Maharashtra: महाराष्ट्रातले लोकप्रिय कीर्तनकार का सापडले वादात? ABP Majha

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
  • #ABPMajha #Congress #BJP #ProtestLIVE #Nagpur #MarathiNews
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our TH-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

ความคิดเห็น • 246

  • @chandrakantmaharajnarode4696
    @chandrakantmaharajnarode4696 2 ปีที่แล้ว +38

    या चायनल वाल्या ना थोड्या लाजा वाटल्या पाहिजे

    • @umeshjadhav5664
      @umeshjadhav5664 ปีที่แล้ว +1

      काय केल तुम्हला या चानेल नी तुमची दुकान्दारी बंद होइल.

    • @ronitahire7297
      @ronitahire7297 ปีที่แล้ว

      लाज तुम्हाला वाटली पाहिजे समाज प्रबोधन सोडून राजकारणात तुमची जास्त रुची दिसायला लागली सुपरिबाज झालेत काही कीर्तनकार

    • @shyamraoshinde8863
      @shyamraoshinde8863 ปีที่แล้ว

      Laj kuthe milati ho?
      Rajakaranat milate ka ?

  • @hanumantat1959
    @hanumantat1959 2 ปีที่แล้ว +45

    ईदुरीकर महाराज जे बोलतात ते अंतिम सत्य असतं कालपण आजपण उद्या पन

    • @Nikolazyko
      @Nikolazyko 2 ปีที่แล้ว +2

      'पुरुषांसाठी' असं लिहायला विसरले तुम्ही 😊

  • @shivajishinde1203
    @shivajishinde1203 2 ปีที่แล้ว +16

    महाराज तुमचे बरोबर आहे फकत मन खबीर पाहिजे काय होत नाही

  • @sunilkachave6161
    @sunilkachave6161 ปีที่แล้ว +3

    शिवलीला ताई पाटील यांचे कीर्तन म्हणजे जागरण गोंधळ

    • @martandchannel8482
      @martandchannel8482 ปีที่แล้ว

      जागरण, गोंधळाला कमी लेखू नका ते देवाचे असते

  • @chandanesampat1832
    @chandanesampat1832 ปีที่แล้ว +36

    सुषमाताई अंधारे यांचे प्रबोधन पर भाषणे ऐकावीत विशेष करून भारतीय राज्यघटनेवरील त्यामुळे वारकरी कीर्तनकारामध्ये प्रबोधन होईल

    • @sanjaymuneshwar2335
      @sanjaymuneshwar2335 ปีที่แล้ว +1

      इंदोरिकर महाराज यांनी डॉक्टर लोकाचा अपमान केला त्यानंतर मुलगा प्राप्ती बद्दल विज्ञान विरोधी बोलले, लोकांना मागे घेऊन जात
      आहेत असे नाही वाटत?

    • @Jaybajrangbali1253
      @Jaybajrangbali1253 ปีที่แล้ว

      सुषमा अंधारे ह्या धर्मा द्वेषी आहेत

    • @rajivingle1842
      @rajivingle1842 ปีที่แล้ว

      @@sanjaymuneshwar2335 t
      DM

    • @bhaskardarade135
      @bhaskardarade135 ปีที่แล้ว

  • @संदिपमंथन
    @संदिपमंथन 2 ปีที่แล้ว +13

    नामवंत किर्तनकारांच्या यादीत शिवलीला पाटील ही बया बसते काय?

    • @shreeparashakticontraction5544
      @shreeparashakticontraction5544 ปีที่แล้ว

      Mulich nahj ho

    • @navnathjagtap8229
      @navnathjagtap8229 ปีที่แล้ว

      नाही

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 ปีที่แล้ว

      औरंगाबादचा किर्तनकार मोगल किर्तनकार खरातबाई यांच्या बाबतीत बरीच माहिती झाली लोकांना किर्तनकार शिवलीला बिग बाॅसला हजेरी लावून आल्या काय वाईट परिस्थिती आहे .

  • @aappakhutwad4255
    @aappakhutwad4255 2 ปีที่แล้ว +37

    नका लका वारकर्यांच्या माग लागु देशाला लुटनार्यांना धरुन कुठ ठेवायच त्याच्यासाठी जागा बघा की

  • @vm573
    @vm573 ปีที่แล้ว +4

    महाराज तुमचे बरोबर आहे

  • @sudarshan1120
    @sudarshan1120 ปีที่แล้ว +36

    वारकरी संप्रदाय हा आता केवळ सुपरिबाज समाज झाला आहे, लाचार कुठले😡😡

  • @nitinmobile3286
    @nitinmobile3286 2 ปีที่แล้ว +12

    मौलाना च दाखव वादग्रस्त

  • @ankushshirwadkar7732
    @ankushshirwadkar7732 2 ปีที่แล้ว +21

    तूमच्या आयला तुम्हीच एखाद्या वाक्याला विवादीत म्हणून दाखवता वाद नसला तरीपण दाखवून दाखवून विवादीत करता आणी कीर्तनकार ला वाद करतात म्हणून बोलता लाज वाटायला पाहीजे तुम्हाला

  • @rahul123maharaj9
    @rahul123maharaj9 2 ปีที่แล้ว +40

    मिडिया फक्त टी आर पी चा विचार करून बातम्या देऊ लागले हे दुर्दैव आहे.

  • @vinayakkedare5603
    @vinayakkedare5603 ปีที่แล้ว +1

    शिवलिला ताईला सांगा सुनिता आंधळे हिचा big boss मध्ये वहिला लावून दे तिला चन्द्रा गाण्यावर डान्स लय आवडतो

  • @dipakramane9761
    @dipakramane9761 ปีที่แล้ว +7

    बंडया तात्या हे हिन्दू धर्मावर होणारे आघात यावर नेहमी आवाज उठवत असतात त्यांच काम खुप मोठ आहे त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे

  • @statuskiduniya777
    @statuskiduniya777 ปีที่แล้ว +5

    माफी मागण्यात कमी पण नाही शिवलीला ताई 🙌

  • @anilchavan5439
    @anilchavan5439 ปีที่แล้ว +12

    शिवलीलाताई पैशाच्या मोहापाई बिग बाँस मध्ये गेला होता आता माफी मागुन ऊपयोग काय
    जो बुंद से गयी, वो हौद से नही आती.

  • @starm5317
    @starm5317 ปีที่แล้ว +2

    सवंग लोकप्रियतेच्या आहारी गैले आनी राजकरण कीर्तनात आनले

  • @dinkarjadhav3885
    @dinkarjadhav3885 2 ปีที่แล้ว +17

    बंडातात्या आपण महाराज आहात समाज सुधारक आहात राजकारणी नाहीत तुम्हाला राजकारणावर बोलण्याचा अधिकार नाही तुम्ही लोंकानी एखाद्या पुढार्याच्या ऐकण्यावरून हे शब्द वापरतात हे तुमचे काम नाही एक त तुम्ही समाजाला बुडवून आफाट संपती जमवतात काय गरज आहे तुम्हाला आरे बाबा नो तुम्हाला खायला आणि राह्यायला मिळले भरपूर पण तुमची संपती कमवने बाबत चढाओढ चालु आहे . संत तुकाराम महाराजाचे शिका स्वताची संपती लोकाना दान केली व तुम्ही लोकाना लुबाडतात इदुरीकर करानी तरी काहीतरी समाजाकरिता शाळा काढली . तुमच्या १० पिढ्या बसुन खातील ऐवढे का कमवतात त्या पैकी एक पिढी अशी निघेल की वाटोळे केल्या शिवाय राहाणार नाही तरी कृपया संतानी राजकारनावर तरी बोलुनये मार्मिक ठोले द्या नावानिशी बोलु नका कुणाचे ही कार्य कुठे कमी कुठे आधिक आसु शकते . राजकारणी एक ही गुणी गुनवान नाही त्यात तर मिडिया ही तशीच मुंगी एवढी गोष्ट डोंगरा एवढी करते . तसेच कसे चालु आहे महाराष्टाचे राजकारण स्वाताच्या मतलबा कारीता एक मेकाचे उणेदुणे काढतात. किळच वाटते आणि अशा गलीच्छा राजकारनात तरी संतानी भाग घेऊ नये ही एक कळकळीची विनती . कृपया क्षमस्व :🙏🙏

    • @chandrakantmahadik8590
      @chandrakantmahadik8590 2 ปีที่แล้ว +1

      बरोबर आहे!!!

    • @babajiwatotejiwatode362
      @babajiwatotejiwatode362 2 ปีที่แล้ว +2

      मा दिनकरराव जाधव सर नमस्कार खर आहे जगतगुरू संत तुकाराम महाराज यांचे काहीतरी गुन घ्या सामाज प्रबोधन करतात तर प्रापरटीचा धन पैसा गोळा कशा साठी आज मीती ला चारसे वर्ष झाली तरीही जनतेच्या मनात मुखात अखंड आहे अमर आहे असे महान् संत गाडगेबाबा डेबुजी आहे धन्यवाद

    • @chandrakantmahadik8590
      @chandrakantmahadik8590 2 ปีที่แล้ว

      @@babajiwatotejiwatode362 अगदी बरोबर आहे !!!

    • @parshuramsonawane8031
      @parshuramsonawane8031 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर आहे

  • @pralhadsawant2644
    @pralhadsawant2644 2 ปีที่แล้ว +4

    हे सर्व कीर्तनकार भरकातेत .हे कीर्तनकार
    नसून विदूषक आहेत.

  • @ramdasdhangare3087
    @ramdasdhangare3087 ปีที่แล้ว +4

    इंदुरिकर महाराज हे एक कॉमेडी आहेत .....

  • @vk-id5kr
    @vk-id5kr ปีที่แล้ว +2

    वारकरी संप्रदाय मधे घुसले आहेत आर एस एस वाले. तेवढेच बोगस वारकरी आहेत. बाकी सगळे वारकरी चांगले आहेत.

  • @mahavirkhandekar7679
    @mahavirkhandekar7679 2 ปีที่แล้ว +15

    खर तुमचे आभार मानायला पाहिजे.. जुन्या बातम्या देताय..पण खऱ्या बोललेले देताय..

  • @govindborhade1605
    @govindborhade1605 ปีที่แล้ว +2

    अग बाळ सांप्रदायातील सर्वच नाही तरीही काही फक्त सांप्रदायिक च्या नावाखाली सरळ सरळ बिग बाँस बघत नाही तर, तिरप्या नजरेतून नक्कीच माहीती घेतात.

  • @आबासाहेबशितोलेअप्रतिम

    महाराजांना नमस्कार. खरं बोलणं गूना.पण तो करणयास धाडस लागत

  • @prakashkawate9665
    @prakashkawate9665 ปีที่แล้ว +1

    कारण त्यांना राजकारणात प्रवेश करायचा आहे

  • @pandurangdhamal7471
    @pandurangdhamal7471 2 ปีที่แล้ว +7

    समाज सुधारण्यासाठी तुकारामही परखड आणि खरं बोलले होते.साधुसंत त्यासाठी जीवण वाहतात. परंतु समाज भितीने पुढे येत नाही.तात्या बोलले यात काय खोटं आहे?का समाज असंस्कृत व्हायला पाहीजे??...राम कृष्ण हरी

  • @bansilalsaheblaltamboli1950
    @bansilalsaheblaltamboli1950 ปีที่แล้ว +14

    मला वाटते समाज सुधारण्यासाठी कीर्तनकारांनी संविधानाचा सुद्धा थोडा अभ्यास केला पाहिजे!

  • @rushikeshgarje39
    @rushikeshgarje39 2 ปีที่แล้ว +3

    बंढा तात्यांच्या वक्तव्य खर खर खर आहे आहे जय शिवराय जय भगवान

  • @ganeshkhune8554
    @ganeshkhune8554 หลายเดือนก่อน

    इंदुरकर महाराज खरे बोलले

  • @pundlikmali1887
    @pundlikmali1887 ปีที่แล้ว +2

    लोकांना फसवतात म्हणून म्हनंतात लोका शिकवे ब्रह्मज्ञान आणि आपले कोरडे पाषाण

  • @lankakharat5731
    @lankakharat5731 ปีที่แล้ว

    मापी मागणं ह्यात तर खरा श्रीमंत and परमार्थ आहे

  • @vishnupisey674
    @vishnupisey674 ปีที่แล้ว +1

    सांप्रदायाणे राजकारणा पासून दूर राहायला पाहिजे, परंतु हे राजकारण करतात त्यामुळे त्यांची कींमत कमी होते.

    • @anantmahale9663
      @anantmahale9663 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर सांप्रदायाने राजकारणापासून दूर राहायला हवे आणि जय कीर्तनकार कुठल्याही गावात अखंड हरिनाम सप्ताहात पैसे घेऊन कीर्तन करतात त्यांनी तर एक शब्दही राजकारणावर बोलू नये अशी आम्हा साधारण वारकऱ्यांची इच्छा आहे

  • @vijayingale4049
    @vijayingale4049 ปีที่แล้ว

    हे सर्व च्या सर्व तमास गीर आहे.

  • @dadapatole9341
    @dadapatole9341 2 ปีที่แล้ว +7

    संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पंगतीत बसतात हे जरा जरी सुज्ञ असाल तर हे लोक कोणाची हुजरेगिरी हे लक्षात घ्या. संत विवेकी असतो जाती धर्म या पलीकडे गेलेले!

  • @nandakumarwakchaure2720
    @nandakumarwakchaure2720 ปีที่แล้ว +2

    हे किर्तनकार धंदेवाईक आहे

  • @marutibhangare6659
    @marutibhangare6659 ปีที่แล้ว +1

    बुवाने राजकारणात पडू नये.

  • @nitinshinde3047
    @nitinshinde3047 ปีที่แล้ว +2

    वारकरी संप्रदाय ही एक वेगळी परंपरा आहे एक ज्ञानाचा झरा आहे
    जसे काय लोणी किंवा पिवर तूप म्हटले तरी वावग ठरणार नाही
    देव धुता प्रमाणे वारकरी संप्रदाय आहे
    समाजाला मार्ग दाखवणारा
    हा संप्रदाय आहे
    🙏 जय हरी विठ्ठल 🙏

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 ปีที่แล้ว

    फक्त राजकारण म्हणुन वादात

  • @vk-id5kr
    @vk-id5kr ปีที่แล้ว +1

    हे आदरणीय कीर्तनकार बदनाम जरी जहाले.तरी ते काही उगाच नाही.हे सगळे वारकरी कीर्तन कार रातो रात भाजपा मार्फत माला माल जाहले.

  • @sahadeopatil9765
    @sahadeopatil9765 ปีที่แล้ว +2

    किर्तनकार कोणाला म्हणतात , खरे किर्तनकार संत गाडंगे महाराज होते, है तर भोंदू किर्तनकार आहे

  • @samruddhiwalse3398
    @samruddhiwalse3398 ปีที่แล้ว +3

    कारण हे कीर्तनकार नाही बिजनेसमन आहेत

  • @pralhadpatkar3084
    @pralhadpatkar3084 ปีที่แล้ว

    जय श्री कृष्ण संत तुकाराम महाराज अपवित्र वाणी नको माझ्या कानी त्याहुनी बहिरा बरा मी देवा अपवित्र वाचा नको माझ्या मुखी त्याहून मुकाबला मी देवा संत तुकाराम महाराज हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी माऊली ज्ञानेश्वर हरिपाठ जय श्री कृष्णा

  • @sambhajikadam4536
    @sambhajikadam4536 2 ปีที่แล้ว +3

    तात्या काय वाईट बोले 🤣🤣🤣🤣

  • @rameshparchake8338
    @rameshparchake8338 ปีที่แล้ว +2

    यांना वारकरी संप्रदाय कळलाच नाही.... हे राजकारण करायला लागले,

  • @statuskiduniya777
    @statuskiduniya777 ปีที่แล้ว +6

    काही काही कीर्तनकार हसण्यासाठी करतात बिचारी कॉमेडी कीर्तनात कॉमेडी नसली तर कोणीच कीर्तन ऐकत नाही 👍🏻 सर्व कीर्तनकार त्यांच्या चरणी माझा आदरपूर्वक नमस्कार 🙏🚩🚩

  • @shivajidarekar266
    @shivajidarekar266 ปีที่แล้ว +1

    माझे मत आहे मीडिया वाल्यांना फॉकानी हाणली पाहिजे.

  • @vitthalpawar7265
    @vitthalpawar7265 ปีที่แล้ว +2

    तमाशात जायला पाहीजे

  • @जयश्रीराम-ब2भ
    @जयश्रीराम-ब2भ ปีที่แล้ว +2

    हे तिघेही कीर्तनकार bjp चे पेड वर्कर आहेत. ह्यांची कीर्तनकार म्हणून लायकी नाही. अचकट विचकट जोक सांगत कीर्तनकार होतोय का?

    • @dnyaneshwarmusale3639
      @dnyaneshwarmusale3639 ปีที่แล้ว

      अरे थोडी तरी शरम ठेव, बंडा तात्यांच कार्य बघ आणि मग बोल
      काय कळतं तुला सांप्रदायातलं?

  • @laxmanjagtap4804
    @laxmanjagtap4804 ปีที่แล้ว +3

    खरच हे किर्तनकार मंडळी म्हणायची का अहो जनता आपल्या कडे आदराने पाहते ओ त्यांची थोडी तरी जान ठेवा उगीच च त्या राजकारणी लोकांच्या नादी लागून आपले स्वतःचे हसे करून घेऊ नका यामुळे जनतेला तुमच्या बद्दल जो आदर आहे तो विसरून जाईल.संत म्हणतात निंदकाचे घर असावे शेजारी.हे संस्कार विसरून चालणार नाही.

  • @mahadevsatpute1020
    @mahadevsatpute1020 10 หลายเดือนก่อน

    आति गांभिर्याने सत्य मेव जयते जय हिंद जय महाराष्ट्र.

  • @janardannaik2090
    @janardannaik2090 ปีที่แล้ว

    Good

  • @dnyaneshthorat645
    @dnyaneshthorat645 ปีที่แล้ว +2

    शिवलीला च सोडून द्या तिचा विषय नको...इंडोरीकर.आणि कराडकर यांचं कार्य किती श्रेष्ठ आहे.हे नीट पहा.त्यांचं कार्य खूप मोठं आहे...

  • @user-bh6og2dc5t
    @user-bh6og2dc5t ปีที่แล้ว +1

    तमाशा ला पण कीर्तनाची गोडी लागावी म्हणून तिथे पण जा रासलीला

  • @vijaypawar8411
    @vijaypawar8411 ปีที่แล้ว +1

    बीग बॉस हे कीर्तनकारासाठी चे ठीकाण नाही शिवलीला आता तू किर्तन सोडून दे

  • @tanaijkangar5784
    @tanaijkangar5784 ปีที่แล้ว

    महाराज. नमस्कार 👌👌

  • @limbajishevatre603
    @limbajishevatre603 2 ปีที่แล้ว +4

    तु पैशासाठी चावट पणा करू नको संत जगाच्या कल्याणासाठी झटतात .

  • @govindhakke6493
    @govindhakke6493 ปีที่แล้ว

    Barober bolatat te.
    Dhanywad.
    👌

  • @sambhajikadam4536
    @sambhajikadam4536 2 ปีที่แล้ว +6

    इंदुरीकर महाराज खर बोलत आहे इथे लोक कोरोना काळात एक दुसर्यला बोलत सुधा नव्हते खर आहे कोरोना कॉमं आहे पण ज्या वेक्तीला कोरोना झाला त्याला धीर दिला पाहिजे ...

    • @sahadupalve2582
      @sahadupalve2582 2 ปีที่แล้ว

      Sagale.maharaj.eaka.maleche.mani
      Dhavalya.shejari.pavala

  • @sadananddalvi6475
    @sadananddalvi6475 ปีที่แล้ว +2

    कोणीही चांगला नाही हे महिलावर खूप, कोटट्या करतात

  • @vijaybankar8300
    @vijaybankar8300 ปีที่แล้ว +1

    आता इदेरीकर यांच्या वर हे किर्तनकार का बोलत नाही हा रामाचा आपमाण नाही कां

  • @Sree214Ram
    @Sree214Ram 2 ปีที่แล้ว +5

    रावणाचे भक्तांची अशी झालं होणार 🤣
    रावणाच्या भक्तीचा परिणाम आहे हा 🤣

    • @dnyaneshwarganjale139
      @dnyaneshwarganjale139 ปีที่แล้ว

      वारकरी पक्के राजकारणी झाले

  • @ambalalpawar3818
    @ambalalpawar3818 ปีที่แล้ว +4

    परमार्थाचा बाजार मांडून पैसे कमावणारी जमात ..... यांच्या जीवनातील विरक्ती वर समाज मन सुनन होतंय ....

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 ปีที่แล้ว

    मन धीट पाहिजे हे इंदुरीकर महाराजांचे बरोबर आहे यांच्या मनात काहीही नसत मनमोकळा दैवी शक्ती असलेला मनानी धनांनी मोठा माणूस आहे त्यांचे जे विचार आहेत ते ज्याच्या मनात रुजले ते सुधारले

  • @gautamdhanve5119
    @gautamdhanve5119 ปีที่แล้ว +1

    किर्तनापेक्षा किर्तन करने हा धंदा झाला आहे.

  • @harshanandankulkarni9499
    @harshanandankulkarni9499 2 ปีที่แล้ว +3

    वारकरी हे देवाचा अवतार म्हणावे लागेल. व किर्तनकार हे देवाचा दूत आहेत. तरी क्रपया कोनीही यांच्या बद्दल गैर समज पसरुवू नये. व ध चा मा करु नये. यांच्या बद्दल अभद्र बोलणार्याला जनता माफ करनार नाही.

  • @nandkishorshinde682
    @nandkishorshinde682 ปีที่แล้ว

    Big Boss वाले किर्तन करतात Big Boss मध्ये काय काय चालले हि दुनिया बघते

  • @dhanajikasalkar3116
    @dhanajikasalkar3116 ปีที่แล้ว

    वारकरी संप्रदाय महाराज हो आपण प्रामाणिक प्रबोधन करा राजकीय वापर करू नका नाहीतर एकवेळ घरी बसावे लागेल

  • @vinayakkedare5603
    @vinayakkedare5603 ปีที่แล้ว +1

    शिवलिला ताईने मोडलिग करायला पाहिजे होती

  • @tukaramjadhav8139
    @tukaramjadhav8139 2 ปีที่แล้ว +5

    किर्तन सादर करण्यासाठी अभंग घ्यावा लागतो त्या अभंगात संतांनी जे विचार मांडले त्यावरच किर्तनात बोलले पाहिजे

  • @shreeparashakticontraction5544
    @shreeparashakticontraction5544 ปีที่แล้ว +2

    शिवलिला ताई काही पचत नाहि हो.
    🤔🤐🤧
    धन्य तुमचा विचार आणि त्या बद्दल ची कृती.

  • @shivrajatnure7384
    @shivrajatnure7384 ปีที่แล้ว

    इंदुरिकर maharaj कीर्तन करा राजकारण कशाला हवा तुम्हाला

  • @ganeshgandge6373
    @ganeshgandge6373 2 ปีที่แล้ว +5

    मला तुमच्या व्हिडिओ मध्ये काहीही विशेष असं दिसून येत नाही

  • @sunildeshmukh9859
    @sunildeshmukh9859 4 หลายเดือนก่อน

    या वारकरी सांप्रदायातील काही महाराज मंडळींनी २०१४ ला मोदीचा प्रचार करून मोदीला सत्तेत बसविले त्या मुळेच या हूकूम शहा चा उदय झाला

  • @kiranpansare5857
    @kiranpansare5857 ปีที่แล้ว

    इंदोरिकर, पुन्हा होणें नाही

  • @vinodgaikwad2102
    @vinodgaikwad2102 ปีที่แล้ว +5

    धंदा आहे त्यांचा

    • @chandrikalalende8571
      @chandrikalalende8571 ปีที่แล้ว

      कसले कीर्तनकार निव्वळ थिरलं पणा धंदा आहे यांचा

  • @ambadasdhande2318
    @ambadasdhande2318 ปีที่แล้ว

    कितन कारांनि राज कारनात पडू नये आपला स्वभाव तो नाही

  • @chanderkanthdhawale3534
    @chanderkanthdhawale3534 ปีที่แล้ว

    Maryadit vel dya mhanje fakt Don taas,

  • @BKFacts2021
    @BKFacts2021 2 ปีที่แล้ว +4

    शिवलीला किर्तनकार नाही.

    • @sunilharale1790
      @sunilharale1790 2 ปีที่แล้ว

      कोण आहेत मग 😡

  • @Shreerachanaart79
    @Shreerachanaart79 2 ปีที่แล้ว +4

    Kahi vavg nahi bolt te khar ahe te lokansamor anlay tyani

  • @tanajibhadange7958
    @tanajibhadange7958 ปีที่แล้ว

    शिवलीला पाटील ही कीर्तनकार नसून तीच्या पेक्षा तमाशातील कलाकारांना ही बदनाम करता पण ते तुमच्या ही पेक्षा श्रेष्ठ आहेत

  • @englesanjay2075
    @englesanjay2075 ปีที่แล้ว +1

    यांच्यावर गुन्हे दाखल करा

  • @Jaybajrangbali1253
    @Jaybajrangbali1253 ปีที่แล้ว +1

    शिवलीला ताई जर तर ची भाषा कशाला ? चांगदेवसारखं झालं तुमचं. चांग देव कोरे च राहिले, गाढवापुढे कधी गितेच वाचन करतात का ? हे आम्ही अडाणी लोकांनी तुम्हास सांगावे का ?

  • @madanwadkar5894
    @madanwadkar5894 ปีที่แล้ว

    बरोबर आहे तात्या च 🔥🔥 तू दुसरं दुसरं दाकवा काय तर

  • @sanjayjadhav8329
    @sanjayjadhav8329 ปีที่แล้ว +1

    कीर्तन कर समाजाला प्रभोदन देयास कीर्तन करत नाहित पॉकेट किती आहे ते माडवनी पाहिली करतात मग सुपारी घेतात हे भोदू महाराज

  • @sureshoman7821
    @sureshoman7821 ปีที่แล้ว +1

    माहाराज तुमचं वय काय तुम्ही बोलता आर्धा अ

  • @dilipdhanke8666
    @dilipdhanke8666 ปีที่แล้ว

    आताचे कीर्तनकार जनतेला लुटायचे धंदे करू लागले.

  • @sagargaikwad9606
    @sagargaikwad9606 ปีที่แล้ว

    ह्यांची गलिच्छ भाषा नहि दाखवली😂🤣😂🤣😂🤣🤣ज्यात 1 म्हणते जेव्हा रेड्यला शिकवत होते तेव्हा तू गैर हजर होती🤣😂🤣😂🤣ह्याचा अर्थ रेड्या बरोबर ही हजर होती

  • @vasantphalke4474
    @vasantphalke4474 ปีที่แล้ว +2

    लाचार विकाऊ महाराज

  • @PrakashBhosale-t8f
    @PrakashBhosale-t8f 11 หลายเดือนก่อน

    बेवडया महाराज आहे

  • @shahajiPandharinathKale
    @shahajiPandharinathKale 2 ปีที่แล้ว +4

    Bandatatya v indorikar he kirtankar mhanaje samaj prabhodankar aahet yani samajala khare sangayala konachya dabavala Bali padu naye sarv samaj tyanche barobar aahe

  • @nandkishorshinde682
    @nandkishorshinde682 ปีที่แล้ว

    सगळ्या किर्तनकारानी एकत्र येऊन बिजेपीचा प्रचार केला पाहिजे

  • @devramdhumal
    @devramdhumal ปีที่แล้ว

    इंदुरकर ला कुठे करुणा झाला

  • @anandakadakane7323
    @anandakadakane7323 ปีที่แล้ว +3

    बाई नटी बनू न का आपण कि. आहे ते चांगलेच आहे

  • @Gaikwadraj7544
    @Gaikwadraj7544 ปีที่แล้ว

    शिवलीला बाई कटरता पूर्वक धार्मिक विषय बाळगतात. बाकी थोडे कमी अधिक हिंदुत्ववादी आहेत. आणि वारकरी संप्रदाय हा dveshbhav न जपता जगणार पंथ आहे.

  • @ashoksonje8627
    @ashoksonje8627 ปีที่แล้ว +1

    Kirtan sodun tamasha karu naka. He rajkarnyanche kam aahe. He sakali bhandtat v sandhykali Ekatra daru pitat v nako te kartat. Tumhi aapla kirtan kara v maryadet raha

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 ปีที่แล้ว

    नसावे ओशाळ मग मानिती सकळ

  • @vk-id5kr
    @vk-id5kr ปีที่แล้ว

    हे सर्व बाजारू कीर्तन कार आहेत. सुपारी घेऊन बोलणारे.यांना कोणतेही तत्वज्ञान माहिती नाही. पोटभरू आहेत बिचारे.

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 2 ปีที่แล้ว +3

    दादा मुळा घालतो का .बडू

  • @शंकरमहाराजभागवत
    @शंकरमहाराजभागवत 2 ปีที่แล้ว

    मिडीयावाले ,,,,ज्यांनि हा व्हिडिओ टाकलेला ,आहे त्यांचा मोबाईल नंबर पाठवा....

  • @mahadevgole8428
    @mahadevgole8428 ปีที่แล้ว

    किर्तन म्हणजे संतांची आचरण सहिता