Ajit Pawar Baramati Speech बायकोला उभी केली,चूक झाली!आता पुतण्याला का उभा केला?माझ घर फोडलं साहेबानी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 971

  • @VIRALININDIA1
    @VIRALININDIA1  หลายเดือนก่อน +268

    *बारामतीची जागा कोण जिंकेल ?*
    *१) अजितदादा पवार*
    *२) युगेंद्र पवार*

    • @pratiksutar45
      @pratiksutar45 หลายเดือนก่อน +61

      Ajit dada ❤️

    • @lovkashdhangakar-ys2bp
      @lovkashdhangakar-ys2bp หลายเดือนก่อน +28

      Dada

    • @prashantdindokar
      @prashantdindokar หลายเดือนก่อน +4

      2

    • @akshayshinde8182
      @akshayshinde8182 หลายเดือนก่อน +21

      फक्त महायुती.. 🚩

    • @vithaltambe4970
      @vithaltambe4970 หลายเดือนก่อน +40

      युगेदंर पवार यांच्या विजय असो जय मल्हार जय ओबिसी 😅😅😅

  • @diliparsude3969
    @diliparsude3969 29 วันที่ผ่านมา +55

    दादांचे हे भाषण आतापर्यंतचे सर्वात छान व सरळ साध्या सर्वांना समजेल अशा भाषेतलं,

  • @anilshinde9564
    @anilshinde9564 29 วันที่ผ่านมา +42

    पहिल्यांदाच दादांचे भाषण हे मनापासून ऐकले...खूपच छान

    • @लयभारी11
      @लयभारी11 29 วันที่ผ่านมา

      चोर तो चोर वरुन शिरजोर

  • @NanaPatil-x2v
    @NanaPatil-x2v 28 วันที่ผ่านมา +3

    दादां सारखा प्रखर नेता महाराष्ट्राला हवा आहे दादांचे विचार हे महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करणारे आहेत दादांना सर्व जाती-धर्माचे प्रेम आहे आणि आज पर्यंत कोणीही संविधानाचे नियमांचे पालन केले नाही दादा आज संविधान महाराष्ट्राला ओपन सांगताय आणि महाराष्ट्राच्या कल्याणासाठी जगता आहे म्हणूनच दादा सारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राला हवा आहे त्यातच महाराष्ट्राचे हित आहे दादा मुख्यमंत्री झाले पिक्चर महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुका आणि जिल्हा सुजलाम सुफलाम होईल तीळमात्र शंका नाही जय हिंद जय महाराष्ट्र शुभेच्छुक नाना पाटील

  • @satishkale2752
    @satishkale2752 24 วันที่ผ่านมา

    दादा तुमचं गर्वहरण झाल्यासारखं वाटते या भाषणांमधून

  • @NivruttiGhodekar
    @NivruttiGhodekar 29 วันที่ผ่านมา +7

    मत किती महत्त्वाचे आहे हे भाषण करताना किती जीव कासाविस होतो हे लक्षात घ्या

  • @maheshchavan9169
    @maheshchavan9169 29 วันที่ผ่านมา +6

    युगेद्र दादा फक्त आमदार बारामती

  • @DilipkumarSurve
    @DilipkumarSurve 29 วันที่ผ่านมา +12

    वा लय भारी जोक दादा वाचुन भाषण करायला लागले दादा आता तुमचा शब्दावर विश्वास नाही राहीला

  • @gayatrishelke2582
    @gayatrishelke2582 29 วันที่ผ่านมา +9

    हे फक्त एक महिना नंतर काटेवाडी चा म्हशीचा गोठा आपल्याला समजवायचा आहे

  • @RRGroup-u1j
    @RRGroup-u1j 29 วันที่ผ่านมา +10

    राम कृष्ण हरी वाजवा तुतारी

  • @sanjaypawar7722
    @sanjaypawar7722 29 วันที่ผ่านมา +20

    अजित दादा मी आज सांगतो आपण आज विधानसभा 2024 हरला आहात. मला माफ करा

    • @SP-kk7hv
      @SP-kk7hv 24 วันที่ผ่านมา

      23nov la ithech bhetu. Kiman 80000 chya lead ne jinknar ajitdada. 😂.

  • @pirajiborhade159
    @pirajiborhade159 29 วันที่ผ่านมา +17

    दादा म्हणजे योगेंद्र दादा.सर्वांना माहीत करून घ्या.

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 29 วันที่ผ่านมา +3

      खाल्ल्या मिठाची जाणिव ठेवा😂1500 ची
      नाहीतर खायचं बापाचं आणि शेजाऱ्याला बाप म्हणायचं अस नको 😂

  • @GaneshSutar-rm8pm
    @GaneshSutar-rm8pm หลายเดือนก่อน +58

    हा उत्साह फक्त तुम्हाला दाखवण्यापुरताच आहे.जनता तोंडावर एक आणि माघारी एक करतात.

    • @santoshgarad1798
      @santoshgarad1798 29 วันที่ผ่านมา +1

      हे तुमचं पटलं आपल्याला

    • @shitalgholpe5769
      @shitalgholpe5769 29 วันที่ผ่านมา +1

      Correct 💯

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 29 วันที่ผ่านมา

      खाल्ल्या मिठाची जाणिव ठेवा😂1500 ची
      नाहीतर खायचं बापाचं आणि शेजाऱ्याला बाप म्हणायचं अस नको 😂

    • @BhagwanChandanshive-b5b
      @BhagwanChandanshive-b5b 26 วันที่ผ่านมา

      You are absolutely right

  • @Shitalwarpe
    @Shitalwarpe หลายเดือนก่อน +19

    आज पर्यंत कळले नाही.....पद घेताना....

  • @bharatchavan4348
    @bharatchavan4348 หลายเดือนก่อน +63

    ७०.०००.०००..,कोटी ..खाताना रडायला का आले नाही...!!
    बायकोला खासदार बनवताना...अन्य को ना वर अन्याय झाला तेव्हा नाही..रडायला आले नाही दादा..आपण..नागपूर ला जाऊन छान अभिनय शिकला आहात..फक्त दोन्ही हात समोर करून.. बोला...लोक समजून जातील..आपण छान खोटं बोलतय...

    • @ranganathmetangale7312
      @ranganathmetangale7312 29 วันที่ผ่านมา +1

      कारे लाईट बील माफ झाले बहीणी ना योजना तु केतकी चितळे आठव

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 29 วันที่ผ่านมา +2

      खाल्ल्या मिठाची जाणिव ठेवा😂1500 ची
      नाहीतर खायचं बापाचं आणि शेजाऱ्याला बाप म्हणायचं अस नको 😂

    • @inspirewithsmg5849
      @inspirewithsmg5849 28 วันที่ผ่านมา

      Hindu che sarkar yenar ahe jay shri ram

  • @lifescience9641
    @lifescience9641 29 วันที่ผ่านมา +7

    घर आणि महाराष्ट्र कोणी फोडला हे सगळे जनतेला माहीत आहे दादा.. बीजेपी सोबत जाताना याचा विचार करायला हवा होता

  • @prabhakargumate6119
    @prabhakargumate6119 29 วันที่ผ่านมา +28

    एक नंबर बोलला साहेब तुम्ही 100% आमदार होणार आणि उपमुख्यमंत्री होणार महाराष्ट्रात

    • @sudhirovhal
      @sudhirovhal 29 วันที่ผ่านมา +1

      त्यापुढे आता कधीही जाऊ शकत नाही

  • @aahokshinde7413
    @aahokshinde7413 29 วันที่ผ่านมา +6

    अजित पवार दादा,B J P PARTY आपला बारामती विधानसभा मतदार संघात आपला पराभव निश्चित आहे कारण। B J P party व ऐकनाथ शीन्दे ही आपला पराभव. करनार. राम कृष्ण हरी वाजवा रे वाजवा तूतारी जय महाराष्ट्र

  • @drsani96
    @drsani96 หลายเดือนก่อน +10

    दादा 💪✌️💯

  • @saritapanchal4654
    @saritapanchal4654 29 วันที่ผ่านมา +2

    Ajit pawar sir mahautit alya pasun.. Really good for change... Tyanchi pratima ata kharya arthane unalte ahe... He pakshasathi khup changli gosht ahe.. ❤🙏💐👍🇮🇳

  • @Techno_43
    @Techno_43 หลายเดือนก่อน +37

    अजित पवार आता आपला विश्र्वास संपला आहे

  • @nandupatilNMMC
    @nandupatilNMMC หลายเดือนก่อน +7

    दादा मी तुमच्या मतदारसंगतला नाही पण पहिल्यांदा तुमच भाषण मनाला खुप छान वाटल..

  • @KishorNeharkar-d8j
    @KishorNeharkar-d8j หลายเดือนก่อน +10

    दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @chandrakantdurg6954
    @chandrakantdurg6954 29 วันที่ผ่านมา +5

    Dada you are perfect in speech nowadays we like it & you will be blessed there's no doubt. 👍👍👍

    • @Ps..India2024
      @Ps..India2024 29 วันที่ผ่านมา +1

      totally agree.. his humour is outstanding.. Ajitdada speaks from heart...👍👍

    • @लयभारी11
      @लयभारी11 29 วันที่ผ่านมา

      ​@@Ps..India2024ED ला घाबरुन पळून गेला. बायकोला उभे केले लोकसभेला, ती पडली. ती दादाचा प्रचार करीत नाही. रुपाली पण दिसत नाही. दादा एकटा पडला😅

  • @sangeetasawant9923
    @sangeetasawant9923 29 วันที่ผ่านมา +3

    दादा मी खूप खुश आहे मला दिवाळीला भाऊबीज मिळाली 👍

  • @abhijitdeshmukh7905
    @abhijitdeshmukh7905 29 วันที่ผ่านมา +30

    दादा तुमच्या जनता दरबारात न्याय मागण्यासाठी शंभर वेळा आलो होतो मी उलट आमच्यावर जाणूनबुजून अन्यायच...नुसता अन्यायच.

    • @लयभारी11
      @लयभारी11 29 วันที่ผ่านมา +2

      Contractor लोकांचा एजंट दादा

  • @user-ce7vm7if5g
    @user-ce7vm7if5g หลายเดือนก่อน +9

    दादा, भावनिक होत आहेत.

  • @VijayPawar-uc4vf
    @VijayPawar-uc4vf 27 วันที่ผ่านมา

    🚩🚩एकच वादा अजित दादा 🚩🚩

  • @dr.vikaswaghmare8466
    @dr.vikaswaghmare8466 หลายเดือนก่อน +82

    दादा तुमचा करेक्ट कार्यक्रम लागणार

    • @TrrrrrrOpppppo
      @TrrrrrrOpppppo 29 วันที่ผ่านมา +2

      23 तारखे परायंत जरा थांबा

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 29 วันที่ผ่านมา +3

      खाल्ल्या मिठाची जाणिव ठेवा😂1500 ची
      नाहीतर खायचं बापाचं आणि शेजाऱ्याला बाप म्हणायचं अस नको 😂

  • @manikchaskar
    @manikchaskar 29 วันที่ผ่านมา +5

    पाय ऊतार झाले बद्दल धन्यवाद दादा माजी आमदार शिक्का मिळत आहे

  • @kisanshinde1388
    @kisanshinde1388 29 วันที่ผ่านมา +18

    सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं, अजित दादा तुमच्या पराभवाची वाट संबंध महाराष्ट्र डोळे लावून बघतोय, ज्या पवार साहेबांनी तुम्हाला मोठे केले त्या पवार साहेबांना उतार काळात दुःख दिलत त्यामुळे तुमचापराभव 100% आहे

  • @rajendrajoshi2549
    @rajendrajoshi2549 หลายเดือนก่อน +16

    दादा सांभाळा
    सभा चालू असताना अचानक माईक बंद पडणे हा एक अपशकून असू शकतो.
    मतदान होईपर्यंत जागरूक रहा.
    आपणास निवडणुकीमध्ये भरघोस मताधिक्याने निवडून येण्याकरिता हार्दिक शुभेच्छा.
    🏵️ *आजपासून सुरू होणाऱ्या दिपावलीच्या शुभपर्वानिमित्त आपल्या सर्व कुटुंबीयांस अनेक हार्दिक शुभेच्छा
    *ही दीपावली आपणास आणि आपल्या कुटुंबास*
    *आंनदाची आणि भरभराटीची जाओ..*
    🪴🏵️|| शुभ दीपावली ||🪴🏵️

  • @ChetanTalpade
    @ChetanTalpade 29 วันที่ผ่านมา +25

    दादा प्राराभुत होणार आहे

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 29 วันที่ผ่านมา +3

      खाल्ल्या मिठाची जाणिव ठेवा😂1500 ची
      नाहीतर खायचं बापाचं आणि शेजाऱ्याला बाप म्हणायचं अस नको 😂

    • @niks7845
      @niks7845 28 วันที่ผ่านมา +1

      ​@@क्षत्रियकुलावतंस1 हे बरोबर
      1500+1500+ 4000 घेतले आहेत
      ते 7000 परत करा मग 😂😂😂😂

    • @inspirewithsmg5849
      @inspirewithsmg5849 28 วันที่ผ่านมา

      Hinduno Ajit dadac

  • @SurekaMandavkar
    @SurekaMandavkar 29 วันที่ผ่านมา +1

    नमस्कार दादा धन्यवाद 🙏

  • @कृष्णकुंज-व1ध
    @कृष्णकुंज-व1ध 29 วันที่ผ่านมา +4

    आजीत दादा आले तरच विकास आहे, विरोधक बारामतीची वाट लावतील.

  • @shivrajzagade3381
    @shivrajzagade3381 28 วันที่ผ่านมา

    विधानसभेमध्ये कार्यक्षम कार्यतत्पर ,कर्तव्यकठोर
    अजितदादा सारखे नेतृत्व हवे ,
    👌👍👌💐💐💐💐

  • @panditkharade1025
    @panditkharade1025 29 วันที่ผ่านมา +6

    लोकसभेत हरलो तर मिशी काढीन म्हणाला होता, त्याचे काय झाले? लाखों लोकानी व्हिडीओ पाहिला आहे..

  • @mbgiri4185
    @mbgiri4185 28 วันที่ผ่านมา

    अजित दादा खूप कामाचा माणूस आहे❤

  • @SereneEucalyptusTree-we2km
    @SereneEucalyptusTree-we2km หลายเดือนก่อน +37

    लय घाबरले र दादा 😂😂😂😂

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 29 วันที่ผ่านมา +3

      खाल्ल्या मिठाची जाणिव ठेवा😂1500 ची
      नाहीतर खायचं बापाचं आणि शेजाऱ्याला बाप म्हणायचं अस नको 😂

  • @vairagkarmultiservices368
    @vairagkarmultiservices368 27 วันที่ผ่านมา

    खूप शुभेच्छा दादा.....

  • @SagarG-zoomfact
    @SagarG-zoomfact 29 วันที่ผ่านมา +17

    अजित दादांचा खुला challenge आहे विरोधकांना जेवढा विकास मी केला तेवढा कुणी केला दाखवून द्या.
    आम्ही बारामतीकर भावनीक नाहि.विकासाला प्राधान्य.only अजित दादा full support

    • @vjstory...2007
      @vjstory...2007 29 วันที่ผ่านมา +2

      शरद पवार येडे आहेत म्हणायचं तुला....अरे शरद पवार मुळे बारामती आहे .....लाज वाटू दे....पवार साहेबांनी खूप दिलंय बारामती ला...अजित पवार शरद पवार सोबत होता त्यामुळे त्याला विकास करणे भाग होते....नाहीतर नुसता खाल्ला असता पैसा याने

    • @SagarG-zoomfact
      @SagarG-zoomfact 29 วันที่ผ่านมา +1

      @@vjstory...2007 आमच्यासाठी सुप्रियाताई आणि अजित दादा दोन्ही मह्त्वाचे.दादांच्या मागे पवार साहेब होते पण दादांनी त्यांच्या विश्वासाला कधी तडा न जाऊन देता विकास केला.आणि त्याच विकासाच्या जोरावर स्वताची वेगळी ओळख निर्माण केली.मग ज्याने विकास केला त्याला घरी बसवायच स्वप्न बघतोय तुला लाज वाट्ली पाहिजे.

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 29 วันที่ผ่านมา

      ​@@vjstory...2007 खाल्ल्या मिठाची जाणिव ठेवा😂1500 ची
      नाहीतर खायचं बापाचं आणि शेजाऱ्याला बाप म्हणायचं अस नको 😂

    • @vjstory...2007
      @vjstory...2007 29 วันที่ผ่านมา

      @@क्षत्रियकुलावतंस1 मराठा कलंक आहेस तू.....1500 ला विकणारे आम्ही नाही.....आणि 2 कोटी *1500 करून बघ...तुझ्या बापाने ठेवलंय इतका पैसा..भिकारी बनवून सोडेल 1500 च्या नादात....आणि 1500 देऊन किराणा मालाचे भाव चटकन वाढले..ते नाही दिसले का रे चात्या.....1500 म्हणतोय...mhnje आमचे मत विकत घेण्यासाठी 1500 दिलेत का....

    • @vjstory...2007
      @vjstory...2007 29 วันที่ผ่านมา

      @@क्षत्रियकुलावतंस1 बाप बदलणारे कोण आहेत ...कोण त्यांना पाठिंबा देत आहे बघ तूच....🤣

  • @AkshayBandgar-xi3cy
    @AkshayBandgar-xi3cy 29 วันที่ผ่านมา

    दादा ते 💯 तसले आहेत ❤

  • @satishgwagh6773
    @satishgwagh6773 29 วันที่ผ่านมา +4

    ज्याने तयार केले त्यांनाच मातीत लोळवायला निघताना मती कुठे होती......

  • @raghuvirnikam7816
    @raghuvirnikam7816 29 วันที่ผ่านมา +1

    एकच वादा अजित दादा बारामती खरी अजित पवारांची उत्कृष्ट दर्जाचे दमदार खंबीर नेत्रुत्व

  • @MuktaiJadhav-vc5xx
    @MuktaiJadhav-vc5xx หลายเดือนก่อน +23

    हा एकदा रडतो आपल्याला पाच वर्षे रडवतो बांधवांनो आता कसं जरांगे पाटील म्हतील तसं नांदेड ता नायगाव बाजार धन्यवाद

    • @dilippatil4550
      @dilippatil4550 29 วันที่ผ่านมา

      Yane maratha samaja sati Kay kel nahi ha kaka cha jivar lai dadagiri Keli

  • @surajliman7888
    @surajliman7888 หลายเดือนก่อน +9

    Kingmaker Dada🚨

  • @RahulPatil-mw3gt
    @RahulPatil-mw3gt 29 วันที่ผ่านมา +10

    70 हजार कोटी रुपये पचवले आणि आता जनतेला ऐडा बनवत आहे

  • @shivajiraoghodke4467
    @shivajiraoghodke4467 หลายเดือนก่อน +46

    तुम्ही एक चूक केली आता त्यांनाही एक चूक करू द्या म्हणजे फिटम फाट होईल😂😂

  • @shindedentalclinicislampur8198
    @shindedentalclinicislampur8198 29 วันที่ผ่านมา +11

    अजितदादा चा राज ठाकरे व्हावा ही सर्व जनतेची भावना आहे

  • @अपसहेबजाधव
    @अपसहेबजाधव 29 วันที่ผ่านมา +7

    पवार साहेबांचा निष्ठावंत शिलेदार योगेंद्र दादा पवार

  • @user-ce7vm7if5g
    @user-ce7vm7if5g หลายเดือนก่อน +39

    जीव तोडू तोडू दादाला सांगावे लागत आहे ३५ वर्षे दादा निवडून येत आहेत पण आता दादाला इतिहास सांगावं लागतं आहे.

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 29 วันที่ผ่านมา +2

      खाल्ल्या मिठाची जाणिव ठेवा😂1500 ची
      नाहीतर खायचं बापाचं आणि शेजाऱ्याला बाप म्हणायचं अस नको 😂

    • @लयभारी11
      @लयभारी11 29 วันที่ผ่านมา

      @@क्षत्रियकुलावतंस1 पा दां ने ७०००० कोटी ₹ कमावले त्यातून देतोय का हा शेंबड्या?

    • @sagarbirangal4936
      @sagarbirangal4936 26 วันที่ผ่านมา

      तु मिटच खा

  • @मजेदारगोष्टी-न2ट
    @मजेदारगोष्टी-न2ट 29 วันที่ผ่านมา +2

    छान भाशेन दादा

  • @ajeettandale2169
    @ajeettandale2169 หลายเดือนก่อน +4

    खूप छान दादा

  • @rajagondapatil4700
    @rajagondapatil4700 29 วันที่ผ่านมา

    Dada Very Nice

  • @shantanupendharkar1932
    @shantanupendharkar1932 หลายเดือนก่อน +26

    अजितदादा यांचा प्रचंड प्रमाणात मताधिक्य मिळवून विजयी होतील मागची निवडणूक वेगळी होती आताची वेगळी !! संघर्ष केल्याशिवाय यश मिळणार नाही आताचा विरोधात जो उमेदवार आहे त्याचा फारसा विचार करण्याची गरज नाही

  • @vimalthakur6219
    @vimalthakur6219 29 วันที่ผ่านมา

    Only ajit dada ⏰⏰✌️✌️💪💪👏👏🙏🙏

  • @opgaming-yk4qs
    @opgaming-yk4qs หลายเดือนก่อน +8

    महाविकास आघाडी येणार

  • @shricreation2815
    @shricreation2815 29 วันที่ผ่านมา +2

    दादा तुम्हांला आम्ही निवडुन देऊ पण, आम्हांला तुमची गरज आहे पण पवार साहेब पण आमचे दैवत मी मतदार

  • @gayatrishelke2582
    @gayatrishelke2582 29 วันที่ผ่านมา +6

    योगेंद्र पवार हेच आमदार होणार पवार साहेब त्यांच्या पाठीमागे महाराष्ट्रात काही होऊ शकतं पवार साहेब हेच खरं

  • @navnathdokhe6046
    @navnathdokhe6046 27 วันที่ผ่านมา

    तुम्हाला सर्व पदे मा. शरद पवार साहेबांमुळे मिळाले आता पराभव निश्चित आहे नमस्कार.

  • @panditkharade1025
    @panditkharade1025 29 วันที่ผ่านมา +4

    मतदार बंधू भगिनींना हात जोडुन नम्र विनंती, मला आता काही नको. मी जनतेचे लुबाडले होते ते पचवण्यासाठी मला साथ द्या...

  • @skn3532
    @skn3532 29 วันที่ผ่านมา

    एकच वादा, फक्त अजित दादा ⌚

  • @मराठासाम्राज्य-ङ6ल
    @मराठासाम्राज्य-ङ6ल 29 วันที่ผ่านมา +7

    दादा म्हणजे शब्दाचे पक्के नेते✌️

  • @sandiphembade3979
    @sandiphembade3979 29 วันที่ผ่านมา +2

    Nice speech dada

  • @SantoshKale-n4g
    @SantoshKale-n4g หลายเดือนก่อน +14

    Ajit Dada

  • @DadaHegadkar
    @DadaHegadkar หลายเดือนก่อน +2

    एक नंबर

  • @saradarghavane524
    @saradarghavane524 28 วันที่ผ่านมา +3

    आजपर्यंतच्या इतक्या वर्षानंतर अजितदादांचे अगदी उत्कृष्ट सडेतोड आणि सर्व सर्व जनतेला हे भाषण आवडलेला आह महाराष्ट्रातील लोकांनी तसेच जास्तीत जास्त बारामतीतील लोकांनी माननीय अजित दादांना 100% निवडून आणावं तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील विकास होईल कारण दादांचा स्वभाव स्पष्ट आहे दादा विजय होणारच अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करूनच बोलतोय

  • @TrrrrrrOpppppo
    @TrrrrrrOpppppo 29 วันที่ผ่านมา

    एकच वादा अजित दादा❤

  • @arjunwaykar9544
    @arjunwaykar9544 29 วันที่ผ่านมา +3

    एकच वादा अजित दादा शेंबद्धाचा पक्का

  • @gopalthebaker9905
    @gopalthebaker9905 29 วันที่ผ่านมา +20

    दादा कधी पडतोय याची उत्सुकता आहे..... याचा माज जिरला पाहिजे फक्त...... जसा लोकसभेला जिरला तसाच 😂😂😂😂

  • @jaypalgirase7640
    @jaypalgirase7640 หลายเดือนก่อน +13

    विकासाच्या दृष्टीने अजित पवार 1नंबर आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @haridasyadav4365
    @haridasyadav4365 29 วันที่ผ่านมา

    एवढा माणूस चांगला असताना तुम्ही एखाद्या आजोबांचा कोणाचा ऐकून टीका त्याच्यावर करू शकता एक नंबर माणूस अजित दादा

  • @Techno_43
    @Techno_43 หลายเดือนก่อน +64

    शरद पवारांच्या मुळे आपण मोठे झाला

    • @TrrrrrrOpppppo
      @TrrrrrrOpppppo 29 วันที่ผ่านมา

      अजित पवार मुळे बारामती मोति झाली😂

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 29 วันที่ผ่านมา

      खाल्ल्या मिठाची जाणिव ठेवा😂1500 ची
      नाहीतर खायचं बापाचं आणि शेजाऱ्याला बाप म्हणायचं अस नको 😂

  • @कृष्णकुंज-व1ध
    @कृष्णकुंज-व1ध 29 วันที่ผ่านมา

    आजीत दादा जिंदाबाद

  • @balajigandhale-yc8cf
    @balajigandhale-yc8cf หลายเดือนก่อน +3

    विजयी भव 🎉🎉🎉

  • @balajigandhale-yc8cf
    @balajigandhale-yc8cf หลายเดือนก่อน +2

    Congratulations 🎉🎉

  • @appakute6084
    @appakute6084 29 วันที่ผ่านมา +4

    एकच वादा फक्त अजित दादा भावी महाराष्ट्र मुख्यमंत्री 🎉🎉🎉

  • @ashokgarje4633
    @ashokgarje4633 29 วันที่ผ่านมา

    भारी वाटले

  • @dashrathavhad2230
    @dashrathavhad2230 29 วันที่ผ่านมา +3

    आमच्या साहेबांना मोदी साहेब भटकती आत्मा बोललात तेंव्हा दादा तुम्ही कुठे होता

  • @sudhakardubal6829
    @sudhakardubal6829 28 วันที่ผ่านมา

    बँक भरपूर व्याज शैक्षणिक कर्जावर व्याज भरपूर आकारतात यावर बंधन नावेत दादा मला असा अनुभव आला आहे

  • @ashishkadam3217
    @ashishkadam3217 29 วันที่ผ่านมา +17

    दादा पवार साहेब यांना धरून असते तरच मुख्यमंत्री होण्याची शक्यता होती, आता या जन्मात तरी शक्यता नाही , दादा आता 23 नोव्हेंबर नंतर राजकारणातून निवृत्त होणार आणि मग महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त होणार

    • @ranganathmetangale7312
      @ranganathmetangale7312 29 วันที่ผ่านมา

      सुपारी बाज

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 29 วันที่ผ่านมา

      खाल्ल्या मिठाची जाणिव ठेवा😂1500 ची
      नाहीतर खायचं बापाचं आणि शेजाऱ्याला बाप म्हणायचं अस नको 😂

    • @sukeshanimadavi750
      @sukeshanimadavi750 28 วันที่ผ่านมา

      खरोखरच खरी बोलतात तुम्ही सर

  • @DilipChavan-pr8xe
    @DilipChavan-pr8xe 29 วันที่ผ่านมา +1

    लक्षात घ्या झालेली परिस्थिती फार वाईट नाही या परिस्थितीमुळेच राष्ट्रवादीचे आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात जास्त उमेदवार निवडून येणार आहेत

  • @raghuvirkadam4546
    @raghuvirkadam4546 หลายเดือนก่อน +22

    साहेबांनी मंत्री केले म्हणून सरकारी निधी आणला. तेव्हढे commission suddha khale. Maldi gang tayar Keli. लुटण्यासाठी.

  • @MyJamadar
    @MyJamadar 28 วันที่ผ่านมา

    महाविकास आघाडी 💯💯
    💯विजय नक्की ✌️✌️ ✌️✌️💯💯

  • @ramdasshinde129
    @ramdasshinde129 หลายเดือนก่อน +11

    दादा तुम्ही एवढ्या वर्षात स्वतःसाठी आणि स्वतःच्या कुटुंबासाठी किती पैसा कमावला हे पण सांगा ना जरा

  • @bapuraomalave6697
    @bapuraomalave6697 29 วันที่ผ่านมา

    दादा कामाचा माणूस फूल सपोर्ट

  • @shobhajaju2471
    @shobhajaju2471 29 วันที่ผ่านมา

    Ajit ji namaskar you are very nice lidar hai thanks 👍🙏 God bless you take care you will success 👍.

  • @KUNALGAIKWAD_
    @KUNALGAIKWAD_ หลายเดือนก่อน +56

    आई ने सांगितलेलं होत का पक्ष चोरायला 😂😂आईने सांगितलेलं होत का लोकसभेला सुनेला उमेदवारी द्यायला😂
    रात्रीच्या बँका उघडुन बसलेला दादा.
    आता भावनिक होतोय 🐊🐊🐊😂😂

    • @vaibhavingale1865
      @vaibhavingale1865 29 วันที่ผ่านมา

      🦎🦎🦎🦎🦎🦎🦎🦎🦎🦎🙈🙈🙉🙉🙉🙉🙉🙉🙉

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 29 วันที่ผ่านมา +2

      खाल्ल्या मिठाची जाणिव ठेवा😂1500 ची
      नाहीतर खायचं बापाचं आणि शेजाऱ्याला बाप म्हणायचं अस नको 😂

  • @anilshinde9564
    @anilshinde9564 29 วันที่ผ่านมา +2

    अजित दादा

  • @PrakashGaikwad-g7b
    @PrakashGaikwad-g7b หลายเดือนก่อน +63

    साहेबाचा आदर्श घे ईतकी संकटे येतात साहेब.वय झाले पण रडत.नाहित तुझ्यासारखे तू लय त्रास साहेबांना. दिलास

    • @amolbansode4602
      @amolbansode4602 หลายเดือนก่อน

      ❤❤

    • @siddheshwarkhalatkar3510
      @siddheshwarkhalatkar3510 หลายเดือนก่อน +13

      @@PrakashGaikwad-g7b साहेबांनी आयुष्यभर उभ्या महाराष्ट्राला त्रास दिला असं तालुक्यात जिल्ह्यात एक असं राजकीय कुटुंब नसेल की पवार साहेबांनी त्यांच्या घरात कधी वाद लावले नसतील आता स्वतःच्या घरात झालं तर काय त्रास होतोय

    • @Ganpatibappamorya484
      @Ganpatibappamorya484 หลายเดือนก่อน +6

      अरे बाबा त्या साहेबांनी सगळ्या महाराष्ट्राला त्रास दिलाय 😊

    • @ganeshdafal3580
      @ganeshdafal3580 หลายเดือนก่อน +4

      Sahebani kiti ghare fodali..kiti lokana tras dila..saheb Kay dhutlya tandulasarkhe ahet Kay ..ata Ajit dada cha ghara fodla

    • @krishgaming4332
      @krishgaming4332 29 วันที่ผ่านมา

      साहेबांनी अख्खा महाराषट्र संकटात घातला म्हणून तोंड वाकड झाल

  • @gokulgaware609
    @gokulgaware609 28 วันที่ผ่านมา

    खुप छान बोललात ❤

  • @rajendragolande2870
    @rajendragolande2870 หลายเดือนก่อน +4

    आता जबाबदारी आहे सर्व बारामतीक रां ची दादाना बहुमताने निवडून आणण्याची

  • @KeshavKamble-er5ff
    @KeshavKamble-er5ff 29 วันที่ผ่านมา +2

    दादा खुप कणखर पणे बोलतात पण आज त्यांच्या मनात दुख दिसून आले आहे. दादा दुख लपवण्याचा प्रयत्न करत होते पण ते लपवु शकले नाहीत.

  • @gajananjatal5340
    @gajananjatal5340 29 วันที่ผ่านมา +4

    साहेबांचाच मेन योगदान आहे बारामतीच नाही तर आखा देश जाणतो साहेबानी आख जिवन कामात घातल बारामतीसह देशासाठी

  • @maheshchopade8625
    @maheshchopade8625 27 วันที่ผ่านมา

    Super

  • @sunilpatil1658
    @sunilpatil1658 หลายเดือนก่อน +12

    कशाला त्या टरबुज च्या नादाला लागला दादा , शरद पवार ऐकणार आहेत का तुम्हाला 😂 आता जयंत पाटील मुख्यमंत्री होतायत😂

  • @कृष्णकुंज-व1ध
    @कृष्णकुंज-व1ध 29 วันที่ผ่านมา

    आजीत दादा मुले बारामतीत आया बहिनी.सुरक्षित आहेत, दादांचा वचक आहे.

  • @AJITDADA15
    @AJITDADA15 หลายเดือนก่อน +4

    एकच वादा अजितदादा

  • @tanajiruke8195
    @tanajiruke8195 29 วันที่ผ่านมา +2

    दादा खूप भारी

  • @subhashgardi2045
    @subhashgardi2045 หลายเดือนก่อน +4

    Only dada