Shahaji Bapu Patil | 'ती' कार शहाजी बापुंची? | CM Eknath Shinde | Maharashtra Election

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 53

  • @dipakkadam4199
    @dipakkadam4199 19 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    50 खोके एकदम ओके

  • @ganeshdudhal5754
    @ganeshdudhal5754 17 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    पैसा पसरला बापू घसरला एकदम ओके

    • @mh15ghuge7
      @mh15ghuge7 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      हा पैसा बापूंचा आहे किंवा नाही हे आपल्याला माहीत नाही😂😂 पण या निवडणुकीत बापू भुई सपाट होईल हे आपल्याला माहित आहे😂😂 कारण बापूच्या चले सपाट यांनी थोडा विचार करावा😂😂 हि रोकड त्यांच्या जिल्ह्यात त्यांच्या तालुक्यात त्यांच्या मतदारसंघात सापडलेली आहे

  • @svd4959
    @svd4959 18 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    तुमची रकम नाहीतर शेतक ऱ्यांना दया आवकाळी पावसामुळे झालेले नुकसान भरून निघेल

  • @rahulpandhare273
    @rahulpandhare273 19 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    काय ती गाडी, काय त्या नोटा.
    समदं ओके हाय 😂😂

  • @kalyanopentoday6495
    @kalyanopentoday6495 16 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    बापू बरोबर बोलले रक्कम ही माझी असेल लोकांना दिवाळी साठी वाटून टाका आमदार असावा तर असा

  • @nitinpagare4739
    @nitinpagare4739 16 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    काय डोंगर काय झाडी त्यात पैसेनी भरलेली गाडी आणि गाडीचा मालक एकदम ok

  • @yogeshparit6762
    @yogeshparit6762 18 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    दारुडे पराभवाला घाबरलं😂😂

  • @scienceislife3218
    @scienceislife3218 18 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    एवढा पैसा . यात गरिबांची किती तरी घर तयार होतील. त्यांना घर तर मिळाले असते.

  • @PandharinathMate
    @PandharinathMate 18 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    50खोके वाटप चालू आहे,

  • @dilipmayekar6829
    @dilipmayekar6829 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    काय झाड़ी, काय डोंगार, काय पैसे, काय खोके, एकदम ओके. लायकी नाही, चूक केली, सुधारु या।🚩🚩🚩🚩🚩

  • @rushipatil5701
    @rushipatil5701 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सांगोला भावी आमदार यांची तयारी दिसते

  • @mh15ghuge7
    @mh15ghuge7 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    माझं असं सरळ सरळ म्हणणं आहे पोलिसांना😂😂 ते पैसे स्थानिक लोकांना वाटून द्यावे😂 जे कोणी गाडी चालवत होतं पैसे सांभाळत होते ते सरले नालायक नामर्द होते😂😂 हा पैसे जनतेचा आहे त्यांनी सरळ सरळ जनतेमध्ये वाटून द्यावा

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    कारमधील चोघे पोलिसांनी सोडले अशी बातमी आहे. विषय संपला. आता सरकारने महाराष्ट्रातील सरकारने अनाथश्रमाना मदत म्हणून द्यावे. गाडीतील चार लोक सुटले विषय संपला. चौकशी चालू आहे. धन्यवाद सर्वांना. बहु असोत सुंदर संपन्न की महा प्रिय महाराष्ट्र माझा.

  • @viewersstop7720
    @viewersstop7720 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सदरची रक्कम पोलिसांनी शासनाकडे जमा केली का ती पुढे कोणाला पोहोचवली याचा खुलासा झाला पाहिजे

  • @amolwaghmode6975
    @amolwaghmode6975 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    4 आरोपी ना अटक करा, चै कशी करावी

  • @sunilsamindar2460
    @sunilsamindar2460 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    काहीही नाही प्रकरण दाबतील

  • @sunilkadu5762
    @sunilkadu5762 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    या प्रकरणावरून जनतेने लक्षात घेतले पाहिजे गद्दारांना मतदान करायचं का खुद्दारांणा

  • @pradipgopal9850
    @pradipgopal9850 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    का सोडल पूर्ण विचार पूस करायच होते

  • @narayanpagar5359
    @narayanpagar5359 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ती रक्कम शेतकऱ्याला देऊ नका शेतकऱ्याला बुळकांडी लागेल

  • @कायरावतुम्ही
    @कायरावतुम्ही 19 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Bakiche 45 khoke ❓

  • @anilgalave2185
    @anilgalave2185 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    व्वा बापु

  • @AbhishekShendge-c7m
    @AbhishekShendge-c7m 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    बाईईईईईई हा काय प्रकार काय त्या नोटा काय ती गाडी समद कसं ओके मध्ये आहे 😂

  • @kishorsapat
    @kishorsapat 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    बापू भेटले ना खोके ,कसे सगळे एकदम ओकेच हाय.😂😂😂😂

  • @vaijinathdhainje9535
    @vaijinathdhainje9535 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    लाडका आमदार योजना महिना 5 कोटी

  • @NareshPawar-d5p
    @NareshPawar-d5p 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    गाडी नंबर वर बघून माहिती होत नाही का गाडी कोणाच्या नावावर

  • @gautamgaikwad375
    @gautamgaikwad375 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    पत्रकारांनो राजकारण्यांना काही विचारण्यापेक्षा जरा पण चाड असेल तर स्वतः शोध पत्रकारिता करून जनतेला खरी माहिती द्यावी। तो खोटे बोलणारच हे कोणी बारकं पोरगं पण सांगेल

  • @ramakantjangam9239
    @ramakantjangam9239 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    75 Khoke Ekdem O.K.

  • @nileshkhairnar4547
    @nileshkhairnar4547 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सम्मद ओके आहे

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Action land sidha hone land land land land land land land land

  • @Onkar_Graphics
    @Onkar_Graphics 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अरे किती खोटं बोलतो

  • @ramakantjangam9239
    @ramakantjangam9239 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    Parabhav Atel Ahe

  • @रोहित000
    @रोहित000 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    50 खोके एकदम ओके 😂😂😂

  • @diwakargorivale5355
    @diwakargorivale5355 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bapu na jail madhe taka😂

  • @rajendrawaykos4207
    @rajendrawaykos4207 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    😂😂😂

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bapu Samrat ghoda ghoda

  • @rajendradawanea5808
    @rajendradawanea5808 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tya chaughana sodun dilyane batami ikun phar bare watale harib bicchare😮😮😮😮😂😂😂😂

  • @anil1103
    @anil1103 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    50 khoke, bjp la gada

  • @hemantdhale4692
    @hemantdhale4692 19 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Are ha adani bambu hay

  • @anilpawar4406
    @anilpawar4406 19 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    50 खोके एकदम ओके