मंदार मी युरोप मधून आहे.त्यामुळे live show पहायला मिळत नाही.पण माझी एक विनंती आहे. मराठी Big Boss आहे त्यामुळे नॉन मराठी लोकांना घेऊ नका.कारण गेम चांगले न खेळणे आणि भांडण यामुळे मराठी संस्कृती खराब दिसते.निक्की आणि अरबाज मुळे खेळला पूर्ण वेगळे वळण दिले जाते.सहमत असाल तर like करा 🙏
Hech first week madhe ek conestant bolali hothi pan tila Marathi card khelte mhnun bolala hotha yach actrider jar yach nav Marathi bigboss ahe tat contestant pan marathich havet
जर BB ने आर्याला घरा बाहेर काढल तर.... आपण big boss चा तीव्र रागाने TRP खाली आणू.... जे जे अस करतील त्यांनी like करा... बघु किती लोकं support करतात ते✅
निक्की च्या कारणावरून आर्या ला बाहेर काढल तर बिग बॉस बघणं बंद. त्या निकी ला स्वतःच्या तोंडाला आवरता येत नव्हतं म्हणून आर्या ने तीच थोबाड आवरलं आहे. एक नंबर आर्या खूप छान काम केलंस फुल सपोर्ट तुझ्यासाठी 👌🏻👍🏻
मग अरबाजला पहिला बाहेर काढा घराच्या.... 1. जान्हवीला जोरात ओढलं. तिच्या हाताला injury होऊ शकली असती. 2. पॅडी दादा आणि जान्हवी ला ओढत नेलं हाताला धरून. कुणासमोर शक्तिप्रदर्शन करतो हा 3. Without provocation अभिजीतला जोराचा धक्का दिला . तो already injured आहे. आणि या अरबाज ला बाहेर काढलं तर बिगबॉस चा TRP वाढेल आणि आर्या गेली तर नक्की कमी होईल कारण बिगबॉसच Nikki Arbaj ला Favour करण्याचं बिंग फुटेल.... आर्याने अख्या महाराष्ट्राची इच्छा पूर्ण केलीये... #savearya #voteforarya #getoutarbaj #biasbiggboss
जान्हवी साठी विचार सुद्धा केला नव्हता की कधी चांगली कमेंट करणार पण आज तीने दाखवून दिलं ती बोलते तशी करते अशीच खेळ महाराष्ट्राचा प्रेम भेटेल तुला धन्यवाद ❤❤
अरबाज ने किती तर वेळा सुरजला लात मारली होती अभिजित ला खुप जोरात धक्का दिला आणि आर्यने जर नक्की चे थोडं कामफड फोडले तर काय अडचण काय आहे😂😂😂😂 आर्य फुल सपोर्ट तुला❤ next time तिचा हात नाही तर पाय मोड🎉 खुप शुभेच्छा तुला आर्य फ्रॉम(कोल्हापूर)
आख्खा सीझन कानाचे पडदे फाटले निकीचा आवाजामुळे,एकदा तिचा कानाखाली आवाज निघाला तर काही हरकत नाही. पहील्यादिवसा पासून कुठेही मराठी मुलगी, महाराष्ट्राची संस्कृती represent करते असे काहीच दिसले नाही.. मराठी कपड्यांमध्ये सुद्धा स्किंशो करणारी, कुठेच मराठीपण न जपणारी बाई निक्की तांबोळी bb मराठी मध्ये येण्यासाठी एक गुण नाही. आणलीच कशाला? पण आज जीव शांत झाला राणी वर भारी रणरागिणी "आर्या"❤ The moment, जान्हवी ने अरबाज च नाव घेतलं दुसऱ्यांदा जीव शांत झाला. The moment, paddy दादा चिक्की ची खिल्ली उडवत होते खडे जपताना. पुन्हा जीव शांत झाला. सध्यातरी Arya, Paddy दादा आणि Janhvi are Top 3. जर आर्या ला बाहेर काढलं तर अरबाज निघालाच पाहिजे. नाहीतर आता हा शो नक्की बॉयकॉट करणार.
अरबाज ने ज्या प्रकारे जान्हवी पंढरीनाथ दादा आणि अभिजीतला ट्रीट केलं त्याबद्दल शिक्षा व्हायलाच हवी तुम्ही फक्त आर्या लाच शिक्षा देऊ शकत नाही , रितेश दादा तुम्ही यावर बोलायला हवंय... मंदार तूझ्या सगळ्या मतांशी आम्ही सहमत आहोत..👍🏽👍🏽👍🏽👍🏽
@@al-jawhara8342 arya ne kabhi bhi bematlab ka jhagda nahi kara she treats everyone nicely except nikki and we support her . Jab nikki ne arya ko nakhun mara tha , nikki ne yogita ke jis tarah se kapde khiche the tab to unn logo ne issue nahi kiya . Nikki doesn't have sporting spirit wo koi bhi task ache se nahi khelti
जान्हवी, आर्या,पॅडीदादा कौतुक करण्यासारखे ठरले आजच्या शो चे हिरो खूप😂आनंद वाटला हे मागेच करायला हवे होते देर आये दुरूस्त आये असं म्हणावं लागेल मी तर खूप जेवन केले आनंदात🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
जरी तिला शिक्षा झाली तरी आम्ही सपोर्ट नेहमी तिलाच करू अरबाजला शिक्षा व्हायला पाहिजे तो दरवेळेस टास्क मध्ये कोणाला कोणाला तरी मारतोच मला एक समजत नाहीये बिग बॉस नेहमी निकी अरबाजला का सपोर्ट करता त्यांनी दरवेळेस काय केलं तरी चालतं आणि दुसऱ्यांनी एकदा केलं तर लगेच त्यांना शिक्षा देता अरबाजला पण शिक्षा झालीच पाहिजे
Voting kara Arya la garaj ahe voting chi aj 12 parynt ti saglyat jast vote milvun safe zali pahije..❤❤ porgi ne proud feel hoil ase kam kele ahe.. salute arya tula❤❤
आर्या ला टास्क खेळू न देण्याची शिक्षा देऊन तिला कुठेच दिसू देणार नाहीत आणि कमी व्होटिंग नी ती बाहेर काढतील तिला बळीचा बकरा बनवणार बिबी😡😡😡😡 पण हीच शिक्षा अरबाज ला व्हावी म्हणून प्रेक्षकांनी ही मागणी करा
@@BabuBisleri-b4h हो काही अडत नाही आपलं त्यावाचून..ज्याला डोक्यावर घेतला त्याच सीझन ला पायाखाली आणायचं महाराष्ट्राने, बाकी सूरज ला काय आपण त्याच्या व्हिडिओ मधून बघूच की
अभिजित injured असून पण अरबाजला नडत होता, पॅडी जान्हवी पण टक्कर देत होते पण संग्रामच out of the box वेगळंच लॉजिक होतं 🤡 बडी बडी बाते, टास्क में माती खाते 🤧
जान्हवी ग्रेट ❤❤ Lov u आम्ही खूप खूप टाळया वाजवून तुझ अभिनंदन केले अरबाज la मस्त दणका दिला जेव्हा तू निकी la सोडलं तेव्हा तू खूप खूप छान खेळत आहेस अशीच पुढे पुढे जा 👍👍👍🥰🥰🥰🥰😀🏆🏆 मस्त खेळी खेळली आमचा हा मेसेज बिग बॉस मध्ये पाठवा 👍👍
आज निकीला मस्त मारली आर्याने आज आर्याने मन जिकल खरंच मला खूप आवडलं मस्त मारलं अजून चार पाच मारायला पाहिजे होत्या अजून मज्जा आली असती निकी फेक आहे थोडं असेल तर जास्त करायची सवय आहे निकीला
पण या पुर्ण शर्यतीतीच्या खेळात अरबाज चा सर्कीट फ्युज उडालेला वैभव हा नंदिबैल आहे...तर बेडूक 🐸 ही निक्की पटकन पाण्यात पडणारी...तर नागिन च्या भुमिकेत आर्या दिसली...😅😂
हे त्या नंदीबैल वैभव व बेडुक निक्की ला कळणार नाही...आर्या तर ईच्छाधारी नागिन च्या भुमिकेत होती...हिऱ्याचे रक्षण करत होती...बेडुक हिरा चोरण्याचा प्रयत्न करुन स्वत:ला च क्विन समजत होती...पण बेडुक तसा करु शकला नाही हे बघुन अरबाज चा सर्किट उडवला शिकारी जान्हवी ने...😂😂
वेभव जेव्हा आर्या अन संग्राम दादा ला arb च्या बाजूने ऐकवत होता, अक्षरशः कीव येत होती त्याच्या गुलामीची, किती लाचार वाटला तो, धन्य आहे त्याच्या लाचारीची 🙏
बाईल्या वैभव ला बाहेर काढणारे like करा 😂❤
मंदार मी युरोप मधून आहे.त्यामुळे live show पहायला मिळत नाही.पण माझी एक विनंती आहे. मराठी Big Boss आहे त्यामुळे नॉन मराठी लोकांना घेऊ नका.कारण गेम चांगले न खेळणे आणि भांडण यामुळे मराठी संस्कृती खराब दिसते.निक्की आणि अरबाज मुळे खेळला पूर्ण वेगळे वळण दिले जाते.सहमत असाल तर like करा 🙏
Hech first week madhe ek conestant bolali hothi pan tila Marathi card khelte mhnun bolala hotha yach actrider jar yach nav Marathi bigboss ahe tat contestant pan marathich havet
@@anii_dhaigude अगदी बरोबर👍
बरोबर
Ani jio cinema europe chalat nhi...so 😢
जर BB ने आर्याला घरा बाहेर काढल तर.... आपण big boss चा तीव्र रागाने TRP खाली आणू.... जे जे अस करतील त्यांनी like करा... बघु किती लोकं support करतात ते✅
Tujhya ektya ne bigboss chi trp khali jail 😂😂😂 aani tula kutra pn sath denr nhi ...ti cheap aarya ti nighalich pahije tine kel aahe chukich
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ 2:47
Nahi Kadhnar Arya la . Evdha maaj nahi karnar
right
हो
आर्या शाबास महाराष्ट्राला पाहिजे तेच केले तूला फूल सपोट ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@@shrikrishnaadkar mh cha naw nako gheus mc.....
पॅडीदा च शाब्दिक रिप्लाय 🔥
जान्हवी 👍
आर्या🔥🔥🔥 का ग् का ??
फक्त एकच का वाजवलीस 😂😂😂😂
अजून दोन द्यायची होती 😀😀😀
Karch na don dili asati ajun tar majja aali asati
निक्की च्या कारणावरून आर्या ला बाहेर काढल तर बिग बॉस बघणं बंद. त्या निकी ला स्वतःच्या तोंडाला आवरता येत नव्हतं म्हणून आर्या ने तीच थोबाड आवरलं आहे. एक नंबर आर्या खूप छान काम केलंस फुल सपोर्ट तुझ्यासाठी 👌🏻👍🏻
५४ वर्षाचा तरुण माणूस पंढरीनाथ कांबळे👏🔥🔥
बिग बॉस अरबाज लाबी दोन आठवड्या पिंजऱ्यात टाका जानवी च्या हाताला धरून आल्यामुळे पिंजऱ्यात टाका आरोग्याला दोन आठवड्यात शिक्षा द्या
❤
मग अरबाजला पहिला बाहेर काढा घराच्या....
1. जान्हवीला जोरात ओढलं. तिच्या हाताला injury होऊ शकली असती.
2. पॅडी दादा आणि जान्हवी ला ओढत नेलं हाताला धरून. कुणासमोर शक्तिप्रदर्शन करतो हा
3. Without provocation अभिजीतला जोराचा धक्का दिला . तो already injured आहे.
आणि या अरबाज ला बाहेर काढलं तर बिगबॉस चा TRP वाढेल आणि आर्या गेली तर नक्की कमी होईल कारण बिगबॉसच Nikki Arbaj ला Favour करण्याचं बिंग फुटेल....
आर्याने अख्या महाराष्ट्राची इच्छा पूर्ण केलीये...
#savearya #voteforarya #getoutarbaj #biasbiggboss
जान्हवी साठी विचार सुद्धा केला नव्हता की कधी चांगली कमेंट करणार पण आज तीने दाखवून दिलं ती बोलते तशी करते अशीच खेळ महाराष्ट्राचा प्रेम भेटेल तुला धन्यवाद ❤❤
@@Aldar179 Yes ... 💯 ✅ ... !
जान्हवी ओरडली असती पण ती सहन करते आर्या जान्हवी खूप सहन केले हाकला अरबाज निकीला
ti karte ani gusawte mc
पॅडीदादाचं विषेश कौतुक होणार आहे भाऊच्या धक्क्यावर ❤❤❤🎉🎉🎉
♥️पंढरीनाथ कांबळे यांनी हा सप्ताह गाजवला आहे कोण कोण सहमत आहे?♥️
घंटा
हो
@@Yy_10-v6mडोळे उघडुन बघत जा मित्रा
Ho
👍
अरबाज ने किती तर वेळा सुरजला लात मारली होती अभिजित ला खुप जोरात धक्का दिला आणि आर्यने जर नक्की चे थोडं कामफड फोडले तर काय अडचण काय आहे😂😂😂😂 आर्य फुल सपोर्ट तुला❤ next time तिचा हात नाही तर पाय मोड🎉 खुप शुभेच्छा तुला आर्य फ्रॉम(कोल्हापूर)
@@dhanrajvlogs1861 😆😆😆😆👍🏻
Tichi g modliye ja chol
आर्या निक्कीच्या गालावर तु जी मारली आहेना तो फक्त तुझा एकटीचा नाही तर ११ करोड जनतेचा हात होता भारी खुप छान ❤❤
बरोबर केलं आर्याने 😀😀
मस्त मारली थोबाडात आर्या तु जे केले मस्त बिगबॅास ला काय निक्की ला सपोर्ट करतात
Yes perfect
मस्त आर्या
Kai chutiyes tu aani ti. Nikki ni kai ghod marlay re tuz makda
कालचा गेम अफलातून होता आर्या जान्हवी वेल्डन प्याडी भाऊ मस्तच❤🎉🎉
आर्या पण छान खेळली...जे काम कुणीच करु शकला नाही...ते काम आर्याने करुन दाखवले...आज तर लय भारी ❤ आर्याने मन जिंकली....
महाराष्ट्राची इच्छा आर्या नी पुर्ण केली आर्या फुल सपोर्ट तुला
@@pranayrayade1947 manje tumhi bolt aahe ki maharashtra chi sanskriti hinsak aahe?
@@shahnawaziq pan jo nadel tyala tar todnarach na
Manje marne ?@@pranayrayade1947
Aarrrryyyyaaaaa Yarrrrr Aaj Khush kelas 🙏 Abhi maja aaya na Bidu 😂
मंदार भाऊ तुझ्या आजच्या रिव्ह्यू वर खरंच भाऊ चां धक्का वर दखल घेतली पाहिजे ......
कोण आली रे कोण आली..बिग बॉस मधली रणरागिणी आली..आर्या 🎉😂
जान्हवी so proud of you ✨👌
आख्खा सीझन कानाचे पडदे फाटले निकीचा आवाजामुळे,एकदा तिचा कानाखाली आवाज निघाला तर काही हरकत नाही.
पहील्यादिवसा पासून कुठेही मराठी मुलगी, महाराष्ट्राची संस्कृती represent करते असे काहीच दिसले नाही.. मराठी कपड्यांमध्ये सुद्धा स्किंशो करणारी, कुठेच मराठीपण न जपणारी बाई निक्की तांबोळी bb मराठी मध्ये येण्यासाठी एक गुण नाही. आणलीच कशाला?
पण आज जीव शांत झाला
राणी वर भारी रणरागिणी "आर्या"❤
The moment, जान्हवी ने अरबाज च नाव घेतलं दुसऱ्यांदा जीव शांत झाला.
The moment, paddy दादा चिक्की ची खिल्ली उडवत होते खडे जपताना. पुन्हा जीव शांत झाला.
सध्यातरी Arya, Paddy दादा आणि Janhvi are Top 3.
जर आर्या ला बाहेर काढलं तर अरबाज निघालाच पाहिजे. नाहीतर आता हा शो नक्की बॉयकॉट करणार.
Barabar
@@sarcasticqueen7528 सहमत आहे 🙏🏻
ata g phatal mc
Full support to Aarya Abhijeet Janhavi and Paddy bhau❤❤❤
अरबाज ने ज्या प्रकारे जान्हवी पंढरीनाथ दादा आणि अभिजीतला ट्रीट केलं त्याबद्दल शिक्षा व्हायलाच हवी तुम्ही फक्त आर्या लाच शिक्षा देऊ शकत नाही , रितेश दादा तुम्ही यावर बोलायला हवंय...
मंदार तूझ्या सगळ्या मतांशी आम्ही सहमत आहोत..👍🏽👍🏽👍🏽👍🏽
😅आर्या ला शिक्षा म्हणून अवॉर्ड दिला tr चालेल का ??😂 महाराष्ट्राची आण बाण शान आर्या जाधव याना धाकड गर्ल म्हणून सन्मानित करत आहे ❤❤
👍🏻👍🏻🎉ho
Yala mhntat 1 no v4r
चालेल✅✅✅
निकीने आर्याच्या कानशिलात दिल्यावर निकीला कोणतं बक्षीस देनार.
@@kusumnarkar419 tya sathi daam.pagto na
Fakt karkash avajat kav kav karun kahi hot nastai
अरबाज ला शिक्षा झालीच पाहिजे....
आर्याला शिक्षा म्हणून बिग बॉसची trophy द्या😂🔥😍
आर्या ला आता जास्तीत जास्त votes करा🙏✅
TODAY. AARYA, JANVI AND PADDY WAS FIRE 🔥🔥❤️
Aarya ❤
Sab ek team me hai isme kya bravery😂one side game
अर्याने जे केलं ते खूप आधीच करायला हवे होते
जान्हवी आणि आर्या मस्त भिडतात
अंकिता सुध्दा बोलते पण
ती अशक्त झाली आहे त्यामुळे तिचा आवाज येत नाही 👍👍
खुप भारी काम केलं आर्या ने मज्जा आली अजून एक वाजून दे 😂😂😂😂😂😂 त्या निक्की चा
Anand mc....hi tuzi aaai bapachi shikwan aaaai....z.....dya
@pradnyaboda7005 Anand mc....hi tuzi aaai bapachi shikwan aaaai....z.....dya
हो अजून एकदा वाजव
दोन्ही गालावर मारली पाहिजे
Ek number sahi hai movement
अग आर्या 1 नाही ... 4-5 वाजवाची होती. महाराष्ट्र् ची ईच्छा तू पूर्ण केली...
Welldone आर्या👏❤️
BOSS LEADY AARYA DON 🔥❤️
Anand mc....hi tuzi aaai bapachi shikwan aaaai....z.....dya
त्यांना ( निक्की, अरबाज)खरच dhakhvayla पाहिजे की जनता फक्त tyanchya तोंडात शेणच घालत नाही, तर त्यांना पुर्ण शेणानेच अंघोळ घालत आहे.
😂काही पण मना आर्या नी निक्की च खरा चेहरा दाखवला 😂फायनली निक्की चा प्लास्टिक हलला😂😂🎉
Anand mc....hi tuzi aaai bapachi shikwan aaaai....z.....dya
Hmm..agar Arya ne tum log ko thapapd maara hota to aise hi taarif karte??
@@al-jawhara8342PR Team 😂😂😂
@@al-jawhara8342 Meaningless n foolish comment 🤔🤭🙄🤦 ... !
@@al-jawhara8342 arya ne kabhi bhi bematlab ka jhagda nahi kara she treats everyone nicely except nikki and we support her . Jab nikki ne arya ko nakhun mara tha , nikki ne yogita ke jis tarah se kapde khiche the tab to unn logo ne issue nahi kiya . Nikki doesn't have sporting spirit wo koi bhi task ache se nahi khelti
अरबाज ला पण शिक्षा झाली पाहिजे 👍🏻
अभिजित प्रत्येक आठवड्याला नामिनेट झालाय...आणि परत पण आलाय...त्यामुळे अभिजित ला फुटेज ची गरज नाही...निक्की ला अभिजित मुळे फुटेज मिळते...
Agadi barobar
Ho borobr ahe
Aarya ❤😊❤😊❤😊
We support Arya ❤❤❤
#धाकडgirl
Anand mc....hi tuzi aaai bapachi shikwan aaaai....z.....dya
खरचं मन जिंकलं महाराष्ट्राच ह्या दोनी मुलींनी ❤❤❤
आर्या घरा बाहेर येणार असेल तर अरबाज ही यायला हवा त्याने ही अभिजीत ला धका दिला होता
@@stunningpets8189 जोरात ढकलणे हे मारल्या सारखं आहे हागल आणि चिरापल दोन्ही प्रकरणात गा ...ड्ड धुवावीच लागते
बिग बॉस संपल्यावर आमचा दूसरा रितेश देशमुख तु आहेस भावा ❤
अरबाज ला शिक्षा झाली पाहिजे पंढरीनाथ दादा 1नंबर खेळले
Aarya ❤😊❤😊❤😊❤😊😊❤😊😊❤😊😊❤❤❤❤😊😊😊
अरबाज ने अभिजित ला पुर्ण शो मध्ये २ वेळा जानूनबुझून धक्का दिलाय...
Te tar personal khunnas disat hota Arbaaz cha, ani 2 vela nahi teenhi round madhe abhi la hurt karat hota Arbaaz
अगदी बरोबर.आणि बिग बॉस काही बोलत नाही.😊😊
@@MrperfectIcon yes 💯
Tya mule karya radda karyla hava hota tyani
अभिजित ने पण त्या अरबी च्या कानशिलात लावायला पाहिजे होत
Support Aarya ❤😊❤😊❤😊❤😊
आर्याला जर बाहेर काढलं तर आम्ही bb बघणार नाही
Arbaz la pn शिक्षा झाली पाहिजे jahnavi,abhijeet yana धक्का मारला आणि jahnavicha हात ओढला
Full Support for Aarya.
संपूर्ण महाराष्ट्र आर्या चा सपोर्ट 💕
पॅडी सर, आर्या खतरनाक खेळलात दोघेच नडत आहे बैलभाव ला आणि अरबाज फाटेल la😂
Aarya Janvi Playing Well ❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊
अभिजीत आर्या जान्हवी पुडी खूप छान खेळले
Aaj saglya Maharashtra chi icha araya ni purn keli❤😂😂😂😂
😂😂तो अरबाज शाळेत गेला असता तर समजलं असता त्याला की आपला इतिहास सांगत आहे ससा आणि कासव मधे कायम ससा हरतो 😂😂#अरबाज ला शिक्षा झाली पाहिजे❤❤😂
Comment भारी आहे.... 😂
😂😂😂 kharay
@@Suvarna15-7मग काई अडाणी कुठला 😂 पहिला टास्क मधे पळाला पळला आणि २ टास्क मधे गाजर खात बसला😂
Garvache ghar khali 😂😂😂
बरोबर आहे 😀👌
जान्हवी, आर्या,पॅडीदादा कौतुक करण्यासारखे ठरले आजच्या शो चे हिरो
खूप😂आनंद वाटला हे मागेच करायला हवे होते
देर आये दुरूस्त आये असं म्हणावं लागेल मी तर खूप जेवन केले आनंदात🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अभिजित प्याडी जान्हवी छान खेळेलेत...❤
मंदार हे सगळे BB पर्यंत किंवा रितेश भाऊ पर्यंत पोहचव ❤
जरी तिला शिक्षा झाली तरी आम्ही सपोर्ट नेहमी तिलाच करू अरबाजला शिक्षा व्हायला पाहिजे तो दरवेळेस टास्क मध्ये कोणाला कोणाला तरी मारतोच मला एक समजत नाहीये बिग बॉस नेहमी निकी अरबाजला का सपोर्ट करता त्यांनी दरवेळेस काय केलं तरी चालतं आणि दुसऱ्यांनी एकदा केलं तर लगेच त्यांना शिक्षा देता अरबाजला पण शिक्षा झालीच पाहिजे
right
बरोबर
#biasbiggboss
Ho arbaz la shiksha zalich pahije
Arbaz & Niki te swatala ch gharche malak samajatat
Khar tr tya doghana pn shiksha zali pahije
Niikki❤ kada tya yedi aryala baher 😂😂😂
Yha Week Madhe Star Zhale Aahet Paddy Aarya Jahnavi Abhijeet❤️🔥📈.
बरोबर
Voting kara Arya la garaj ahe voting chi aj 12 parynt ti saglyat jast vote milvun safe zali pahije..❤❤ porgi ne proud feel hoil ase kam kele ahe.. salute arya tula❤❤
आर्या ला टास्क खेळू न देण्याची शिक्षा देऊन तिला कुठेच दिसू देणार नाहीत आणि कमी व्होटिंग नी ती बाहेर काढतील तिला बळीचा बकरा बनवणार बिबी😡😡😡😡 पण हीच शिक्षा अरबाज ला व्हावी म्हणून प्रेक्षकांनी ही मागणी करा
तसं झालं तर आम्ही बिबी बघणार नाही
@@BabuBisleri-b4h हो काही अडत नाही आपलं त्यावाचून..ज्याला डोक्यावर घेतला त्याच सीझन ला पायाखाली आणायचं महाराष्ट्राने, बाकी सूरज ला काय आपण त्याच्या व्हिडिओ मधून बघूच की
@@aayushpatil6353 वैभव बाहेर जानार
Ho.....aryala vote kraichr bhakam
नक्की
मंदार दादा इच्छा एवढीच की तुमचे बोलणे बिग बॉस ने पहावा हा व्हिडिओ
अभिजित injured असून पण अरबाजला नडत होता, पॅडी जान्हवी पण टक्कर देत होते पण संग्रामच out of the box वेगळंच लॉजिक होतं 🤡
बडी बडी बाते, टास्क में माती खाते 🤧
Tevhach jhanvi aarya ankita paddy abhi ne mati khalli harun😂
Sangram fuska nighala .. fakt bolto baki kahi yet nahi....
खरंच फुसका बार
Bhayanak fusaka😂
संग्राम ला नाही जमत bhiday तो wild card आहे, तो जनतेच्या नजरेत येऊ शकतो
शाब्बास आर्या,proud of u ❤watching from USA
खुप भारी काम केलं आयांने मजा आली अजून एक वाजून दे त्या निक्कीचा
जान्हवीने अरबाजचा माज ऊतरवला.पॅडी खुप छान खेळले.सगळे खुपच खुष आहेत.
आणि आर्या ने निक्कीचा
योगिता चे जाकीट फाटलं होतं अरबाज कडून ते प्रकरण पण बिबी ने दाबलं ज्यामुले योगिता बाहेर आली ते म्हणजे पाहा बिबी किती सपोर्ट करत आहे अरबाज ला
Shame on bigboss
@@mrugayamahadik611channel wale astil landya lokana support karnare😂
To kedar shinde chatya zalay landyachi
अन तो अरबाज सांगतो की लोक बघतात की फेअर अन फेअर खेळतात तो अरबाज व निक्की हे दोघे अन फेअर गेम खेळत आहे पहिल्या दिवसापासून
plz support Aarya ❤️👍
जान्हवी ग्रेट ❤❤
Lov u
आम्ही खूप खूप टाळया वाजवून तुझ अभिनंदन केले
अरबाज la मस्त दणका दिला
जेव्हा तू निकी la सोडलं तेव्हा तू खूप खूप छान खेळत आहेस
अशीच पुढे पुढे जा 👍👍👍🥰🥰🥰🥰😀🏆🏆
मस्त खेळी खेळली
आमचा हा मेसेज बिग बॉस मध्ये पाठवा 👍👍
आज निकीला मस्त मारली आर्याने आज आर्याने मन जिकल खरंच मला खूप आवडलं मस्त मारलं अजून चार पाच मारायला पाहिजे होत्या अजून मज्जा आली असती निकी फेक आहे थोडं असेल तर जास्त करायची सवय आहे निकीला
👌 ❤ Arya 🎉🤚abhinaandan
मंदार दादा तु अरबाज चा आवाज लय भारी काढतो लय हसायला येत राव... 😂😂😂😂😂😂
Support Arya✅
पॅडी खूप छान खेळले त्यांचा गेम पाहताना खूप मजा आली
Aarya ❤😊❤😊❤😊❤😊❤😊
अरबाज ने अभिजित, सुरज,आर्या, योगिता, वैभव यांना याआधी पण धक्का दिलाय....आज अभिजित जान्हवी प्याडी ला पुन्हा धक्का दिलाय... ते पण जानूनबुझून दरवेळेस....
मंदार तू भाऊ एकदम बरोबर बोलत आहे तुझे म्हणणे मला पटले आहे
Khup bhari kam kel aarya ni.....Mazar support aaj chya task madhye aarya la
मस्तच पॅडी 👍 अभिजित लढला👍🙏 आर्या कानशिलात देऊन सबक निक्की ला उत्तर दिले वा वा❤ 👍
आर्या❤❤
Suport to Aarya 😊
आर्या जर बाहेर काढला तर Big boss बंद. 😡😡
अरबाज ससा आहे अरबाजला वाटला कि खेळ तो जिंकलाय व कासव अभिजित आहे...पण ससा व कासवाच्या शर्यतीत नेहमी कासवच जिंकतो....❤😂
पण या पुर्ण शर्यतीतीच्या खेळात अरबाज चा सर्कीट फ्युज उडालेला वैभव हा नंदिबैल आहे...तर बेडूक 🐸 ही निक्की पटकन पाण्यात पडणारी...तर नागिन च्या भुमिकेत आर्या दिसली...😅😂
हे त्या नंदीबैल वैभव व बेडूक 🐸निक्की ला कळणार नाही...अरबाज चा तर सर्किट उडाला असणार... आर्याला नागिणच्या भुमिकेत बघुन ...😂😂
हे त्या नंदीबैल वैभव व बेडुक निक्की ला कळणार नाही...आर्या तर ईच्छाधारी नागिन च्या भुमिकेत होती...हिऱ्याचे रक्षण करत होती...बेडुक हिरा चोरण्याचा प्रयत्न करुन स्वत:ला च क्विन समजत होती...पण बेडुक तसा करु शकला नाही हे बघुन अरबाज चा सर्किट उडवला शिकारी जान्हवी ने...😂😂
👍 right
वेभव जेव्हा आर्या अन संग्राम दादा ला arb च्या बाजूने ऐकवत होता, अक्षरशः कीव येत होती त्याच्या गुलामीची, किती लाचार वाटला तो, धन्य आहे त्याच्या लाचारीची 🙏
मागच्या दोन आठवड्यापासून जान्हवी जबरदस्त खेळतेय 👏🔥
आर्या ला शिक्षा झाली तर अरबाज ला पण शिक्षा झाली पाहिजे#actriders... #biggbossmarathi
ती निक्की ञास च खूप देते चांगल केले आर्या ने किती दिवस सहन करणार
मंदार तूझ्या सारख्या अख्ख्या महाराष्ट्राने टाळ्या वाजवल्या जेव्हा जान्हवीने अर्बाज चं नाव लिहिलं...❤
अर्यला शिक्षा दिली तर अर्बस्ला पण तशीच तिच्या सारखीच शिक्षा द्यावी
Aarya full support ❤🙌
Arya ❤
काही पण म्हणा आर्या ने निक्की चा खरा चेहरा दाखवला प्याडी दादा मस्त खेळले
आर्याला जर बाहेर काढलं ना तर बिग बॉस पाहणार नाही आर्या एक वाघीण आहे तिच्याशिवाय मजा येत नाही बिग बॉस बघायला❤
Arbajacha aawaj bhari kadata aa tumhi manl yar 😂😂
Salman Khan Once Said: “Maar Saale Ko”.
Aarya: Okay👍🏻.
Aarya To Chikki: Saannnnnnnn👋🏻😵💫😭.
He te abhishek and Samarth wala scene jhala
😂😂😂😂
😂😂😂
खरंच भावा जान्हवी बद्दल माझाही तुला सलाम
आणि बिग बॉस ने जरा मराठी माणसाची पण साथ दिली तर trp खूपच वाढेल
Arya ne ky kam kely kadak😂❤
paddy दादा शब्दाचे धनी,
अरबाज चा पचका, आदल्या दिवशीचा सगळा गेम पाण्यात गेला,
समोरची यूनिटी बघून आधीच शस्त्र टाकलेली आणि अख्खा दीड तास पिरपिरणारी निक्की
मज्जा आली😂
😂😂😂😂😂😂
आर्या ला शिक्षा झाली तर अरबाज ला पण झाली पाहिजे