिओ पाहुन.... रंजिता ताई आणि प्रतिक दोघेजण खूप हसवतात...आता कल्याणी ताई देखील आता खूप मस्त बोलते , प्रतिक सोबत आत्तापर्यंत पाहिलेले मस्तीचे क्षण...😄😄👌🙌👍 रोहन भाऊ ची एन्ट्री कधी ....? जय सद्गुरु 🙏
आजच्या घडीला कोविड च्या या नकारात्मक वातावरणात ताई तुमच्या या विडिओ खुप postiv एनर्जी देऊन जातात... असेच हसत रहा आणि आम्हला ही हसवत रहा तुमचे विडिओ म्हणजे आमच्यासाठी जणू हास्याची संजीवनीच आहे. त्यासाठी तुम्हा समस्त पाटील कुटुंबाचे खुप खुप धन्यवाद.👍👌❤
गावी जाऊन घर साफ करणार सुट्टी मजेत मजा येते तुमचा आनंद बघून खूप छान वाटलं व्हिडिओ खूप छान होता असेच एकत्र रहा मज्जा करा प्रति कल्याणीची जोडी छान वाटते मस्ती मजाक छान वाटतो आज ओवी नाही दिसली आई कशा आहेत
Di tu ful panyat ka takali. tu ani te je pujari kaka hote tuja mahashivratri cha vlog made tyani sarwana khup chan msg dila hota ki dewanche photos ful panyat kadun panyat kachra karu naye..aani Aaj tu swata visarli Di..I hope next time tu kalaji ghenar. Baki aajcha vlog nehami pramane lay bhari.😆❤️
खूप छान रंजीता ताई. आम्हाला तुझं आणि कल्याणी कल्याणी ची मस्ती बघायला. खूप खूप खूप खूप आवडतं so sweet ranjeet and kalyani. ओवी ची बाबा केव्हा दाखवणार 👍👍👍😘😘😘
नेहमी प्रमाणे खूप मस्त व्हिडिओ होता .. तुम्ही दोघी असेच मैत्रिणी प्रमाणे रहा❤️ छान वाटत असे आनंदाचे क्षण साजरे करा... ताई तू फॅमिली ला छान सांभाळून घेतलं आहेस ❤️ प्रतीक तर तुझा सख्खा भाऊच आहे का असे वाटते😀👍 always keep smiling 😀
all videos r nice.... supab... thousands like 4 dat. pn plz aaj देवाचे निर्माल्य पाण्यात टाकलेले खटकले... ते तेवढे मातीत मिसळून टाका...तेवढेच रोपांना खत तयार होइल... तुम्ही सदैव आम्हाला आदर्श आहात... मग तेवढ्यात मागे नको मला माज़े कुटुंब..😀🙏
रंजीता ताई तु खुप खुप मोकळे मनाची आहे .खुप छान आहे .ओवीच्या भाषेत बोलायचे तर माझे हाताचे दोन अंगठे आणि पायाचे पण इतकी चांगली आहे.दिवसभर वाट पाहिली व्हिडिओ कधी येणार अस. चिकण ची भाजी खुपच छान. कल्यानी तु भाकरी दाखव पहिले पासुन सुरुवात अस .😊😊👌👌👍👍💝💝
रंजिता मला तुझे व्हिडिओ खूपखूप आवडतात तुझे व्हिडिओ बघून सकारात्मक ऊर्जा मिळते.मला कधीतरी गडबडीत प्रतिसाद द्यायला जमत नाही पण मी व्हिडिओ ची खूपखूप वाटत बघत असते. हसत रहा व्हिडिओ बनवत जा ......
किती,मज्जा येत असेल ना गावातून शहरात जायला,आणि शहरातून गावी जायला, जी लोक गावात राहतात त्यांना शहराची ओढ असते,आणि जे शहरात राहतात त्यांना गावाची ओढ असते,आम्हीं तर गावातच राहतो, गावच जीवन सुखी जीवन, आमच्या कडे पण खूप मोठं कढीपत्ता च झाड आहे, मला पण ताज्या कढीपत्ता लागतो,आमच्या कडे पण भाजी च बोलतात ,आंमच्या कडे पण आहे मोप पण कल्याणी च्या हातात आहे तसा
Ranjita your works r appreciable 👌👌👌👏👏👏💐💐💐taking care of all ,inspiring others with the various activities you carry,teaching ovee from young age of helping people caring for others excellent parenting .Eshwarchi tumchya parivaravar asech krupa raho
आज वीडियो बघून मजाच आली....काय सुंदर झाड़ अंबे ,करवन्दे.... अबोली च झाडाला किती छान फूल आलित ....किती सुंदर गाव आहे तुमच ....सफेद कांदे किती भारी आहेत खुप खुप मस्त वाटल आज
Tai kaande tumcya gaavi shejari kade aahe na? Tyaancha address bhetel ka ?kaaran mazha bhavacha mulgha boisar la gele aahet yetana on the way asel tar aamchya gharcha saati aanel tho
जय सद्गुरू कशे आहात तुम्ही सगळे छान होता आजचा व्हिडिओ मस्तच होता तुम्ही तिघांनी मिळून पडग्याचा घराची साफसफाई केली मिळून मस्त वाटला अशेच छान छान व्हिडिओ दाखवत राहा बघायला खूप मज्जा वाटते ओके काळजी gya tumhi सगळे जण bye bye gdnt SD TC
Pratik dada aani kalyani Tai khup cute aahet tumche video bagun khup mast divas jato asech tumhi video banvat raha 👍👍👍ranjita Tai Tumchi family khup khup mast aahe ❤️
Hi ranjita mi namita Waghmare. Kalyan la rahate .tu mazya kade yenar bolali hotis tu kadhi yenar sang mala .aani aai chi kalji ghya. Ranjita maza motha mulga sahil to pan volg banvato tyachya channel humsafar volg ase aahe tar tyala pan saport kar na tu tuzya prakare🙏
Pratik you are sooo cute teddy bear same like my bro.... Kitti kaam karat asto nehami ani mast recipes suddha karto tari tumhi doghi tyala chidvat rahatat....
Aaj tar mazaa aali dii padghya cha video bagun mala aas vatal me pan aavich aaliy khup chan video hota aajcha aani aaj kalyani khup happy hoti aas vatal khup cute vatali aaj ashich happy raha nehmi khup god ahey ti asach nehmi anandi raha bappa tumhala je hav te sarva devo.... Love u diiii majhi cutie pie 🥰❤
Kalyani sugran ❤️ malvani chicken vade dakhva 😎❤️. Ani nirmalya ful, har vaigre nirmalya kalshat takave. River, lake madhe krupya taku nka.. lots of love to your entire family ❤️❤️❤️❤️❤️
First view first Like to your video ,my daughter Mugdha tells me to watch your video again and again, tumchya dev gharat swarinchi pratima pahili jay sadguru
Hahahahaha 😂😂 एक नंबर लय भारी वाटलं ताई.... ताई खरंच खूप जीव ओतून काम करते खरंच... एक थोरली सून म्हणून उत्तमपणे जबाबदारी उचलतेस... सोबतच कल्याणी देखील अगदी उत्साहाने सहभागी होऊन काम करते ... कल्याणी ताईला झाडांची खूप माहिती आहे...👌👌😄तिघेजण आज काय भारी कुल होते ... एकदम हसतखेळत वातावरण अनुभवायला मिळते व्हिडिओ पाहुन.... रंजिता ताई आणि प्रतिक दोघेजण खूप हसवतात...आता कल्याणी ताई देखील आता खूप मस्त बोलते , प्रतिक सोबत आत्तापर्यंत पाहिलेले मस्तीचे क्षण...😄😄👌🙌👍 रोहन भाऊ ची एन्ट्री कधी ....? जय सद्गुरु 🙏
Thank You😊 रोहन लवकरच येईल👍
A
a trick: watch movies on Kaldrostream. Been using them for watching a lot of movies these days.
@Cade Zayd yea, have been using KaldroStream for since december myself :)
@Cade Zayd definitely, I've been watching on kaldroStream for since december myself :D
आजच्या घडीला कोविड च्या या नकारात्मक वातावरणात ताई तुमच्या या विडिओ खुप postiv एनर्जी देऊन जातात... असेच हसत रहा आणि आम्हला ही हसवत रहा तुमचे विडिओ म्हणजे आमच्यासाठी जणू हास्याची संजीवनीच आहे. त्यासाठी तुम्हा समस्त पाटील कुटुंबाचे खुप खुप धन्यवाद.👍👌❤
th-cam.com/video/N0mDSu-BImo/w-d-xo.html
किती active आहेत तुम्ही सगळे, नेहमी हसत मुख असतात, तुमचा vedio बघून फ्रेश वाटतं नेहमी. Keep it up 😀😀
गावी जाऊन घर साफ करणार सुट्टी मजेत मजा येते तुमचा आनंद बघून खूप छान वाटलं व्हिडिओ खूप छान होता असेच एकत्र रहा मज्जा करा प्रति कल्याणीची जोडी छान वाटते मस्ती मजाक छान वाटतो आज ओवी नाही दिसली आई कशा आहेत
रंजिता तुझे गावचे घर खुप छान आहे तुमच्या कुटुंबातली सर्व मंडळी छान आहे
ऑफ कॅमेरा तुमचे संबंध कसे आहेत माहीत नाहीत.परंतु ऑन कॅमेरा खूप छान आहेत.असाच गोडवा तुमच्या नात्यात राहू द्या.हल्ली नाते खूप संकुचित झाले आहेत.
Di tu ful panyat ka takali. tu ani te je pujari kaka hote tuja mahashivratri cha vlog made tyani sarwana khup chan msg dila hota ki dewanche photos ful panyat kadun panyat kachra karu naye..aani Aaj tu swata visarli Di..I hope next time tu kalaji ghenar. Baki aajcha vlog nehami pramane lay bhari.😆❤️
रंजिता तु खुप भागयवान आहे तुला एवढी छान फॅमिली मिळाली तुम्ही दोघीजणी मैत्रीणी सारख्या राहता
खूप छान रंजीता ताई. आम्हाला तुझं आणि कल्याणी कल्याणी ची मस्ती बघायला. खूप खूप खूप खूप आवडतं so sweet ranjeet and kalyani. ओवी ची बाबा केव्हा दाखवणार 👍👍👍😘😘😘
व्हिडिओ खूप छान आम्हाला जास्त तुझी आणि कल्याणी ची जोडी जास्त आवडली😘😘😘 so sweet of you
नेहमी प्रमाणे खूप मस्त व्हिडिओ होता .. तुम्ही दोघी असेच मैत्रिणी प्रमाणे रहा❤️ छान वाटत असे आनंदाचे क्षण साजरे करा... ताई तू फॅमिली ला छान सांभाळून घेतलं आहेस ❤️ प्रतीक तर तुझा सख्खा भाऊच आहे का असे वाटते😀👍 always keep smiling 😀
Mast na ranjita तुमचे गाव पालघर हून किती जवळ आहे. ❤️ मस्तच you are lucky Ranjita.
आम्ही गावा मध्ये अ
शी च साफसफाई करूतो अधून मधून गावी जातो गावची आठवण आली.तुमची धमाल खूप मस्त छान आहे.🥰👌👌
Hi Ranjita di , I would like to tell u that u are full of positive nature and ua family is so sweet and caring.🥰🥰🥰
all videos r nice.... supab... thousands like 4 dat.
pn plz aaj देवाचे निर्माल्य पाण्यात टाकलेले खटकले... ते तेवढे मातीत मिसळून टाका...तेवढेच रोपांना खत तयार होइल...
तुम्ही सदैव आम्हाला आदर्श आहात... मग तेवढ्यात मागे नको मला माज़े कुटुंब..😀🙏
th-cam.com/video/N0mDSu-BImo/w-d-xo.html
Mla pn ny awadal.... Nadi kharab hote na....🙄👍
ओवी, आई, ताई, रोहन सर आणि प्रतिक, कल्याणी ताई तुम्हा सर्वांना
🙏 जय सद्गुरू 🙏
आजचा व्हिडिओ very nice 👌👌 छान मस्त
Alibaug che safed kande khup chaan lagtat
ओवी ला आईला रोहण दादा चा आवाज खुप खूप खूप खूप मिस केला. दोघी जावा असाच आनंदी रहा
खूप छान आहे व्हिडिओ 👍🏻👍🏻 ...".जाऊ बाई जोरात"....किती धमाल केली आहे तुम्ही दोघींनी 😘👍🏻
कल्याणी एकदम छान बोलत होती👌ओवी नाही दिसली पण आज😔
th-cam.com/video/N0mDSu-BImo/w-d-xo.html
Tumhen alarm hota to tumhen video kalakar love that❤❤❤❤❤😢😢😊😊😊😂😂😂😂
Hi Ranjita , Good morning all of you 🌹🌹 Tu adhi sangitlele Protinex powder che nav please sang na je milk madhun ghetat ☺
Oziva
Thank u so much dear 🌹🌹
रंजीता ताई तु खुप खुप मोकळे मनाची आहे .खुप छान आहे .ओवीच्या भाषेत बोलायचे तर माझे हाताचे दोन अंगठे आणि पायाचे पण इतकी चांगली आहे.दिवसभर वाट पाहिली व्हिडिओ कधी येणार अस. चिकण ची भाजी खुपच छान. कल्यानी तु भाकरी दाखव पहिले पासुन सुरुवात अस .😊😊👌👌👍👍💝💝
रंजिता मला तुझे व्हिडिओ खूपखूप आवडतात तुझे व्हिडिओ बघून सकारात्मक ऊर्जा मिळते.मला कधीतरी गडबडीत प्रतिसाद द्यायला जमत नाही पण मी व्हिडिओ ची खूपखूप वाटत बघत असते.
हसत रहा व्हिडिओ बनवत जा ......
Khup Chan astat tumche video..rohan dada nice..😊😊😊👌👌👌🙏🙏
Nice ☺☺😊😊enjoy😊😊
किती,मज्जा येत असेल ना गावातून शहरात जायला,आणि शहरातून गावी जायला, जी लोक गावात राहतात त्यांना शहराची ओढ असते,आणि जे शहरात राहतात त्यांना गावाची ओढ असते,आम्हीं तर गावातच राहतो, गावच जीवन सुखी जीवन, आमच्या कडे पण खूप मोठं कढीपत्ता च झाड आहे, मला पण ताज्या कढीपत्ता लागतो,आमच्या कडे पण भाजी च बोलतात ,आंमच्या कडे पण आहे मोप पण कल्याणी च्या हातात आहे तसा
Very nice video Ranjita Tai ,kalyani Tai, pratik bhaya, rohan bhaya, Ai, and sweet Ovi verrrrrrrrrrrry nice all videossssss 😊😊👍👍👍👍👍❤❤❤❤❤❤❤❤❤❤💟💟
Thank You😊
Khup chhan hota video asech chhan video bnwt ja......ani diwsache 2 tri video takt ja plz plz plz plz.........
कुणी कट्टर fan असेल रंजीता ताई चा तर सांगा
तिचे आवडत food कोणते??
Ukdiche modak and puran poli..
Yes
Ranjita your works r appreciable 👌👌👌👏👏👏💐💐💐taking care of all ,inspiring others with the various activities you carry,teaching ovee from young age of helping people caring for others excellent parenting .Eshwarchi tumchya parivaravar asech krupa raho
निर्माल्य प्लीज नदी मध्ये टाकू नका जल प्रदूषण होणार नाही. बाकी ताई तुमचे व्हिडीओ खूप छान असतात. पूर्ण फॅमिली मस्त आहे.👍🙏
Tai khupach bhari😘😘❤️tumhi mala chopper board ch sanga na tumchya khup chan ahe to Onion sathi .....plzzzzzz taiii plzzzzz👍🙏
Tai vedios khup mast hoti❣️❣️❣️🤞🤞😎
खूप मस्त विडिओ आहे👌👌👌👌😃
Hi Rangita tu ushir kela g aamhi khup vat pahili pan aata pahilyavar khup khush zale atta tu aamchi savay zali aahe
Tai tujya recipe tar lay bhari mast,,,
Video khup khup chan 👌👌👌👍
कोणत्या गावचा video आहे हा. खुप छान गाव आहे.
आज वीडियो बघून मजाच आली....काय सुंदर झाड़ अंबे ,करवन्दे.... अबोली च झाडाला किती छान फूल आलित ....किती सुंदर गाव आहे तुमच ....सफेद कांदे किती भारी आहेत खुप खुप मस्त वाटल आज
th-cam.com/video/d9NHL4jO33E/w-d-xo.html
Amchi video pen Baga tula Karvand Mango bagyla betil
मस्त तुमचं गाव जवळ आहे कधीही जाऊ येऊ शकता
Tumhala saglyana baghun khup positive feel hot....thodavelyasathi sagal visrayla hot....Khup chhan family aahe tumchi
Hi ranjita tai😊,,,, video mast hota pan please nirmalya as panyat naka taku✌🙏baki video khup chan hota missing ovee😊😊☺
Tai kaande tumcya gaavi shejari kade aahe na? Tyaancha address bhetel ka ?kaaran mazha bhavacha mulgha boisar la gele aahet yetana on the way asel tar aamchya gharcha saati aanel tho
Boisar varun dahanula yetana on the way aahe ka?
Boisar Palghar Road gaon ahe,
Aatta sampale kande sagle
जय सद्गुरू कशे आहात तुम्ही सगळे छान होता आजचा व्हिडिओ मस्तच होता तुम्ही तिघांनी मिळून पडग्याचा घराची साफसफाई केली मिळून मस्त वाटला अशेच छान छान व्हिडिओ दाखवत राहा बघायला खूप मज्जा वाटते ओके काळजी gya tumhi सगळे जण bye bye gdnt SD TC
गावी खूप छान मस्तच वाटतय😊 ❤️👌🏻👌🏻👍🏼
Tumhi bhat cooker madhe banvt nahi ka?
खूप छान विडीओ मस्त सुविचार खूप छान आहे
Thank You😊
@@CrazyFoodyRanjita ताई विडीओ खूप छान असतात काय कमेट करू विचार करते पण खूप छान विडीओ असतात मला खूप आवडतात
Pratik dada aani kalyani Tai khup cute aahet tumche video bagun khup mast divas jato asech tumhi video banvat raha 👍👍👍ranjita Tai Tumchi family khup khup mast aahe ❤️
तुमच्या पडघ्याचे घर खूप छान आहे.. मला फार आवडले आहे.... फार भारी आहे राव.... 😊😊
Khupch mast.....👍👍
Kaki te ful tumhi collect karun miti madhe taku shaktat ...plant sathi 🥰... biggest fan 🤗❤️...sorry agar kai chuki zali tar ...
Request you to Please try to avoid..Water pollution..Nirmalya nadit taku naye
Hi all of you,nice to see your video,all r amazing and ovee is so cute 😘
Tum che gaw che ghar phar mast ahe tu mi lokani khup maja keli 👍👍👍
Video ala mast 🤞🤞👍👍👍😍😍
ताई तुम्हीं जावा जावा कमी पण बहीणी बहीणीच जास्त वाटता असेच आनंदि राहा
अगदी बरोबर
We also have mop. It's of blue colour
फुल ना फुलांची पाकळी... छोटा म्हणून छोटासा सल्ला... प्लीज फुल नदीत टाकण्या अयीवजी BMC किव्हा ग्रामपंचायत च्या कलक्षा मध्ये टाका 😊👍
Pandhare kande kashala use hotat
मस्तच मज्जा आली.... गावाकडे येऊन.... 🤣🤣👌👌👌👍👍👍👏💃💃
एक सजेशन होत राग मानू नका तुम्ही जे निर्माल्य पाण्यात टाकता त्या ऐवजी ते झाडांच्या मुळाशी टाका खत पण होईल आणि नदीत कचरा होणार नाही
th-cam.com/video/N0mDSu-BImo/w-d-xo.html
RANJITa smile is beautiful
Ranjita tumhara hi vlog dekne ko acha lagta he no 1 vlog he tumhara . kash mai kalyani ke jagaha hoti 😍
❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂😂😂😊😊😊😊😊 duniya Vijay dhokla Kala hota
तुमचं गावचं घर खूप छान आहे ताई👌
रंजिता तु खरच एक मोठी सुन म्हणुन योग्यच आहेस आणी मोठ्या सुनेच नात पण चांगलच निभावतेस
Hey 😊😊
Nice Vlog ✨😍
जय सद्गुरू ❤️💖
❤️✨❤️
मला तुमच गाव च घर खुप आवडत तुम्ही सर्व किती छान आहेत
Khobara kasa bhajaych te pn dakhva .ani kanda pn pls
Karvendych lonch bnwan tai
कल्याणी खुप छान चिकण बनवते ताई खुप छान तुमचा परिवार खुप छान आहे
Mast 😁 video Chan
Crazy foody Ranjita... video is super sa upear No1....👍 your fly is so good....& jabardast fly touchwood 😁
Khupach Chan videos astat, nemhi 👌 bhagun khup bare vatye
TAI tumhi shipalyanchi bhaji nahi ka banavat?
Hi ranjita mi namita Waghmare. Kalyan la rahate .tu mazya kade yenar bolali hotis tu kadhi yenar sang mala .aani aai chi kalji ghya. Ranjita maza motha mulga sahil to pan volg banvato tyachya channel humsafar volg ase aahe tar tyala pan saport kar na tu tuzya prakare🙏
Ranjita tai ni ha dress ovee chi sardi aani maze gharghuti opay ya video madhe ghatla hota... Plz tai reply desil
पति्क काम करताना छान दीसतो नाहीतर नुसंत खाता ना च दीसायचा 😀😀 झाड मंस्त झाले मोठे । कढी पत्ता 👌👌 वाटण 👍 साफसफाई जोरदार 😂 ❤️❤️ सफेद कांदे 👍
Thank You😀
Tumach gav कोणते
खुप सुंदर रेसिपी .
Tai mala tumche video kup aavdtat and mala tumhi kup aavdta
Mast sarvani hawwsene gharachi safsafai keli ranjita ani tumhi debhata tebalvar vageere theva bhintila nakaa theu Aani vhidiotle suvichar faarach arthbharit astat suvichartha. Pan vidio banva speshal 🙏👍
रं जिता तुला कांदे हवे असतील तर तु आमच्या गावी ये मोफत 100 Kg घेवुन जा
. कल्याणी आता बोलायला लागली
Tai Tumi kalyan ithe aahe tikde padhgyala rahtat ka so Tai Tumi khup positive aahat 😘
निर्माल्य पाण्यात , नदीत फेकू नये , त्याने जलप्रदूषण वाढते , हे सगळे निर्माल्य सरकारी निर्माल्य डब्यात टाकावे ही विनंती ।
खूप खूप छान व्हिडीयो मस्तच फुल कामाचा यात पण खूप मज्जा गावाला कडीपत्ता छान आहे ग पालघरचा झाला का चांगला ताक घालून
I miss you Ovi 😘😘❤ tumha tighanchi dammal.... Mast video 👍👍
चिकन चे भाजी नाही म्हणत चिकन रस्सा म्हणतात किंवा करी हे छान वाटेल
Nonvhej shijvtana bhaji nahi bolt rassa kiva kalvn boltat bhaji shakahari aste
Pratik ani kalyani khup chan comedy
Pratik you are sooo cute teddy bear same like my bro....
Kitti kaam karat asto nehami ani mast recipes suddha karto tari tumhi doghi tyala chidvat rahatat....
Aaj tar mazaa aali dii padghya cha video bagun mala aas vatal me pan aavich aaliy khup chan video hota aajcha aani aaj kalyani khup happy hoti aas vatal khup cute vatali aaj ashich happy raha nehmi khup god ahey ti asach nehmi anandi raha bappa tumhala je hav te sarva devo.... Love u diiii majhi cutie pie 🥰❤
Kalyani sugran ❤️ malvani chicken vade dakhva 😎❤️. Ani nirmalya ful, har vaigre nirmalya kalshat takave. River, lake madhe krupya taku nka.. lots of love to your entire family ❤️❤️❤️❤️❤️
Aaj cha video mast hota ovee miss kele aani aai la pan
First view first Like to your video ,my daughter Mugdha tells me to watch your video again and again, tumchya dev gharat swarinchi pratima pahili jay sadguru
Nice to see you all working together .great.you are all very fun loving family.👌👌😍😍
Tumhi vatan madhe ginger add karat nahi ka
Nahi
Good evening ranjeeta mastch aahe video 👌👌👌👌😋😋😋😋
Thank You😊
छान मला पाडव्याचा आवडतं
Chhan video. Maja aali tumhi keleli maja baghun
अगदी योग्य सुविचार 👍💐😊
Khup mast video happy family ❤️❤️👍🙏