कुकरमध्ये गूळ घालून केलेला मऊसूत,मोकळा व स्वादिष्ट नेहमीपेक्षा दुप्पट छानचवीचा नारळीभात|Narali Bhat|

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 139

  • @suhasinikolhe6877
    @suhasinikolhe6877 หลายเดือนก่อน +3

    प्रिया तु बनवलेल्या सर्व रेसिपीज् अगदी सोप्या पद्धतीने सांगतेस आणि त्या १००% डोळे झाकुन कराव्यात अशाच होतात . ❤

  • @truptishaligram5570
    @truptishaligram5570 ปีที่แล้ว +10

    प्रियाताई खूप खूप धन्यवाद.मला कधीच नारळीभात जमला नाही.माझे वय ६२ आहे.आज मी तुमच्या पद्धतीने केला खूप छान जमला . धन्यवाद

  • @bhagyashreepurohit1370
    @bhagyashreepurohit1370 หลายเดือนก่อน +1

    खूप छान पद्धत आहे गुळ घालून फारच सुंदर नारळी भात होतो

  • @aparnakore1971
    @aparnakore1971 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद प्रिया ताई ❤...
    आज नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने तुमच्या रेसिपीच्या प्रमाणात मी आज बनवला....खूपच छान चविष्ट असा नारळी भात झाला..
    तुमची कुकरमध्ये करण्याची पद्धत खूप आवडली

  • @sunitichitari1209
    @sunitichitari1209 หลายเดือนก่อน

    आज आत्ताच मी तुम्ही दाखवलाय तसा नारळी भात केला. फक्त मी 2 शिट्या झाल्यावर गॅस बारीक करून मंद वाफ येऊ दिली. खूप खूप स्वादिष्ट झाला.

  • @ashwininanivdekar5380
    @ashwininanivdekar5380 ปีที่แล้ว +7

    कूकर वाला नारळी भात शोधल्यावर तुमची receipe सापडली. उद्या माझी एक महत्त्वाची परीक्षा आहे पण तरी नारळी भात करायची इच्छा तर आहे. बघते करून. चांगला होऊदे.😊

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว

      th-cam.com/video/_OihJsEbCcY/w-d-xo.htmlsi=F_sNSK4I-vmykMp9
      अवघ्या 5 मिनिटात कुकरमध्ये गुळ घालून तयार केलेला मऊसूत, मोकळा तरीही रसरशीत असलेला "नारळी भात" बनवण्याची साधी सोपी पद्धत
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว +1

      यावर्षी पुन्हा मी कुकर मधला नारळी भात दाखवला आहे त्याच्या रेसिपी ची लिंक तुम्हाला पाठवली आहे दोन्हीपैकी कुठल्याही पद्धतीने सोपा वाटेल त्या पद्धतीने करा नक्कीच चांगला होईल याची खात्री👍🙏💐❤️

    • @ashwininanivdekar5380
      @ashwininanivdekar5380 ปีที่แล้ว

      ज्या तांदूळ ल मला एरवी तीन वाट्या पाणी लागत असेल तर याला २ वाट्या पुरेल का? कच्चा तर राहणार नाही ना? कृपया सुचवा.

  • @chhayasonkusale7111
    @chhayasonkusale7111 หลายเดือนก่อน

    यू ट्यूब वर सर्व शोधल्यानंतर तुमची रेसिपी सोपी आणि छान वाटली मी हीच try करते उद्या

  • @ajitdixit1649
    @ajitdixit1649 ปีที่แล้ว +1

    मी सौ दीक्षित आज तुमच्या पद्धतीने नारळी भात केला प्रे शर कुकरमध्ये छान झाला धन्यवाद मनापासून

  • @pradnyarangnekar8736
    @pradnyarangnekar8736 หลายเดือนก่อน

    खूप सोपी पद्धत आहे झटपट होणारी . उद्या याच पद्धतीने मी करून बघणार आहे..👍🏻👍🏻थँक्स

  • @aachalphadte7243
    @aachalphadte7243 ปีที่แล้ว

    ताई thanku thanku thanku आयुष्यात पहिल्यांदा मी नारळी भात केला जो अप्रतिम झाला 🎉🎉
    My special रक्षाबंधन

  • @sangitawadkar8700
    @sangitawadkar8700 ปีที่แล้ว

    🙏मी तुम्ही सांगितलेला नारळी भात केला खूपच छान झाला होता सगळ्यांना आवडला धन्यवाद ताई🙏

  • @amitaghonge
    @amitaghonge หลายเดือนก่อน

    फार सुंदर रेसिपी प्रियाताई.मला नारळीभात खूप आवडतो आणि तुम्ही रेसिपी खूपच सोपी करून दाखविली आहे त्यामुळे आता ती नक्कीच करून पहाता येईल.अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद.❤

  • @mamtabhoyar7117
    @mamtabhoyar7117 ปีที่แล้ว +1

    छान
    अगदी सोपी पद्धत सांगितली धन्यवाद
    नारलीपोरणीमीच्या खूप खूप शुभेच्छा

  • @prashilakapileshwarkar3714
    @prashilakapileshwarkar3714 ปีที่แล้ว

    Khup soppi ani chan paddhat aye me tumhi sangitlya pramane kela ani agdi tasach khupach chhan mokala narali bhat jhala apratim. Khup khup dhanyavad ,,,❤

  • @yuktatanavde5243
    @yuktatanavde5243 ปีที่แล้ว

    प्रिया ताई, तुमचा हा विडिओ (Aug,21) पाहिला आणि आज (Aug,23) नारळी पौणीमा निमित्त नारळीभात केला. खूप छान झाला. खुप खुप धन्यवाद 🙏

  • @vinitasalastekar3112
    @vinitasalastekar3112 หลายเดือนก่อน

    प्रिया thank you। recipe छान आहे। सोपी पध्दत आहे

  • @sunitichitari1209
    @sunitichitari1209 หลายเดือนก่อน

    आत्ताच मी नारळी भात केला तुम्ही दाखवलाय तसा. स्वादिष्ट झाला . धन्यवाद. शिट्ट्या झाल्यावर एक मंद वाफ आणली

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/yjY-unSRXJw/w-d-xo.htmlsi=OJuHqkJcC3hYtvsb
      भरपूर पदर सुटलेली 💯% खमंग आणि कुरकुरीत तयार होणारी अळूवडी बनवण्याची सर्वात सोपी पद्धत!

  • @rutalinaik8125
    @rutalinaik8125 ปีที่แล้ว

    सर्वप्रथम प्रिया ताई तुम्हाला नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा...आज तुम्ही दाखवला अगदी तश्याच पद्धतीने कुकर मध्ये नारळीभात केला खूपच सुंदर अप्रतिम झाला...याअगोदर खूपदा प्रयत्न केले पण भात फसला कधीतरी खूप चिकट ..तर कधी गोडच नाही व्हायचा पण तुम्ही जे प्रमाण सांगितले त्यानुसार खूपच छान मोकळा आणि चवीला खूप सुंदर झाला...खूप खूप धन्यवाद ताई❤❤👍👍

  • @neelimapatankar8354
    @neelimapatankar8354 ปีที่แล้ว +1

    Khoop chhan zala bhat, thanks for recipe

  • @satpalchhabda8851
    @satpalchhabda8851 ปีที่แล้ว

    Mam , yesterday I made this rice following your recipe and the result was wow ,too good

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर अप्रतिम धन्यवाद ताई नक्की करते ❤❤🎉🎉

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/vqkZoi4GDxM/w-d-xo.htmlsi=Y0j9DEF3eSd5fkzJ
      "नारळी पौर्णिमा विशेष"
      ओल्या नारळाची खुसखुशीत 7 ते 8 दिवस टिकणारी करंजी!
      करंजी खुसखुशीत व्हावी व अजिबात तेलकट होऊ नये म्हणून वापरा असे प्रमाण व या टिप्स !
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏

  • @poorvalele2892
    @poorvalele2892 ปีที่แล้ว

    मी आज करुन बघितला, खरंच खूप छान आणि झटपट पटापट बनवता आला.धन्यवाद! प्रिया.😊

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 3 ปีที่แล้ว +1

    प्रिया, खरे आहे तुझे . आम्ही असाच पण कढईत करतो हा भात .त्यामुळे ,तूं म्हणालीस ते खरे आहे ,सारखा हलवावा लागतो. त्यामुळे कधी तांदुळाचा पण। तुकडा होतो. गुळ खोबर्याचे सोबत शिजवल्यावर भात खरेच खुमासदार लागतो.मी आता पौर्णिमेला तुझ्या पद्धतीने कुकरमधे करीन. नो झंझट. ।

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 ปีที่แล้ว

      हो नक्की करा या पद्धतीने म्हणजे झटपट होतो आपल्याला सारखे भाताकडे पहावं सुद्धा लागत नाही आणि भातही छान मोकळा मऊसूत आणि स्वादिष्ट तयार होतो.
      इतरही तुमच्या मैत्रिणींना किंवा नातेवाईकांना या रेसिपी शेअर करा🙏

    • @SureshPatil-pc7ir
      @SureshPatil-pc7ir ปีที่แล้ว

      परात्यक्षीतासह सुदर समजाउन सागीतलै , धन्यवाद

  • @suhasinijedhe1571
    @suhasinijedhe1571 2 ปีที่แล้ว

    खुप छान, नेहमीच बायका नारळी भात बिघडतात,हि पद्धत सोपी आहे, thanks for sharing

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/Na5Ty9oEQNg/w-d-xo.html
      पांढरीशुभ्र लुसलुशीत नारळाची बर्फी मावा बर्फी सारखी तोंडात विरघळणारी तयार होण्यासाठी वापरा हे साहित्य रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा

  • @minalkhedkar6985
    @minalkhedkar6985 ปีที่แล้ว

    खूप छान सोप्पी रेसीपी सांगितलीस.करून बघीन आज.

  • @meenanaiksatam7491
    @meenanaiksatam7491 หลายเดือนก่อน

    Excellent recipe. Thanks.

  • @pratimaajgaonkar2338
    @pratimaajgaonkar2338 หลายเดือนก่อน

    खूप छान. मी नेहमीच असा करते❤

  • @jayshreesudamkhambe.8209
    @jayshreesudamkhambe.8209 ปีที่แล้ว

    Ekdam soppi paddhat dskhvlit tai bhha bighadsychs no chance thank you tai lovu you

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว

      th-cam.com/video/bVNT1aWMfhY/w-d-xo.html
      नारळी पौर्णिमा विशेष सात ते आठ दिवस टिकणारी ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा🙏

  • @sangeetasawant3169
    @sangeetasawant3169 หลายเดือนก่อน

    Khupach Chhan, Sopya Paddhatine Banavale👌👌👌

  • @madhurivaidya8925
    @madhurivaidya8925 ปีที่แล้ว +2

    खूप छान सोपी पद्धत.

  • @ShilpiRG
    @ShilpiRG ปีที่แล้ว

    नेहेमीप्रमाणे उत्तम आणि सोपी पद्धत❤

  • @ravindraarbooj6243
    @ravindraarbooj6243 หลายเดือนก่อน +1

    khup chan idea

  • @indirapurohit6142
    @indirapurohit6142 ปีที่แล้ว

    Maine aaj hi ye recipe rice bane hai thanku healthy recipe ke liye banai hai ek alag hi naya swaad ke

  • @vinitajaveri4153
    @vinitajaveri4153 8 หลายเดือนก่อน

    Khupach chhan v sopi padhat ahe.

  • @seemanaik5764
    @seemanaik5764 2 ปีที่แล้ว

    खुप छान नारळी भात.
    ताई तुझ्या सर्व रेसिपी छानच असतात.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद ताई 🙏
      कृपया तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना सुद्धा या रेसिपीज शेअर करा ही नम्र विनंती.

  • @bhavanajayaramdas4459
    @bhavanajayaramdas4459 หลายเดือนก่อน +1

    गूळ घालून भात शिजवला तर भात दडस होत नाही का? कृपया उत्तर द्या.

  • @snehalrane4643
    @snehalrane4643 ปีที่แล้ว

    Khup chan paddhat ahe avdali❤

  • @shalakapatil9960
    @shalakapatil9960 หลายเดือนก่อน

    Bhat chan gala ahy

  • @py7316
    @py7316 3 ปีที่แล้ว +2

    Very well demonstrated.

  • @shardachede9417
    @shardachede9417 ปีที่แล้ว

    खूप सोप्या पद्धतीने आणी छान सांगीतला धन्यवाद

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว

      th-cam.com/video/ukDT89tdoko/w-d-xo.html
      " उन्हाळा विशेष रेसिपी " काकडीचे तवसोळे कोकणातील पारंपारिक नाश्ता बनवा अवघ्या 5 मिनिटात !
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @jayashrivaidya9503
    @jayashrivaidya9503 ปีที่แล้ว

    सोपी पध्दत छान सांगितली❤

  • @charushilamarrathe9820
    @charushilamarrathe9820 ปีที่แล้ว

    Khupch sunder receipy sangitliy

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว

      धन्यवाद ताई🙂💐🙏 नक्की करून पहा👍❤️
      th-cam.com/video/bVNT1aWMfhY/w-d-xo.html
      नारळी पौर्णिमा विशेष सात ते आठ दिवस टिकणारी ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा🙏

  • @vaishalideore2799
    @vaishalideore2799 2 ปีที่แล้ว +1

    Best best best always

  • @mayakamble9978
    @mayakamble9978 หลายเดือนก่อน

    Khup Chan thank you

  • @jyotisatav2784
    @jyotisatav2784 ปีที่แล้ว

    माझी हिच रेसिपी आहे.मी नेहमी कुकरमध्ये करते.पण साखरेचा नारळी भात करत असते .आम्ही हा भात 88साला मध्ये रायगड जिल्हा येत थे राहत होतो तेव्हा पासुन करते रेसिपी आवडली

  • @namitamore1555
    @namitamore1555 3 ปีที่แล้ว

    Chan chan my sweet and beautiful friend

  • @suhasinikolhe6877
    @suhasinikolhe6877 หลายเดือนก่อน

    ह्या वेळी मी पण असाच नारळी भात करणार आहे . 😊

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/7xzwd6HZcrQ/w-d-xo.htmlsi=0gGzx5DnPOl4xRRS
      अवघ्या 5 मिनिटात कुकरमध्ये गूळ घालून तयार केलेला सुमधुर चवीचा "नारळी भात" ! मऊ तरी मोकळा तयार होणारा नारळी भात बनवण्यासाठी खास टिप्स👍🏻
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @poonamthakurdesai4784
    @poonamthakurdesai4784 ปีที่แล้ว

    खूप छान,मी पण असाच करते, सोपी पद्धत

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद ताई🙏

  • @sadhanakusumbe4839
    @sadhanakusumbe4839 2 ปีที่แล้ว

    खूप छान मी आता पहिल्यांदाच बनवेल असा भात✌✌

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/xvM3NafUu6A/w-d-xo.html
      कांदा लसूण विरहित सात्विक नैवेद्य थाळी तसेच पारंपारिक पद्धतीची गुळ घालून तयार केलेली शेवयांची खीर रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @varshadeshpande4489
    @varshadeshpande4489 ปีที่แล้ว

    खूप छान सांगितले ताई..धन्यवाद

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว

      th-cam.com/video/bVNT1aWMfhY/w-d-xo.html
      नारळी पौर्णिमा विशेष सात ते आठ दिवस टिकणारी ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा🙏

  • @mumtajshaikh6452
    @mumtajshaikh6452 ปีที่แล้ว

    Awesome recipe in easy way

  • @leenashembavanekar4681
    @leenashembavanekar4681 หลายเดือนก่อน

    Khup sundar

  • @nandinikibile3744
    @nandinikibile3744 ปีที่แล้ว

    छान आहे रेसिपी

  • @PriyaJadhav-mf1pj
    @PriyaJadhav-mf1pj หลายเดือนก่อน

    खूप सुंदर

  • @alpanasonawane9372
    @alpanasonawane9372 ปีที่แล้ว

    Khup chan me nakki try karel.😊

  • @supriyamungekar608
    @supriyamungekar608 หลายเดือนก่อน

    मस्त 👌 👌

  • @radhikajoshi923
    @radhikajoshi923 หลายเดือนก่อน

    Khup chan

  • @archanapawar1410
    @archanapawar1410 หลายเดือนก่อน

    खुप छान

  • @shalakapatil9960
    @shalakapatil9960 หลายเดือนก่อน

    Chan chan gala

  • @amalamadgavkar788
    @amalamadgavkar788 หลายเดือนก่อน

    Shan ahe

  • @nandinikulkarni2458
    @nandinikulkarni2458 หลายเดือนก่อน

    Narali bhatamadhe dedicated coconut vaparla tar chalel ka?

  • @maniksathe6973
    @maniksathe6973 หลายเดือนก่อน

    मी पण कुकरमध्ये करते

  • @aparnashirke2275
    @aparnashirke2275 2 หลายเดือนก่อน

    मस्तच

  • @shubhadabhoomkar4875
    @shubhadabhoomkar4875 2 ปีที่แล้ว

    sundar mahiti

  • @ranjanashelar5848
    @ranjanashelar5848 3 ปีที่แล้ว

    Khup chhan.

  • @snehlatagavankar811
    @snehlatagavankar811 ปีที่แล้ว

    Very nice

  • @sunitichitari1209
    @sunitichitari1209 หลายเดือนก่อน

    धन्यवाद

  • @rupalivengurlekar3899
    @rupalivengurlekar3899 3 ปีที่แล้ว +1

    खूप यम्मी😋😋👌👌😍

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 ปีที่แล้ว

      Thank you dear please keep watching and share with your friends 🙏

  • @manishasawant1855
    @manishasawant1855 ปีที่แล้ว

    Khup chaan

  • @varshadeshmukh1312
    @varshadeshmukh1312 ปีที่แล้ว

    Panyaaivaji naralache dudh vaparun paha khup chan lagato

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद इतकी महत्वपूर्ण सूचना दिल्याबद्दल 🙏
      तुम्ही केलेल्या सूचनेप्रमाणे मी सुद्धा एकदा नारळीभात करून पाहीन पुन्हा एकदा मनःपूर्वक आभारी आहे🙏💐❤️

  • @recipeofkhandesh
    @recipeofkhandesh ปีที่แล้ว

    Nice

  • @salmakhan1042
    @salmakhan1042 3 ปีที่แล้ว

    Khup chan... 😋

  • @deepalithakur7624
    @deepalithakur7624 ปีที่แล้ว

    खुपच सुंदर

  • @ravinapatkar7669
    @ravinapatkar7669 3 ปีที่แล้ว

    Mast bnvlat bhat tai mi asach kren

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 ปีที่แล้ว

      Thank you dear please share with your friends and family 🙏

    • @sangeetaainkar2234
      @sangeetaainkar2234 ปีที่แล้ว

      खुपच छान नारळी भात करून दाखवले

  • @suvarnapatil4185
    @suvarnapatil4185 ปีที่แล้ว

    Very nice tai

  • @geetasakpal6231
    @geetasakpal6231 3 ปีที่แล้ว

    Puranpoli aani masalebhat pan share kara plz

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 ปีที่แล้ว

      पुरणपोळी रेसिपी पाहण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा th-cam.com/video/ri2fV21RMl4/w-d-xo.html

  • @sunitapaithane1315
    @sunitapaithane1315 ปีที่แล้ว

    👌👌

  • @shubhadasawant9920
    @shubhadasawant9920 ปีที่แล้ว

    Wow 👌

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว

      th-cam.com/video/xQ_zSq1m-xc/w-d-xo.htmlsi=r1w6g0-6oPugnvrR
      अवघ्या दहा मिनिटात तयार होणाऱ्या ताज्या मेथीच्या खुसखुशीत अजिबात तेलकट न होणाऱ्या पुऱ्या !
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻 रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🏻

  • @32manthanbhosale47
    @32manthanbhosale47 3 ปีที่แล้ว

    Khupch mast

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 ปีที่แล้ว

      फक्त तीन साहित्याचा वापर करून अजून प्रमाणामध्ये बनवा नारळाची बर्फी रेसिपी साठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा th-cam.com/video/ZQVmXcTHdH4/w-d-xo.html

  • @snehalchhatre427
    @snehalchhatre427 ปีที่แล้ว

    Khup sopi ani karayala pun sopi ahe.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว

      धन्यवाद स्नेहा ताई🙏

  • @deepalidighe4271
    @deepalidighe4271 ปีที่แล้ว

    तांदूळ शिजण्यासाठी गूळ घालायला भात शिजेल काॽ

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว

      हो शिजतो अगदी दोन शिट्ट्यांमध्येच

  • @madhushreesirdeshpande6102
    @madhushreesirdeshpande6102 ปีที่แล้ว +1

    गूळ घातल्यावर तांदूळ शिजत नाही. गरम पाणी घालून दुसऱ्यांदा try केला. पण तांदूळ शिजला नाही. खूप नाराजगी.😢😢

  • @sureshsangita7157
    @sureshsangita7157 ปีที่แล้ว

    Chhan

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว

      धन्यवाद ताई🙏💐❤️

  • @snehakulkarni-6109
    @snehakulkarni-6109 ปีที่แล้ว

    👌👌👍

  • @savitajagtap9860
    @savitajagtap9860 3 ปีที่แล้ว

    👍

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 ปีที่แล้ว

      Thanks dear please share with your friends 🙏

  • @lalitahajare5798
    @lalitahajare5798 3 ปีที่แล้ว

    Khoopch bhari

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद ताई तुझ्या मैत्रिणी व नातेवाईकांना सुद्धा ही रेसिपी शेअर कर🙏😘

  • @latawarange174
    @latawarange174 ปีที่แล้ว

    Cv

  • @rageshreeshastri138
    @rageshreeshastri138 ปีที่แล้ว

    सुलभसोपी होईल अशीच रेसिपी.. बोलणं मोजकं..फाफटपसारा ,बोलताना घाई नव्हतीच म्हणून ऐकून खूप बरे वाटले.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว

      धन्यवाद ताई🙏💐
      th-cam.com/video/bVNT1aWMfhY/w-d-xo.html
      नारळी पौर्णिमा विशेष सात ते आठ दिवस टिकणारी ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा🙏

  • @kamalkhandekar9379
    @kamalkhandekar9379 หลายเดือนก่อน

    Farchan😅

  • @kalpanajadhav6774
    @kalpanajadhav6774 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @namrataparkar2760
    @namrataparkar2760 3 ปีที่แล้ว

    Nice

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 ปีที่แล้ว

      Thank you dear 🙏

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/sm6qVTB8UrU/w-d-xo.html खमंग कुरकुरीत व भरपूर लेअर्स असलेली तसेच अजिबात तेलकट न होणारी व आजवर कुणीही न सांगितलेली सिक्रेट ट्रिक वापरून बनवा अळूवडी रेसिपी पाहण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा👇👇👇👇👇👇👇👇👇
      th-cam.com/video/sm6qVTB8UrU/w-d-xo.html

  • @himanigourimemane9036
    @himanigourimemane9036 ปีที่แล้ว

    Khup chhan

  • @SarojiniKabade
    @SarojiniKabade ปีที่แล้ว

    खूप छान

  • @supriyap1080
    @supriyap1080 3 ปีที่แล้ว

    Khup chan

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 ปีที่แล้ว

      फक्त तीन साहित्याचा वापर करून अचूक प्रमाणामध्ये बनवा नारळाची बर्फी रेसिपी साठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा th-cam.com/video/ZQVmXcTHdH4/w-d-xo.html

  • @sanchetirane7999
    @sanchetirane7999 3 ปีที่แล้ว

    खूपच छान