"संजय राऊतांना फटके देणार", असे निलेश राणे का म्हणाले? Nilesh Rane On Sanjay Raut | Maharashtra News

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 717

  • @bhushandesale9543
    @bhushandesale9543 3 ปีที่แล้ว +281

    राणे यांच्या मुळे भाजप ला जबरदस्त नुकसान होणार हे नक्की आहे.

    • @ashokmahter3180
      @ashokmahter3180 3 ปีที่แล้ว +3

      Kadi denar te sang

    • @sandeeppingalwad3575
      @sandeeppingalwad3575 3 ปีที่แล้ว

      Barobar

    • @arunmnayak
      @arunmnayak 3 ปีที่แล้ว +15

      आणि संजय राऊत मुले सेनेला मोठ्या नुकसान होणार आहे

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 3 ปีที่แล้ว +1

      @@arunmnayakचेहरा धूवून ठेव.

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 3 ปีที่แล้ว +4

      सर्वात मोठा पश्र्चाताप होणार भाजप ला

  • @gajanansawant5197
    @gajanansawant5197 3 ปีที่แล้ว +228

    अंगात नाही हिम्मत आणि मला द्या किंमत.... अशी परिस्थिती आहे राणे मंडळींची

    • @VijayPatil-kv3dv
      @VijayPatil-kv3dv 3 ปีที่แล้ว +1

      तुझ्या अंगात हिंमत आहे तर ते कुडाळ मध्ये भडव्या राणे साहेबांन वर बोलण्याची लायकी आहे का तु

  • @vijaysalunke6118
    @vijaysalunke6118 3 ปีที่แล้ว +106

    नितेश रानेची मिमिकरी बघितली ,आणि बरे वाटले ,व मनाला समाधान वाटले ,जॉनी लिवरचा मुलगा तयार झाला ,

    • @shekharshinde9117
      @shekharshinde9117 3 ปีที่แล้ว +4

      हारामखोल राणे

    • @kunalnaik22
      @kunalnaik22 3 ปีที่แล้ว +2

      😆😆😆😆😆

    • @wisdomquotes4328
      @wisdomquotes4328 3 ปีที่แล้ว +2

      🤣🤣🤣

    • @wavtal
      @wavtal 3 ปีที่แล้ว +1

      Mitkari mhanje to mutkari ka

  • @deepakshinge5733
    @deepakshinge5733 3 ปีที่แล้ว +147

    निलेश राणे साहेब एकदा काय ते दाखवून द्या.रोज रोज एकमेकाला धमक्या देऊन वातावरण खराब करू नका. सरळ दोन हात करा.लोकांना वाटतय पोकळ धमक्या देताय करत तर काहीच नाहीत .या bjp ने तुमच्यात कसली हवा भरलीया ते महाराष्ट्राला पाहुदे जरा.
    जय महाराष्ट्र

    • @dhokebaaz2614
      @dhokebaaz2614 3 ปีที่แล้ว +6

      Ek number 😀😀😀😂😂

    • @dashrathnakti9016
      @dashrathnakti9016 3 ปีที่แล้ว +10

      पोकळ बांबू आहे,बेवडा , उभा सुद्धा राहू शकत नाही,स्वताच्या पायावर. राणे कुटुंब पागल झाले आहे.लूट लागलेल्या कुत्र्या प्रमाणे आहेत.

    • @bapudhokale9682
      @bapudhokale9682 3 ปีที่แล้ว +1

      1 ni

    • @bapudhokale9682
      @bapudhokale9682 3 ปีที่แล้ว +2

      1no

    • @bapudhokale9682
      @bapudhokale9682 3 ปีที่แล้ว +5

      Rane shivshena mule pude ala yachi jan rahudya

  • @nileshpatil2409
    @nileshpatil2409 3 ปีที่แล้ว +40

    ज्यावेळी भाजपचा महाराष्ट्रातील पतनाचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी फडणवीसांनी केलेली घोडचूक ही ठळक अक्षरात लिहिली जाईल आणि ती म्हणजे.... राणेंना पक्ष प्रवेश आणि फडणवीसांनी त्यांचं जाणुन बुजुन पक्षात वाढवलेल महत्त्व

  • @deepakpawar7657
    @deepakpawar7657 3 ปีที่แล้ว +86

    फडणवीस साहेब राणे जीते गेले त्या पक्षाच काही नसतं तुमच्या हीच वेळ येणार असं कुणाला बोलावं हेच कळत नाही

  • @jaybharathind3671
    @jaybharathind3671 3 ปีที่แล้ว +92

    फटके😂😂😂😂😂😂अरे राणेंच्या बेडकांनो तुम्हाला आवाज निघतोय ते पण उद्धवजी यांच्यावर भुंकण्याचे पैसे मिळतात म्हणून😂😂😂

    • @dhokebaaz2614
      @dhokebaaz2614 3 ปีที่แล้ว +2

      Gachaha tu ranecha gu khaa

    • @jaybharathind3671
      @jaybharathind3671 3 ปีที่แล้ว +2

      @@dhokebaaz2614 अरे तुझा बाप राणेच खातोय ठाकरे चा गु त्यावरच जगतोय🐷

    • @jaybharathind3671
      @jaybharathind3671 3 ปีที่แล้ว

      @@dhokebaaz2614 शेट्ट

  • @rupeshvetal9612
    @rupeshvetal9612 3 ปีที่แล้ว +86

    आपण आहोत काय आपण बोलतो काय ....कशाचा ताळमेळच नाही

    • @aniljavkar3660
      @aniljavkar3660 3 ปีที่แล้ว +1

      सेनेची काळजी नको

  • @shankarchaskar8636
    @shankarchaskar8636 3 ปีที่แล้ว +68

    नको रे तुम्हा बाप लेकाना शिवसैनिक नागडे करून नको तिथे फटके देतील

    • @gajananhaldankar8934
      @gajananhaldankar8934 3 ปีที่แล้ว +2

      निलेश नितेश हे दोन नारयाची बांडगुळं बापाला कचरयात पडलेले मंत्राीपद दीलया मुळे ही बांडगुळ वेडया सारखी काहिबडबड करतात ह्यानी आपला स्वाभिमान पक्ष भंगारात भा ज प ला विकला तेव्हा तूमचा स्वाभिमान कुटे गेला,

  • @satampady675
    @satampady675 3 ปีที่แล้ว +88

    गुजराती नेत्यांनी ४ आणेला आपल्या दावणीला बांधून , मराठी ×मराठी खेळ आरंभला आहे.
    संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलन सदृश परिस्थिती ओढावली जाण्यासाठी शक्यता आहे.

    • @vijaybhosale7749
      @vijaybhosale7749 3 ปีที่แล้ว +7

      बरोबर बोलत आहात आपण

    • @rohanw8684
      @rohanw8684 3 ปีที่แล้ว +4

      यचय्यात गुराथी चा नाही चुकलं, चुकलं आहे ते आपला की ॲपण मूर्ख लोकांना निवडून देतो.
      गुजरात ने pm, home minister dilay.
      आणि आपण नेत्यांच्या रूपात कु..निवडून दिली आहे जे भू..ता आहेत.

    • @rajendrawankhade3642
      @rajendrawankhade3642 3 ปีที่แล้ว +2

      तुमचे म्हणणे एकदम नाकारण्यासारखे
      नाही. 👍

    • @satampady675
      @satampady675 3 ปีที่แล้ว +1

      @@rohanw8684 फेकू, तडिपार अनेक मुडदे पाडून सर्वोच्च पदावर विराजमान झाले आहेत. महाराष्ट्र राज्याची तुलना त्यांच्याबरोबर होऊ शकत नाही. उद्धवजी ठाकरे यांच्याबाबत तशी परिस्थिती नाही.

  • @shirishrawool4510
    @shirishrawool4510 3 ปีที่แล้ว +139

    जोपर्यंत नाऱ्या बरोबर त्याची पोरं जिवंत आहेत तोपर्यंत असेच चालणार.आणि बिजेपीमघ्ये बांग देत बसणार.

  • @vilaskawalkar299
    @vilaskawalkar299 3 ปีที่แล้ว +21

    नेपाळी आहे हा मीडिया नेयाला जास्त महत्त्व देऊ नये,,दारू पिऊन काही पण बोलतो हा निळ्या...

  • @pratikvyas9882
    @pratikvyas9882 3 ปีที่แล้ว +1

    Khatarnak 😂😂😂

  • @kg-mk6tw
    @kg-mk6tw 3 ปีที่แล้ว +41

    जगातील third class राजकारण हे भारतात आहे.भारतात third class राजकारण महाराष्ट्रात आहे .हे आमचं दुर्दैव आहे.

  • @sadashivkatkar3230
    @sadashivkatkar3230 3 ปีที่แล้ว +1

    वेळच ठरवणार

  • @pralhadbirari9340
    @pralhadbirari9340 3 ปีที่แล้ว +53

    राणे कुटुंबाकडन महाराष्ट्रतील जनता कोणते संस्कार घेतील.

    • @nomadlife763
      @nomadlife763 3 ปีที่แล้ว +1

      Kalyug ahe bhau

    • @annujavdhav4105
      @annujavdhav4105 3 ปีที่แล้ว +1

      Shivsenechech sanskar

    • @nomadlife763
      @nomadlife763 3 ปีที่แล้ว +1

      Rajkaran hai rajkaran ast bhau

  • @uttammore9774
    @uttammore9774 3 ปีที่แล้ว +42

    संजय आणि राणे याना संस्कृती ही काय चीज आहे हे माहीत आहे का ? दोघेही गल्लीतील दादागिरीची भाषा करतात त्यांना तुम्ही ( प्रसार माध्यमांनी ) प्रसिद्दी देऊ नये

    • @codeby_yuvi
      @codeby_yuvi 3 ปีที่แล้ว

      1 no. ।

    • @ivlas2000
      @ivlas2000 3 ปีที่แล้ว +1

      Jyala jya bhaset kalta tyach bhashet sangava lagta...compunder la hich bhasha samajte

  • @rajarambuwa9108
    @rajarambuwa9108 3 ปีที่แล้ว +1

    संजीव भाऊ बरोबर वाट लावणार

  • @surekhapawar7285
    @surekhapawar7285 2 ปีที่แล้ว +1

    राणे खरच तुम्ही बदोबस्त काढूण मुळशीत या फटके कोण खाणार ते समजणार बेडूक वशवळ

  • @vinodbharsakle2483
    @vinodbharsakle2483 3 ปีที่แล้ว +2

    निलेश राणे च अस झालंय मिया मूठ भर
    आणि दाढी हातभर🤣🤣🤣

  • @sharadadoifode7393
    @sharadadoifode7393 3 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 3 ปีที่แล้ว +21

    भाजप ची ही स्थिती अशी कश्यामुळे झाली त्याचे त्यानी आत्मचिंतन करावे

  • @VishnuSurve-qb1cl
    @VishnuSurve-qb1cl 5 หลายเดือนก่อน +1

    याच्या सत्तर पिढया राऊत साहेबाच वाकड करू शकत नाही

  • @mybestsolutions
    @mybestsolutions 3 ปีที่แล้ว +12

    एक ना एक दिवस बी जे पी चे राणे आणी कं.पानिपत केल्या शिवाय रहाणार नाही.
    🤔

  • @nandkishordeshmukh5721
    @nandkishordeshmukh5721 3 ปีที่แล้ว +77

    सगळे नेते सत्तेसाठी लाचार आहेत जनतेसाठी कोणीच नाही

  • @jayprakashjoshi4168
    @jayprakashjoshi4168 3 ปีที่แล้ว +15

    सुसंकृतपणा महाराष्ट्राच्या शब्दकोशातून बाहेर जात आहे।

  • @deepaks3077
    @deepaks3077 3 ปีที่แล้ว +18

    महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारे नाही असे एकेरी उच्चार..

  • @M-urdu-education
    @M-urdu-education 3 ปีที่แล้ว +2

    अरे या राणेंना कुणीतरी चांगले म्हणा

  • @dilipparulekar2507
    @dilipparulekar2507 3 ปีที่แล้ว +1

    ज्या काेकणाने विचारवंत हूशार असे केन्दींय मंत्री व खासदार दिले.मा.ना.मधू दंडवते, बाँ नाथ पै,सूरेष प्रभू त्यांची बाेलण्याची पद्धत.व आता असेलेले केंन्दीय मंत्री नारायण राणे व त्याच्या मूलांची बाेलण्याची पध्दत या वरून काेकणात आता हूशार नेता राहिला नाहीकी काय असा प्रश्न पडताे.तरी काेकणातील तमाम मतदाराना माझी विनंती आहे .बाँ.नाथ पै,मधू दंडवते यांचा वरसा चालवणार्या हूशार व कर्तबगार सूसंस्कूरत नेत्याला निवडून द्या.

  • @R.V_marathivideo
    @R.V_marathivideo 3 ปีที่แล้ว +1

    आसंक्रुत कुटुंब मनुन ओळखले गेलेले महाराष्ट्र तील एक कुंटुंब आहे यांचे तीन बेडकांचे

  • @bapusahebsasane5265
    @bapusahebsasane5265 3 ปีที่แล้ว +38

    लोक जे प्रतिनिधी निवडतात त्यावरून खरे तर लोकांचीच लायकी कळते. राणेंची मुले मात्र फारच सु संस्कारीत आहेत याचा वारंवार प्रत्यय येतो

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 3 ปีที่แล้ว +5

    राणे कुटुंब महाराष्ट्रात BJP संपवणार 😃😃😃😃😃😃

  • @nanakumbhar8444
    @nanakumbhar8444 3 ปีที่แล้ว +7

    राणेंना दुसरे काही काम नाही शिवसेने बद्दल बोलल्याशिवाय त्यांना प्रसिद्धी मिळत नाही

  • @satishpatil6843
    @satishpatil6843 3 ปีที่แล้ว +1

    बजप चा count down सुरू झाला.....

  • @kiranbodke5259
    @kiranbodke5259 3 ปีที่แล้ว +1

    यांच्या या वागणुकीचा भाजपला मोठा फटका बसणार आहे लवकरच यांची हकालपट्टी होऊ शकते

  • @anandasanap8577
    @anandasanap8577 3 ปีที่แล้ว +1

    Continue it

    • @nanakolse8442
      @nanakolse8442 3 ปีที่แล้ว +1

      खर म्हणजे ईथे पत्रकार च चुकीच वाटताहेत महाराष्ट्रातील जनतेला चांगले विचार ऐकण्याची सवय आहे असली भाषा वापरणाऱ्या राजकारण्यांना सारखे सारखे पुढे आणुन पत्रकार काय साध्य करण्यासाठी यांच्या बाईट घेतात पत्रकार मोबदला घेतात का?

  • @nileshzimbal9157
    @nileshzimbal9157 3 ปีที่แล้ว +2

    यांना कितीवेळा गुंड संभोदले तरी हे गुंड faimely सुधारत का नाही? प्रत्येक पक्षात जाऊन स्वतःची नाचक्की झाली तरी मस्ती काय जीरत नाही. एका अकडलेल्या मूडद्या प्रमाणे वागणे हे मनुष्य जातीला शोभत नाही.

  • @jay-tz3qx
    @jay-tz3qx 3 ปีที่แล้ว +3

    निळया तुझी उतरल्यावर बोलत जा...

  • @vasantrahate7942
    @vasantrahate7942 3 ปีที่แล้ว +1

    पावसचे दिवस आहेत आणि एक बेडूक आणि त्याची दोन पिल्ल भोकनार कारण त्याना

  • @tukaramsawant1836
    @tukaramsawant1836 3 ปีที่แล้ว +1

    हे फक्त धमकी देऊ शकतात,ती एक म्हण आहे ना गा,,,,,त नाही गु आणि करतो कुकुकु

  • @sanjaymune5440
    @sanjaymune5440 3 ปีที่แล้ว +1

    असं वाटते महाराष्ट्र भाजपमध्ये राणेच वरर्चस्व आहे सिनियर लोक चर्चेत दिसत नाही आणी राणे शिवसेना या वादाचे नुकसान भाजपला नक्की होईल आधीच आवरा राणेला नाहीतर करायला गेले काय आणी उलटे झाले पाय अंस होईल

  • @manojkumarmakune3649
    @manojkumarmakune3649 3 ปีที่แล้ว +1

    आरे कोण बोलते मित्र हे शत्रू झाले. हे दोन्ही पक्ष पुन्हा येकात्र झाले तर राणे तुम्हाला कौडीची किंमत राहणार नाहीं हे लक्षात ठेवा.

  • @jaideepl4643
    @jaideepl4643 3 ปีที่แล้ว +1

    राणे यांचेकडे लक्ष देवू नका

  • @baburaokalpande5293
    @baburaokalpande5293 3 ปีที่แล้ว +1

    हि प्रवरुत्ती सध्या चे विधेयक हे आपली अवकात दाखवून देत आहेत असे म्हणावे लागेल
    पुर्वी चे विधायक हे सुसंस्कृत होते आत्ताचे विधायक हे आपली लायकी दाखवुन देत आहे असे म्हणता येईल

  • @naushadshaikh9974
    @naushadshaikh9974 3 ปีที่แล้ว +2

    संजय राऊत बोलले तर ते बरोबर आणि राणे बोलले की चुकीचं..... संजय राऊत ला सांगा नाय ते स्टेटमेंट द्यायची कशाला...... वादच होणार नाहीत ना...

  • @dipa8748
    @dipa8748 3 ปีที่แล้ว +9

    भाजपाचे अप्रत्यक्ष नुकसान होतेय
    व तिरस्कार निर्माण होतोय

    • @ashokahire4204
      @ashokahire4204 3 ปีที่แล้ว +1

      Ha tirskar BMC election paryat asnar…

  • @छत्रपतीशासन-ल1ड
    @छत्रपतीशासन-ल1ड 3 ปีที่แล้ว +23

    गर्दुल्ले भाजपमध्ये गेले कि फुगायला लागले पण आता शिवसैनिक तुम्हाला फुगवणार

  • @thepianoboyyuvraj6810
    @thepianoboyyuvraj6810 3 ปีที่แล้ว +6

    राणे मूळे 100% भाजप च नुकसान होणार
    कारण अक्खा महाराष्ट्र ऐकतोय राणे ची भाषा किती घाण आहे ।
    एवढ्या चांगल्या मुख्यमंत्र्याला वाटेल तसे बोलायला काही वाटत नाही राणे ।
    जेवढं राणे जास्त बोलतील तेवढं शिवसेना मजबूत होणार ।
    तीन माणसांमुळे भाजप ढुस होणार

    • @dineshnarkar1266
      @dineshnarkar1266 3 ปีที่แล้ว

      राणे कुटंबातील हे तिघही गटाराती चिखल त्या घानिवार दगड मारुन घाण न उडून घेन हेच बरे.

  • @मुकेशघाटगे
    @मुकेशघाटगे 3 ปีที่แล้ว +1

    सजय राऊत काय तुझा बाप आहे का तु त्यांना सज्या म्हणतोस म्हणजे तु नक्की कोणाचा हे जाहीर कर काय करणार तुला पटके खायाची सवय लागली आहे

  • @ramss5914
    @ramss5914 3 ปีที่แล้ว +1

    शेनकी वाळवी येत्या bmc निवडणुकीत गाडून टाका

  • @हनुमंतभोसले
    @हनुमंतभोसले 3 ปีที่แล้ว +1

    राणेंची पीलावळ भुकु लागले रीकामटेकडे

  • @namajithombare1564
    @namajithombare1564 3 ปีที่แล้ว +21

    महाराष्ट्राच्या भूमीत संत आणि कोकणच्या भूमित महंत जन्मास आलेत याचा विसर पडू देऊ नये हीच विनंती

  • @ms6172
    @ms6172 3 ปีที่แล้ว +7

    तुम्ही सर्व नेत्यांनी एक मेकांची डोके फोड, गळा चीर,जीव घ्या म्हाणजे जनता सुटेल त्रासातुन.

  • @siddpakhale4505
    @siddpakhale4505 3 ปีที่แล้ว +1

    ऊगाच पोकळ धमक्या कशाला....
    पहिला काय ऊपटायचे ते ऊपटा....
    नंतर मिडीया समोर येऊन बोंबला...

  • @vijayG8525
    @vijayG8525 3 ปีที่แล้ว +1

    U tube लोकमत ला रानेची पोरं एवढी महत्वाची का वाटतात, का सारख त्यांच्या बोलण्याची दखल घेऊन त्यांना प्रसिद्धी देताय, काय किम्मत आहे यांची महाराष्ट्रात...
    हे तुमच्या (लोकमत)साठी भारी असतील, पण जनतेसाठी झ्याट-म्याट आहेत हे....
    भांडणे लावून तमाशा बघता तुम्ही चॅनेलवाले...

  • @nomadlife763
    @nomadlife763 3 ปีที่แล้ว +23

    सर्व राजकारणी एकाच माळेचे मणी असतात आणि बोली भाबडी जनता यांच्या पाठीमागे असते.

    • @maheshsalvi5260
      @maheshsalvi5260 3 ปีที่แล้ว

      Barobar bolalat कोरोना एक षडयंत्र आहे डाॅ बिस्वरूप राॅय चौधरी, डाॅ तरूण कोठारी,th-cam.com/video/ayAmwmlyHOY/w-d-xo.html
      th-cam.com/video/yu2Ci1bNswE/w-d-xo.html

    • @sureshjain9977
      @sureshjain9977 3 ปีที่แล้ว

      बरोबर बोले भाऊ

    • @ramchandrasonawane6925
      @ramchandrasonawane6925 3 ปีที่แล้ว

      Right

  • @gajananghan1465
    @gajananghan1465 3 ปีที่แล้ว +1

    राणे साहेब जनतेला सर्व माहिती झाले आहे कि आपली बोलण्याची भाषाशैली कशी आहे. आपण मोठ्या व्यक्तींचा मानसन्मान करीत नाही. आपण लोकांच्या हितासाठी काहीच करीत नाही. काम कमी बोलणं जास्त. आपल्या पदाचा आपण चांगला उपयोग करून घेणे. आपल्या मतदार संघातील लोकांची कामे करा.विनाकारण काहीही बोलु नका.ठाकरे सरकार मधील मंत्री यांची बरोबरी करू नका.संजय राऊत साहेबांची सुध्दा बरोबरी करू नका.राऊत साहेब हे अभ्यासु .अनुभवी आहेत.पुढील काळात आपण निवडून येणार कि नाही हा खुप मोठा प्रश्न आहे.

  • @vilaswaghmode5277
    @vilaswaghmode5277 3 ปีที่แล้ว +20

    उद्याच्या काळात भाजप संपेन ते फक्त राणे मुळे हे B. J P ने - लक्षात घ्याव

  • @hunumantshirke6492
    @hunumantshirke6492 3 ปีที่แล้ว +12

    माहाराष्ट्रात राणेणा कोण किमत देत नाही खाली फुकट बेडके ओरडत आसतात

    • @VijayPatil-kv3dv
      @VijayPatil-kv3dv 3 ปีที่แล้ว

      तुला आहे का किंमत गल्लीत तरी भाड्या

  • @suryankantchavan5050
    @suryankantchavan5050 3 ปีที่แล้ว +1

    राणे केंद्रात गेले आणि कोकन बुडाला काय पायगुन

  • @maharashtrafarmersuyog8584
    @maharashtrafarmersuyog8584 3 ปีที่แล้ว +1

    अरे राण्या त्या सिंधुदुर्ग मधून बाहेर ये आधी

  • @gajanankadam9296
    @gajanankadam9296 3 ปีที่แล้ว +1

    अदानी एअरपोर्ट वर बोलत नाही राणे पिता पुत्र

  • @wavtal
    @wavtal 3 ปีที่แล้ว +9

    नौटी बॉय काय खरं नाय राव तुझं संज्या 🤣🤣🤣🤣
    पावरचा पंटर, चमचा हेच बरं होत राव 🤣🤣🤣

  • @shraddhavichare6559
    @shraddhavichare6559 3 ปีที่แล้ว +3

    एक महाराष्ट्रातील खासदार किती सीट आहे नाही ऐका मग संजय राऊत महाराष्ट्रासाठी काय करतात फक्त दुसऱ्यांवर टीका

  • @atulbhalerao1
    @atulbhalerao1 3 ปีที่แล้ว +7

    हे अजून पण बाळासाहेबांच नाव कसं घेतात, बाळासाहेब असताना हे त्यांना सोडून गेले, ह्यांच्या बद्दल बाळासाहेब स्वतः बरंच काही बोलून गेले आहेत पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ह्याची भाषा बघा पक्का टपोरी वाटतो, जाऊदे पण बीजेपी ची वाट लावायची जबाबदारी दिलीय वाटत

  • @sanjivsutar1278
    @sanjivsutar1278 3 ปีที่แล้ว +1

    हे खूप खूप चुकीचे आहे दोनी कडून अश्या शिव्या....जनतेने काय अपेक्षा ठेवाव्या.... संयम फक्त काँगेस मध्येच होता...असे दिसते...

  • @ashishpatne4457
    @ashishpatne4457 3 ปีที่แล้ว +1

    नारायण आणि त्याची टपोरी चांडाळ माकडं यांना नागडं करून चोपलं पायजे

  • @bankatpachbail5350
    @bankatpachbail5350 3 ปีที่แล้ว +1

    राणे कंपनीला बोलण्याची अक्कल कधी येणार

  • @ganeshnagapure5737
    @ganeshnagapure5737 3 ปีที่แล้ว +13

    राऊत and राणे हे दोघेही पागल आहेत....
    तुम्हाला काय वाटते......

  • @omkarbhosale2348
    @omkarbhosale2348 3 ปีที่แล้ว +1

    भाजप ला वाटत असेल काय केलं आम्ही...!

  • @sulbhameshram9752
    @sulbhameshram9752 3 ปีที่แล้ว +1

    दोघही एकमेकांना फक्त बोलतात कोण मारत नाही ..

  • @sopanlabade6372
    @sopanlabade6372 3 ปีที่แล้ว +28

    जगाचा इतिहास आहे कि, बाटगे जास्त आक्रमक असतात.कारण त्यांना निष्ठा सिध्द करायच्या असतात.

    • @aetrd4797
      @aetrd4797 3 ปีที่แล้ว

      Jase saddhya shivsenena madheye chalale ahe agdi tasech na.

    • @vishwasmalshe4142
      @vishwasmalshe4142 3 ปีที่แล้ว +2

      *राणेनी संपूर्ण राणे नावच खराब करुन टाकलंय.*

  • @vishalshinde8410
    @vishalshinde8410 3 ปีที่แล้ว +2

    येक मेंकावर टीका करण्यात वेळ न दवडता लोकांची कामे करा
    टीका करत लोकांची दिशाभूल करणे थांबवा

  • @shashirane6556
    @shashirane6556 3 ปีที่แล้ว +2

    एकदम बरोबर आहे कारण राजन साळवी साहेब कित्येक वेळा आमदार म्हणून निवडून आले पण त्याना एकदा ही मंत्री शिवसेना नी बनवला नाही

  • @abhikaulavkar
    @abhikaulavkar 3 ปีที่แล้ว +5

    नुसते एकमेकांवर भुंकू नका खरोखरं मारामारी करा....🤣

  • @edutech3578
    @edutech3578 3 ปีที่แล้ว +27

    आम्हाला दोघांना पन फटके द्यायचे आहेत🤬🤬🤬

    • @prakashmatalkar8131
      @prakashmatalkar8131 3 ปีที่แล้ว +2

      त्यांच्या.सोबत.तूम्हाला.पण.दोन.फटके.द्यावी.आसे.मला.वाटते

    • @edutech3578
      @edutech3578 3 ปีที่แล้ว +1

      Maratha shi panga gheu nako Tu jithe asel tithe nagda karun marel beta tula

    • @rajgore3435
      @rajgore3435 3 ปีที่แล้ว +1

      घंटा

  • @kumarpathak4281
    @kumarpathak4281 3 ปีที่แล้ว +13

    राणे कंपनीला जर असं वाटत असेल सारखं प्रत्येकाचा एकेरी उल्लेख करून आपण भाजपचे नेते मुख्यमंत्री होणार तर तो त्यांचा भ्रम आहे टीका जरुर करावी पण ती सुसंस्कृत शब्दात असावी ज्यामुळे आपली प्रतिष्ठा वाढेल

    • @rjsvlog1096
      @rjsvlog1096 3 ปีที่แล้ว +1

      प्रतिष्ठा राहिलीय का आता तेव्हा वाढायला🤣🤣🤣🤣

  • @x-muslimspartans-jayshrira7769
    @x-muslimspartans-jayshrira7769 3 ปีที่แล้ว +2

    I support rane brother

  • @wavtal
    @wavtal 3 ปีที่แล้ว +11

    सामना वाचतात का लोक पण 🤣🤣🤣🤣तुम्ही सांगाल तेव्हा कळतं

    • @S.S.P.9999
      @S.S.P.9999 3 ปีที่แล้ว +1

      असला फालतू पेपर विकत घेऊन आणि वाचून आपला किंमती वेळ आणि पैसा वाया घालवणारे हे निव्वळ मूर्खच असू शकतात.किंवा अंधभक्त चाटूकार.

  • @shivshankarzavarepatil2771
    @shivshankarzavarepatil2771 3 ปีที่แล้ว +3

    मुळातच ज्याला कुठेच किंमत नाही व आपली पब्लिकसिटी वाढावी लोकांनी आपल्या स्टेटमेंटची दखल घ्यावी यासाठी हा प्रयत्न .वास्तविक राणे कुटुंबाची वैचारिक पातळी ही हिन दर्जाची आहे.

    • @rjsvlog1096
      @rjsvlog1096 3 ปีที่แล้ว +1

      100% करेक्ट

  • @ravibhagat3657
    @ravibhagat3657 3 ปีที่แล้ว +8

    लोकमत वाल्या नी हि जहरी भाषा वापरण्यास सुरुवात कोणी केली याचे मुळ शोधून मत माडायाला हावे
    जे सुरुवात करतात त्यांना आवरा

  • @santoshkamble8580
    @santoshkamble8580 3 ปีที่แล้ว +1

    मी एकच बोलू शकतो कि हा निवळ सत्ता हातातून घालवन्याचा कट् आहे.

  • @surajnakate9068
    @surajnakate9068 3 ปีที่แล้ว +2

    निलेश राणे आपले वडील मुख्यमंत्री होते महाराष्ट्र राज्यचे तरी आपण बोलताना व्यवस्थित बोलावे पण राष्ट्रीय पक्षाचे उपाध्यक्ष आहेत

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 3 ปีที่แล้ว +6

    *राणे साहेबानी काहीही झालं तरी भाजप संपवायचीच असं मनावर घेतलेलं दिसतंय.आता भाजपाचं खरं नाही.*

  • @Shashikantchaudhariofficial
    @Shashikantchaudhariofficial 3 ปีที่แล้ว +2

    मुख्य विषयाकडे दुर्लक्ष करणे एवढंच

  • @sachinhandal4455
    @sachinhandal4455 3 ปีที่แล้ว +22

    लोकमत वाले म्हणतात तुम्हाला काय वाटते ते comment करा आम्हाला नाही काय वाटत 😂😂😂😂

  • @ShamsherPatil
    @ShamsherPatil 3 ปีที่แล้ว +4

    जरा याद करो अटल अडवाणीजी को ....!!

  • @nitinkshirsagar8551
    @nitinkshirsagar8551 3 ปีที่แล้ว +6

    शिवसेना हा बाळासाहेब चा फक्ष राहिला नाही हा उवस्त ठाकरे चा पक्ष

    • @tanajisalunkhe2421
      @tanajisalunkhe2421 3 ปีที่แล้ว

      Kharech Bhartiy jasus party cha jasus
      Wattos tu.

  • @dilipandharikar95
    @dilipandharikar95 3 ปีที่แล้ว +6

    जनता सेलीब्रेटींना टोक्यावर घेऊन नाचते , आणी खाली सुंधा ऊतरवु शकते याचे भान ठेवावे,

  • @Vijay-xf4or
    @Vijay-xf4or 3 ปีที่แล้ว +7

    बिहारचा पेक्षाही खतरनाक महाराष्ट्र

  • @rahulbhise7244
    @rahulbhise7244 3 ปีที่แล้ว +17

    आपले मत भेद असतिल .पन आपण काय आणी कसे बोलतो राने बंधू तुमची भाष्या क़शी आहे याचा थोड़ा विचार करावा
    आपण ही लोकप्रति निधि होते आपले वडील आणी भाऊ सध्या पन लोकप्रति निधि आहेत हे लक्षात ठेवले पहिले 🙏🙏

  • @virajkadu1091
    @virajkadu1091 3 ปีที่แล้ว +10

    बिळातून ओरडणारी बेडके आहेत ही🤣

    • @mangeshkamble1951
      @mangeshkamble1951 3 ปีที่แล้ว +2

      @@keepsocialdistance1643 तुम्हाला महाराष्ट्राच्या म पेक्षा गुजरात चा गु जास्त प्रिम दिसतोय.गुजराती अंडभक्ता..

    • @virajkadu1091
      @virajkadu1091 3 ปีที่แล้ว

      @@mangeshkamble1951 🤣

    • @virajkadu1091
      @virajkadu1091 3 ปีที่แล้ว +3

      जळून जळून काळे पडलेत मंदभक्त🤔🙈

    • @swatibahikar1143
      @swatibahikar1143 3 ปีที่แล้ว +2

      कोकणी माणूस लढून सपणार

  • @satishjoshi5088
    @satishjoshi5088 3 ปีที่แล้ว +2

    शिवसेनेने स्वप्नातून बाहेर पडावे पवार त्याना खेळवतायत

    • @mangeshkamble1951
      @mangeshkamble1951 3 ปีที่แล้ว

      देशाने खरे जानले पाहिजे व ब्राह्मण जमात व नेत सर्व जातींना खेळवत आहे स्वताच्या वर्चस्वासाठी हे जानले पाहिजे

  • @dilipandharikar95
    @dilipandharikar95 3 ปีที่แล้ว +3

    भानावर नाहीत कुणीच संपुर्ण भारत काय भोगत आहे, भारताचा महाराष्ट्रचा विकास कसा होईल या कडे कुणाचं लक्ष नाही, पक्ष म्हणजे काय देश राष्ट्र राज्य यांचा विकासाचा ध्यास घेणारा व्यक्ती समुह , अंतीम ध्येय काय असले पाहीजेत माणसाचा माणवतेचा विकास , यांचा भाणावर येवुन विचार करावा.

  • @कट्टरशिवसैनिक
    @कट्टरशिवसैनिक 3 ปีที่แล้ว +2

    ही काय खर्या बाप्पा चे नाहीत राण्यानची पोरं

  • @nitindeshmukh4291
    @nitindeshmukh4291 3 ปีที่แล้ว +3

    राणी आम्हाला सांगू नये तू सातारा पक्ष बदलतो शिवसेनेला हुशार सांगू नको तुझ्या सांगण्याला कुणी बघणार लायकीत राहून बोला तुम्हाला शिवसैनिक वाजवल्या शिवाय राहणार नाही जय महाराष्ट्र

  • @sharadgolatkar1614
    @sharadgolatkar1614 3 ปีที่แล้ว +6

    राणे कुटुंबाचे दिवस फिरलेले दीसत आहेत

  • @rupeshmhatre7937
    @rupeshmhatre7937 3 ปีที่แล้ว +1

    Rane family madhe khari himmat aahe. Power baaj.

  • @dadasahebpatil9419
    @dadasahebpatil9419 3 ปีที่แล้ว +8

    फडणवीस साहेबा ह्याची किंमत भाजप मोजेल ।
    Obc च्या एक एक मतातून भाजप ला ह्या ची किम्मतद्यावि लागेल , obc च्या मतावर निवडून आले आणी तयांनाच सम्पण्याची भाषा , संजय राऊत हे एकटे आहेत काय???

  • @vijayghumare5233
    @vijayghumare5233 3 ปีที่แล้ว +1

    Right 👍🙏