लग्नाआधी कुंकू पुसले - Vagnatya । Mangla Bansode Loknaty Tamasha
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
- Books Order Online on Amazon,
• श्रीमान योगी : amzn.to/2GmcLT0
• छावा : amzn.to/2Gm9AL5
• ययाती : amzn.to/2DqAIF2
• राऊ : amzn.to/2GjnoGl
• झुंज : amzn.to/2DrF8vo
Follow Us On,
Instagram : / ahilyafilm
Facebook : / ahilyafilm
#LagnaAadhiKunkuPusale | #ManglaBansodeTamasha | #Vagnatya
🙏🙏 खुप छान 🙏🙏
नांदी.खरच.लयभारी गायली.
गणपपतराव v माने यांचं लोकप्रिय लिखाण, आणि चंद्रकांत ढवळपुरीकर सह दत्ता महाडिक पुणेकर, यांचे संचातील तो वग अजरामर झाला
जुन्या काळात घेऊन गेलात, मंगलाताई. काय कला होती राव ? खरच पुर्वीचे लोक भाग्यवान होते ज्याना अशी वगनाट्य पाहिला मिळाली. बापू बिरु वाटेगावकर, तांबव्याचा विष्णू बाळा हे पण टाका ही विनंती.
आहेत आपल्या channel पहा.
या वगनाट्याचा video टाका Please
नांदि फारच गोड गायली आहे कौतुक करावे तेवढे कमी आहे आशा प्रकारे गायले पाहीजे
वगनाटय टाका , काय आवाज आहे
मंगळा बनसोडे याचा ऑडिओ वगनाटय सर्व वगनाटय टाका
माहेरची साडी शेवटची
नांदी खुपच छान आहे पंरतु व्हिडिओ टाका
Vedio taka
या नांदीला संगीतरत्न कै. दत्ता महाडीक पुणेकर यांनी चाल बसवली आहे
कृपया रेकॉर्डिंग व्हीडिओ दाखवावा येवढीच विनंती 🌹🌹🌹🌹🌹
खुप छान
साहेब कृष्णा काठचा फरारी वगनाट्य असेल तर पाठवा की लहानपणी खुप वेळ ऑडिओ कॅसेट वर ऐकत असायचो
आहे आपल्या channel वर.
@@ahilyafilmstudio link dya na saheb bhetat nahi ahe pls
Vedio taka yarr please yacha pn ani jahri pyalacha pn vedio taka
लवकरचं upload करु.
Nitin Bhau Tumchi Vagntya Ekdam Apratim Aahet
Video टाका
Plz video taka
पुन्हा तमाशाला पहिल्या सारखे
दिवस येतील पण टाइम वाढवायला पाहिजे
Video taka hich vinti
मंगलाताई नितीनभाऊ बनसोडे वगलय भारी पण हिडोओ टाका
Me vayachy 12 varshapasun tamasha pahto kharo kharch
U tub var June tamasha yeun rahile far Sundar
Video taka
नक्की
Video taka