मोरालेडा बीन्स संपूर्ण मार्गदर्शन/लागवडीचा हंगाम/खत व्यवस्थापन/बांधणी कशी करावी/मार्केट

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 45

  • @Ravi7270
    @Ravi7270 6 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती दिली

  • @mahadevmadane5950
    @mahadevmadane5950 10 หลายเดือนก่อน +1

    Unhala season madhe lavta yeil ka .. Crop cover cha use krun

  • @AshutoshMane
    @AshutoshMane 6 หลายเดือนก่อน +1

    Sir ful gal hot ahe,kay treatment ghyawi

  • @tharlover-yh3wc
    @tharlover-yh3wc ปีที่แล้ว

    अतिशय चांगली माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद

  • @singhmdn
    @singhmdn หลายเดือนก่อน

    हिन्दी मे बोलोगे तो अधिक लोगो तक संदेस पहुँचेगा

  • @navnathkurkute-ox5dm
    @navnathkurkute-ox5dm ปีที่แล้ว +3

    Sir April 21 la lavgad karu ka sir vavr tyar aahe

  • @yuvarajgaikar5259
    @yuvarajgaikar5259 5 หลายเดือนก่อน

    तल कोकणा मध्ये(ठाणे जिल्हा मुरबाड तालुका) भरपूर पाऊस असतो . Bins ची लागवड करता येईल काय

  • @kailasdokhe2949
    @kailasdokhe2949 4 หลายเดือนก่อน

    शेंडा कट करावा लागतो का

  • @jeetendrakarande4316
    @jeetendrakarande4316 11 หลายเดือนก่อน +1

    लागवड कोणत्या महिन्यात करावी जेणे करून योग्य बाजार भाव मिळेल. तसेच मलचींग पेपर वापरणे आवश्यक आहे का

    • @मेमाणेकृषीदीप
      @मेमाणेकृषीदीप  11 หลายเดือนก่อน

      आता तुम्ही लागवड करू शकता मार्केटमध्ये मागणी आणि पुरवठ्यावर शेवटी मार्केट ठरत असतं

  • @M.G.000
    @M.G.000 ปีที่แล้ว +2

    शेंग लांबविनी साठी
    औषध कोणते द्यावं ....
    💯 Percentage results यायला पाहिजे

  • @shubhamdere5196
    @shubhamdere5196 ปีที่แล้ว +1

    👍

  • @pradip.natkar7267
    @pradip.natkar7267 3 หลายเดือนก่อน

    दादा पुरंदर मध्ये 2 महिन्यात त्याचा निखारा होतो आणि तुमचा कसा 4महिने चालतो

    • @मेमाणेकृषीदीप
      @मेमाणेकृषीदीप  3 หลายเดือนก่อน

      व्हिडिओमध्ये शेतकऱ्याचा नंबर दिला आहे त्यांच्याशी तुम्ही संवाद साधू शकता

    • @pradip.natkar7267
      @pradip.natkar7267 3 หลายเดือนก่อน

      @@मेमाणेकृषीदीप मेमाणेसाहेब तो शेतकरीच थोड फेकतोय तुमच्या पारगावात संतोष मेमाणे यावषी केलाय .आणि मी स्वता करतो यवषीही 4किलोचा आहे पण तो म्हणतोय एवढ उत्पन नाही हो

  • @kirannikam2800
    @kirannikam2800 4 หลายเดือนก่อน

    घेवडा मरतोय sir ji maraldo lavlay

  • @officialpage.x9979
    @officialpage.x9979 ปีที่แล้ว +1

    गुलाबाचे फुलांची साइज व त्याच्या देट लांब होण्यासाठी कोणत्या औषध फवारणी करावी लागेल

  • @umeshsuryawanshi7295
    @umeshsuryawanshi7295 ปีที่แล้ว

    फुलकळी जास्त येण्या साठी काय करावे

  • @atmaramdhas9327
    @atmaramdhas9327 ปีที่แล้ว

    जाली कुठे भेटती

  • @vitthaldaphal4459
    @vitthaldaphal4459 ปีที่แล้ว +1

    सपोरटिंग नेट कुठे मिळेल

  • @vitthaldaphal4459
    @vitthaldaphal4459 ปีที่แล้ว

    नेट कूठे भेटती आमच्या कडे ११०००हजार सांगतात ऐकरी

  • @digambarbhosale7370
    @digambarbhosale7370 ปีที่แล้ว +1

    Pausalyat lau ka

  • @vikasgagare6233
    @vikasgagare6233 ปีที่แล้ว

    शेतकऱ्याचा नबंर दया सर

  • @sanketbhalke860
    @sanketbhalke860 ปีที่แล้ว

    आपला नंबर मिळेल का

  • @adinathdhige4901
    @adinathdhige4901 หลายเดือนก่อน

    सर आपला फोन नंबर मिळेल का

  • @ommatele516
    @ommatele516 ปีที่แล้ว

    तुमचा नंबर मिळेल का