ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
तुमच्या पद्धतीने लिंबाचं लोणचं केलं छान झालं आजी
♥️
Bahut achcha banaya
नमस्कार🙏🌼तुमची सांगण्याची पध्दत मला फार आवडते आजी🥰🌼
आनंद आहे बाळा
आजी मला खुप आवडते लिंबु मिरचीच लोणच
तू पण बनव बाळा
Ok aaji thanks for limbu merchi
तुम्ही खुप छान लिंबु मिरचीचे लोणचे बनवले
आवळा लोंच येत का तुम्हाला आजी
आजी मस्त आहे रेसिपी.👌👌👍❤️
१च नंबर गावरान पद्धतीने पात्तळ पिठलं ची रेसिपी सांगा.आपल्या गावाकडची चव नाही भेटत आज काळ.
Mastch aajji ly bhari 😊
आजी मला खूप आवडतो लिंबू मिरची लोणचं ❤❤❤❤❤❤❤❤❤
🙏Aaji💗nusat nav kaadhtach tondala pani sutal 😛.... Yummy
Ek number
Very nice recipe hai Taai
So sweet Ajjiii.. ❤ Ksha ahat tumhi😊
मजेत आहे बाळा
👌👌👌
Best ❤
खुप छान मला खुप आवडत हे लोणचं
मग बनव बाळा मला पण सांग कसे झाले
@@AapliAajiOfficial 😘😘😘नक्कीच आज च बनवते आजी 🙏🏻
धन्यवाद😊😊
Aji mirchiche lonche kase0 karta te sanga
हा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे बाळ
Mazya aaichi athavan ali
Khup chan
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Mast
Nice
Aaji ata unhala suru hoil tar vegvegle papad shikva na 😊
बर बाळा
आवळा लोंन्च दाखवा आंजी
तुम्ही कुठे राहता आजी ❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊
अहमदनगर बाळा
तुमच्या पद्धतीने लिंबाचं लोणचं केलं छान झालं आजी
♥️
Bahut achcha banaya
♥️
नमस्कार🙏🌼तुमची सांगण्याची पध्दत मला फार आवडते आजी🥰🌼
आनंद आहे बाळा
आजी मला खुप आवडते लिंबु मिरचीच लोणच
तू पण बनव बाळा
Ok aaji thanks for limbu merchi
तुम्ही खुप छान लिंबु मिरचीचे लोणचे बनवले
आवळा लोंच येत का तुम्हाला आजी
आजी मस्त आहे रेसिपी.👌👌👍❤️
♥️
१च नंबर
गावरान पद्धतीने पात्तळ पिठलं ची रेसिपी सांगा.
आपल्या गावाकडची चव नाही भेटत आज काळ.
Mastch aajji ly bhari 😊
आनंद आहे बाळा
आजी मला खूप आवडतो लिंबू मिरची लोणचं
❤❤❤❤❤❤❤❤❤