नको असे जीवन जगू माणसा तुला जाव लागलं आला तसा. 1. सत्य नीतीचा दिला मार्ग सोडूनी आता कसा बसला नाते जोडोनी मायाच्या जाळ्यात फसला कसा तुला जाव लागलं आला तसा 2 कुणाच्या या माड्या कुणाच्या हवेल्या कुणी संग नेला मला सांग वेड्या मायाच्या जाळ्यात फासला कसा तुला जाव लागलं आला तसा 3. जो जल्मी आला जाणे आहे तेला जलम आणि मरण चुकले कोणाला कोणी आला गेला नाही सांगा असा तुला जावं लागलं आला तसा नको असे जिने जगू माणसा 4.तुका अंगी गरवानी झालास वेड्या पडतील पायात पापाच्या वेड्या तुला सांगे सोपान फोडून घासा तुला जाव लागलं आला तसा
भावा ऐक नंबर हरि हरि
जय हो
सुंदर प्रस्तुती दत्त लिंग अप्पा शिव शरणार्थ 🙏🙏
सुंदर भजन महाराज राम कृष्ण हरी
खुप सुंदर आहे आवाज व चांगली चाल अविनाश पारखपद आपलं स्वागत करीत आहे
🙏🏻🌹 जय सिताराम 🌹🙏🏻
एक नंबर लय भारी
जय हरी
खुप सुंदर भजन
🚩👌 जय सीताराम
दत्ता महाराज ❤
चाल, आवाज म्हणण्याची लकब आणि साथ पण चांगली आहे
❤
खूपच सुंदर माऊली
एक नंबर भजन म्हाराज
नको असे जीवन जगू माणसा
तुला जाव लागलं आला तसा.
1. सत्य नीतीचा दिला मार्ग सोडूनी
आता कसा बसला नाते जोडोनी
मायाच्या जाळ्यात फसला कसा तुला जाव लागलं आला तसा
2 कुणाच्या या माड्या कुणाच्या हवेल्या
कुणी संग नेला
मला सांग वेड्या
मायाच्या जाळ्यात फासला कसा
तुला जाव लागलं आला तसा
3. जो जल्मी आला जाणे आहे तेला
जलम आणि मरण चुकले कोणाला
कोणी आला गेला नाही सांगा असा
तुला जावं लागलं आला तसा
नको असे जिने जगू माणसा
4.तुका अंगी गरवानी झालास वेड्या
पडतील पायात पापाच्या वेड्या
तुला सांगे सोपान फोडून घासा
तुला जाव लागलं आला तसा
जय हरी माऊली
❤😢🎉❤❤❤❤❤😅🎉🎉🎉🎉🎉
जय़ गुरुदेव